संगमनेरमध्ये दोन तहसील कार्यालये हे थोरातांसाठी चक्रव्यूव्ह? पहा संपूर्ण प्रकरण
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- मित्रांनो, सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात हाँट बातमी कोणती? तर संगमनेर तालुक्यातील प्रस्तावित आश्वी अप्पर तहसील कार्यालय... संगमनेर तालुका हा नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. त्यामुळे प्रशासनाला काम करताना अडचण होतेय, असं प्रशासनाचं म्हणणे आहे. त्यामुळे या तालुक्यात दोन तहसील कार्यालये देण्याचा सरकारचा विचार आहे. आता ही झाली पहिली बातमी... पण दुसरी बातमी त्याहून महत्त्वाची आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी या प्रकाराला प्रखर विरोध केलाय. हे षडयंत्र आहे, असा त्यांनी आरोप केलाय. राजकीय स्वार्थासाठी ही तोडफोड असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हा प्रकार नेमका काय आहे..? संपूर्ण प्रकरण काय आहे..? थोरातांचा आरोप काय आहे..? सरकारच्या डोक्यात काय आहे..? या सगळ्या प्रश्नांचा व संपूर्ण प्रकरणाचा आपण आज आढावा घेऊ...
#ahmednagarlive24
#Ahilyanagar
#AhilyanagarNews
#AhilyanagarLive
#AhilyanagarUpdate
#AhilyanagarBreakingNews
#Ahilyanagar24x7
#AhilyanagarToday
#AhilyanagarLatestNews
#AhilyanagarUpdates
#Sangamner
#SangamnerNews
#SangamnerLive
#SangamnerUpdate
#SangamnerBreakingNews
#Sangamner24x7
#SangamnerToday
#SangamnerLatestNews
#SangamnerUpdates
#BalasahebThorat
#BalasahebThoratLive
#BalasahebThoratNews
#BalasahebThoratUpdates
#BalasahebThoratSpeech
#BalasahebThoratLatest
#BalasahebThoratCongress
#MaharashtraPolitics
#CongressLeader
#INCIndia
#MaharashtraCongress
#MVA (Maha Vikas Aghadi)
#SangamnerPolitics
#AhmednagarPolitics
#Sangamner
#AhmednagarLeader
#ThoratSaheb
#MaharashtraLeaders
#FarmerLeader
#CooperativeLeader