Harmonium, Organ Only Govindrao Patwardhan is no 1 ...ultimate ...all these Borkar, Kanehera V. after Govidrao Patwardhan..ultmate truth of Organ Harmonium
तुळशीदास बोरकरांच्या प्रेमापोटी क्लिप पाहिली. रेकॉर्डिंग पाहताना, 'आपण दारु तर नाही ना प्यायलोय ?' - असं राहून राहून वाटंत होतं ! (भरपूर ढोसलेल्या माणसाला कसं दिसत असेल त्याची कल्पना आली ! ) 😅 पुढे कधीतरी रेकॉर्डिंग केलं तर जरा पूर्वतयारी कराल तर दर्शकांना बरं वाटेल. आणि सारखं की बोर्ड वर का फोकस केलंय ? वाजवतांना त्यांचा चेहराही पाहू द्या की ! हौसेला मोल नसतं - हेच खरं...😊
He is my guruji's guruji
Wish you had mentioned your Guruji. My sincere blessings…
प्रत्येक वेळी ऐकताना परत परत ऐकावंस वाटतं, धन्य हो तुमची पं. तुळशीदास बोरकर जी.🇮🇳👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA.
Harmonium, Organ Only Govindrao Patwardhan is no 1 ...ultimate ...all these Borkar, Kanehera V. after Govidrao Patwardhan..ultmate truth of Organ Harmonium
too good beyond the imagination 🙏
पंडितजींना अनेक वेळा हार्मोनियम, ऑर्गन वाजवताना स्वर्गीय सुखाचा नादब्रह्म आस्वाद अनेक वेळेला लाईव्ह घेतलेला आहे.
वर्णन करायला शब्द नाहीत🙏🙏🙏
प्रभुत्व!!👌👌👍 👏
Khupach Sundar...pratyakshat aikayla Milel Ka?
No words.... So powerful played on Harmonium... Salute to .. Panditji
True legend. RIP Panditji ….
Nice music. I wonder how they combine together Eu tempered organ and other non tempered instruments with mi crotonal tuning
Think, we can write down the lyrics while listening to this performance…
Sincere Namaskar..
Superb.
Masterpiece ! ❤️🙏🙏
Awesome 🙏
Master!👍👍👍👌👌👌💐💐💐
अमेय भाऊ
नशीबवान तुम्ही!
हे तुम्हाला live ऐकायला मिळालं!
😊👌👌👌👌
पंडितजी ची बोटे विजेच्या वेगाने फिरताना बघायला सुध्दा अवर्णनीय आहेत
DT-29/09/2018 .........PLYAING HARMONIUM ,ORGAN IN HEAVEN .........
👍👍👍👍👍
🙏🙏🙏
Nice.🎉🎉🎉❤❤
👌👌👌👌 apratim
Ah!
Zakas maja ali ekayala
हे कुठे रेकॉर्ड केलय..? आडिवरे, बाळ दाते यांच्याकडे..?
Nhi
@@ameybhadsavle2068 Mag kuthe recording zalay
@@ArunSatheArchival program mdhla ahe live
सुंदर. !!
Bola amruta 🙏👌
@@Mrcittu ft
Apratim
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍
very nice
Please it's cost btaye plz
85 k
तुळशीदास बोरकरांच्या प्रेमापोटी क्लिप पाहिली. रेकॉर्डिंग पाहताना, 'आपण दारु तर नाही ना प्यायलोय ?' - असं राहून राहून वाटंत होतं ! (भरपूर ढोसलेल्या माणसाला कसं दिसत असेल त्याची कल्पना आली ! ) 😅
पुढे कधीतरी रेकॉर्डिंग केलं तर जरा पूर्वतयारी कराल तर दर्शकांना बरं वाटेल.
आणि सारखं की बोर्ड वर का फोकस केलंय ?
वाजवतांना त्यांचा चेहराही पाहू द्या की !
हौसेला मोल नसतं - हेच खरं...😊
Mi pahilyanda yevadha clear master pahila
बिच्चारे! कित्ती म्हातारे झालेत आता!
वाईट वाटतं!
pramod mulye great
Ravindra Phadke 👍👍
Aapan sarvach mhatare honar. Tevde lucky aslo tar. Parantu, prbhutva unparalleled. Sincere Namaskar to Pt Borkarji.
व्वा,ग्रेट,बोटे नगिनीसारखे पळत आहेत!
तुळशीदासजी धन्य हो तुमची, धन्यवाद 🇮🇳👏