सर खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानायलाआमच्याजवळ शब्द सुद्धा शिल्लक राहिले नाही सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥳🙏🙏🙏 तुमच्या या प्रयत्नांना आम्ही नक्कीच यश घेऊ सर धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान माहिती गुरुवर्य,.... तुमच्या या २१ मिनिटाच्या व्हिडिओ मुळे खूप छान माहिती मिळाली,... आजच्या काळात या गोष्टी कोणी सांगत नाही.. तुम्ही महान आहात जे आम्हाला फ्री व्हिडिओ उपलब्ध करून दिला. आता वेळ आहे ती फक्त प्रतेक्ष आमलात आणण्याची... नक्कीच स्कोअर वाढणार... बोलाव तेवढं कमीच.... खूप खूप धन्यवाद गुरुवर्य 🙏💐
सर खरंच खूप धन्यवाद तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत सर...🙏🙏आजकाल अश्या गोष्टी कोण सांगत नाही कोणाला कोणाची काहीच पडलेली नसते पण सर तुम्ही चांगला उपक्रम राबवताय खरंच तुमच्या ह्या कार्याला सलाम असच मार्गदर्शन करत रहा....🙏🙏💐
सर खरंच तुमच्यामुळे खूप फायदा होतोय आमचा.यातून तुमची विद्यार्थ्यासाठीची तळमळ स्पष्टं दिसून येते. सर आगामी पोलीस भरतीत आमच्या यशात तुमचा मोलाचा वाटा असेल..धन्यवाद सर.🙏
खुप सुंदर माहिती सांगितली सर तुम्ही आम्हाला ही या गोष्टी माहित आहेत पण त्याचा ताळमेळ कसा लावायचा हे कळत नव्हत तुम्ही खूप छान sequence ने हे अप्रतिम रीतीने सर्व गोष्टी मांडल्या आहेत तुम्ही 1ही गोष्ट शिकवायची शिल्लक ठेवली नाही....सर खरच खूप खूप मनापासून धन्यवाद कारण बाकीचे शिक्षक या concepts पर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. नुसतं शिकवून उपयोग नाही तर विषयाच्या मुळापर्यंत कस पोहोचायचं हे तुमच्याकडून शिकलो आज....तुम्ही सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला tr नक्कीच 90 or 95 cross होणार 👍..... Thank u so much sir..... 🙏🙏
अजारी असून पण तुम्ही इतके भारी guidanc करतात तुम्ही खरच gret आहे. सर्दी होउन पण तुम्ही इतक्या तळमळीनं शिकवत आहेत.आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे हे खरे केले तुम्ही आम्ही या मेहनतीचे नक्की चीज करू सर.अशीच साथ द्या
जीवनात सगळ्याला महत्वाच आहे पन तब्येतीची पन काळजी घ्यायला हवी. आणी तुमचं मना पासून आभार तुम्ही स्वःत आजारी असून देखील आमच्या साठी एवढं सगळं करता.❤️🙌🤗 खरच थैंक्स मनापासून. आजारी आहत ना कालजी घ्या .🥰🤗🧐
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानायलाआमच्याजवळ शब्द सुद्धा शिल्लक राहिले नाही सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥳🙏🙏🙏
तुमच्या या प्रयत्नांना आम्ही नक्कीच यश घेऊ सर धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Thank u Rameshwar
ही पद्धत नक्की अमलात आणा
तुमचा स्कोअर खूप वाढेल याची मी खात्री देतो
Happy Learning
Sir mi aj 1 month pasun ha rul follow kartoy
Majha score 70 pasun 85 Gela
Thanks sir ji
Tumcha guidance mule majha score 80 to 92 jhalay.
Thanks sir
Congratulations 💐👏👏
खूप छान प्रगती होत आहे..
Keep Practicing
Happy Learning
खूप छान माहिती गुरुवर्य,.... तुमच्या या २१ मिनिटाच्या व्हिडिओ मुळे खूप छान माहिती मिळाली,... आजच्या काळात या गोष्टी कोणी सांगत नाही.. तुम्ही महान आहात जे आम्हाला फ्री व्हिडिओ उपलब्ध करून दिला. आता वेळ आहे ती फक्त प्रतेक्ष आमलात आणण्याची... नक्कीच स्कोअर वाढणार... बोलाव तेवढं कमीच.... खूप खूप धन्यवाद गुरुवर्य 🙏💐
Thank u Ajay 💞
नक्कीच स्कोअर वाढेल..
Happy Learning
Khup Chan mhiti sangitli sir 🙏🙏☺️.
Thank u Sharad
Happy Learning
खरंच सर खूप छान माहिती दिली आजपर्यंत अशी माहिती कोणी दिली नाही खरंच मी या रुल्स आजपासून फॉलो करतो तुमचे मनापासून धन्यवाद सर 🙏🙏
तुमच्या पद्धतीने मार्क्स वाढलेत sir धन्यवाद
अभिनंदन!
Happy Learning
अशीच प्रगती करत रहा
Ek No 🙏❤️
Thank you
सर Thanks नक्कीच करू हे..👍💐
Thank u ❤️
Happy Learning
खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी🙏
Welcome Gokul
Happy Learning
निस्वार्थ मदती साठी मनापासून धन्यवाद श्रीमान 🙏🙏
Thank you
Thank you sir...khup chan mahiti sangitli sir...🙏🙏
Welcome Godawari
Happy Learning
Khup छान sir अस कोणीही समजून सांगत nhi तुमचे मनापासून आभारी आहे sir
Sir tumch tabiyat बरोबर नाही तरीही तुम्ही ,,,yevhdj,,mulanan sathi krtoy,,,,,,i realy proud of u sir,,
Thank you
तुम्ही पहिले आहात ज्यांनी हे नोटीस केले.
खूप छान पदतीने सर तुमी हा21 मिनिटांचा विडिओ सांगितला ...सर खरच खूप फायदा होणार आहे ya विडिओ चा मार्क्स वाडण्यात thanku sir🙏🙏
Thank u Akshay,
ही टेक्निक नक्की वापरा
खूप फायदा होईल!
100%👍
Thank you for your comment
sir maza score 63 te 68 ya range madhe yet hota aata pratyek paper 80 te 85 plus jato thank you🙏 sir ji
Congratulations 🎉.
Proud of you.
असाच अभ्यास सुरू ठेवा.
मला तुम्हाला 90+ बघायचे आहे
Khup bhari idea aahe sir......thanks sir.......
Wc Premjit
Happy Learning
❤Khup chan mahiti dili sir khup aabhari aahe👍 manapasun ........धन्यवाद 💫
Thank you Sagar
Happy Learning
30k views aahet 30 Police honar aahet ka😅😅😅😅
त्यावर्षी 87 मुलांचे रिझल्ट आले आहेत.
Thank you sir.....
Verry verry important information ❤️❤️❤️❤️❤️❤️
Welcome Samadhan
Happy Learning
Thanks sir khupch Chan .....
Sgde rule agdi imp aahet ...1👍🙏
Thank you for your comment
Thank you sir 😍
Thank You So Much Sir
जिथे लोक 4 शब्द बोलायला पण पैसे घेतात तिथं तुम्ही सगळं काही फ्री देतात...
Ones again Thank You Sir
Thank u Om for your comment
Nice information 👍👌👌👌
Thank you Rahul
Happy Learning
Thnxx sir great explanation 👍😍
Welcome Harshada
Happy Learning
याला म्हणतात पूर्ण ज्ञान देणे 🙏 🙏🙏thank you so much sir🙏🙏.
Welcome Santosh
Happy Learning
Kharch asel kele tr 💯 practice mark vadnar udya pasun mi asel krto sir .... thanks 👍
खूप उपयुक्त मेथड आहे.
नक्की वापर करा
Khup khup dhanyawad sir....as analysis aaj pryant konich sangitl nahi itkya deep mdhe... thanks alot❤❤❤
Thank you for your comment
खूप छान सर धन्यवाद सर माझा पण स्कोर कमी आहे 60 65 येतो मी हा फॉर्मुला नक्की वापरेल
Welcome Ravi
तुमचा स्कोअर कसा कसा वाढत जातो आहे
हे नक्की कळवा !
Thanku sir
Keep watching
सर खरंच खूप धन्यवाद तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत सर...🙏🙏आजकाल अश्या गोष्टी कोण सांगत नाही कोणाला कोणाची काहीच पडलेली नसते पण सर तुम्ही चांगला उपक्रम राबवताय खरंच तुमच्या ह्या कार्याला सलाम असच मार्गदर्शन करत रहा....🙏🙏💐
Thank u ❤️
या फॉर्मुला चा नक्की फायदा करून घ्या
11 पेपर नंतर तुमचा स्कोअर 100% वाढलेला असेल
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️छान.
मला सर 75/77/78/80/81/82/83 असं मिळतात मार्क
ह्या मुळे नकीच मार्क वाढणार 🙏🏻
धन्यवाद सर जी
Best of Luck निखिल
Happy Learning
Thank u 😊
मी तुमच्या telegram चॅनेल ला पण आहे सर😘
Welcome Ganesh
Thank you Khup Chan sir
Welcome Rohan
Happy Learning
Super information ahe..
Quality A1 paper ahet sir aple ...
Apn students sathi kart aslelya mehntila salam🙏
Thank you
Happy Learning
सर खरंच तुमच्यामुळे खूप फायदा होतोय आमचा.यातून तुमची विद्यार्थ्यासाठीची तळमळ स्पष्टं दिसून येते. सर आगामी पोलीस भरतीत आमच्या यशात तुमचा मोलाचा वाटा असेल..धन्यवाद सर.🙏
Thank you Yuvaraj
Happy Learning
खूप छान वाटत होते
Thank you Sir
Very important for study
Welcome,
अभ्यास कसा करावा याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ सिरीज लवकरच घेऊन येत आहे.
नक्की बघा!
Nice information
खुप सुंदर माहिती सांगितली सर तुम्ही आम्हाला ही या गोष्टी माहित आहेत पण त्याचा ताळमेळ कसा लावायचा हे कळत नव्हत तुम्ही खूप छान sequence ने हे अप्रतिम रीतीने सर्व गोष्टी मांडल्या आहेत तुम्ही 1ही गोष्ट शिकवायची शिल्लक ठेवली नाही....सर खरच खूप खूप मनापासून धन्यवाद कारण बाकीचे शिक्षक या concepts पर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. नुसतं शिकवून उपयोग नाही तर विषयाच्या मुळापर्यंत कस पोहोचायचं हे तुमच्याकडून शिकलो आज....तुम्ही सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला tr नक्कीच 90 or 95 cross होणार 👍..... Thank u so much sir..... 🙏🙏
Thanks sir
Welcome
Khup chan Information ahe sir 💯💯💯✌🚨
लय सर्दी झाली आहे 😂😂😂
Detective
Khupch dhanyvad sir kharch ha fromula amala mahit nvtamchyasathi khup khup karta sir nakki ch ethun pude tumche Formula vapru🙏🙏🙏🙏🙏
नक्की वापरा..
आणि तुमचा स्कोअर कसा वाढत गेला हे सुद्धा कळवा
Thank you sir ji jay hind ❤️🙏
Welcome Ajay
Happy Learning
अजारी असून पण तुम्ही इतके भारी guidanc करतात
तुम्ही खरच gret आहे. सर्दी होउन पण तुम्ही इतक्या तळमळीनं शिकवत आहेत.आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे हे खरे केले तुम्ही
आम्ही या मेहनतीचे नक्की चीज करू सर.अशीच साथ द्या
Very nice explaination
Thank you Shraddha
Happy Learning
Thanks you sagar sir very nice explanation
Welcome Vijay
Happy Learning
Khup chan video sir
Thanks sir...
Happy Learning
अभ्यास कसा करायचा??? वेळेचे योग्य नियोजन आणी notes कश्या काढायच्या आणी महत्वाचे भरती च्या वेळेस पेपर कसा सोडवायचा या प्रश्नांवर एक Video बनवा plz sir
नक्कीच अक्षय,
या पुढील विषय पेपर कसा सोडवायचा हा असणार आहे
Thank u for suggestions
thank you sir
Welcome Omkar
Happy Learning
Nice sir
Thank you Nagesh
Yes sir aajuk ek video banava याच topic varti
Khup chan mahiti dili sir mazya pn khup mistake zalya magil exam la pn aata nhi honar thanks sirji ❤
Thank you so much sir
WC
Nice sir🔥❣️
Thank u Kapil
Happy Learning
Thanks you sagar sir
Wc Ganesh
Happy Learning
Result la.. comment krte aata...👍
😂
Zalo...aata Kolhapur police 🚨
Waiting laa aahes
Sir khup chan mahit sangitl tumhi pan sir haa video voice over kartana tumhala Sardi Zali Hoti ka...🤔
Ho 🤓
अतिशय सुंदर माहिती दिली सर तुमचा हा formula नक्की काय करेल🤗
kharch khup chan sir thank you mi nkki try krel hi trick
Love you sir thank you so much
Thank u
Happy Learning
Sir प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा
आणि नोट्स कशा काडाव्या आणि गणिताचा अभ्यास कसा करावा.याच्यावर व्हिडिओ बनवा sir खूप help होईल प्लिज
Thank u Suggestions
Subscribe करून ठेवा लवकरच या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ मिळतील
good sir proud of you
जीवनात सगळ्याला महत्वाच आहे पन तब्येतीची पन काळजी घ्यायला हवी. आणी तुमचं मना पासून आभार तुम्ही स्वःत आजारी असून देखील आमच्या साठी एवढं सगळं करता.❤️🙌🤗
खरच थैंक्स मनापासून.
आजारी आहत ना कालजी घ्या .🥰🤗🧐
Thank you
मी पैसे भरून पण तुमचं ॲप ओपन होत नाही
Yogesh aaj dupari tumcha problem solve hoel
Thodasa wait kara
Thank you sir for your support 🙌👍❤️
सर पोलीस भरतीची question paper रोज सोडवायाचे का आठवड्यातुन एकदा??
जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर रोज एक सोडवा.
नुकतीच सुरुवात करत असेल तर 3 दिवसाला एक सोडवा आणि analysis करून जे येत नाही ते शिकून घ्या
Sir maza pn score avrage mdhe ch aahe...10..15..marks kmi astat metit ekdha 2 varshapasun kahich improve ment hoina...
सर मला 80+ मार्क पडतात. मी रोज किती क्वेश्चन पेपर सोडवल्या पाहिजे.आणि पेपर ला फक्त 1 महिना बाकी आहे.
Jhalaaka paper
Sir telegram link send kara please 🙏🏻❤😊
telegram: t.me/police_bharti
Sir maze lekhi 50 chi...ahe...2 month mdhs hoin ka 80 prynt he tric vaprli tr...plz repl y😔🥺🥺
Best question set sanga sir 2021 chy prashnapatrikacha
2021 झालेले पेपर सोडवा राहुल.
ते जास्त फायद्याचे आहे.
तसेच आपली ऍप वर असणारी टेस्ट सिरीज दर्जेदार आहे
Maza score 80 varun 110 var gela😂
Thank you for your lovely comments
Are wow congrass
Nashiba nhi kashta 💯
खुप छान पॉइंट शोधून काढला तुम्ही!
Nice observation 🤓
sir best quction peper sanch kutla aahe. please suggest
2023 madhye zalele papers sodwa.
Te khup imp ahe
🙏🙏
Subjectwise Best & authentic Reference books suggest kara sir police bhartisathi
Santosh,
हो हा सुद्धा एक महत्वाचा व्हिडिओ आहे.
लवकरच उपलब्ध करून देतो
Sir ji mi ground 42/45maru shakte pn paper cover nahi houn rahila ho ya varshi kahi pn karun vardhi midvachi ahe ho
WhatsApp करा - 9049 030707 वर
सविस्तर माहिती आणि स्त्रेटर्जी देतो
Sir khup chaaan..
Mi tait cha preparation karat aahe. Pan mla practice sathi test series join kraechii
WC simmi
Happy Learning
Sir abhyas kasa karava aani kontya vishayla kiti vel dyacha
Thaku sir maze marks pan kami ahe mi he krnar ch
WC
प्राजक्ता,
तुमचा स्कोअर कसा कसा वाढत जातो याची अपडेट नक्की द्या.
Happy Learning
🙏
Happy Learning
Sir akda ground baddal hi akda as new kahitri sanga
Okey
Thank you for Suggestion
Sir maza score 80/85 aahe mi ha formula nakki vaparel
95+ score target thewa
Nkki hoek
Gk cha smart study ksa kryacha ya badal 1 video banva sir please आणि मनापासून धन्यवाद sir तुमच फ्री म्हदे एवढ भारी guidance करत आहात
WC Arun
लवकरच तुम्ही सांगितलेल्या विषयांवर व्हिडिओ मिळतील
❤️
Thank u
Happy Learning
@@StudyWadi sir khup faida hotoy tumcha aani tumchya team cha
GK police bharti smart study sanga GK cover hot nahi
Gk कमी वेळात कव्हर करण्यासाठी नक्कीच एक व्हिडिओ द्यावा लागेल.
Thank you for Suggestion
Sir i phone madhe studywadi app ny yet ahe
त्यासाठी लवकरच एक पद्धत सांगतो
9049 030707 वर व्हॉट्सअँप करा
Sir ganit, budhimatta, aani marathi roj nahi ghyala pahije ka
रोज खूप कमी वेळ मिळतो एका विषयाला
त्यामुळे दिवसाला 1 विषय घ्या
Find missing no var video kara sir
paper kasa sodwaycha video banva
Yes Amol
Coming soon..
Me nakkich hi trick use kren
सायली
ह्या टीप्स चा 100% फायदा होईल
Sir pune corporation Clerk test ahe ka sir
Saddhya nahi
Available zale ki Santo
Sir तुमचा नंबर अथवा
Number pathava
Telegram var reply kra
Tumhlala msg kela ahe
Sir contact no pahije
Thank you sir ☺️
Most welcome
Thank you sir 🙏
Welcome Josna
Happy Learning