सर माझ्या रेशन कार्ड वर मला रेशन मिळते मला नवीन नाव जोडायचे आहे पण माझ्या कुटुंब प्रमुख चे आधार आपडेट दाखवत नाही त्यामुळे ऑनलाईन एप्लिकेशन् करता येत नाही
हो मला नाही मिळत रेशन बारा अंकी नंबर नाही तहसील कार्यालयात गेलो तर उद्या या पुढील आठवड्यात या सरवे झाल्यावर तुम्हाला रेशनकार्ड नंबर देतो म्हणतात ३ वर्ष पूर्ण झाली पण तरीही आम्हाला रेशन नाही मिळत आणि आमच्या कडे स्वताच घर गाडी बंगला काहीही नाही
सर मला माझे स्वतःचे नवीन रेशन कार्ड बनवायचे आहे माहेरच्या रेशन कार्ड मध्ये माझे नाव होते पण 1 वर्ष झाले माझे नाव ऑनलाईन कट झाले आहे मी नवऱ्यापासून विभक्त माहेरी राहते मला माझे आणि माझ्या मुलाचे स्वतंत्र रेशन कार्ड बनवायचे आहे मी तहसील कचेरीत वेंडर कडे विचारले तर आता तहसील ऑफिस मध्ये नाही होत म्हणे ऑनलाईन कुठे पण करू शकता असे बोलले पण मी csc मध्ये विचारले असता NPH च होईल म्हणाले धान्य नाही मिळणार पण सर मला PHH च बनवायचं आहे आणि ओरिजनल शिधापत्रिका मिळवायची आहे मला ती प्रोसेस काही कळत नाही आहे सर मला काय करावे लागेल
Humara white rasion card ha uska Src number nikalna ha or humara Location Dahisar East jila Mumbai Suburban taluka borivali ha or Resident area Manavkalyan kendra hospital ha
PERFECT दादा खूप विडिओ पाहिले तूम्ही परफेक्ट माहिती दिली आहे 👍👍
Khup chan mahiti dilya baddal dhanyawad
Sir you are great person 😊
VERY GOOD INFORMATION SIR, JAY MAHARASHTRA
मला माहिती मिळाली धन्यवाद
रजिस्टर केलं तरी चक्री फिरतेच आहे.
दहा वेळा captcha चं भरा... आता मलाच गरगरयला लागलंय 😅😅😅😅😅
Hahah 😂 same 5 vela login kel but pudhe link ch yet nahi ahe.
Super.... Sir... 🙏🤗
खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही खूप मदत केली माझी🙏🙏😊
वा, फारच छान, धन्यवाद 🙏🏻
12 अकी नंबर आहे पण रेशन माल किती दिवसानी मिळतो
सर मी विभक्त शिधापत्रिका साठी अर्ज केला आहे आणि मूळ शिधापत्रिके मधून नाव कमी झालेत rc नंबर किती दिवसात मिळेल नवीन
राम कृष्ण हरी.
Satara district disat nahi sir kay karave lagel
Jar aplya ration cha dukan mahit nasel tar kay karave
Pandhrya ration card sathi ky karave
Orange ration card che naw yet nahi ka yat?
येते
Aapn online ration card aply kele tar te keshri che white hote ka ?
Aani online kele ki dhanya milte ?
Sir plz orange reshn card kiti anki aste te sangal ka
Amhala kahi keya rc no milena kay karav
Sir jr stutas details blank disat asel tr ?
👌💐
माझे रेशनकार्ड बंद झाले आहे, पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावे लागते? याची माहिती मिळेल का?
विनायक अमरनाथ पाटगांवकर, पुणे
रेशन कार्ड ऑफिस मध्येच चौकशी करावी लागेल
अजून कोटा नही आला बोलत आहेत कोटा आला की चालू करून देऊ
पण या पद्धतीने तर जिल्ह्यातील एकही रेशन दाखवत नाही...
Link neet disat nahi
लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे
List yetch nahi
R C no aaha Adhar no lika karaciaha kasakarna saga
Sign in केल्याशिवाय नाहीं दिसणार का?
Sign in ची गरज नाही
@@jaydoijadmarathi ok
Region card harvl ahe12anki no Kada milvava
mazya card var dukan kramank madhe Nirank asa lihla aahe. Kay karu?
दुकानाच्या नावावरून शोधून पाहिले काय ?
@@jaydoijadmarathi
2:52
Majya ration shop che navach nahi list madhe 😢
सर मी माझा बारा अंकी नंबर टाकून सुध्दा असच प्रोब्लेम दाखवत आहे. Not found impds असेच दाखवत आहे काय करावे लागेल आता
व्हिडीमध्ये दिल्याप्रमाणे नाव दिसत असेल तर त्यामध्ये आधार स्टेटस चेक करा
@@jaydoijadmarathi सर आधार कार्ड थ्रू सर्च केले तरी पण असंच दाखवत आहे... सेम हाच प्रॉब्लेम येत आहे तरीपण
@@jaydoijadmarathi आधार कार्ड जरी टाकले तर माझे नाव न येता असा अलर्ट येतो...
सगळ्याच वर्गवारीचे रेशनकार्ड ऑनलाईन असतात का
उदा APL PHH ईतर
सर माझ्या रेशन कार्ड वर मला रेशन मिळते मला नवीन नाव जोडायचे आहे पण माझ्या कुटुंब प्रमुख चे आधार आपडेट दाखवत नाही त्यामुळे ऑनलाईन एप्लिकेशन् करता येत नाही
Nph card online disat nahi
Sir, Maharashtra link open hot nahi in nfsa site.
Link send Karo
Note found aata ration nhi milta yr
Distict वर गेल्यावर फक्त 4 zilhe दिसतात
Maze ration card band ahe 12 digits no. Pn nhi, office madhe inquiry kelu tr online krayala sangitle. Ky krave lagel
गावातील रेशन दुकानांमध्ये आपली यादी असते त्यामध्ये आपला बारा अंकी RC नंबर असतो
Link open केल्यावर Maharashtra state ka dhkhvat nabj
मोबाईल वर पहात असाल तर क्रोम चे desktop site setting on करून पहा
मला अजुन बारा अंकी नंबर मिळालेला नाही म्हणून मला रेशन मिळत नाही प्रिप्राळा जळगाव महाराष्ट्र
गावातील रेशन दुकानात 12 अंकी RC नंबर मिळेल.
Maza pn toch problem ahe sir
हो मला नाही मिळत रेशन बारा अंकी नंबर नाही तहसील कार्यालयात गेलो तर उद्या या पुढील आठवड्यात या सरवे झाल्यावर तुम्हाला रेशनकार्ड नंबर देतो म्हणतात ३ वर्ष पूर्ण झाली पण तरीही आम्हाला रेशन नाही मिळत आणि आमच्या कडे स्वताच घर गाडी बंगला काहीही नाही
@@nikhilkhandagale7862मेरा रेशन app dwonload kar bhau
गेले 4 तास शोधतेय nph bpl orange... दुकानाचा नंबर चं नाही.
कमाल आहे.
इतके बेरोजगार आहेत, साधं डेटा एंट्री कामं डेता येत नाही.
बकाल व्यवाहर सगळा 🙄
Maharastra cha potion nahi aahe
Process hote reshan dukandarach nav nahi sapadal
Sapdat nahi ki rav
mera old ration card hai... 12 digit no nahi milra what to do
Website varun shod
Aamcya card la 12 digit no aahe pan tarihi te onlin nahi
Link kuthy
Video Description मध्ये आहे
Scheme no kai takaych
नोकरी ला आहे मला अलग शिधा पञीका तयार करायची आहे
Link nhi yet ahe dada
काय error दाखवतो आहे
Maharashtra ch option nhi
@@eshawaghmare2163 Crome madhe open kar link and desktop option on kar mag disel
12 anki no aahe tri pn rashan milat nai
Web site khup problem aahe.maza problem solve zala nahi
Ration card ka dukaan open nahin ho raha
Tod de darwaja
महाराष्ट्र सिलेक्ट केल्यावर लगेच अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभाग डायरेक्ट येते
सर आम्ही ला ई-रेशनकाड मिळेल आहे व ते चालू करणे साठीकाय करावे लागेल
Ashwini Dutta Kumbhar
Ji
सर मला माझे स्वतःचे नवीन रेशन कार्ड बनवायचे आहे माहेरच्या रेशन कार्ड मध्ये माझे नाव होते पण 1 वर्ष झाले माझे नाव ऑनलाईन कट झाले आहे मी नवऱ्यापासून विभक्त माहेरी राहते मला माझे आणि माझ्या मुलाचे स्वतंत्र रेशन कार्ड बनवायचे आहे मी तहसील कचेरीत वेंडर कडे विचारले तर आता तहसील ऑफिस मध्ये नाही होत म्हणे ऑनलाईन कुठे पण करू शकता असे बोलले पण मी csc मध्ये विचारले असता NPH च होईल म्हणाले धान्य नाही मिळणार पण सर मला PHH च बनवायचं आहे आणि ओरिजनल शिधापत्रिका मिळवायची आहे मला ती प्रोसेस काही कळत नाही आहे सर मला काय करावे लागेल
माफ करा याबद्ल मला जास्त माहीत नसलेने मी काही सांगू शकत नाही
जिल्हा कोणता तुमचा?
@@shortsvideosclips3449 jalgaon
Maxya phone var tumhi bolta te kahich yet nahi
फोन मध्ये Chrome browser चे सेटटिंग मध्ये Desktop Site ऑन आहे का पहा नसेल तर ऑन करा
Humara white rasion card ha uska Src number nikalna ha or humara Location Dahisar East jila Mumbai Suburban taluka borivali ha or Resident area Manavkalyan kendra hospital ha
Link send Karo
Description मध्ये दिली आहे.
kuch bhi .kahi naahi deshte
Ji