एका बाईच्या अंगात आलं ! विलास महाराज गेजगे यांचे कॉमेडी कीर्तन।Vilas Maharaj Gejge Comedy Kirtan
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- किर्तनकार : ह.भ.प. विलास महाराज गेजगे
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका - 8100007744)
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!! - Развлечения
Number one maharaja
महाराज तुम्ही फार छान किर्तन करता माझ्या आजोबांना तुमचे किर्तन फार आवडते तुम्ही हावभाव फार छान करता
छान कीर्तन
खूप छान विवेचन
तूमचया किरतनाने मनाला शांती मिळते 😅😊😮🎉
कीर्तन परंपरेचा कचरा करुन ठेवलाय अशा लोकांनी..😠🫤
किती कीर्तन केले तू..
Chan maraj 😂😂😂
राम कृष्ण हरी
छान आहे महाराज 🙏🙏
महाराज तुमचा स्वर चांगला असताना का भदा आवाज काढता आहे त्या स्वरात गायन केलात तरी चांगले आहे छान 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
🎉🎉🎉ौ😢😢😢 25:04 😢
हुशुक हुशुक का करता
मध्यंतरी श्री संत तुकोबा रायांचा (तुका म्हणे)प्रमाण घेवून काहीही वाईट वाक्य तयार करायचे.त्याच्यावर बंदी आणली आणि आता महाराज आपणच वारकरी आपल्या परमात्म्याचे असे असभद्र बोलू असू तर कुठ नेवून ठेवली आहे कीर्तन मर्यादा?
तुमचं विश्लेषण(कीर्तन संभाषण) काही अंशी ठीक पण धर्माचं बोला.ते योग्य ठरेल.
खुप छान वाटले ....
इंदुरीकर सारखं तरी नाही
फालतूपणाचा कळस म्हंजे हे असले छप्री कीर्तनकार..
3 time हाड मोडणारया माणसांना काय कळणार 😂
😂😂😂😂@@varadtakras7489
कधी कीर्तन कळत का
तुला किती कळत बे
एखाद्याला चांगलं बोलता येत नसेल तर तुम्हाला त्यांना वाईट बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही🙏🏻🙏🏻
लोक हुशार झालेत महाराज कमेंट वाचा आपल काय चुकतय
येवस्था नाही महाराज व्यवस्था तरी बोला
गलत कमेंट तोच करतो जो आपल्या धर्माचा नाही
कोणतं गाव आहे महाराज
Bahutek holar samajache ahe
गंगाखेड तालुक्यातील बोध
Maharaj dnynach mahtwa sanga kahi pn mudde nka sangu
महाराजांचा नंबर द्या
इंदुरीकर चे डायलॉग मारू नका
मोबाइल नंबर हवा मला
गरज नाही टाळी ची
Copy of Indorikar Maharaj