संपूर्ण कीर्तन | ह.भ.प.रोहिणी ताई परांजपे माने || Rohini Tai Mane Kirtan
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- जय हरी....!!!
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या या व्हिडिओबाबत असलेल्या प्रतिक्रिया आपण खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा.
अशाच नवनवीन किर्तन, प्रवचन, भजन, गौळणी, भारुडं आणि इतर आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
वारकरी संप्रदायाचे विचार सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे चॅनल अधिकाधिक लोकांना शेयर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा
या चॅनलच्या माध्यमातुन हिंदू धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा निस्वार्थी उद्देश आहे.
कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. तरी या चॅनल वरील एखाद्या व्हिडिओमुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर आमच्याशी संपर्क साधून आम्हाला सुचित करावे.
आम्ही आपल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती सुधारणा करू.
#महिलाकिर्तनकार
राम कृष्ण हरी..!!
FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
1)This video has no negative impact on the original works (It would actually be positive for them).
2)This video is also for teaching purposes.
3)It is not transformative in nature.
4)I only used bits and pieces of videos to get the point across where necessary.
खूप छान कीर्तन माऊली धन्यवाद
माऊली नमस्कार.रामकृष्णहरी. अप्रतिम किर्तन.गुण मी काय वर्णू........गोड आवाज,ऐकतच राहावे असा.धन्य ती माऊली,जिचे पोटी असे रत्न लाभले.अप्रतिम.जय हरी विठ्ठल, रामकृष्णहरी....
खूपच सुंदर खूपच उत्कृष्ट धन्यवाद धन्यवाद❤
खुप सुंदर धारदार आवाज अप्रतिम शब्द पांडित्य असं वाटतं जिवाचे कान करून ऐकतच रहावं 🙏जयजय रामकृष्ण हरी 🙏
रामकृष्ण हरी .ज्ञानमाऊली मी आपल्या चरणी नतमस्तक.
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏 माऊली
ताईच्या गळ्यातुन अमृत धारा श्रावतात
खुप छान .जय जय रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरि माउली खूप छान किर्तन सेवा 🙏🙏🚩
अभ्यास पूर्ण फारच छान कीर्तन ,रामकृष्ण हरि,
Ramkrushna hari 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay sadguru,tai, ani sadguru,krupene sunder kartana apan karatat🎉❤❤🎉🎉
खुपच छानच कीर्तन आहे
किर्तन खूप च छान आहे शुभेच्छा माऊली
❤
🎉🎉 good luck 🤞 nice supar beautiful ssss राम कृष्ण हरी ओम साईराम सुपर कीर्तन जय जय स्वामी समर्थ ❤❤
वा ताई किती कमी वेळेत, जण्याबाईची भक्ती,तुकोबारायांचे मृत्यूचा सोहळा सांगताना मृत्यूची जान ,माऊलीची हे विश्ववची माझे घर सांगताना वसुदैव कुटुंबकमची संकल्पना ,सावरकरांचा त्याग,शिवाजी महाराज, शेलार मामा ,पांडवाचे नावांचे महत्व आणि भगवंतांचे अस्तिव ,वा माऊली ,वारणवार ऐकत राहावे असेच ,जय हरी माऊली
पठ2ऊQ
ताई सुंदर 🙏
छान. किर्तन माऊली. तुमचा आवाज. गोड आहे तुमचा पेहराव सुध्दा साजेसा असा आहे
Tumcha awaj khupcha sundar ahe tai
रामकृष्ण हरी. माऊली
मातृदिनानिमित्त श्री गुरुमाऊली आईला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🌹🌹🥰🥰
RAM krushan hari
खुप छान माऊली
ताई खुप छान कीर्तन झाले
राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूप सुंदर माऊली
तुमचा आवाज आणि गायन खूप सुंदर
किर्तन खुप छान, अत्यंत छान आहे......
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
ताईंचा हा शिक्षण वर्ग सगळ्या महाराष्ट्रभर लोकांना ऐकवला पाहिजे .
खूप सुंदर कीर्तन .धन्यवाद.
खूप छान ताई समाजासाठी खरेपणाने गडबड पणाने बोलणं तळमळीने बोलणं
ताईंचे कीर्तन खूप भावपूर्ण असतात,, खूप ऐकायला मिळावीत हीच इच्छा,,, राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
खुप छान कीर्तन .मन प्रसन्न झाले.अमृत धारा.
वा माऊली आपलाथाट माँसाहेब जिजाऊ सारखा आणि व्याख्यान खूप छान आहे जन्मा आलो त्यांचे ! आजी फळ झाले साचे.!! खरच माँसाहेब माझ्याकडून मानाचा क्षी साष्टांग प्रणीपात. राम कृष्ण हरी माऊली 🌷 🙏🙏
निभॅया साठी धमॅ गरज असतेच . ## सांताक्रुझ वेस्ट .
❤kay mata tughe cheen pay लागू🎉
खूप वेळा ऐकून ही अजून ऐकावंसे वाटत राहते. Mental health चा मागमूस ही राहणार नाही जर आजच्या पी ढीने हेय ऐकले तर.
विठोबा राकुमाई विठोबा राकुमाई 🙏🙏
खूप सुंदर ऐकत रहावं असं किर्तन रोहिणी ताई धन्यवाद मी तुमची सगळी किर्तने आवडीने ऐकते
खूप छान माऊली 🎉राम कृष्ण हरी 👏
Very nice
Ramkirharitai
😊
अतिशय अभ्यासपूर्ण कीर्तन.
❤ राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप सुंदर कथा
Very.good.spirutual.knowlelgable.kirtan.Sonvane.kb.nirvi
राम कृष्ण हरी
खुप सुंदर
जयहरी ताईसाहेब महाराज छान
खूप छान चिंतन ताई. राम कृष्ण हरी...❤
खूप छान कीर्तन ताई. ऐकतच राहिलो.
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🚩
Khup chan🌺🌺🙏
अप्रतिम खुप छान किर्तन ताई 🙏🙏 राम कृष्ण हरी
❤🎉
किर्तन खूप सुंदर आहे
खूपच छान विवेचन
ताई, शिरसास्टांग नमस्कार. खुपसुंदर कीर्तन,
जय हरी माऊली
Magha bhagwa❤ magha sgivaji magha tuka magha Dganesvr🎉
Khup ch chhan kirtan Tai
खरच ताई किर्तन ऐकतच रहावस वाटत उपमा कोणतीही कमीच पडतिय धन्य तुमचा गाढ अभ्यास नमस्कार त्रिवार तुम्हाला.
खुप भारी वास्तव स्थिती 👍👌🙏🚩🇮🇳
सुंदर कीर्तन झाले ताई
अतिशय छान सुंदर किर्तन माऊली राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
अतिशय सुंदर प्रसंग आपण आपल्या कीर्तनात ठेवला आहे. आपल्या कार्यक्रमासाठी संपर्क साधणे करीता भ्रमण ध्वनी क्रमांक मिळावा.🙏
जय श्रीराम जय श्रीकृष्ण 🙏
Khup chan kirtan tai baba maharaj satarakarashi milte kiratan tai tumche
ताई नेहमी प्रमाणेच आपले कीर्तन म्हणजे अमृताचा वर्षाव. उच्यारवरून विद्वता पदोपदी जाणवते..बोधप्रद,श्रवणीय असे कीर्तन आहे.
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🙏🙏
सुंदर सुंदरच अभिनंदन
माऊली शतानेक नमस्कार!
आपण केलेली कोणतीही कीर्तन सेवा अगदी ईश्वराच्या चरणावर समर्पित होते. कारण त्यात भक्ती,भाव, आणि प्रेम यांचा महासागर सामावलेला असतो. ही श्रीची ईच्छा आहे !
खूप छान ताईसाहेब
खूप छान आहे
Gooooooood
राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी ताई चे किर्तन ऐकावेसे वाटतात
❤पांडू रुग् हरि🎉
नमस्कार ताई
Vary good tai
*श्री हरी *
Yeery good kitan
ताईच्या कुलदेवता श्री लक्ष्मी नारायणाच्या भराडे देवस्थानच्या येथे सेवा देण्यासाठी विनंती केली आहे व ती स्विकारुन आपल्या कलेच्या क्षेत्रात अग्रेसर व्हावे
Up chan kirtan🌺🌺
Thanks
❤ramcsnhri 🎉
Apratim.
Very very nice congratulations ❤❤❤😂🎉😢😮😅😊
Thai namaskar
यांचं उत्तर मिळाल्यावर मी माझ्या जीवनात संपूर्ण परिवर्तन नाही केलं तर पहा.
Tai tumcha what up nambar kay ahe mala tumcha khupcha kirtan avdate tumhala bolau chadhupur
ताईचा नबंर मिळेल का किर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे.
माऊली कधी कसं पाठांतर
खुप छान किर्तन❤
Anant Gondkar ❤😂🎉😢😮😅😊
Tumche sir name pranjpe ani mane kase kay
ताई,तुम्हाला सविद्य टाळ कऱ्यांची साथ असेल तर कीर्तनात आम्ही आणखी रंगून जाऊ.यातले बहुतेक टाळकरी फक्त पुतळे आहेत, तळसुद्धा त्यांना वाजवायला सांगावे लागते. त्यांनीच थोडा विचार करावा, आणि सुविद्य लोकांना आपली जागा द्यावी. कृपया विचार व्हावा. क्षमस्व.
किती तळमळीने बोलत आहेत ताई...अस परखड बोलता आल तरच सुधारणा होईल...|| जय जय रघुवीर समर्थ||
किर्तन खूप छान. ताई तुमचा नंबर पाठवा.
फोन नंबर द्या माऊली खूपच छान कीर्तन आहे तुमचं
है म्हातारे टाळकरी घरी बसून कीर्तन ऐका म्हणाव. प्रदर्शन बंद करा म्हणाव.
50:26
परांजपे यांनी माने यांच्याशी लग्न केले का?
काय जात शोधायची आहे का?😂
स्वामी विवेकानंद यांनी आत्महत्या का केली?
ताईंचा मोबाईल नंबर मिळू शकेल का? कीर्तन कार्यक्रमासाठी हवा आहे
Kadhi ani kuthe ?
खुप छान कीर्तन.