अहिल्यानगरचे दिग्गज नेते पण पराभवाने भांबावले? पराभव मान्य करायला शिकाNilesh Lanke | Vikhe | Thorat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 9

  • @babashinde2233
    @babashinde2233 2 часа назад +4

    फार सुंदर बोलता मैडम तुम्ही फार अभ्यास आहे तुमचा धन्यवाद

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 4 часа назад +11

    एक वेळेस लंके सोडा पण विखे थोरात 60 वर्षापासून सत्तेत होते, जिल्ह्यासाठी काहीच असे भरीव काम केले नाही, फक्त सहकार आणि राजकारणातून मलिदा लुटत राहीले आणि त्यामुळेच परमेश्वराने त्यांना ही दिलेली शिक्षा आहे😢

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 4 часа назад +5

    पहिल्यांदा मला हीची पत्रकारिता पटली योग्य मुद्द्याला हात घातला 😢

  • @SourabhJadhav0427
    @SourabhJadhav0427 Час назад +1

    खुप छान विश्लेषण केले

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 28 минут назад

    वा. दादा. तुम्ही. तो सहज पचविला. आता कधी खासदार होणार

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 3 часа назад +1

    एकदम बरोबर विशलेषण ?

  • @santoshpawar3991
    @santoshpawar3991 16 минут назад +1

    ही पैसे घेऊन बीजीपी ची बातमी फोकस करते

  • @nandakishorpokale16
    @nandakishorpokale16 2 часа назад +3

    पुढील मतदान बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे कारण EVM मशीनवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास नाही.

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 2 часа назад

    Tai chukla tumhi ya veli, khup mote patrakar pan ya election var bolat nahit karan tyana mahit ahe ky scandal jhala ahe te. Ugach swata cha mana pramane bolu naka,khup vel ahe tumhala anki shikyla, savkash abhyas kara