लय भारी मेनू! Since you have started this series my blood pressure is remaining at normal bcz all tensions are gone.नाही तर दुपारच्या वेळी जेवण होतं नाही तोपर्यंत रात्री काय बनवायचे याचे tension,,
Tai रोजची थाळीतली 7 वी थाळी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केली खूप छान झाली थोड थोड तुमच्या सारखी थाळी सजवण्याचा प्रयत्न केला आहे. ताई तुम्हाला सांगू इच्छिते की मी इथे लसूनी जिरा rice ला मी इंद्रायणी तांदूळ वापरला अजिबात चिकट चिवट झाला नाही अगदी मोकळा झाला. बाकी थाळी अप्रतिम झाली. Thanku 🥰🙏
Wow mast उद्याच करते बरं झालं आज दाखवलं तू खूप सुंदर व्यवस्थित सांगतेस कोथिंबीर देठ idea आवडली Thanks उद्या चे tentio गेले असेच मंगळवारी पण दाखवत जा म्हणजे बुधवारी करता येईल 😘😍😍
मी आज अशीच थाली केली. मस्त आणि आमचं डोकं न लावता केली त्यामुळे लवकर बनली. कारण काय करू काय करू हयात वेळ जातो. मस्त मला ही थाली स्पेशल थीम आवडली. Love u Mam
खुपच छान अंडा थाळी. लसूनी जिरा भात नवीन भाताचा प्रकार दाखवला आहेस त्यामुळे जेवणाची लज्जत वाढली आहे. शिवाय अंडा मसाला फ्राय. अतीशय सुंदर. खूप खूप धन्यवाद सरिता.👍👌👌❤️❤️🙏🙏🥰🥰
खुप सुंदर ताई, एकदम भारी आणि मस्त भरपूर लोकांचे भरपूर प्रमाणात पैसे वाचणार अणि घरीच मस्त हाँटेलपेक्षा ही भारी जेवण प्रत्येक आहोंसाठी चटपटीत जेवन बननार.खुपच भारी.
वा,मस्तच सरीता! रोज उत्सूकता असते,आज काय असेल बरं थालीमधे याची! दाटपणासाठी बेसनाऐवजी तील,जीरे यासोबतच एखादा चमचा खसखस भाजून घेतली तर चव आणि दाटपणा दोन्हीही येतो!
Tai tumchi hi thali series mla kiti upyukt tharli aahe he mi shabdat nahi sangu shakat... Pati ke dil ka rasta pet se hokar jata he na..ektr bhaji ky laravi te kalaycha nahi..ani keli tri changli hoichi nahi.. Pn ata asa vattay lavkarch dil madhe pohchanare..😜 many thanks to you sarita didi.. Loved all your videos.. Thank you .. Thank you .. Thank you😍😘
लय भारी मेनू! Since you have started this series my blood pressure is remaining at normal bcz all tensions are gone.नाही तर दुपारच्या वेळी जेवण होतं नाही तोपर्यंत रात्री काय बनवायचे याचे tension,,
😅 Actually true..
Keep watching ❣️
Same story in every Indian woman life
True.. 😅
पण आता नाही..
😃😃🤣
@@saritaskitchen
Tai रोजची थाळीतली 7 वी थाळी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केली खूप छान झाली थोड थोड तुमच्या सारखी थाळी सजवण्याचा प्रयत्न केला आहे. ताई तुम्हाला सांगू इच्छिते की मी इथे लसूनी जिरा rice ला मी इंद्रायणी तांदूळ वापरला अजिबात चिकट चिवट झाला नाही अगदी मोकळा झाला. बाकी थाळी अप्रतिम झाली. Thanku 🥰🙏
Wow mast उद्याच करते बरं झालं आज दाखवलं
तू खूप सुंदर व्यवस्थित सांगतेस
कोथिंबीर देठ idea आवडली
Thanks उद्या चे tentio गेले
असेच मंगळवारी पण दाखवत जा म्हणजे बुधवारी करता येईल 😘😍😍
किती मस्त ❣️
आवाज ऐकत रहावा असा
रेसिपी अप्रतिम
उपयुक्त पडतील अश्या टिप्स
सांगण्याची पद्धत एकदम भारी
मग का नाही आवडणार लोकांना तुम्ही
खूप छान ताई
मी आज अशीच थाली केली.
मस्त आणि आमचं डोकं न लावता केली त्यामुळे लवकर बनली. कारण काय करू काय करू हयात वेळ जातो. मस्त मला ही थाली स्पेशल थीम आवडली. Love u Mam
Thank you dear.. ❣️
Keep watching.. अजून खूप थाळी पाहायला मिळतील.. 😊
खूपच सुंदर छान अंडा स्पेशल थाळी ,👍
Tu saglyanchya comments vachun reply detes khup chan watat..god bless you..🙏🙏
Thank you ❣️
सरिता ताई मी आज हीच भाजी बनवली तू सांगितल्याप्रमाणे खूप म्हणजे खूप छान झाली. Thank you so much
खूप छान recipe आहे👌👌आम्ही घरी अशीच बनवली ही थाळी सर्वांना खूप आवडली
खूपच सुंदर थाळी.तुझ्या ह्या रेसिपीज मुळे जेवणाचा बेत सोपा झाला.❤️you Sarita.
अंडा करी रेसिपी उत्तम सांगितली धन्यवाद
आग ताई मला तर रोजच्या भाजिच तुझ्या मुळे टेन्शनच गेल. धन्यवाद ताई🙏👌👌
खुपच मस्त. अंडा थाळी. थाळी समोर येताच तोंडाला पाणी सुटलं. 😋😋 Mouthwatering recepe. 👌अंड्याचा रस्सा लय भारी. 💓
Mouth watering masttttttt
खुपच छान अंडा थाळी. लसूनी जिरा भात नवीन भाताचा प्रकार दाखवला आहेस त्यामुळे जेवणाची लज्जत वाढली आहे. शिवाय अंडा मसाला फ्राय. अतीशय सुंदर. खूप खूप धन्यवाद सरिता.👍👌👌❤️❤️🙏🙏🥰🥰
💯👌
Hi,सरिता आजची अंडा थाळी मस्त 😋👍*लसूणी जिराभात* हा नाविन्यपूर्ण भाताचा प्रकार "अप्रतिम "👌😋... नेहमी प्रमाणे सादरीकरण उत्तम 👍❤️🌹
Khup Chan mast
Ekdum superb.. Best option for egg vegetarian like me thnxx..
खूप छान आहे आम्ही थाळी चालू केल्यापासून दररोज बघतो
Kiti sundar recipe astat tumchya sopya pn astat mi tumchya recipe tray karte khup sundar hotat
खूप सुंदर रेसिपी आणि सोप्या पद्धतीने सांगण्याची पध्दत छान. संपूर्ण व्हिडिओ कधी संपतो ते कळतही नाही.
सरिता ताई तुझ्या सवॆच रेसिपी खुप छान असतात पदार्थाचे प्रमाण अचूक आजची अंडाकडी खुप आवडली
तुम्ही रेसिपी बनवतात छान, आम्ही बनवून बघतो
Kharch ...amhi pn tumchya sarkh hoyla laglo madam..khup mhent gheta...mi tumche sagle vedios baghte..fan ahe tumchi😘
As USUAL tasty YUMMY thali THANKS tai khupchan 😋👌👍🙏
Very Very Nice 👌 Tumchi Sanganyachi Padhdhat ch khup Chaan ahe Tai. I will Definitely Try this Simplified Recipe .👍 Thanks.
अंडा थाळी बघुन मन तृप्त झाले . 👌
Tai tumhi roj veglya veglya thali dakhvta khup chan astat
apratim 👌👍
May favourite dish. Thanks madam. 😋😋👌👌👌
आमचा प्रश्न सुटला आहे...तू आमचे खूप मोठ काम करते...thanks ...a lot...😀
नेहमी सारखा आजचा पण वीडियो खुप छान आहे ताई 👍👌💐
खुप सुंदर ताई, एकदम भारी आणि मस्त भरपूर लोकांचे भरपूर प्रमाणात पैसे वाचणार अणि घरीच मस्त हाँटेलपेक्षा ही भारी जेवण प्रत्येक आहोंसाठी चटपटीत जेवन बननार.खुपच भारी.
Hello,
खूप दिवसांनी तुमची कमेन्ट आली..😊
Thank you so much
नविन घरात शिफ्ट झालो त्यामुळे वेळ कमी मिळतो यूटुब कडे जरा दूरलक्ष होत आहे सध्या.पण वेळ मिळाला की तुमची रेसिपी मन लावून आणि लक्ष देऊन बघत असते.
अरे वाह.. नवीन घरासाठी अभिनंदन सर्वांचे 💐
खरंच ताई मनापासून खूप धन्यवाद.
Me tumchya ricpe nehme try karte chan Hotat 👌👌👌
Tayuuu...thank you soooooooooooooooooooooo much.... Aaj mi hi thali keli... Khuuup Bhari zali hoti😋😋😋😋😋😋sglyanna Khup aawdl...
खुपच छान माहिती दिलीआपण धन्यवाद
Mst mst mst.... आजचा डिनर चा मेनू फायनल झाला माझा🤩🤩🤩
धन्यवाद ताई खूप छान अशी रेसिपी मी शोधत होते 🙏🙏😍
सरिता अंडा थाळी लाजबाब पाहुणे आले की करण्यास खुप छान
Hi,
सरिता जी अंडाकरी रेसीपी खूपच छान बनवली . मस्त 👌🏼👌🏼👌🏼
खुपच छान लय भारी सांग णयाची पद्धत अफलातुन greatest u r 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌹🌹🌹
एकदम भन्नाट झाली आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👍
खूपच छान थाळी आहे। खुप मस्त ताई👍👍👍
खूपच छान, पाहून तोंडाला पाणी सुटले, उद्या नक्की करून बघणार🙏🙏👍
Mala खूप आवडतात तुमच्या रेसिपीज हा उपक्रम तर खूपच भन्नाट
Once Again Superb Thali with Usful Tips & Tricks .. 👌👌.. Waiting 4 Another Thali .. 😋😋😋🤗
Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या ( जय सद्गुरू रेसिपी & vlog
Tumchya recipe khup Chan asatat.
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात
Kup chan kup majja yete sarv video kup chan special weekend thali excellent ❤️
खूप मस्त ताई मी तुझी खूप मोठी फॅन आहे मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात
Chavista anda kari recipes. Chaan banvile tumhi.thanks sarita
A1 थालि,ताई रात्री थालिपीठे केली,मस्त झालीय, Tnx
वा,मस्तच सरीता! रोज उत्सूकता असते,आज काय असेल बरं थालीमधे याची!
दाटपणासाठी बेसनाऐवजी तील,जीरे यासोबतच एखादा चमचा खसखस भाजून घेतली तर चव आणि दाटपणा दोन्हीही येतो!
Hi ताई माझ्या पण चॅनेल ला व्हिसिट द्या ( जय सद्गुरू रेसिपी & vlog
स्वाद आणि 'आवाज' ही -आपुलकी चा👍👌👌👌
आजची थाळी नेहमी प्रमाणे मस्तच👌👌
❣️
ताई मी रेसिपी बनवली सर्वाना खूप आवडली
Mast... Tumche Koutuk krave tevdhe kmich
Medam mala Tumachi recipe khup khup aavadatho medam thanku so much Medam explain khup Chaan kartha aamala swaipak karnyas khup madath hoth aahe 🙏🙏🙏🙏🙏mee aabhari aahe Sarita Medam 💯👍
स्वादिष्ठ रेसिपी
khop chan khop cangly ahat tumhi chan chan
Khupch chan.....mi nakki try karel..anda curry aani lasuni jira rice... 👍👍
Mast recipe Aaj nakki banaun baghte. Thank you Sarita 👍👌❤🌹
Khoop sunder thali aahe🙌🙌🙌thank you so much
Thank you so much Sarita.. we all waiting for next Thali
Suparb thali 😘😘 heartfully thanks ❤️❤️💞💞
खुप छान रेसिपी असतात सरीता ताई तुमच्या I like 👌👌👍👍
Tai tumchi hi thali series mla kiti upyukt tharli aahe he mi shabdat nahi sangu shakat... Pati ke dil ka rasta pet se hokar jata he na..ektr bhaji ky laravi te kalaycha nahi..ani keli tri changli hoichi nahi.. Pn ata asa vattay lavkarch dil madhe pohchanare..😜 many thanks to you sarita didi.. Loved all your videos.. Thank you .. Thank you .. Thank you😍😘
रास्ता साफ़ हो गया ❤️ तक का.. 😜
Keep it up..
खूप छान रेसिपी खूप वेगळी आहे आवडली
Mast aahe anda thali
Tuzya thalichi mi roj vat baghat aste khup ch chan aahe 👌👌😋😋😋😋😋
Kahitari new mhanun karayla Khup sunder recipe aahe
Thanks for recipe Tai 👌🙏
Khup Chan recipe Tai👌🏻👌🏻👍🏻tumchymule Chan Chan recipe gharbaslya shikta yetat👍🏻
Khupch Chan banvta Tumi aani khup manpasun banvata mastch khup aavdal mala
खूप छान थाळी दाखवली.आभारी आहे.
सरिता तु खुप सुगरण आहेसग खुप छान जेवण बनवते आणि सुदर मला तुझा खूप रेसीपी आवडतात👌👌👌👌❤🌷🌷
Zakkas menu sunder Recipe. Tai Dhanyawad.
Good recipe, good narration, good taste, good vedio quality and very good kitchen environment.
Hyapeksha sundar sundar recipi Madhuras resipi aani archana artechya asatat
Mast khup chan tai mi tumhi sangitaleli mugdalicha halwa banvla khup chan zala thanku so much
Khup mast👌👌
Nakki try karnar
खुप छान अंडा करी👌👌👌👍उद्या हीच थाळी बनवणार धन्यवाद ताई 🙏
माझ्याही चैनल ला विजीट द्या
नमस्कार सरिता आजचिथालि हि सात नंबर नाही हि एक नंबर आहे mast ahè आज मि बनवना 🙏🙏👌👌
Khup chan..me ter roj tuzya Thali recipe chi waat pahat aste..mast Sarita..Thanks..🙂🙂👌👌
खूपच छान रेसिपी ताई,
Ty dear for ur new series khup madat hotey mi khup busy aste pan tuzya series mule idea yete ty dear
Khup ch chan thali idea, plus veg and nonveg... Thank you
Khup mast asach recip share kara
👍👍बघून तोंडाला पाणी सुटले.. खूपच छान
खूपच छान..... पटकन् होणारा मेनू,👍
खूप छान अंडा करी रेसिपी ताई
खूप मस्तच अंडे थाळी आहे
Mast & easy receipe ahe. Thnq mala banvaychich hoti weekend la
खुप छान सागते तु रेसिपी छान आहे
आजची थाळी नेहमी प्रमाणे मस्तच होती👍👍
खूपच छान ताई उद्या cha प्रश्न मिटला
खूप मस्त 😋😋😋
Aanda Currie...1 no.. superb... Thanku soooo much dear👌👌👌😋😋😍😍
खूप छान ताई 👍❤️
sarita good work tumhi discribtion box medhe pan detail writting dile aahe in English aani marathi t Pay👍👏👏👏👏👏👏👏👏👏👏
मस्त रेसिपी.. धन्यवाद
Khoop chhan anda thali
खूप छान आहे उदया ची थाळी ठरली tq
Kiti chhan karta sagle. Mi tumchi khup mothi fan aahe. Saglyach babatit khup chhan aahat. Tumchya sarkhe karayacha prayatna krto. Thnx a lot.
खूपच मस्त mouth watering
माझ्याही चैनल विजिट द्या
Khup chan , tempting vatate Egg🥚Kari.🥰💞👍