राजू भाऊ आज खूप खुश असेल.. राजू भाऊ स्वतःला आरशात बघून स्वतःलाच विचारावं की भावला पराभूत करन्याच्या नादात महाराष्ट्रा च्या लोकशाहीला पराभूत केल आहे .. मराठी माणूस कधिही माफ करणार नाहि
1.लाडकी बहिण योजना 2.हिदुत्व 3.ओबीसी. 4.मराठा 70टके मत 5.निवडणुकीच व्यवस्थापन नियोजन 6.सरवात जास्त पैशाचा वापर या मुळे महायुती च्या बाजुने निकाल जास्त प्रमाणात लागला
महाविकास हरण्याचे 5 कारण 1 जातीवादी अजेन्डा 2 अहंकार 3 मुख्यमंत्री पदासाठी एकमेकांच्या पाय खेची उदाहरण सोलापूर 4 फेल गेलेली खोटी नरेटिव्ह मांडणे 5 सारख सारख अंबानी अडाणी बोंबलत राहण आणि मग अडाणी साठी गाडी चालवण अंबानी च्या लग्नात नाचणं.
जे पैसे वाटले ते नावं लिहून घेऊन एकदम correct वाटले , मध्ये पैसे कुठे लीक झाले नाही. आणि ते वाटायला खास लोकं होती , इतर वेळेस सारखा नव्हता. न्यूज वल्योना जरा खरा बोला. किंवा ग्राउंड लेव्हल ल फिरा . पैशाचा प्रचंड वापर केला. वाईट याचा वाटत , लोकांचा मतं पैशाने विकला जाता.
@#why this result seems fake 1..Farmer is very unhappy...60 percent people engaged in farming. 2.Comman man is unhappy due to inflation 3.Maratha Andolan..34..per maratha. 4.Youth employment.. Bread and butter come first. @#Ban EVM....
@@grpdfcgh what happened to EVM in Jharkhand... Telangana.. Tamilnadu..Kerala..Karnataka..West Bengal..? What happened to EVM in Loksabha election ? Who said farmer is unhappy ? N youth employment?? Really?? Majority BJP voters are from youth generation. Farmers will be farmers if they still have the land. Otherwise once waqf knock on the door after electing congress, then there will be no land for farming anymore..Sooo many factors for this massive win.. so Stop CRYING over EVM every time.
@@3_m_demon_ Do you have any idea on politics ?...to your point on other states win..Are you working or do you have any youth completed his graduation. In your family..for youth issue. Have you ever been contented for any election may be grampanchayat or corporation or anything other..to know peoples mood and problem.Do you have farm and your family is completely dependent on farming..Are you aware of 35 percent population Maratha and their issuee.Do you buy anything from market or do you think before buying anything...For inflation......You use your head if you have then talk to people without having any idea don't poke your nose in any matter which dont aware ..Stop giving that shit of Hindu Muslim.grow up you are growing towards madasa chap brand...very soon people like you will bring prosperity in india like Pakistan..dont show me your Whats up and facebook University knowledge and skill..
@@prashantpawar1419 barobr ahe bhau tuz.. ha nikaal eka samaanya mansasathi nahichay.. ha sarva-samanya jantene nivdun dilela nikaal ahe... Tu apl TV band krun bs kahi divs.. nahitr dhruv rathee che video bght bs ja..
सर्वात महत्वाचे म्हणजे मतदार आता आपल्या “साराचार विचारशक्ती” चा उपयोग करण्यास शिकला आहे कारण विविध प्रलोभने, जातीयवाद धर्म ह्या गोष्टींचा मीडिया वरून सतत होणारा मार खाऊन तो बिचारा थकला! आता आपल्या विचारशक्ती चा उपयोग करून सर्वात विश्वासार्ह पक्ष निवडून देण्याची ताकत एकवटून मतदान करतो!❤🎉
आता 1 रु. पण वाटलेला नाही महायुती ने आम्हाला महायुती सरकार तर पाहिजे च पण माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच ह्या पदावर आम्हाला पहायला मिळावे हिच मोठी इच्छा आहे माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काका व्हायला पाहिजे च तेच पुढे नेणार
कारण एकच आहे bjp ह्या वेळेस मनात नसून ही ओबीसी ला बीजेपी ला मत करावे लागले कारण जरांगे जरा जास्तच हवेत उडत होता नाहीतर mva मनात आणि कणा कणात आहे - होती
जी सरकार निवडून आली आहे त्याना विसवास आहे लोकानी निवडून दिलेले आहे तर त्या सरकारने ई वी एम वर बंदी घाला आज पासून पुढचे निवडणूका वालेट पेपर वर लढा मग सगळ्याना वाटेल सत्य कोण आहे असत्य कोण आहे
एकच कारण EVM 😎
EVM jharkhand madhe thik chalat hot ka chamchya😂
Arr साल्या छोट राज्य द्यायचं मोठ घ्यायचं अशी नाटकं लावली तुम्ही ....
कधी utube कॉमेंट्स वाचून बघ मग कळेल जनतेच्या मनातील सरकार
माया व चाणक्यनिती मोठी की EVM🚩🚩🚩
महाराष्ट्राच्या सर्व खासदारनी राजनामा द्यावा सर्व evm वर आलेत
राजू भाऊ आज खूप खुश असेल.. राजू भाऊ स्वतःला आरशात बघून स्वतःलाच विचारावं की भावला पराभूत करन्याच्या नादात महाराष्ट्रा च्या लोकशाहीला पराभूत केल आहे .. मराठी माणूस कधिही माफ करणार नाहि
महाभारत युद्धात श्रीकृष्णाने पांडवांना जिंकवले. निती - अनितीचा अतिविचार करायचा नसतो. मैदान मारणं महत्वाचं असतं. गावच्या गावं व नेते मायेला बळी पडले.
झारखंड मध्ये मुद्दाम हॅक नाही केला
कारण माझा महाराष्ट्र सोन्याची चिड्या आहे त्याचं सोनं गुजरात ला नेह्याचं आहे
Karjmafi khup mahtwachi
@@prafultambe3763 मर्दा सारख्या कॉमेंट करा रे hijde धंदे बंद करा ..तुमचे साहेबच सांगतात ना..मी मर्द आहे ..मी मर्द आहे ..मर्दासारखी हार मान्य करा
बालिश बुद्धी
तुझा पक्या आंबेडकर आला का झाटु
1.लाडकी बहिण योजना 2.हिदुत्व 3.ओबीसी. 4.मराठा 70टके मत 5.निवडणुकीच व्यवस्थापन नियोजन 6.सरवात जास्त पैशाचा वापर या मुळे महायुती च्या बाजुने निकाल जास्त प्रमाणात लागला
चल मराठे सोडुन बोल 😂
मराठे उडाले 😂
Mahilana st bus 50%
75 years citizen bus free
OBC 10 takke pan vote aghadi la nahit
शेतकऱ्याला दिलेल्या आश्वासनांची कारणा मुळे
आपण खास कारणे विसरला वाटत.1पैसेवाटप2 वीज माफी 3 कर्ज माफीचे गाजर 4 लाडली बहिणाला 2100देणाल 5जाहिरतीवर खर्च
महाविकास हरण्याचे 5 कारण
1 जातीवादी अजेन्डा
2 अहंकार
3 मुख्यमंत्री पदासाठी एकमेकांच्या पाय खेची उदाहरण सोलापूर
4 फेल गेलेली खोटी नरेटिव्ह मांडणे
5 सारख सारख अंबानी अडाणी बोंबलत राहण आणि मग अडाणी साठी गाडी चालवण अंबानी च्या लग्नात नाचणं.
काही कारण नाहीत जिंकण्याची.....सगळं manage केल आहे.निवडणूक आयोग आणी EVM त्यामुळे जिंकलेत
Evm big factor.
लोकसभेला नाही चाललं evm😂😂
Too much crying 😂😂😂
He radkech aahet 😂😂😂
लोकसभेत evm नव्हता का😂
लोकसभेला नाही केला म्हणून mva आली
BBC च्या दुःखात आम्ही अजिबात सहभागी नाहीत ...😂😂😂...
BBC वाले burnol घ्या
ओबीसी फॅक्टर जोरदार चालला...
कोणतेही ५ कारण नाहीत, साधु संताचा आशिर्वाद मिळाला.
तूच असशील तो साधू संत 😂
😂😂
जे पैसे वाटले ते नावं लिहून घेऊन एकदम correct वाटले , मध्ये पैसे कुठे लीक झाले नाही. आणि ते वाटायला खास लोकं होती , इतर वेळेस सारखा नव्हता. न्यूज वल्योना जरा खरा बोला. किंवा ग्राउंड लेव्हल ल फिरा . पैशाचा प्रचंड वापर केला. वाईट याचा वाटत , लोकांचा मतं पैशाने विकला जाता.
@#why this result seems fake
1..Farmer is very unhappy...60 percent people engaged in farming.
2.Comman man is unhappy due to inflation
3.Maratha Andolan..34..per maratha.
4.Youth employment..
Bread and butter come first.
@#Ban EVM....
@@grpdfcgh what happened to EVM in Jharkhand... Telangana.. Tamilnadu..Kerala..Karnataka..West Bengal..? What happened to EVM in Loksabha election ? Who said farmer is unhappy ? N youth employment?? Really?? Majority BJP voters are from youth generation. Farmers will be farmers if they still have the land. Otherwise once waqf knock on the door after electing congress, then there will be no land for farming anymore..Sooo many factors for this massive win.. so Stop CRYING over EVM every time.
Obc sc st give vote to bjp because of marathas
@@3_m_demon_ Do you have any idea on politics ?...to your point on other states win..Are you working or do you have any youth completed his graduation. In your family..for youth issue. Have you ever been contented for any election may be grampanchayat or corporation or anything other..to know peoples mood and problem.Do you have farm and your family is completely dependent on farming..Are you aware of 35 percent population Maratha and their issuee.Do you buy anything from market or do you think before buying anything...For inflation......You use your head if you have then talk to people without having any idea don't poke your nose in any matter which dont aware ..Stop giving that shit of Hindu Muslim.grow up you are growing towards madasa chap brand...very soon people like you will bring prosperity in india like Pakistan..dont show me your Whats up and facebook University knowledge and skill..
Katenge to batenge nahi
Batenge to katenge aahe te😂
बरोबर😂😂😂
पैसा जिंकला
महाराष्ट्र हरला
EVM ...... हटावो..... लोकशाही बचावो...... हा निकल सामान्य नागरिक म्हणून आम्हला मान्य नाही #सामान्य नागरिक
😂😂😂
😂😂
@@prashantpawar1419 barobr ahe bhau tuz.. ha nikaal eka samaanya mansasathi nahichay.. ha sarva-samanya jantene nivdun dilela nikaal ahe... Tu apl TV band krun bs kahi divs.. nahitr dhruv rathee che video bght bs ja..
सुपर विश्लेषण 100% खरा
मविआ असते तर फक्त मागासवर्गीय महिलांना लाडकी बहिण योजना केली असती पण महायुतीने सर्व महिलांना ही योजना दिली धन्यवाद महायुती
1) लाडकी बहीण योजना
2) हिंदुत्व
3) ओबीसी मतदार
4) प्रभावी नियोजन
5) व्होट ट्रान्सफर
EVM Scam 😂😂
@@askA146 झालं रडगाण सुरू 😂
@@askA146 Ho Zharkhand madhye zhalele evm scam😂
एक सहावे कारण ही आहे.व ते तर महत्त्वाचे आहे परंतू आपण त्याच नांव घ्यायला लाजताय अस दिसत।
न पकडलेले पैसे
Devendra fadnvis
EVM मशीन जेव्हा हे गुजरातमधून एका खाजगी कंपनीतून आणले तेव्हांच समजले होते फ्रॉड नक्की होणार
रडु नको 😂 evdch घोटाळा वाटत आहे तर सांग फवड्या la आणि वाकड्या la कोर्ट मध्ये जायला 😂😂😂
50 खोके, मिंडे, टरबूज, आई वरून शिव्या काय काय बोललात फडणवीस आणि शिंदे बद्दल... पण आत्ता करेक्ट कार्यक्रम केला ना राव 😄
शरद पवारांनी स्वतःचा पक्ष घड्याळ वाचवला पण उद्ढवला कामाला लावले
बेसुमार धनाचा वापर ,मतदार कधीही सुधारणार नाहीत, नाही देश सुधारणार, सुधारेल फक्त आणि फक्त गुजरात आणि लोकप्रतिनिधी 😮
सर एकदम बरोबर
एकदम बरोबर
We want only Devendra Sir as CM of maharashtra
फारच उत्कृष्ट विषलेशन. Great. काळाची गरज हिंदुत्व टिकवने आहे. महायुती च अभिनंदन
Nice anlysis!!
एकच कारण evm मशीन.. कोणी काही पण बोलू दे..
Evm घोटाळा आहे अस म्हणणारे लोक छक्के आहेत त्यांचा सहेबासारखं
आपुन बटन दाबल्या वर चीठी दीसत नाही का
ओबीसी फॅक्टर🎉❤
मराठा टॅक्टर पण 😂
Karjbajari maharastr honar
तू काळजी करु नये
@@archanapatil-o8sdm खाली गेली ka😅
हिंदू नी एक गठ्ठा मतदान केले मुस्लिम मतदार कवडी मोल झाले
बरोबर बोलले तुम्ही
एकच कारण आहे की हिंदू एकवटला आहे 🚩🚩🚩
5 कारणं- EVM घोटाळा, पैशांचा पाऊस, हेराफेरी, सर्व व्यवस्थेवर दबाव, जातीधर्माबाबत जनतेवर दबाव आणि संभ्रम.....
हेच EVM लोकसभेला ही होतं...
शेतकरी संपला
tyanni VOTE JIHAD kela tyamule amhi pn VOTE YUDHHA kele
मजा करा रे 5 वर्ष
*READ जर व्हीपीएटी मशीन (Voter-verified paper audit trail) ई.व्ही.एम.शी जोडलेले असेल तर व्हीपीएटी प्रिंटआउट मोजा READ*
पैसे, evm जिंकले लोकशाही हारली
Jay obc Jay b,j,p,🎉🎉🎉🎉🎉
Evm factor mns ek hi amdar nahi
भाजपने एकदा विरोधकांची इच्छा म्हणून बॉलोट पेपर वर निवडणुका घ्यावा....म्हणजे परत evm वर खापर फुटणार नाही...
Evm ghotala aahe 100/..
सर्वात महत्वाचे म्हणजे मतदार आता आपल्या “साराचार विचारशक्ती” चा उपयोग करण्यास शिकला आहे कारण विविध प्रलोभने, जातीयवाद धर्म ह्या गोष्टींचा मीडिया वरून सतत होणारा मार खाऊन तो बिचारा थकला! आता आपल्या विचारशक्ती चा उपयोग करून सर्वात विश्वासार्ह पक्ष निवडून देण्याची ताकत एकवटून मतदान करतो!❤🎉
BBC news mahrathi jai shree ram 👏🏻 🙏
दलित फॅक्टर पण सांगा यावेळीस बाळासाहेब आंबेडकरांना पण सांभाळता आला nahi आणि काँग्रेस ला पण tyat शिंदे ने turn kela🙏🙏
10% मुस्लिम मते आणि 80% हिंदू मते मग कोणाचा विजय होणार...
1) पैसा
2) पैसा
3) पैसा
4)पैसा
5) पैसा
पैसा जिंकला फक्त
एकनाथ शिंदे यांची मराठा मतदारामध्ये असलेली लोकप्रियता देखील महत्वाचं कारण आहे.
he is ignoring the real reason behind this victory.
खालील ५ कारणे आहेत ज्यामुळे महायुती जिंकली
1) EVM
2) EVM
3) EVM
4) EVM
5) EVM
Cry more😂😂
लोकसभेला पण हेच evm hote रे तेंव्हा पण बोलायचे असते😂
ना बैटेंगे ना कटेंगे 🇮🇳🚩🚩✌️✌️
महाभारत,रामायण,जनजीवनायन,ते राजकारण नारीधन प्रभाव एकूणच स्वभाव राजकिय वृद्धि भाव चे निःशंक प्रादूर्भाव भविष्याव याहून काय बोलावं पुढेपुढे चालावं प्रतिक्षार्थी जनहाथी डाव पुनःडाव
100 रुपये कोणी फुकट देत नाही, इथे सरकार 1500 रुपये देते, जोक आहे का ❓आम्हाला तर नवरा हि पैसे नाही देत आणि सरकार ही पैसे नाही देत😢😢😢😢😢😢😢😢😢
फक्त हिंदुत्ववासाठी
Kahi nahi fakt EVM aahe
I dont agree with your analysis because of number of site's by the wining party.
महाराष्ट्र राज्य मध्ये क्रमांक 2 वर मा.मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचा सर्वात जास्त मतांनी विजयी झाले आहेत
चुकीच आहे कर्जमाफी महत्वाच
Only E V M
Paise watle.
Evm
आता 1 रु. पण वाटलेला नाही महायुती ने आम्हाला महायुती सरकार तर पाहिजे च पण माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच ह्या पदावर आम्हाला पहायला मिळावे हिच मोठी इच्छा आहे माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काका व्हायला पाहिजे च तेच पुढे नेणार
महाराष्ट्र राज्य सरकारचा विकास होणारच
म्हणजे गद्दार कोण तुम्हाला आवडतात.
आम्हाला शिंदे अजून 25 वर्ष असेल तरी अडचण नाही
Evm hatau loktantra bachau
❤❤❤❤❤❤❤❤❤
Evm मुळे च सत्ता आली
Bbc valon ko bahut dukh hua😢😢😢
सख्या भावाने दिले नाही.. यांनी दिले..
हा विजय गुजरातचा झाला आहे महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता मात्र हरली आहे. फक्त एक वर्ष थांबा सर्वांना दिसून येईल.
EVM च चोक नियोजन 😂
विरोधक नसलेली लोकशाही हुकूमशाही कडे झुकते
Ekach karan ahe evm
आज evm उद्या आपल्या घरच्यावर पण संशय घेऊ नका..
शिंदे साहेब महिलांना काम द्या आता तुम्ही निवडून आले महिलांना काम द्या काहीतरी
Ekch kaaran evm setting
बस रडत
@@MIR785Hआणि तुझी dm खाली झोपली 😅
Bbc वर शोककळा
जरांगे ॲक्टिव्ह राहिले असते तर निकाल पूर्ण महविकास आघाडीच्या बाजूने लागला असता
Tyachi jaychi vel ali ata😂😂
Ataa ani part project's gujrat laa jana kay,,,!!! koni hi yaa pn Gujarat cha vikas nka kru...... Pls
One because EVM
कारण एकच आहे bjp ह्या वेळेस मनात नसून ही ओबीसी ला बीजेपी ला मत करावे लागले कारण जरांगे जरा जास्तच हवेत उडत होता
नाहीतर mva मनात आणि कणा कणात आहे - होती
23.05.2017 pasun election commission ne EVM hack karun dakhva he open challenge kelel ahe jyanna konala hack karta yet asel jaun karun dakhva.
Ban evm
म्हन्जे शेतकरी कुटच नाही का त्याला दीलेली आश्वासन नाहीत का
50000 crore cha budget pass zla hta mitra.. he sgle paise 50 cr -100cr per constituency mde gle vote buy kryla..1k per vote rate chlu hta.. jra ground level la fira.. journalism la tumhi lok kalank aahat..
E v m machin cha ghol aahe
Very wrong it due to Onely Evm hacking
पैसा वाटप,, लोकांनी आता महागाई, बेरोजगारी असे प्रश्न आता उपस्थित करू नये
पैसे खूप नियोजनपूर्वक वाटले
शिंदे साहेबाना मुख्यमंत्री बनताना गरीब जनतेला पुन्हा बघायचं आहे त्या साठी हा सर्वसामान्य मतदारांनी कौल दिलेला आहे ✌️✌️✌️
जी सरकार निवडून आली आहे त्याना विसवास आहे लोकानी निवडून दिलेले आहे तर त्या सरकारने ई वी एम वर बंदी घाला आज पासून पुढचे निवडणूका वालेट पेपर वर लढा मग सगळ्याना वाटेल सत्य कोण आहे असत्य कोण आहे
फक्त EVM... योजना व्यवस्था सगळ्या अंधश्रद्धा आहेत
🎉
Vaps election hoil aamche ithe shinde gatache mla ne open paise vatle aahe
Proof kela tar vaps election hoil ka
बटेंगे तो कटेंगे नाही बाटेंगे ( भरपूर पैसा ) तो जीतेंगे
बसा आता 5 वर्ष.... 🤫🤫🤫🤭🤭🤭
Obc maratha war bhari padle, aata fakt obc sarkar, konala aarakshan nahi milnar obc madhun.
केळ घे.... सगळा बोगस कारभार झालाय मान्य कर 😂
असं काही नाही शेमण्या ....मराठ्यांनी शिंदे कडे बघून केलाय मतदान
@KiranPatil-zo4si are bhawa hi bhasha fasanvis saheb aamche khapaun ghenar nahit. Aata 10% pan kadun ghetil.
प्राजक्ता माळी आणि धनू भाऊ chi युती झाली बेडवर वडापाव
@Vvvvkkkftyuuffhk mhnje bjp la vikle gelet he, aata fadanvis bolel tech kayda. Baki konache nahi chalnar, obc parv suru.
पैसे किती वाटले ते नाही सांगितलं का
EVM won , Maharashtra defeated
1) पैसा
2) evm
3) विरोधी पक्ष गाफील
4)बोगस मतदान
5) फाजील आत्मविश्वास ही पाच कारणं आहेत