ताई, तुझे सगळेच video खूप उत्तम आणि निर्व्याज मनाने केलेले असतात. नाही तर इतकी informative procedure कुणी share करत नाही. Thanks तुला आणि तुझ्या knowledge ला जे तू इतरांबरोबर share करते आहेस.
खूप सुंदर माहीती, छान शब्दात मांडली!. आभार. मी पुरूष, वय 69. कालच डोळे तपासून घेतले. नेत्रतज्ज्ञ म्हणतात मोतीबिंदूची नुकतीच सुरुवात झालीय. त्याची गती थांबवायला, कमी करायला, अन् त्याचा संपूर्ण नायनाट व्हायला काय करू? कृपया मार्गदर्शन कराल? 🙏
तुम्ही व्यवसायाने एक डॉक्टर असून सुद्धा , डोळ्याचे आरोग्य कसे सुधारावे याबद्दल खूप महत्वपूर्ण , चांगली माहिती सांगितलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! 👌👌👌
खूपच सुंदर माहिती दिली ताई... माझ्या डाव्या डोळ्याच्या रेटिनाला अधूनमधून सूज येते डोळा लाल होतो दुखतो खूपतो खूप त्रास होतो. खूप डाॅक्टर झाले पण काही फरक नाही.
Hi mam mi netra sudarshan ark anla but tumhi dakhavlela nahi available jhala so mi dusra anla but to ghatlyawar dole khup jhomble and red red jhale... is that normal he ark waparlyawar sureatila jhombat ka I bought B.C Hasaram & Sons cha netra sudarshan ark
ताई, तुझे सगळेच video खूप उत्तम आणि निर्व्याज मनाने केलेले असतात. नाही तर इतकी informative procedure कुणी share करत नाही. Thanks तुला आणि तुझ्या knowledge ला जे तू इतरांबरोबर share करते आहेस.
खुप छान माहिती सांगितली आणि
खूप सुंदर माहीती, छान शब्दात मांडली!. आभार. मी पुरूष, वय 69. कालच डोळे तपासून घेतले. नेत्रतज्ज्ञ म्हणतात मोतीबिंदूची नुकतीच सुरुवात झालीय. त्याची गती थांबवायला, कमी करायला, अन् त्याचा संपूर्ण नायनाट व्हायला काय करू? कृपया मार्गदर्शन कराल? 🙏
@@meghashende2428 ytweuu
खुपच सुंदर माहिती दिली आहे..क्लास👌👌👌👌👌👌
खूप छानVideo आहेत तुझे डोळे हे जुलमी गडे विसरून चालणार नाही तेव्हा त्यांना वेळीच जपले पाहिजे तेव्हा घ्या काळजी
डॉक्टर
नमस्कार.आतापर्यन्त आपले खुप विडिओ पाहीले.खुप छान समजावून सांगता.नेहमी चेहरा हसतमुख असतो.एवढी एनर्जी व उत्साह बघून आम्हालापण प्रसन्न वाटते
हाय ईशआतआई मी आत्ताच तुम्ही माहिती सांगितली ती मला खुप आवडली आहे thank u
jgd.डोळ्याची काळजी घेण्यासाठी छान व तपशीलवार माहिती दिलीत.धन्यवाद!
मॅम तुमचे खूप आभार. मी नेत्र सुदर्शन अर्क गेले तीन आठवड्यापासून वापरत आहे व फार फायदेशीर वाटत आहे.
खुप महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती डॉ.धन्यवाद
तुम्ही सांगितलेली माहिती फार उपयोगी आहेत्यांचा फायदा होतो
डाॅ इशा मॅडम खुप छान उपयुक्त माहिती आपण या व्हिडीओ मध्ये मिळाली....खुप खुप धन्यवाद मॅडम
नेहमी प्रमाणे खूपच सुंदर उपयुक्त माहिती दिली मॅडम.. खूप खूप धन्यवाद मनापासून आभार 💐💐🙏🙏
खुप च सुंदर सांगतात.व उपाय पण खूप सोपे व सहज आम्ही करू शकतो.धन्यवाद !
👍👌 डॉ. खरोखर उपयुक्य अशी माहिती डोळेचिं मिळाली धन्यवाद डॉ. असेच नविन नविन व्हिडीओ दाखवत रहा आम्ही पहातो
तुमची वाट ,,🙏
Khup छान आणि mahatwachi mahiti.Thank you Dr .Isha
Hartley salut god bless you 👍aayurvedachi parfect mahiti✌👌👍👍👍👍👍👍👍👍
खूप सुंदरआणि अतिशय उपयोगी माहिती देत असता ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद ,🙏🙏
महत्वपूर्ण माहिती साठी धन्यवाद.
खूप छान माहिती dr ताई .डोळ्याचे आजार बऱ्याच लोकांना असतात त्यांना नक्कीच दिलासा मिळेल
मॕडम वेळोवेळी आपण डोळ्या सबंधी माहीती देत चला धन्यवाद डाॕक्टर.खूपच छान
Thanku ताई खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ!
डाॅक्टर ईशाजी, खूप माहितीपूर्ण व्हिडीओ. धन्यवाद.
धन्यवाद, खुप चांगलेआणि सोपे उपाय सांगितले..🙏🙏👍👍
😊🙏खुपच छान माहिती दिली आहे अतिशय सुंदर सांगितलं आहे धन्यवाद 😊🙏👍👍👍👍
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
डॉ ईशा मँडमजी आपने आंखोके बारेमे नंबर वन समझ दी है हम वो जरूर ट्राय करेंगे धन्यवाद
नमस्कार , महोदया आपण अगदी सटीक माहिती देऊन त्यावर सरळ सुलभ असा उपचार सांगितला , आपले खूप - खूप आभार,धन्यवाद !
Best Mahitee Aahey.
Thank you for sharing valuable information this is very useful in our routine life
धन्यवाद डा खूप महत्वाची माहिती दिल्या बाबत
तुम्ही व्यवसायाने एक डॉक्टर असून सुद्धा , डोळ्याचे आरोग्य कसे सुधारावे याबद्दल खूप महत्वपूर्ण , चांगली माहिती सांगितलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! 👌👌👌
धन्यवाद!! तुमच्याकडून खूप छान माहिती मिळाली.
Thank you mam for valuable information sharing with us.🙏🙏
खुपच छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏🏻
Khupach chan mahiti dilit madam khup upyukt. Velecha abhav asnaryansathi mstch. Thank u
Madam information kopp zhaan pan sardi ani khokla Aaywar upay sanga pls
नेत्र सुदर्शन अर्क डोळ्यांत झोंबते का?
माहिती खूपच छान दिली आहे Thanks.
सुंदर हास्य आहे तुमचे
आपण आम्हाला खूप सुंदर माहिती दिली.अगदी सोपं समजेल अशा भाषेत सांगता.डाॅ.धन्यवाद
असं निस्वार्थ काम करत नाहीत.बरेचजण.आम्हाला आपला अभिमान वाटतो.
I have doubt on netra sudarshan arka but now I am confident
Eye drynesssathi upay, exercise sanga please
सुंदर अतिशय सुंदर आणि जगत सुंदर ❤️ आहे.🙏🔥👍🌹🌹💐💐🌷🔥👏🙏💝💝💝
आपण खुछान माहिती दिल्याबद्ल धन्यवाद 👌
Khup chaan...
Thank you so much..🙏🙏
Thank you very much Dr 👌👍
खुप ऊपयोगी माहियी मिळाली .
खुप छान माहिती दिलीत डॉक्टर तुम्ही,धन्यवाद तुमचे
Dr Dolyanche Collestol vadhlel kami karayla kahi upay ahet ka plz astil tar sanga
छान माहिती दिलीत
अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगता..thank u
तुम्ही ज्या गोळ्या सांगितल्या त्या लहान मुलांना देऊ शकतो का?
Mam.tumhache saglech video khup chaan aahe
Khup chhan ani khari mahiti dilit, dhanyavad
IOP normalize karanya sathi कुठला ड्रॉप्स suggest कराल
Dr.Khup chhan.tasech kanacha Upcharababat mahiti dhya.
Mam your all videos are so helpful ..☺️ thank you .... concentration,grassping power increases honya sathi khi remedies sanga plzz
Very good dr . mam very simple way you have explain.
Hi mam, pregancy madhe triphla churn,madh,tup ektra ghtle tr chalte ka
Excellent
Very good information
Awaiting more & more videos.
God bless you !
Regards
D P Gondhali
Tumhi Chan ma hit I details tumhala chiktsesathi bhetaych aseltar Ku the betav
Dr Namskar motibinduvar aushdh sanga Dhanyavaad.
Dr the drop which you have mentioned in the video is not available anywhere request you to please provide the link
खूप उपयुक्त आणी नवनवीन माहिती सांगता मँडम.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
Very nice n useful information madam.. Thank you so much 🙏
Khup chan mahiti dili doctor.
khup khup abhar .🙏🙏🙏.
Glucoma ani catrac yavar kahi upay ahet ka madam astil tar mahiti dya pls
खूप खूप उत्तम डॉक्टर. धन्यवाद!
खूपच सुंदर माहिती दिली ताई... माझ्या डाव्या डोळ्याच्या रेटिनाला अधूनमधून सूज येते डोळा लाल होतो दुखतो खूपतो खूप त्रास होतो. खूप डाॅक्टर झाले पण काही फरक नाही.
Mam tumhi khupach changali effect ive mahiti sangitali txs
खूप सुंदर माहिती मिळाली....धन्यवाद
खूप छान माहिती मॕ.
Ha kafi achhi jankari hai
Khup sundar माहिती... धन्यवाद
खूप छान सांगित्ले
Mi tumche barech upay kele Chan
Mam nice and very informative videos..where do you practice?
धन्यवाद,उत्तम
मॅडम , खूप छान ,उपयुक्त माहिती मिळाली तुमच्याकडून ,
थँक्स ,
आपले क्लिनिक कुठे आहे
Please WhatsApp on given number you will get details
🙏 Mam Ganesh Chaturthi chya hardik shubheksha, netra sudarshan dusrya co. che asel tar effective aahe ka? B.C. Hasaram & sons, haridwar ?
छान माहीती दीली ताई🙏
Chan mahiti
Khupach chan ani important information dilit tumhi Dr. Tyasathi khup Dhanyawad🙏🙏
👌👌👌 खुप छान माहिती दिली आहे तुम्ही
Mam tumacha abhyas khup ahe. Tumhi khup chan sangata.
छान विंडीओ झाला.
खूप छान माहिती डॉक्टर🙏 आणि प्रसन्न चेहरा🌹
Tai tumhi bams digree ghetliy ka
Nice...Dr
Trifala churna madh ani tup lahan mulana vapru shkto ka
Video khup chhan aahe.. Mala netra tarpan vidhi warcha detail video baghayla khup awdel.please to video prepare kara..
Kup Must information ahe
Mala sanga ki Trifala churna ,honey ani Ghee mixture Ratri Jopatana Ghetala tar chalel ka ????
आभारी आहे ताई 🎉
🙏,खूप चांगले काम करत आहात,डॉ तुम्हाला त्रिवार वंदन,असे मोफत सांगne दुर्मिळ,आता डॉक्टर पुडी त aushodh कुठले आहे ते सुद्धा सांगत नाहित
अगदी बरोबर
Dr lasik kelya nantar number part vadto hys var ek video banva please
खूप माहीतीपूर्ण .
धन्यवाद ताई
Cataract surgery nantar he drop vapru shakto ka ..hoy tar kiti kaalanantar vaprave please reply
Very useful information
Madam Thanks . your all Video is very much useful. 🙏🙏
Mam eyes cha vegvegalya problamvar information taka plz
Hi mam mi netra sudarshan ark anla but tumhi dakhavlela nahi available jhala so mi dusra anla but to ghatlyawar dole khup jhomble and red red jhale... is that normal he ark waparlyawar sureatila jhombat ka
I bought B.C Hasaram & Sons cha netra sudarshan ark
Good info will try
Khupach sunder.first time etki dunder asyurvedik paddhtichi mahiti dili.dolyacha chashma kasa ghalvaycha te sangal tar khup chhan hoil.
ruclips.net/video/vbZEfY7dCww/видео.html
Wonderful information thanks madam
Madam
1) netra Sudarshan arka
2) netra sudha eye drops
Che links bhettil ka
Khup chan mam tumhi appointment havi aahe pls reply dya
Hello madam mazya kesala chai lagali ahe ky upay ahe ka
Eye retina strong karnyasathi upay ahet ka?