तुळशीला पाणी घालताना कोणता मंत्र बोलल्यावर फायदे होतील? Benefits of Tulsi | Tulsi Plant | Tulsi Tree
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फार महत्व आहे. जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. आपण रोज सकाळी तुळशीला नियमितप्रमाणे पाणी घालत असतो. पण तुळशीला पाणी घालताना कोणता मंत्र बोलल्यावर आपल्याला भरपूर फायदे होतील? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #tulsiplant #Tulsi #vastushastratipsforhome #vastushastra
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
सुंदर
🙏👌
खूप गोड
Nusta Om mhnayacha Kay
Je mantra mhanatay na te lihun video banava ho khup bar hoil