सांग कधी कळणार तुला 💁 ( भाग ११ ) | मराठी स्टोरी | हृदयस्पर्शी कथा | मराठी कथा | Marathi Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 7

  • @SupriyaKadam-l1k
    @SupriyaKadam-l1k 5 дней назад +21

    श्रीमंत मुलाने गरीब घरची मुलगी करू नये कारण तिथे गरीब आई बापाला मान मिळत नाही आस दिसत ही सिरीयल पाहून

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 5 дней назад +11

    अगदी स्पष्ट सांगुशी वाटतय,,,,,,नाती संबंध ही एकतर माहितीपूर्ण किंवा बरोबरीच्या लोकांशी असावीत

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 5 дней назад +1

      पण मला काय म्हणायचं आहे श्रीमंतांकडे पैसा असतो म्हणून गरिबाला पायदळी तुडवा असा या मालिकेतून दाखवत आहेत कुठलीही मालिका बघा काही घेण्यासारखं नसतं काय म्हणून ह

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 5 дней назад

      यात अस काहीच दाखवल नाहीये,,उलट त्या कलाचीच जीभ सैल सुटलेली भुमिका आहे,,,आणि श्रीमंत माणसे ही त्यांच्या स्टेटस प्रमाणेच राहतात,,,