एक दिवस "गावासाठी" | मातीची घरे वाचवायला तरुणांची साथ

Поделиться
HTML-код

Комментарии • 102

  • @kessilark2854
    @kessilark2854 6 месяцев назад +85

    जेवढ्या #जमिनी महाराष्ट्र मध्ये विकल्या जातात तेवढ्या कोणत्याही #राज्यात विकल्या जात नाहीत आणि हेच कारण ठरणार आहे आपल्याच राज्यात आपल्याला पाहुणे म्हणून राहावं लागणार

    • @sureshbait5889
      @sureshbait5889 6 месяцев назад +1

      100% सहमत आहे मी

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 6 месяцев назад +19

    प्रसाद तुझे किती धन्यवाद मानू तेवढे कमीच, तुझं काम पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं बाळा आमचे तुला खूपखूप आशीर्वाद 🙏🙏

  • @kessilark2854
    @kessilark2854 6 месяцев назад +24

    #मुबंई काय आज आहे उद्या नाही पण गाव कायम आपल्या #पिढ्यान पिढ्या राहणार आहे त्यामुळे जमिनी विकू नका..
    आपण विकतो आणि #परप्रांतीय विकत घेतात का घेतात विकत त्यामागील कारण शोधलं का कुणी ! करण त्यांना इथे कोकणात महाराष्ट्रमध्ये future भविष्य दिसतंय जे आपल्या मराठी लोकांना नाही समजत दिसत

  • @kessilark2854
    @kessilark2854 6 месяцев назад +29

    पाहिले परप्रांतीय घुसखोरी करायचे पण आता तर सरकार पण जोर जबरदस्तीने विनाशकारी प्रकल्प राबवून बघते 😢

  • @surajbait
    @surajbait 6 месяцев назад +13

    खूपच छान... मलासुद्धा मातीचेच घर बांधायचे आहे... पण कोणी कामगार मिळत नाही आहेत...
    तालुका - संगमेश्वर, जि- रत्नागिरी.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 6 месяцев назад +10

    आमची माती आमची माती.खराखुरा महाराष्ट्र माझा आपल्या सर्वांचा.धन्यवाद आभारी आहोत.

  • @vilesh8543
    @vilesh8543 5 месяцев назад +2

    Thank you for rebranding villages. You are the leading figure in branding villages without any destruction.

  • @SakshiRawale
    @SakshiRawale 6 месяцев назад +20

    मला पण#मातीच घर तसंच ठेवायचं...पण..घरातले ऐकत नाही तर... मी तुझे व्हिडिओ दाखवते...वाटत मला यश येईल..

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 6 месяцев назад +3

      तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद घरातील सर्वांचे तुझ्या बाजूंनी मत परिवर्तन होऊ दे ही साई बाबांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

    • @SakshiRawale
      @SakshiRawale 6 месяцев назад +1

      Thanks

    • @ganeshsawant6009
      @ganeshsawant6009 6 месяцев назад +2

      Nakkich

    • @SakshiRawale
      @SakshiRawale 6 месяцев назад

      @@ganeshsawant6009 आमच्या कडच्या गावी असलेली घर व्हिडीओत दाखवले तर व्हू मिळतील का... त्यात पर्यटन केलं तर चालेल का

  • @madhurikarandikar9338
    @madhurikarandikar9338 3 месяца назад +1

    प्रसाद तुझी कोकण वाचवण्यासाठी जी तळमळ आहे ती कौतुकास्पद आहे . तुझ्या ह्या प्रवासात आमच्या कुटुंबाकडून आम्ही नक्की मदतीचा हात देऊ. 👍

  • @gurunathmhadeshwar2616
    @gurunathmhadeshwar2616 6 месяцев назад +7

    अशी कामे करताना सुरुवात कुठून आणि कुणी करावी असा प्रश्न असतो. पण मित्रा ती सुरुवात तू स्वतःपासून केली. सोबत मावळे आहेतच. वाढताहेत पण. तुझ्या परिश्रमाला यश लाभो.

  • @santoshakhade3404
    @santoshakhade3404 5 месяцев назад +2

    खूप छान.

  • @maheshamberkar3187
    @maheshamberkar3187 6 месяцев назад +2

    हे धाडस बघून कौतुक वाटते तुमचे 💐💐🙏

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 6 месяцев назад +2

    Khup bhari manus aahe tu ek dam manala lagal tuj bolan❤

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 6 месяцев назад +3

    प्रसाद तुझे व्हिडिओ बघणे म्हणजे आपल्या मातीबद्दल आपल्या कोकणाबद्दल ऊर्जा निर्माण होते... धन्यवाद

  • @abhigaming7797
    @abhigaming7797 6 месяцев назад +11

    दादा पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला आमचा विरोध असताना सरकार ते लादत आहे

    • @abhigaming7797
      @abhigaming7797 6 месяцев назад

      47गावे पाढे विस्थापित होणार आहेत

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 19 дней назад

    खरय सर.मलाही निसर्गातील वातावरणात राहायला खूप आवडते.मी रिटायरमेंट नंतर कोकणातच राहायला येणार आहे.

  • @arunmhatre2465
    @arunmhatre2465 6 месяцев назад +9

    प्रसाद खुप छान विश्लेषण

  • @skg-123
    @skg-123 6 месяцев назад +3

    असच निसर्ग सौंदर्य आमच्या मराठवाड्याला लाभो

  • @user-jr1xd9rw2w
    @user-jr1xd9rw2w 3 месяца назад +1

    आपल्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करावे,व्हावे ही इच्छा आणि विनंती.

  • @user-qp8fc2ko9i
    @user-qp8fc2ko9i 6 месяцев назад +1

    Very good....❤ ..u

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 6 месяцев назад +1

    Mitraa ek number video banavlaas ani tuzya Kaamaalaa ani upakramala manaapasun salaam

  • @satishsuryawanshi1567
    @satishsuryawanshi1567 6 месяцев назад +2

    प्रसाद दादा तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आहेत़ ❤

  • @SachinLokhande-xk7wi
    @SachinLokhande-xk7wi 6 месяцев назад +4

    कोकणाचा जिवंतपणा जपण्यासाठी आपण करत आहात तुम्हाला मनापासून राम राम

  • @surajchougule280
    @surajchougule280 6 месяцев назад +1

    ह्या तंत्राबद्दल व्हिडिओज बनवा जेणेकरून त्या शिक्षणातून अनेक गोष्टींचं संवर्धन करता येईल.अन आपल कोकण अजून समृद्ध करता येईल..🤗

  • @avinashmonde2609
    @avinashmonde2609 6 месяцев назад +1

    SUNDAR..VICHAR

  • @milindkubade2913
    @milindkubade2913 6 месяцев назад +1

    खूप छान समजाऊन सांगितलं , मित्रा 🙏🙏

  • @hemangiranekadam2268
    @hemangiranekadam2268 6 месяцев назад +2

    Khup chan 👌🏻👍🏻

  • @busywithoutwork
    @busywithoutwork 6 месяцев назад +2

    Bahut badiya🎉
    Thanks for sharing🎉

  • @Gavthimanusmh07
    @Gavthimanusmh07 6 месяцев назад +1

    भाव तुझ्यामुळे हे सगळ संभव झालंय.......

  • @mohanshrikhande403
    @mohanshrikhande403 6 месяцев назад

    अतिशय हृदयस्पर्शी माहिती.

  • @hinalad4159
    @hinalad4159 6 месяцев назад +1

    खूप छान विडिओ. तुमची तळमळ कळते.

  • @rehannaturevideo786
    @rehannaturevideo786 6 месяцев назад

    🙏 खुप छान विचार आहेत प्रसाद दादा तुमचे मातीच्या घरामध्ये एक वेगळीच जीवनशैली आहे ,,, निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे ,,,😊

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 6 месяцев назад

    Khup chan. ata kharch parat simple natural living rahayechi vel ali ahe. Must enjoy simple and health living chi garaj ahe. This year must visit let see when this will happen.

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 6 месяцев назад +1

    Khup Chan 👌❤

  • @ADsirEasyEnglish
    @ADsirEasyEnglish 6 месяцев назад +2

    तुझ्या प्रेरणेने बळ मिळालं भावा .... काम करायला .....
    एकदा आमचं youtube channel काम बघा. आम्हाला भविष्यात मार्गदर्शन करा ही नम्र विनंती.

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 6 месяцев назад +1

    All the best
    Jay Maharashtra

  • @adityashroff3557
    @adityashroff3557 6 месяцев назад

    खुप छान मला गाव खुप आवडतं

  • @user-it1lo5of8o
    @user-it1lo5of8o 6 месяцев назад +2

    Best of luck prasad I saport you

  • @ramchandraparawe1371
    @ramchandraparawe1371 5 месяцев назад

    लाख मोलांच बोललांस भावां ❤❤❤❤❤

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 6 месяцев назад +1

    प्रसाद तुझी तळमळ बघून मलाही खारीचा वाटा उचलावासा वाटतो.पण येता येत नाहि.

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 6 месяцев назад +1

    खूप छान

  • @aniruddhasawant8730
    @aniruddhasawant8730 6 месяцев назад +1

    Well done sir 👌👌👌👍

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 6 месяцев назад

    प्रसाद तुम्हच सांगणं अतिशय योग्य आणि बरोबर आहे तुमच्या कार्या ला जोडून घ्यावं स वाटते पण निर्जीव शहरांत अडकून पडल्या मुळे प्रत्यक्ष येता येत नाही पण तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि जमलं तर तुमच्या कामाशी नक्की जोडून घेईन

  • @aashhish.datkkhile
    @aashhish.datkkhile 6 месяцев назад +2

    मस्तच प्रसाद

  • @AjayZajam
    @AjayZajam 6 месяцев назад

    खूपच छान ❤

  • @alkajoshi9741
    @alkajoshi9741 6 месяцев назад

    खूप छान उपक्रम.
    कोकणपट्ट्यातील ही चळवळ नवीन पिढीला ‘व्हर्नाक्युलर आर्किटेक्चर’ ची (मातीशी जोडणारी) ओळख करून देईल शिवाय निसर्गात कमीतकमी ढवळाढवळ करायचं शिकवेल. तरीही आनंदी जगता येतं. श्रमात/कष्टात सुख गवसेल. सारं पुन्हा रूजवून येईल.
    या उपक्रमासाठी अभिनंदन व खूपखूप शुभेच्छा!!!

  • @rahuldesai5053
    @rahuldesai5053 6 месяцев назад +6

    Got Opportunity to work closely with you all looking forward for more such projects.
    Thanks for the initiative 😊😊.

    • @sangrampatil8026
      @sangrampatil8026 6 месяцев назад +1

      Tumhi gela asal tar … Punha ase kadhi ahe te sanga
      Mala awadel join karayala asa upkram

  • @GaneshMandavkar
    @GaneshMandavkar 6 месяцев назад +5

    Absolutely agree and you’re truly an inspiration for everyone including me ❤

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 6 месяцев назад

    Sir tumi khup changl kam kartay tumi aamchyasati DevMaanus Ahat♥♥

  • @siddheshmore2830
    @siddheshmore2830 6 месяцев назад

    Khup chan

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 6 месяцев назад +5

    दादा मला कोकणा मधे शिफ्ट करायचे आहे, मला तुझा नंबर भेटेल का?

    • @deepakkadam4423
      @deepakkadam4423 5 месяцев назад

      ज्यांना हे कोकणातले जिवन जगायचे आहे त्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे.

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 6 месяцев назад +1

    Pls send some details of such houses to stay .I want to spend few days in these beautiful houses.

  • @Omkar-wr1cw
    @Omkar-wr1cw 6 месяцев назад

    ❤उत्तम

  • @vivekgawali7303
    @vivekgawali7303 6 месяцев назад +1

    मला खान्देश ( जळगाव ) मधुन प्राचीन कोकणं मध्ये च कायमच स्थायिक व्हायची भयंकर ओढ लागलीये...😐

  • @sachinsapale
    @sachinsapale 6 месяцев назад +1

    Good 👍

  • @ShekharDanke-sy7ks
    @ShekharDanke-sy7ks 6 месяцев назад

    i never stayed in village but i like to stay in village & enjoy good life pl guide me

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 6 месяцев назад

    खुपछान प्रसाद

  • @memalvani8374
    @memalvani8374 6 месяцев назад +1

    ,Chaan

  • @nsth9299
    @nsth9299 6 месяцев назад

    सध्या कोकणात गावपळणी सुरू आहेत, त्याचा संबंधीत गावातील मस्त व्हिडीओ तयार करा

  • @prasannamohite4971
    @prasannamohite4971 3 месяца назад

    प्रसाद दादा मी मुंबई गोरेगाव येथे राहतो पण मला गावी काजुरली गुहागर तालुका रत्नागिरी जिल्हा येथे मातीचे घर बांधायचे आहे तुमचे मार्गदर्शन हवंय

  • @ajayjadhav5938
    @ajayjadhav5938 6 месяцев назад +2

    🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻👍🏼🏞️❤️🙏🏼💯Good job bhau & teem good job 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🏼

  • @prathmeshhaldankar8812
    @prathmeshhaldankar8812 6 месяцев назад

    Dada tuzh bolan aani lekhani khupach chan asate

  • @amolpalkar6209
    @amolpalkar6209 6 месяцев назад

    ध्यास वारसा जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
    DHYAAS VARSA JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡

  • @rupalipingle3052
    @rupalipingle3052 Месяц назад

    Dada please next time amhala hi avdel ya upakramat sahabhagi vayla... informe kar...amche Ghar nahi vachavata ale.pan dusryanche vachavle yat samadhan milel

  • @manyabhai9232
    @manyabhai9232 6 месяцев назад

    Aamche pan matiche ghar aahe dodamarg la khup june ghar aahe

  • @KAPSE7.
    @KAPSE7. Месяц назад

    आम्हाला करायचे तुमच्या सोबत काम. आम्ही मराठवाड्यातील

  • @mvichare1
    @mvichare1 6 месяцев назад

    hum bhi sadhi bholi manse ahe ,,, humko bhi aane ka hai

  • @sufiyangolandaz8246
    @sufiyangolandaz8246 6 месяцев назад +1

    I miss my village 😢

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 6 месяцев назад

    हा खरोखर ही शेवटची पिढी आहे.

  • @sangrampatil8026
    @sangrampatil8026 6 месяцев назад

    Ase initiative Punha kadhi ahe
    Nakki kalava
    Mala awadel yayala

  • @setsolutionsphysics4778
    @setsolutionsphysics4778 6 месяцев назад

    Bhava tuz sagal barobar ahe pan kahi lokana nav nko theu tyacha pan kahi navigation asel manun tyani gav sodal

  • @37pradyumnachavanxa68
    @37pradyumnachavanxa68 6 месяцев назад

    Agadi barobar bolto dada tu.

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 6 месяцев назад

    👌👌👌

  • @mithunjadhav2579
    @mithunjadhav2579 6 месяцев назад +1

    🎉

  • @anujasalvi5104
    @anujasalvi5104 6 месяцев назад +2

    🙏💐👌👌👌चांगले कार्य करीत आहात
    आयुष्यात कोण आपल्या पुढे आणि कोण आपल्या मागे
    हे महत्त्वाचे नाही
    कधी कधी आपण कोणाच्या सोबत आहोत आणि कोण आपल्या सोबत आहे हे महत्वाचे आहे.
    🫙. 🫙. 🫙

  • @yashsurve2810
    @yashsurve2810 6 месяцев назад

    Dada Chiplun la ye kadhi...Asore la

  • @AajKaySpecial490
    @AajKaySpecial490 3 месяца назад

    Aamche koknat matiche ghar aahe 200 varshapurviche te wachavnyasathi kay karta yeil?

  • @jay_sawant8588
    @jay_sawant8588 6 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤😊

  • @aniketpawar2027
    @aniketpawar2027 6 месяцев назад +1

    ❤❤❤❤

  • @meenakshishewale1046
    @meenakshishewale1046 6 месяцев назад

    Pan kase help Karu shakte?

  • @mrunalpilankar4904
    @mrunalpilankar4904 6 месяцев назад

  • @user-ix3uf4ef7z
    @user-ix3uf4ef7z 6 месяцев назад

    Ghar zala Ka nani restore Nahi samajala

  • @user-gq9xq7sf6u
    @user-gq9xq7sf6u 6 месяцев назад

    Youtubver matichi ghar he te sangun view milavun paise yetat tyach pn sangh

  • @safarpustakanchi
    @safarpustakanchi 6 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @vivekgawali7303
    @vivekgawali7303 6 месяцев назад

    5 G च्या रेडियेशन ला घाबरून अनेक जण इच्छा असो नसो गावाला येतीलच 😊

  • @RakeshWayaganka-ct4xi
    @RakeshWayaganka-ct4xi 6 месяцев назад +4

    Parsad Tula ky pahije te sag

  • @user-yp4rk3kc6s
    @user-yp4rk3kc6s 6 месяцев назад

    Mala please please तुम्हाला भेटायचंय🙏आम्हाला रत्नागिरीला घर बांधायचे आहे लवकरच पण ते घर मला मातीच आणि अगदी जुन्या पद्धतीचा घर bandhaycha आहे. मला तुमची मदत हवी आहे.माझी 38/39गुंठे जमीन आहे.कसा संपर्क साधावा तुमच्याशी?

  • @rohanbane9894
    @rohanbane9894 6 месяцев назад +2

    हो दादा... मुलींना आता गावाकडचा नवरा नको म्हणतात.

  • @amolpalkar6209
    @amolpalkar6209 6 месяцев назад +1

    ध्यास वारसा जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
    DHYAAS VARSA JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡

  • @Ravi99216
    @Ravi99216 6 месяцев назад