इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या किर्तनात या इंगळे महाराजांचा उल्लेख केला होता. ....म्हणून मी यांचे नाव सर्च केले youtube वर खूप छान किर्तन आहेत नक्की ऐका. ...
किती सुंदर कीर्तन आहे. फक्त युट्युब वाल्यांनी नाव कॉमेडी कीर्तन असं नाव द्यायला नको होतं. महाराजांचे विनोद मार्मिक आणि मार्गदर्शक होते . त्यांच्या बहुतेक विनोदांना प्रमाणांची जोड असायची. युट्युब वाल्यांनी अशी नावे देऊ नयेत
भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐 ह.भ.प.बाबासाहेब महाराज इंगळे महाराष्ट्रभर आपल्या सहज सोप्या शैलीने ज्यांनी प्रबोधन केले, मर्म विनोदी आणि चपलख भाषेतून हसत-हसवत लोंकाच्या मनाचा ठाव घेतला तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला असे बाबासाहेब महाराज इंगळे... 🙏
*आज माझ्यापाठीवरचा मायेचा हात देवाने हिरावून घेतला...लातुरची किर्तन सेवा असली की फोन करून प्रथम विचारणारे कृष्णा महाराज आहेत का लातुर मध्ये हा शब्द पहिला वापरणारे महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम किर्तनकार विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब महाराज ईंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन....आज खरच शब्द नाहीत..माझी मायेची शब्दावली गेली...*😢😢😭😭 *भावपूर्ण श्रद्धांजली*
आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा
Hard
@@sudhamkhandge6970 00
Fk आहे असे वाटते की आपण खरंच प्रेमात पडलोय मी आई घरी ऐ
@@karanpingale615 de ya A
रतणथतय
सदैव आठवणीत राहणार विनोदी कीर्तनाचे आद्यगुरू ह भ प बाबासाहेब इंगळे महाराज तुम्हाला शत शत नमन
Miss You baba
आधी इंगळे मग सगळे महाराजाना भावपूर्ण श्रध्दांजली
इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या किर्तनात या इंगळे महाराजांचा उल्लेख केला होता. ....म्हणून मी यांचे नाव सर्च केले youtube वर खूप छान किर्तन आहेत नक्की ऐका. ...
Mi pan tech kel bhawa
ज्ञानोबा माउली तुकाराम ..तुकाराम ..पंढरीनाथ महाराज कि जय ..महाराज तुमच्यासारखे कीर्तनकार पुन्हा होणे नाही
राम कृष्ण हरी
खूप मोठे तात्त्विक कीर्तनकार बाबा आपणास भावांजली ह्रदय पूर्वक अर्पण
L
🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी तुमच्या आठवणीमुळे भावना अनावर होते😊 भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली 😂
किती सुंदर कीर्तन आहे. फक्त युट्युब वाल्यांनी नाव कॉमेडी कीर्तन असं नाव द्यायला नको होतं. महाराजांचे विनोद मार्मिक आणि मार्गदर्शक होते . त्यांच्या बहुतेक विनोदांना प्रमाणांची जोड असायची. युट्युब वाल्यांनी अशी नावे देऊ नयेत
खूप खूप छान कीर्तन सांगितले राम कृष्ण हरी माऊली
खूप छान महाराज बोलता
एकच नंबर महाराज
खुप छान मांडणी..दिलेले उदाहरणे खुप छान...भावपुर्ण श्रद्धांजली महाराजाना...
Bhavpurna Shraddhanjali 💐🙏
बाबा आज तुम्ही आम्हाला पोरक केलं 😭😭😭
इंगळे महाराज म्हणजे विनोदाचे बादशहा....
मस्त
राम कृष्ण हरि
मस्त दृष्टान्त
परत ऐसे किर्तनकार होणे नाही....
खूप आठवण येते बाबा तुमची...
तुम्ही परत वारकरी संप्रदयामध्ये जन्म घेऊन भाविकांचा उद्धार करावा...
Miss you Baba...
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भूषण
राम कृष्ण हरी
लय फारी🤣🤣🤣🙏🙏🙏🤣🤣🤣😂😂😂😂😁😁
भावपूर्ण श्रद्धांजली म पुन्हा असे महाराज होणे नाही
अगदि बरोबर
Khupach Vinod i ीकतन मन पसनन वाटते
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय हरी माऊली.
मजेदार कीर्तन
जय हरी 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Bhavpurna shradhanjali.
जय जय राम कृष्ण हरी खूप सुंदर
राम कृष्ण हरी
So nice maharaj
जय जय रामकृष्ण हरी🌹🌹🌹🌺🌺🌺🌷🌷🌷
राम कृष्ण हरी
🙏🙏
छान आहे
आती सूदर
श्री दादासाहेब.स.मलिक.कासली.कोपरगाव. जय हरी माऊली.छान किर्तन आहे.राम राम.
💐जय भगवान💐
१००%लई भारी किर्तन.
💐💐💐💐💐💐💐
राम कृष्णा हारी माऊली 🙏🚩
खुप छान
भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐
ह.भ.प.बाबासाहेब महाराज इंगळे
महाराष्ट्रभर आपल्या सहज सोप्या शैलीने ज्यांनी प्रबोधन केले, मर्म विनोदी आणि चपलख भाषेतून हसत-हसवत लोंकाच्या मनाचा ठाव घेतला तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला असे बाबासाहेब महाराज इंगळे... 🙏
परतयादेवमाणुसमाऊली🚩
महाराज भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
माऊली मजेशीर कीर्तन
सुंदर
राम कृष्ण हरी 🙏🚩
राम कृष्ण हरी
_कलियुगाचा महिमा आहे.लोक सध्या टाईमपास व विरंगुळा म्हणून किर्तनात येऊन बसतात.शुध्द भक्तीविकास नाहीच._
बाबाजी तुमची उणीव वारकरी संप्रदायामधे कायम जाणवत राहील
*आज माझ्यापाठीवरचा मायेचा हात देवाने हिरावून घेतला...लातुरची किर्तन सेवा असली की फोन करून प्रथम विचारणारे कृष्णा महाराज आहेत का लातुर मध्ये हा शब्द पहिला वापरणारे महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम किर्तनकार विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब महाराज ईंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन....आज खरच शब्द नाहीत..माझी मायेची शब्दावली गेली...*😢😢😭😭 *भावपूर्ण श्रद्धांजली*
Shariram
Jay hari
Bhari
Bhavpurna Shradhanjali
Khup khup sundar
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 💐💐 बीड जिल्हा
भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर चरणी प्रार्थना करतो आपणास 🚩🙏🚩
Aamhala dur kel babaji tumhi ,,,,,jay hari mauli
Must
miss you maharaj
Vary nice
Miss you maharaja....
भावपूर्ण श्रद्धांजली
❇️ only one an one ईगळे (महाराज) 💯
❇️🌼
💯% लय भारी कीर्तन only one an one ईगळे (महाराज)❇️🌼
,🙏🏻
Lay bhari
राम कृष्ण हरी
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज😭
Bhavpurna shraddhanjali, dnyanachi ganga harpali
Om Shanthi
👏👌
Super kirtan
धन्यवाद
Super super kirtan hai bhau
छान आहे किर्तन
Jay.hri.vttl
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण💐💐💐
खुपच भारी महाराज, ईगंळे बाबा खुपच दिवस झाले घरी आले नाहीत
Om
महाराजांचा पत्ता पाहिजे दयाल का माउली
Jay jay ram krushan hari
महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Maharaj khup kamtarta bhastaye Kiri
Jay Hari 🙏🙏
राम कृष्ण हरी
Baba bhavpurn shradhanjali
Bhavpurn shrdanjli
इंगळे महाराज गेले सगळ्या चाली गेल्या
Ram Krishan Hari jai jai ram krishna hari, Baba Saheb Egale maharaj ji yanchay charani manpurvak pranam,,🌹🌹
Sundar
❤❤
महाराज परत या परत हसवत राहवा
Uy
🙏🙏
छीचू नो दजरणथमबभवन
Ingle maharaj mhnaje vinodache tufan
आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुम्ही आमच्या आठवणीत राहाणार महाराज.
महाराजांचे मंदिर कुठे आहे ते कळवणे राम कृष्ण हरी
इंगळे महाराज आपण तालस्वराचे महामेरू आहात . सांप्रदायिक चाली आपणाकडून खुप शिकता येतात .
खडूबा
S and
Edhorikar maharaj
👌👌👌👌👌
Babaji chya maghche Gayanachary kon tyanna hay hari ,,,,,,sarvanna jayhari
Bhavpuarn shardajali
💐💐💐b
Phar mothe satvik kirtankar gele aantakanala radu yetay maharaj aapli kirti magey rahili aahhe rahilya tya kirti jaga maji tachesh aapley kiritan mahnjey bramharasach maharaj aapnas shradhnjali detana phar dukha hotey aahye maharaj aapnas swargamadhey sthan milawe hi eshwar charni icchya jai hari mauli
बुद्धीवान महाराज
Kiran. Navnath. Jadhav
🙏🙏🙏🤟
बाबा तुम्ही आम्हाला सोडून का गेले
नंबर पाठवा कीर्तन सुपारी किती आहे
Navnath
न.1.कीर्तन आहे महाराज 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😂
😀😀😀🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏
मला ईगंले महाराज चे पुस्तक के हवी आहेत कश्या प्रकारे मिळती
ते पुस्तक कुठे मिळेल. मला पाहिजे
Kiran
😭😭😭
Bapurao khetre 😀🥰🏠⛪