विजेचा शाॅक बसलेल्या वानराच्या पिल्लास वाचविले पुढे आईने असे मानले आभार..💕🙏❣️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • विजेचा शाॅक बसलेल्या वानराच्या पिल्लास वाचविले पुढे आईने असे मानले आभार..💕🙏❣️
    11 बार जंगल से ये बंदरी वापिस आ गई आज देखते हैं ये हमे कितना प्यार करती है ‪@sasmarathinews‬ @karnalrockstars #viral #animals #monkey #emotional #bejubaan #youtubeshorts #funny #memes #doglover #sassports07 #monkeyreallifevideo #viralvideo #friendship #vlog #marathivlog #konkanlife #villagelife
    😍 | My Konkan Village In Monsoon | Konkan Vlog पावसाळ्यात माझं कोकणचं गाव पाहण्यासारखं असतं. निसर्गसौंदर्याने नटलेले माझे गाव सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात चरण हे गाव आहे. माझ्या गावाच्या आजूबाजूला सुंदर डोंगर आहेत, डोंगरावर पवनचक्की अन डोंगरावरून वगळातुन वाहणार पाणी तिची खाडी आणि शेतीची हिरवीगार जमीन त्याने गावाला जणू साजच चढतो. गावच्या ग्रामदेवता आई निनाईदेवी मंदिरामधून माझ्या चरण गावाचा विहंगम नजारा न्याहाळत येतो. पावसामध्ये कोकण आणि तिथली गाव खुलून येतात. आजूबाजूचा परिसर हिरवा गार झालेला असतो. पाऊस पडल्यावर घराची कौले ओली होतात, कोंबडी घराच्या ओटीवर येतात, अंगणातले पाट ओसंडून वाहतात, अंगणातील तुळस कशी एकदम बाहेरून येते. कोकणच्या गावी पक्षांचा किलबिलाट असतो. नद्या, नाले ओसंडून वाहत. आमच्या गावच्या खाडीवर फेरफटका मारता येतो. माझी शाळा कशी आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळ्यात दुरून माझे गाव सुंदर दिसतेच परंतु गावातील घरे कशी आहेत, गावातील वाड्या कश्या आहेत, गावातील माणसे कशी आहेत, गावातील रस्ते कसे आहेत हे सर्व तुम्हाला माझ्या गावच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. #MazaKokanchaGav #VillageInKonkan #HouseInKonkan #saslohar
    कोकणातील माझं गाव पावसाळ्यात कसं दिसतं ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. माझे गाव तुम्ही उन्हाळ्यात कसे दिसते हे पाहिले आहे, परंतु माझे गाव पावसाळ्यात कसे दिसते हे पाहिले नाही. त्यासाठी म्हटले तुम्हाला माझे गाव पावसाळ्यात कसे दिसते हे दाखवावे. माझं कोकणच गाव खूपच सुंदर आहे. तुम्हाला माझे कोकणचे गाव आवडेल अशी आशा करतो. तुम्हाला माझे कोकणातले गाव आवडले तर लाईक करा. तुमच्या गावाचे नाव मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. मला तुमच्या गावाचे नाव वाचायला आवडेल.
    #MazaKokanchaGav #VillageInKonkan #HouseInKonkan
    पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव, माझं कोकणच गाव, maza kokanacha gav, my konkan village in monsoon, पावसाळ्यातील कोकणचे गाव, पावसाळ्यातील कोकण, konkan village, konkan house, konkan home, house in konkan, ambavali konkan, ratnagiri konkan, house in monsoon, home in monsoon, konkan nature, konkan, कोकण, village, माझं कोकणातील गाव, चरण, पणुंब्रे, पावसाळ्यात गाव कसे दिसते, कोकणातील गाव कसे असतात, saslohar for sachin anurag and sanketगच्चीवर फुललेली वांगी पाहिली आणि डोळ्यासमोर आई निनाई देवी दिसली! terrace

Комментарии • 2,2 тыс.

  • @ashokmane9321
    @ashokmane9321 2 месяца назад +1012

    लहान मुक्या बाळाला जीवदान दिल्याने आपले आभारी आहोत

    • @veerthelabra3016
      @veerthelabra3016 Месяц назад +14

      आई आईच असते तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही

    • @nitinchichamalkar4992
      @nitinchichamalkar4992 Месяц назад +5

      Khupch chhan ❤

    • @abhirajmoshay
      @abhirajmoshay Месяц назад +1

      लई भारी भावा, पिलाच्या आईची आणि भावाची प्रतिक्रिया एक नंबर👌🏻

    • @SwapnilPatil-gc8fp
      @SwapnilPatil-gc8fp Месяц назад

      😮khup chan kam kele

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 Месяц назад

      खरोखरच भावना प्रधान प्रसंग चित्रित केला आहे मुक्या प्राण्यांना भा्वना व जाणीव असते

  • @dadasoyadav3508
    @dadasoyadav3508 2 месяца назад +974

    तू कर्म कर फल की चिंता मत कर पण चांगल्या कामाची नोंद होते एक ना एक दिवस मित्रा तुला याचे फळ नक्की भेटणार 100%

    • @shobhamandavekar3971
      @shobhamandavekar3971 Месяц назад +23

      खूप छान वाटले आई ही आईच असते तिची बरोबरी कोणीच करू शकत नाही

    • @shankar6048
      @shankar6048 Месяц назад +14

      भावा तू खूप छान काम केलेस तुला मनापासून शभेच्छा

    • @AbhisheakWaghmare
      @AbhisheakWaghmare Месяц назад +2

      Nahi bhava mi kitihi changle kam kele Tari mazhe ai ani vadil Kadich changle bolt nahi sarv vairth ahe 😢

    • @Swapnil639
      @Swapnil639 Месяц назад +1

      Barobar

    • @snehalkalbhushan7786
      @snehalkalbhushan7786 Месяц назад +6

      खूपच छान वाटले आता कोणी इतका विचार करत नाहीत mukpranybaddal पण तुम्ही माकडाच्या आईला घाबरत का होईना तुम्ही त्याचे प्राण वाचवले god bless you

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 2 месяца назад +516

    खूप पुण्याईचे काम केले सलाम आपल्या कार्याला

    • @kiranghatage9435
      @kiranghatage9435 2 месяца назад +16

      हनुमंत राया तुमची सगळी इच्छा पूर्ण. करो

    • @sanketmate4571
      @sanketmate4571 Месяц назад +1

      Bhava Bajarang Bajarang Jay Bajarang bali

  • @meenagokhale3866
    @meenagokhale3866 Месяц назад +62

    खुप चांगले काम केलेत. एका असाह्य पिल्लू त्याला जिवदान दिलेत आणी त्याच्या आईच्या कुशीत सुखरूप पोचवलत, तुम्ही खुप ग्रेट आहात. खुप कौतुक आहे... 🎉🎉

  • @ajaydhavale7670
    @ajaydhavale7670 Месяц назад +50

    देव तुम्हाला काहीच कमी पडुन देवनार नाही धन्यवाद दादा

  • @chhayamore1942
    @chhayamore1942 2 месяца назад +330

    स्वामी समर्थ तु चांगले काम केल्याबद्दल देव तुला लवकरच प्रचीती येयील देव भल करेल

    • @rahulinglechiropractor1249
      @rahulinglechiropractor1249 2 месяца назад

      अरे बावळ्या देवास तर असे घडले असते का

    • @shyboy-br1qk
      @shyboy-br1qk Месяц назад +1

      श्री स्वामी समर्थ

    • @swapnilwabale2227
      @swapnilwabale2227 Месяц назад

      Jay Swami Samartha❤

    • @rahulinglechiropractor1249
      @rahulinglechiropractor1249 Месяц назад

      @@chhayamore1942 देव असता तर त्याला शॉक लागू दिला असता का

    • @vaibhavsonwane9036
      @vaibhavsonwane9036 Месяц назад

      Shri Swami Samarth 🌹🙏

  • @INDIAN-kr4vl
    @INDIAN-kr4vl Месяц назад +114

    धन्यवाद भावा!
    या जन्मी तरी तुला काहीही कमी पडणार नाही!
    "पवनसुत हनुमान तुझी जन्मो जन्मी रक्षा करणार"🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @harishchandravharkat280
    @harishchandravharkat280 Месяц назад +93

    माकड हे श्री हनुमानाचे प्रतीक आहे भविष्यात आपल्याकडून काहीतरी चांगले काम घडेल जय श्रीराम🚩🙏🙏🚩

  • @user-sz5pv4vd2d
    @user-sz5pv4vd2d Месяц назад +19

    जगाने इतकी प्रगती केलेली असली तरी अजुनही विजेची तारे उघडीच आहेत, हिच तार जर केबललेस असती तर आज हे पिल्लु जखमी झाले नसते....😌

  • @Realdeshbhakt_hindustani
    @Realdeshbhakt_hindustani Месяц назад +6

    भावा तू त्याचा जीव नाहीतर तर माणुसकी चा जीव वाचवलंस र 💯 धन्यवाद तुज्या कार्याला ❤ तुला नक्कीच ह्याच फळ भेटणार 🙌 जय श्रीराम 🙏🙏 जय हनुमान ✨🙏

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 Месяц назад +165

    माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या त्या खऱ्या मनुष्याला माझा कोटी कोटी प्रणाम परमेश्वर त्यांचे नक्की भले करणार.

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 2 месяца назад +154

    एवढे प्रामाणिक प्रयत्न करणारे दादा तुम्ही धन्यवाद आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @chand2324
    @chand2324 Месяц назад +159

    दादा ती आई जेव्हा पिल्यांला कुशित घेऊन निघुन जाते तेव्हा डोळे पानावलेत रे माझे🥹,,,किती तुझे आभार मानले तरी ते खुप कमी आहेत,थॅक्यु 🙏🏻सो मच दादा,मी पण अशिच आहे सतत मुक्या प्राण्यांना मदत करून त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी,असेच नेहमी कार्य करत रहा,देव तुझ्या संगळ्या इच्छा पुर्ण करेल🥰🥰God bless u🙏🏻

  • @bhave823
    @bhave823 Месяц назад +16

    वानराच्या पिल्लाला वाचवण्यात केलेली कामगारी अतुलनीय आहे 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻✊🏻

  • @nishikantsanglikar2527
    @nishikantsanglikar2527 25 дней назад +5

    कर्मण्ये वादिका रस्मे मा फल हे शुभ कांचानम

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 Месяц назад +52

    माणूस स्वता साठी खूप कष्ट करतो मुक्या प्राण्या साठी थोडीफार मदत केली तर तोच खरा माणूस धर्म ठरतो

  • @user-el7hp6yw1k
    @user-el7hp6yw1k 2 месяца назад +114

    दादा या व्हिडिओ बघून मी काही बोलू मला समजत नाही तू खूप छान काम केलं आहेस एका पिल्लाला आईपासून ताटात होता तो वाचवल तुला माझा सलाम

    • @premanandpagi7147
      @premanandpagi7147 Месяц назад +1

      Salam bhava tula Jay Shri Ram, Jay bhajrang bali 🙏🙏

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 Месяц назад +88

    सरकारला माझी नम्र विनंती आहे की अशा तारा बनवा की त्यावर कोणी बसले तरी शॉक लागणार नाही कारण असे अनेक रोज प्रकार घडतात पक्षी मानणारे मरून पडतात आणि हे आपला निसर्गातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्याबरोबर असं घडता कामा नये❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @sushantpatkar2695
      @sushantpatkar2695 Месяц назад +2

      Underground wiring sopa upay

    • @reshmabharati9799
      @reshmabharati9799 Месяц назад +1

      बनवलेत आता केबल वायर टाकलेत

  • @rnsfurnitures7757
    @rnsfurnitures7757 28 дней назад +2

    मस्त, मोलाची कामगिरी बजावली,दादा तुम्ही एका मुक्या प्राण्याला वाचवून ❤

  • @adinathnirpane6338
    @adinathnirpane6338 Месяц назад +17

    माणुसकी हे काय असते हे त्याचे म्हणजे अप्रतिम उदाहरण!!!!!🙂🙂🙏🙏😊😊 भाऊ तुझ्या कार्याला सलाम 👍👍🙏🙏🥺🥺

  • @dattu214u
    @dattu214u Месяц назад +34

    स्वामी समर्थ तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाहीत दादा🙏

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 месяца назад +178

    भावा खरंच मोठ ग्रेट काम केल

  • @prashantgedam8481
    @prashantgedam8481 Месяц назад +27

    भगवान बुद्ध तुम्हाला खूप आशीर्वाद देईल कारण तुम्ही मुक्या प्राण्यावर करुणा दाखवली 👍🏼👍🏼🙏🏼

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Месяц назад +5

    मुक्याप्राण्यावर प्रेम केलेत जीव वाचवण्यासाठी डेअरींग केलीत सलाम तुमच्या कार्याला👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤

  • @survaselaxman2568
    @survaselaxman2568 Месяц назад +2

    व्हिडिओ पाहिले तर तसा फार गांभीर्यपूर्वक आहे परंतु असा व्हिडिओ पाहिल्यामुळे माणसांना एक माणुसकीचे दर्शन घडते माणसांमध्ये कमी होत चालली आहे. परंतु प्राण्यांमध्ये अजूनही आहे कारण आज धगधगत्या जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये माणूस माणूस पण, माणुसकी हरवून चालल आहे. मूक प्राणी मदत करणे हाच खरा माणुसकीचा धर्म❤

  • @user-lb8jr1sf7v
    @user-lb8jr1sf7v 2 месяца назад +56

    माणसांपेक्षा जनावरच खूप चांगले असतात

  • @user-wo2bn2ep1k
    @user-wo2bn2ep1k Месяц назад +16

    तू खरा देव माणूस आहे दादा❤ I love dadu

  • @satishpatil2520
    @satishpatil2520 Месяц назад +40

    आपण आपल्या मनात भूतदया जागृत केलीत एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवलात
    खूप खूप धन्यवाद 💐💐💐

  • @ashvininarawade319
    @ashvininarawade319 Месяц назад +6

    llहर हर महादेव ll जय श्री राम ll खूपच हृदय स्पर्शी..... Excellent दादा

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Месяц назад +4

    देव आपले भले करो भुतदयेचे मुर्तीमंत उदाहरण असेच सर्व लोकांनीं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून संकटग्रस्तांना मदत करावी

  • @ganeshhmane3715
    @ganeshhmane3715 Месяц назад +49

    खूप छान , असे कोणाचे प्राण वाचवले की वेगळाच आनंद असतो तो फक्त जीव वाचवणा रा आणि ज्याचा जीव वाचतो त्याला कळते. आपण सुद्धा शक्य असेल तिथे मुक्या प्राण्यांसाठी जिथे असे प्रसंग घडतात तेथे वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

  • @PruthvirajBhosale
    @PruthvirajBhosale Месяц назад +30

    आयुष्यात पहिला असा व्हिडिओ पहिला जो मराठी माणसाने कडला आहे ..ना स्वार्थ ना स्वतःची गरज ..फक्त माणुसकी आणि चांगलं दिसून येत ..ग्रेट आहेस भवा ..जेव्हा तुला अडचण येईल तू संकटात अशिल जेव्हा पैसा काम करणार नाही तेव्हा फक्त या अशा प्राण्याचा आशीर्वाद तर नक्की काम येणार ...

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em 2 месяца назад +57

    दादा आपण खुप मोठे पुण्याचे काम केले आहे.❤❤🎉🎉
    निश्चित आपणास याची प्रचिती येईल .......😊😊

  • @sunitapise8917
    @sunitapise8917 11 дней назад +1

    🚩हर हर महादेव जय जगदंब 🙏 स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण त्या छोट्या पिलाचा जीव वाचविण्याचे जे कार्य केले आहे अभिमानास्पद कौतुकास्पद आहे मनःपुर्वक अभिनंदन सर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹गाँड ब्लेस यु ☺️🙏

  • @rajendradesale3291
    @rajendradesale3291 18 дней назад +1

    खूपच मोठे सत्कार्य, आपण सगळ्यांकडून असेच सत्कार्य होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @user-pd8vt6hr9m
    @user-pd8vt6hr9m Месяц назад +5

    लहान मुक्या प्राण्यांना वाचवले बदल आपले खूप खूप खूप हार्दिक अभिनंदन व जाहीर आभार

  • @sushiljadhao575
    @sushiljadhao575 Месяц назад +8

    खरंच डोळे पाणावले...आजही माणूसकी जिवंत आहे...खुप खुप धन्यवाद आपले 😊

  • @chandrashekharbharose972
    @chandrashekharbharose972 Месяц назад +42

    मुक्या प्राण्यांना जिवदान देणे, आणी आपला अनमोल वेळ त्यांच्या साठी तुम्ही दिला त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहे. खुप खुप धन्यवाद जी..

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 17 дней назад +1

    प्राणी मनुष्यांचे आभार मानताना किती वेळा दिसून आलेले आहेत तुम्ही जे काय काम केले ते फार चांगलं केलं

  • @balasahebmule8311
    @balasahebmule8311 16 дней назад +1

    खूपच छान पंढरीचा पांडुरंग याच ठिकाणी असतो हे पुण्य महान आहे

  • @user-ie1pj9dp2e
    @user-ie1pj9dp2e 2 месяца назад +50

    भावा ग्रेट काम रे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 🙏

  • @user-wg8nd2nj9c
    @user-wg8nd2nj9c Месяц назад +13

    एक जिव वाचला तुमच्या मुळे ,मुक्याप्राण्याची अशीच मदत करा

  • @dipakpatole6868
    @dipakpatole6868 2 месяца назад +36

    भरपूर आशिर्वाद मिळाले तुम्हाला

  • @sagarmane5672
    @sagarmane5672 18 дней назад +3

    तू कर्म कर फल की चिंता मत कर पण चांगल्या कामाची नोंद होते एक ना एक दिवस मित्रा तुला याचे फळ नक्की भेटणार ❤

  • @prajaktakasar3292
    @prajaktakasar3292 27 дней назад +1

    खरंच दादा तुमच्यामुळे एका मुक्या प्राण्याला जीवनदान मिळाले तुमचे खूप खूप आभार .

  • @AksharRupiGanesh-ArtistPankaj
    @AksharRupiGanesh-ArtistPankaj Месяц назад +10

    दादा सर्वात प्रथम तुझ्या हिमतीला सलाम...कारण, त्याची आई चिडली, पिसाळी होती तरी पण तुम्ही धाडस केले एखाद्या प्राण्याकडे जायला ते पण अशा अवस्थेत ते चिडले असताना... काही पण होऊ सकले असते तुमच्या बरोबर....पण तुम्ही त्याची काळजी न करता निस्वारती पणानी ज मदत केले त्या बदल तुम्हाला खूप मोठे चांगलें फळ मिळणार याची मला नक्की खात्री आहे ... अशीच आपण हे मुक्या प्राण्यांवर भूतदया दाखवली पाहिजे ..
    जसे की, शेळे अन्न कचऱ्यात न टाकता भटक्या कुत्र्यां/ मांजरांना द्यावे..
    खिडकीत पाण्याचे वाटी ठेवावे जेणे करून पक्षी पाणी पितील
    कोणतीही रस्त्यातील प्राण्याला दगड मारून त्रास देऊ नाय
    रंगपंचमीला कुत्रा/ मांजर यांच्या अंगावर रंग टाकून त्रास देऊ नये...
    पतंग उडून पक्ष्या ना त्रास होतो ते करू नये
    एवढे जरी आपण केले तरी खूप मोठी मदत होईल आपल्याकडून त्यांच्या साठी
    एवढे वाचल्याबदल धन्यवाद ❤

  • @balasahebkendre9453
    @balasahebkendre9453 2 месяца назад +14

    आपल्या हाताने असे कार्य सदैव घडत राहो प्रत्येक व्यक्तीने असेच काम केले पाहिजे

  • @badashahnawale7308
    @badashahnawale7308 Месяц назад +8

    खरच पिलाला नवीन जन्म मिळाला देव तुझं भलं करनारच आज अशी मानवतेची सेवा करण्याची गरज आहे

  • @saralakhollam5983
    @saralakhollam5983 28 дней назад +1

    तुम्ही खरंच एका लहान मुक्या जिवाला वाचले खुप खुप अभिनंदन

  • @KiranPatil-p7p
    @KiranPatil-p7p 16 дней назад +1

    लहान पिल्लाला जीवदान दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार बजरंग दल हातकणंगले

  • @sainathraut8521
    @sainathraut8521 Месяц назад +12

    कुठल्या तरी रुपात कधीतरी ह्या ऊपकारची परतफेड नक्कीच होणार आहे मित्रा।होता जिवा म्हणुन वाचला शिवा।याची आठवण होईल तुम्हांला। धन्यवाद जय हरी

  • @vivek_bhingardeve
    @vivek_bhingardeve Месяц назад +6

    जवळच्या वनविभाग कार्यालयास कळवावे त्याला फक्त पाणी पाजून उपयोग नाही त्याला अजून उपचाराची गरज आहे तरी ही तुम्ही केलेल्या कार्यास सलाम 🙏🙏🙏

  • @bhiwrajghogre5325
    @bhiwrajghogre5325 Месяц назад +5

    खुप चांगले कार्य केल्याबद्दल दादा तुमचे अभिनंदन
    🙏🙏
    🚩जय श्रीकृष्ण 🚩

  • @amargurav9743
    @amargurav9743 11 дней назад +1

    मुक्या प्राण्यांना मदत करणे यासारखे पुण्य नाही भाऊ तुमच्या या मदतीला सलाम

  • @chavanjalkot54
    @chavanjalkot54 Месяц назад

    खुप छान मदत केली भाऊ आणि त्याच्या भावना पण समजून घेतली.🎉🎉

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 2 месяца назад +13

    आपले खुप खुप आभार.फार मोठे कर्तव्य जाणिव पुर्वक पार पाडले . आपले अभिनंदन ‌खरे तर अभिनंदन व आभार हे कमीच आहे.

  • @shubhamsolanke9098
    @shubhamsolanke9098 Месяц назад +5

    खुप छान काम केले आहे तु भाऊ. तुझ्यासारख्या माणसांची या समाजाला गरज आहे. तु मुक्या जनावरांचे जे दुःख समजु शकलास ते दुःख समजणारे या जगात खुप कमीच लोक असतात रे. आणि तु ही मदत केल्याबद्दल त्या छोट्या माकडाच्या पिल्लाने तुझे जे आभार मानले ते पाहुन तर अक्षरशा मलाच वेगळे वाटले ❤😊

  • @aaditiwaghate2926
    @aaditiwaghate2926 Месяц назад +5

    खूप छान
    श्री स्वामी समर्थ महाराज गुरुमाऊली कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो हीच इच्छा

  • @LatikaMahamuni
    @LatikaMahamuni Месяц назад +1

    खूप छान दादा मानावे तेवढे आभार कमीच

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 17 дней назад

    खूप सुंदर आणि वेळेवर मुक्या प्राण्यांवर प्रेम, माया करून वाचवण्यासाठी केलेल्या धडपडीमुळे त्याला जीवदान मिळाले.अतिशय स्तुत्य उपक्रम.. नक्की तुला
    त्याच्या आईने दुवा दिला आहे..

  • @navnathjangle3589
    @navnathjangle3589 Месяц назад +9

    खूप छान काम केले भाऊ तूम्ही.. 100% या कामाचं फळ तुम्हाला मिळणारच आहे..

  • @krishnapatil6520
    @krishnapatil6520 2 месяца назад +55

    धन्यवाद असेच प्रेम करा❤

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 2 месяца назад +33

    धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @dvwaghmare6840
    @dvwaghmare6840 27 дней назад

    *माणसातील देवमाणसं या धरणीवर आहेत म्हणून हे विश्व टिकून आहे. धन्यवाद दोस्त!आपण एका मुक्या प्राण्यास जीवदान दिल्याबद्दल शतशः अभिनंदन!💐💐👍👍👌👌आप ग्रेट हो दादा!*

  • @ratnabagul2927
    @ratnabagul2927 Месяц назад +1

    जय श्रीराम ❤जय बागेश्वर धाम सरकार कीजय हो🚩🔱🙏🙏⚘️⚘️⚘️⚘️⚘️🌷🙂🧡🤍💚🌼☘️🌸🌿🪷💥✨️सिताराम भाऊ खुप छान ऐकून व्हिडिओ बघून खूप आनंद झाला 💗👏🦚

  • @morevishal.9921
    @morevishal.9921 Месяц назад +4

    ❤❤देव तुम्हाला खूप मोठं आयुष द्यावो मुक्या प्राणयाबद्दल प्रेम आणि त्यांची मानसिकता लक्षात येते प्राणी किती म्याळू असतात माणसे मेंदू असून दृष्कृत्य करतात तसे प्रणी नाहीत खूप छान केले

  • @AJAYSHILPAVLOGS
    @AJAYSHILPAVLOGS Месяц назад +9

    एक नंबर काम केला आहे दादा धन्यवाद

  • @maheshdeshmukh4575
    @maheshdeshmukh4575 Месяц назад +4

    खूप छान माणुसकी दाखविली भावा. तुझे अभिनंदन.

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Месяц назад

    अती उत्तम कार्य केले तुम्ही . तुम्ही एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवला .आपले मनःपूर्वक धन्यवाद.मारुतीराया तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत.असे पुढे भविष्यात उत्तम कार्य करत रहा.तसेच अडचणीच्या प्रसंगी इतरांचे सहकार्य घ्या .जे बघे उभे होते त्यांना सदकार्यास प्रवृत्त करा. बघे सहकार्य करण्यावैजी मजा बघत उभे होते .ही बाब अत्यंत वाईट आहे.तसेच ही घातक प्रवृत्ती आहे. आपल्या गावातील एक तरुण अखंडपणे एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो अन् हे बघे थोंब्या सारखे उभे होते.ही गोष्ट मनास फार वेदना देऊन गेली.

  • @pradeepjadhav4706
    @pradeepjadhav4706 14 дней назад

    छान दादा आता पिल्लाला वाचवल्याबद्दल देव तुम्हाला कधीही कमी पडून देणार नाही बजरंग बली चा आशीर्वाद राहील

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 Месяц назад +4

    तुमचे काम खूप चांगले आहे....
    अशीच सेवा करा मुक्या प्राण्यांची 😊

  • @chandrashekharuke1714
    @chandrashekharuke1714 Месяц назад +4

    चांगले केलेले काम.. कधी न कधी देव साथ देतोच 100%

  • @user-iw5ix6ys3o
    @user-iw5ix6ys3o Месяц назад +4

    101 तोफांचा सलाम तुम्हाला मुक्या प्राण्याला वाचवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 15 дней назад +1

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌🤔🤔🤔🥱🥱🥱💃🕺💃🕺💃🇮🇳🇮🇳🇮🇳 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वा ... अप्रतिम च संदेश कार्य अन् मदत कार्य ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय हिंदुत्व हिंदुस्थान कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @suhas7594
    @suhas7594 Месяц назад

    त्या आईने मुके आशिर्वाद दिलेच असणार ही बातमी तो रामाचा दास श्री रामांपर्यत पोहोचणार ❤🙏🙏🙏🙏💐

  • @pradnyalokhande801
    @pradnyalokhande801 Месяц назад +4

    खूप छान भाऊ अशे विचार सर्वांचे असले पाहिजे तुमच्या सारखे❤❤❤

  • @Svt-tj9cc
    @Svt-tj9cc 2 месяца назад +11

    खूप भारी दादा

  • @BaburaoNaik-k4j
    @BaburaoNaik-k4j 2 месяца назад +9

    तुमचेखुपचमनापासुनाआभार

  • @amolpatil7230
    @amolpatil7230 Месяц назад +1

    खुप छान सर तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही जय श्री राम ❤🎉

  • @kalidasautade772
    @kalidasautade772 15 дней назад

    छान भावा एका पिलाला जिवदान दिल आई हि आईच असते तिची होणारी ताटातूट आपण विचविली आपल्या कार्याला सलाम असेच काम करत जा देव आपणास काही कमी पडू देणार नाही

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 Месяц назад +4

    तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगते की कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही किंवा आपल्या घरातल्या देव सोडून जाण्याची लोकं आणि निरंजन जातात पण काही त्याचा काही उपयोग नाही मुख्य प्राण्यांची सेवा करा ज्यांना गरज आहे त्यांना मदत करा यातच सर्व काही मिळत नाही❤❤❤❤❤❤

    • @ashwinwani
      @ashwinwani Месяц назад

      प्राणी न खाऊन पण प्राण्यांची सेवा होते...

  • @VishalBandgar-t8n
    @VishalBandgar-t8n Месяц назад +3

    भावा जगातला सर्वात एक नंबर व्हिडिओ पहिल्यांदा बघितला यूट्यूब वर मनापासून आभार तुझे भावा 🙏🏽🙏🏽

  • @dilipdeshmukh5480
    @dilipdeshmukh5480 2 месяца назад +7

    धन्यवाद मित्रा

  • @SamirThakare-sz1fn
    @SamirThakare-sz1fn Месяц назад

    मुक्या प्राण्याचा जिव जो जाणतो त्याला देव कधीच देव काही कमी पडु देत नाही सलाम तुम्हच्या कार्याला‌दादा

  • @rameshkamble7450
    @rameshkamble7450 12 дней назад

    अतिशय उत्तम व धाडसी काम केलेलं आहे मित्रा. अशीच कायम दया व धाडस अंगी असू देत.

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 16 дней назад

    जय सिताराम
    जय हनुमान
    मस्त माऊली खूपच छान तुमच्या हातून सेवा घडली
    रामकृष्णहरि

  • @ajitkamble192
    @ajitkamble192 Месяц назад

    खरोखर हा व्हिडिओ बघून डोळ्यातून पाणी आले. मदत केले बद्दल तुमचे अभिनंदन.

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 18 дней назад

    अभिनंदन मित्रा.. मुक्या प्राण्यांमध्ये उपकार मानण्याची वृत्ती म्हणजे कृतज्ञता अतिशय असते. परमपिता ब्रह्मांडनायक गोपाल श्रीकृष्ण, बजरंग बली हनुमान तुझ्या या कार्याची निश्चित दखल घेतील. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..... ❤❤❤❤❤❤

  • @narayanyewale4078
    @narayanyewale4078 17 дней назад

    🙏🙏अतिशय चांगलं काम केलेस मित्रा अशीच सर्वांना देव बुद्धी देवो 🙏🙏

  • @saukirangosavi457
    @saukirangosavi457 Месяц назад

    खूप छान दादा.किती पुण्याचे काम केले तुम्ही.ती आई आपल्या बाळाला जिवंत बघून किती खुश झाली.मुक्या जनावराचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले .देव तुमचे भले करो.असेच कर्म करत रहा .

  • @aaronsathe6490
    @aaronsathe6490 Месяц назад

    खूपच सुंदर
    तुझ्या चांगल्या कामाचा आशिर्वाद प्रभु येशू ख्रिस्ताने दिला आहे. आमच्याकडून ही आशिर्वाद आहे.
    God bless you

  • @VaishaliDhangar-dg6eh
    @VaishaliDhangar-dg6eh Месяц назад

    🎉. वाणरचा पिल्लाला वाचवल्या बद्दल अभिनंदन. भाऊ तुला हनुमान भरपूर आशीर्वाद देवो

  • @abhirajmoshay
    @abhirajmoshay Месяц назад +1

    मित्रा छान काम केलेस, पिलाची आई व भावाची प्रतिक्रिया एक नंबर👌🏻
    अशाच डॅाक्युमेंट्रिज बनव ती कला दिसतेय तुझ्यामधे, फिल्मिंग, नॅरेशन पण सुंदर👍🏻

  • @Healthysnackswithme
    @Healthysnackswithme Месяц назад

    खूप सुंदर शूटिंग केल आहे. आणि ज्याप्रकारे वानरला मदत केली ते पाहून थक्क झालो आम्ही. आई आणि त्याच्या लेकराची भेट घडवून आणली तुम्ही. सलाम आहे तुमच्या प्रयत्नांना. 🙏🏻

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 Месяц назад +1

    खूप छान अ सतात मूकेप्राणी त्याना मदत म्हणजे खूप पुण्याचं काम

  • @anilkankhar
    @anilkankhar 14 дней назад

    तुमच्यासारख्याच शॉक लागलेला एक वानराचा पिल्लू मी माझ्या आयुष्यात वाचवले आहे खरोखर तुमच्या यां परोपकारास लाख लाख धन्यवाद

  • @meenapatil5808
    @meenapatil5808 13 дней назад

    माणसापेक्षा जनावर खूप चांगली 👌well done

  • @kashmiramomin7251
    @kashmiramomin7251 Месяц назад

    खूप छान वाटलं बघून आताच्या काळात सुद्धा लोक जनावरांना प्रेम करून त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न करतात नाही तर आत्ताच्या वेळेत लोक फक्त मोबाईल घेऊन व्हिडिओ करत राहतात

  • @annasahebdevamore4263
    @annasahebdevamore4263 Месяц назад

    मानुस की दाखला आहे तसेच मुक्या प्राण्यांवर आपल प्रमे पाहून मला बर वाटत खुप खुप धन्यवाद भावा

  • @user-fk6hq9cx7b
    @user-fk6hq9cx7b Месяц назад +2

    मी सुद्धा आमच्या येथे बाभळीचे झाड त्याच्यावर कावळ्याचे घर होते त्यातील एक पिल्लू खाली पडले तिथून दोन दिवस खाली पडलेले होते त्या बाभळीच्या कडेला वीहीर होती ते पिल्लू विहिरीमध्ये पडलं त्याच्या पायाला जखम झाली व त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या मग मी दाव आणि बादली घेऊन खाली उतरून पिल्लाला वर काढ त्या बाभळी वरती चढून त्याला त्याच्या गाठ्यात टाकले त्या पिल्लाचे आई-बाबा ते बाभळीच्या झाडाच्या कडेने गीरट्या घालत होते जसं मी पिल्लू वर ठेवून खाली आलो लगेच त्याची आई त्याच्यापाशी गेली खूप आनंद वाटला😊😊😊😊