एकाच शब्दात सांगायचं तर “लाजवाब”!गाणं संपल्यानंतरही ते अंतर्मनात चालूच रहाणं यांत कलाकारांचं यश सामावलेलं असतं व आपले सर्वांचे लाडके पं.राजीवजी परांजपे या कसोटीला पुरेपूर उतरतात!👌💕🎹🎼🎧🎵⭐️👀🥰
राजीवजी, आपल्या जादुमयी ऑर्गन वादनाचे हे पण एक उत्तम संगीत पुष्प ! माझ्या वडिलांना हे नाटकात काम करताना गाताना मी ऐकले आहे व त्यामुळे हे माझ्या विशेष स्मृतितीत हे खास आहे ! Thank you very much Sir !
अत्यंत सुंदर वादन. १९५५-७० ह्या काळात फार गाजलेल. माझ्या आवडत्या गाण्यां पैकी एक. माझ्याकडे छोटा गन्दर्वांची ह्या गाण्याची ग्रामोफोन रेकॉर्ड होती त्याच्या पाठ्च्या बाजूला "दिलरुबा मधुर हा....छेडित राग गोड प्रीती चा", हे त्याच नाटकातले गाणं होतं. जुन्या आठवणी. एकूण छान, रम्य.
सर ग्रेट।
या पदात तुम्ही काही ' हिरे ' छान बसवलेत।
जे Extra आहेत।
शोभलेत सर।
एकाच शब्दात सांगायचं तर “लाजवाब”!गाणं संपल्यानंतरही ते अंतर्मनात चालूच रहाणं यांत कलाकारांचं यश सामावलेलं असतं व आपले सर्वांचे लाडके पं.राजीवजी परांजपे या कसोटीला पुरेपूर उतरतात!👌💕🎹🎼🎧🎵⭐️👀🥰
राजीवजी आमचे भाग्यथोर आपले संगीत आम्हांस ऐकावयास मीळाले आपण देवपुरुष आहात .आपणास कोटी कोटी प्रणाम .
श्री राजीव परांजपे
श्रीविष्णु प्रसन्न
आपले आरगन वादन अनंत युगे ऐकायला मिळावे हि ईश्वर चरणी प्रार्थना
राजीव परांजपेजी आपली. चांद माझाची आँर्गनवरील अदाकारी मन प्रसन्न करून गेली.स्वरराजांची गायकी उत्तम अदा केलीत म्हणून धन्यवाद!
राजीवजी आपले आणखी व्हिडिओ असल्यास अपलोड करा. हा सप्तसूरांचा ठेवा दुर्मिळ आणि अनमोल आहे. ऐकावे आणि ऐकतच रहावे.
वा, सर
छोटा गंधर्वांना आंदरांजलीच वाहिलीत आपण।
न ऐकलेल्या अनपेक्षित जागा तुम्ही बरोबर हेरल्यात ।
Wonderful Sir.
अप्रतिम वादन शैली
राजीवजी, आपल्या जादुमयी ऑर्गन वादनाचे हे पण एक उत्तम संगीत पुष्प ! माझ्या वडिलांना हे नाटकात काम करताना गाताना मी ऐकले आहे व त्यामुळे हे माझ्या विशेष स्मृतितीत हे खास आहे ! Thank you very much Sir !
very soothing. Thanks. The Organist has played very well.
राजीव जी उत्तम सादरीकरण व तबला साथ ही तितकीच श्रवणीय 😊
स्वरराज छोटा गंधर्वांनी अजरामर केलेले नाट्यगीत खूप छान वाजवलय. राजीव परांजपे तुम्हास शुभेच्छा.
लाजवाब !!
अत्यंत सुंदर वादन. १९५५-७० ह्या काळात फार गाजलेल. माझ्या आवडत्या गाण्यां पैकी एक. माझ्याकडे छोटा गन्दर्वांची ह्या गाण्याची ग्रामोफोन रेकॉर्ड होती त्याच्या पाठ्च्या बाजूला "दिलरुबा मधुर हा....छेडित राग गोड प्रीती चा", हे त्याच नाटकातले गाणं होतं. जुन्या आठवणी. एकूण छान, रम्य.
Gandharv......chotaa🎉 gandharv
Wah Rajeev too good.
Wah... Kya baat hai, Rajeevji !!!
Excellent,Rajivaji
Etke Madhur natyageet ,prateyek Shanda aaplya hatatun janvato .
Great organ vadan
अप्रतिम, अतिशय सुंदर व श्रवणीय, साकक्षात ऑर्गन, Can you please request Rajeev Paranjpe sire to upload a few 'Organ' lessons as well? ❤🙏
Khup sundar
छोटा गंधर्व सही सही दाखवले अप्रतिम वाचनातून.
Very soothing to hear this music
Asusual
first class
Oh God ! This is absolutely incredible :)
अप्रतिम वादन
अप्रतिम
Vah Kiyaharmonium bajaya. Khub kranpriy
wow kya bhat hai rajeev ji
Best
Very good
Aamache june mitra aahet he.nehamich aawadat aalele aahe tyaanche waadan.. maanacha mujara. BAALGANDHRW SANGIT RASIK MANDAL.... SARW AATHAWALE...............anita kelkar.......
एकदम अप्रतिमच👌💐
Sundar khup Sundar
अप्रतीम. मन प्रसन्न झाले.
Is it dhananjay puranik on tabla
Rajeev, please prabhu aji gamala..15 minutes....
super
thanks
Karnamadhur ! !
Excellent
khoop sunder apratim
Manmohak song
Apratim sir
सुंदर
Mala estey company cha organ milu shakel ka
Karnamadhur
अप्रतिम
अप्रतिम