Saheb, God morningla. In COTTON crop, For control white fly,jassid in minor ,droping paty condition can we sprey, Monocrotophos+ Acephet +0:52:34+Boran+ MgSo4(magnesiam) + Urea+ White potas. Pl guide. May i mix On this mixture planofix . Pl reply. Thank you.
सर माझा प्लॉट खूप पिवळा पडला आहे.त्यावर खूप करपा पडला आहे.आणि काही ठिकाणी पाने पिवळी पडून जळून जात आहे...म्हणजे मर जाल्या सारख होत आहे... पण खाली कंद हा चांगला आहे.....तर सर यावर काय केलं पाहिजे.......करप्या साठी nativo आणि validamycin चा स्प्रे घेतला होता.... पण काहीच फरक पडला नाही
सर माझ्या आद्रक ला सड लागली आहे मी ऊपचार केला थांबली आहे सड लागलेला खडा strong आहे आणि त्याला नविन पांढरे छोटे छोटे फुटवे येत आहे आता पुढे काय करायचं ते सांगा
खूप छान माहिती दिली
सर आपल मार्गदर्शन खूप फायदा होत आहे. धन्यवाद
धन्यवाद
खुप छान महीती दिली सर
धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर🙏🙏
धन्यवाद
Thanks so much
धन्यवाद
खुपच छान मार्गदर्शन सरजी 🙏🙏🙏
धन्यवाद
Sir 50 divasachi Plot la natio va stepato vaparale tar chalel kAy
Good work bhau
धन्यवाद
Priaxor कांदा पिकासाठी वापरले चालेल का.
सर डालिब विषय video. करा
हळद पिकावरील करपा साठी वापरू शकता का
हळदी साठी छान आहे का
Yevade sagayala 10 minutes lagtyat kay 😬🤨🤨
Amistar sobat coragen vaparle tr challel ka aali sathi . Pane karapleli ahet ardhyapeksha jast .
Dada Nahi chalat
Thankas akolkarsaheb
धन्यवाद
Flower sathi chalel ky
Folicur+antracol chalel ka
सर मी amistar top + valida + micronutrients +sticker +cloro फवारणी करनार आहे योग्य आहे का सांगा 🙏
Mazya plot chi pane piwali ani pandhri hote ahe kripaya yogya upay sanga
ruclips.net/p/PLI0kpr-gOMySvD24HinfwrSeZMnx0D7ak
मिरची आहे आणि आले. पण आहे चालेल का
Plz do english subtitle
Nativo मध्ये टाॅनिक कोनते घ्यावे सर???
आणि अळीला पण सांगा
टॉनिक नका घेऊ अळीसाठी अँप्लिगो घ्या
@@agroindiaguru दादा सोबत isabean वापरू शकता ना,
नमस्कार साहेब बुरशीनाशकासोबत micronutrient mix करूशकतो का
Cabrio top va biozaym chalel ka VA magnesium sulfate sobat chalel ka
हो
धन्यवाद
Nice
Thanks
करपा आहे सर amistar top फवारणी केली आहे त्यानंतर किती दिवसांनी priaxor फवारणी करावी
10 दिवसांनी करा
Saheb,
God morningla.
In COTTON crop,
For control white fly,jassid in minor ,droping paty condition can we sprey, Monocrotophos+ Acephet +0:52:34+Boran+ MgSo4(magnesiam) + Urea+ White potas.
Pl guide.
May i mix On this mixture planofix .
Pl reply.
Thank you.
प्रा यकसोर किती वापरायचे प्रती पंप
150ml एकरी
अदक,पिवली,पडु,राहली,सर,काय,करु
ठिपका कारप्यासाठी Score + Kavach मारले तर चालेल का
हो
पाण्याच्या जास्तीत जास्त वापर करा म्हणजे समजले नाही भाऊ😢(कृपया सागावे)
एकरी कमीत कमी 150 लिटर पाणी फवारणीसाठी वापरा
सर माझा प्लॉट खूप पिवळा पडला आहे.त्यावर खूप करपा पडला आहे.आणि काही ठिकाणी पाने पिवळी पडून जळून जात आहे...म्हणजे मर जाल्या सारख होत आहे... पण खाली कंद हा चांगला आहे.....तर सर यावर काय केलं पाहिजे.......करप्या साठी nativo आणि validamycin चा स्प्रे घेतला होता.... पण काहीच फरक पडला नाही
नमस्कार भाऊ
नमस्कार
हा करपा थांबला आहे का नाही कस ओळखायचं ?
A1 sir💐💐
कॅल्शियम नायट्रेट + मॅग्नेशियम सल्फेट एकत्र चालेल का अधून मधून पाऊस आहे
नाही
कोनिका मारले तर चालेल का
सर चिलेटेड फेरस सोबत मॅग्नेशियम सल्फेट सोडले तर चालेल का .
सर हे Amistor Top हे बुरशीनाशक कापूस पिका मधील पाने पिवळसर पडून गळून पडतात ह्या साठी वापरले तर चालते का
हो
सर अद्रक ला सड लागली आहे कोणतं औषेध सोडू
सड साठी व्हिडिओ टाकला आहे sir
Kanda pikacha video banwa
Yes
सर आमच्या आमच्या फ्लॅटवर भरपूर करपा आलेला आहे वापरला तर चालेल का
Ho
सर मी natio पिवळ्या पानावर फवारले होते तर तिसऱ्या दिवशी पूर्ण अडरक जाळून गेलं
प्रमाण किती वापरले
Cabrio top mara
काही नका सागु भाऊ.तुमचे प्रमाण कमी जास्त झाले असेल .किंवा औषधी एक्सपायरी आसेल .
सर अमच्या कापूस पिकांवर पाने पिवळे पडत आहेत आणि पाने गळून पडत आहेत
ruclips.net/p/PLI0kpr-gOMySvD24HinfwrSeZMnx0D7ak
i
सर माझ्या आद्रक ला सड लागली आहे मी ऊपचार केला थांबली आहे सड लागलेला खडा strong आहे आणि त्याला नविन पांढरे छोटे छोटे फुटवे येत आहे आता पुढे काय करायचं ते सांगा
Ky upay kela bhau..saga
करपा जात ऩाहि सर
सर हे ड्रीप दोरे पण सोडू शकतो ना सगळे
नाही
@@agroindiaguru सर तुमचा नंबर द्या ना
Bhau apla what's app group asel tar add kara please
Nematode आला आहे sir
Velam prime 500ml sodane
जास्त महाग आहे तर carbofuran ने cover होणार नाही ka
Velamprime Kam Nahi krt aale pikavr 🙏
Agricon कंपनी चे agrimeet 1kg घ्या
Alle pikat
Nice