Bandhkam kamgar Diwali Bonus 2024 Rs 5000 | बांधकाम कामगार दिवाळी बोनस 5000 रुपये |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 186

  • @ChandrakantUchit-ik3zl
    @ChandrakantUchit-ik3zl Месяц назад +7

    चांगले काम करत आहेत माहिती योगय आहे धन्यवाद सर

  • @SurajPatel-ij4fo
    @SurajPatel-ij4fo Месяц назад +8

    नोंदणी करताना पासबुक ची जाहिरात लावली नव्हती आणि आम्हाला कसे पैसे भेटतात

  • @ramgavate3517
    @ramgavate3517 Месяц назад +1

    खरे बाधकाम करणारे लोक वंचित आहेत

  • @AbrarSahik-yf8qr
    @AbrarSahik-yf8qr Месяц назад +1

    धन्यवाद माहिती दिलया बदल सगडी लूटमारी चालू

  • @DineshGamer9999
    @DineshGamer9999 Месяц назад +2

    10,सिमेंट, सीच्या,, थल्या, कलून, दाखवा,, थोच, खरा,कामगार,,😂,,, थ्यला,5000,,थ्या,,😂😂😂

  • @SangitaKaspate-rh8bj
    @SangitaKaspate-rh8bj Месяц назад +2

    संगीता नामदेव कसपटे सर मला पेटी भेटली पण भांडी किंवा ५०००रूपयभटलेनाहित

  • @dattakhandekar1686
    @dattakhandekar1686 Месяц назад +2

    जीआर आला नाही पैसे कुठून देणार आहे, आचारसंहिता लागू झाल्यामुळे GR लागू झाला नाही त्यामुळे मिळण्याची शक्यता फारच कमी आहे

    • @santoshpatil6049
      @santoshpatil6049 Месяц назад

      कुठलाही gr नाही आलेला

    • @rohitkatkar818
      @rohitkatkar818 Месяц назад

      @@santoshpatil6049 10oct मंत्री मंडळ बैठक झाली.14oct la थोड्या कामगारांना पैशै गेले.15 आचारसंहिता लागल्या

  • @SureshGond-y8c
    @SureshGond-y8c Месяц назад +3

    आमच्याकडून ऑनलाईन पासबुकच घेतलेली नाही मग काय करावे

  • @doglovers09854
    @doglovers09854 Месяц назад +14

    भाऊ लग्नाला 3 वर्ष झाले 30000 बेटणार होते 1 rupya pan nahi bhetla ajun

    • @SA87454
      @SA87454 Месяц назад

      Lagnachya tin mahinya nantar bhartat form

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад +1

      @@doglovers09854 फॉर्म भरला होता का भाऊ ? फॉर्म भरल्यानंतर ऑफिसला भेट देण्याची तारीख येते त्या तारखेला गेल्यानंतर डब्ल्यू एफ सी ऑफिस वरून मंजूर केल्यानंतर तुम्हाला एक महिन्याच्या आत पैसे पडतात

    • @godorwhat3692
      @godorwhat3692 Месяц назад

      Bhau claim march mdhe kela hota 20000 cha ajun padle nahit paise ky zal asel ​@@mhcorner

  • @aoudusidhakhasage
    @aoudusidhakhasage Месяц назад +2

    अजून एकालाही मिळालेलं नाही सोलापूर जिल्ह्यावर मी तुम्हाला कमेंट द्वारे कळवत आहे मिळालेले असेल तर लाभार्थीचा स्क्रीनशॉट पाठवा मी सुद्धा बांधकाम कामगार आहे मला मिळालेला नाही

  • @patilmkar7269
    @patilmkar7269 Месяц назад +1

    ८,महिने,झाले,९०,दिवसाचं,प्रमाणपत्र,येऊन,अजून,कोणताही,लाभ,नाही

  • @zabirahemad6261
    @zabirahemad6261 Месяц назад +1

    Ham new join hue hain band kam Yojana mein kya hamen Diwali bonus milega

  • @jiteshdagala2974
    @jiteshdagala2974 28 дней назад

    मला पेटी आणि भांडी नाय मिळाली तर कधी मिळतील आणि पास बुक कसं जोडायचे

  • @VinodBhoi-mi2yc
    @VinodBhoi-mi2yc Месяц назад

    आमची नोंदनी डिसेंबर २०२३ला झाली आहे आम्हाला दीवाळी बोनस कधी मिळणार

  • @DipakSurayawamshi
    @DipakSurayawamshi Месяц назад

    बांधकाम कामगार योजना लाभ मिळाला नाही आशा दिपक सुर्यवंशी 😂😂

  • @गजाननठाकुर-छ9श
    @गजाननठाकुर-छ9श Месяц назад +1

    आमची नोंदणी सप्टेंबर महिन्यात केली आहे दिवाळी बोनस कधी मिळेल

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад +1

      @@गजाननठाकुर-छ9श तुमच्या जिल्ह्याच ऑफिस चालू झाल्यानंतर तिथे पासबुक अपडेट करा जेव्हा कोणतं बोनस किंवा अनुदान पडेल ते तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल सध्या तर कोणतं अनुदान पडत नाहीये

  • @NikitaDherkar-h3b
    @NikitaDherkar-h3b Месяц назад +1

    Aami rinewal kel pan inactive dakhavte 3mahinya pasun

  • @anitamahalle851
    @anitamahalle851 28 дней назад

    पेट्या आणि भांडे कधी मिळणार आहे

  • @Sarthakdhawale1768
    @Sarthakdhawale1768 29 дней назад

    Kdhi midnar paise

  • @SantoshChauragade
    @SantoshChauragade 17 дней назад

    आम्हाला अजून एकही रुपया मिळाला नाही

  • @ashwiniangure3090
    @ashwiniangure3090 Месяц назад +3

    दादा नंबर बदलाचा आहे फोन हारवला आहे काय करावा

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад +2

      @@ashwiniangure3090 तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिसवर रजिस्ट्रेशन नंबर ची पावती तुम्हाला सोबत न्यायची तिथे अर्ज भरल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यात येईल

  • @RakhiPawar-w5j
    @RakhiPawar-w5j Месяц назад

    Amche card kadun 6mahine zalet amhala bonas milnar ka

  • @SA87454
    @SA87454 Месяц назад +2

    Ajaara sathi je ilaj sathi paise midtat tar form kehwa kuhe bhartat plz sanga

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад +1

      @@SA87454इमारत व बांधकाम कामगार वेबसाईटवर ऑनलाइन भरता येतो भाऊ

  • @jiteshdagala2974
    @jiteshdagala2974 Месяц назад +2

    सर माझी नोदणी झाली आहे पण पेटी आणि भांडी नाय मिळाली

  • @sangitataralekar4916
    @sangitataralekar4916 Месяц назад +3

    रिनिव कार्ड केलय पण अप्रोव झालेल नाही काय केले पाहिजे

  • @Bhaveshpawar99
    @Bhaveshpawar99 Месяц назад +3

    एक तरी असा माणूस दाखवा की त्यांना पेमेंट भेटलेला असेल तरच आम्ही समजू का पेमेंट मिळणार आहे

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад

      ओके सर नक्की स्क्रीनशॉट टाकणार आहे आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर

  • @AyanSheihk-i5j
    @AyanSheihk-i5j Месяц назад

    Paytm helpline

  • @RamdasGhode-uw5ih
    @RamdasGhode-uw5ih Месяц назад +1

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @AyanSheihk-i5j
    @AyanSheihk-i5j 28 дней назад

    Ham kya Ghar Jana hai
    🎉🎉

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 Месяц назад +2

    यांचे नादि नका लागु कामधाम करा रोज घर चालवणे एवठे पैसे भेटतील 😮

  • @SunilChitrkathe-o3p
    @SunilChitrkathe-o3p Месяц назад

    मी2020मधेफाम, भरला, अजुन काहीमिडाले नाही

  • @Crazydancerdhanashree
    @Crazydancerdhanashree Месяц назад +1

    Sar maza rinival zal ahe mala paise aale nahi 5000 hajar kadhi betnar ahe te sanga

  • @anitamahalle851
    @anitamahalle851 28 дней назад

    आमाला कधी मिळणार आहे

  • @SuvarnaPatil-o2p
    @SuvarnaPatil-o2p Месяц назад

    आमचे कार्ड पण ॲक्टिव आहे पण अजून मिळालेलं नाही

  • @krishnamisal205
    @krishnamisal205 Месяц назад

    सर अजून भांडी पण नाही bhetli kuthe भेटतील भांडी सर

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Месяц назад +1

    ती फोटोची जी अट आहे ना ती पहिली काढून टाका बाकी सगळे कागदपत्र आम्ही देऊ शकतो मालकाचा आधार कार्ड सुद्धा देऊ शकतो ठेकेदाराच,

  • @SantoshShinde-xs7hu
    @SantoshShinde-xs7hu Месяц назад

    दादा आम्हालाही बांधकाम कामगार नोंदणी चे पाच हजार रुपये भेटले नाहीत

  • @patleindrasing9790
    @patleindrasing9790 Месяц назад +1

    पेट्या आणि भांडे वेगवेगळ्या योजना आहे का

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад +1

      बांधकाम कामगार कार्ड मध्ये संपूर्ण योजना आहेत

  • @jayzagade1270
    @jayzagade1270 Месяц назад +2

    Amcha from pending mag milal ka

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад +1

      @@jayzagade1270 नाही भाऊ

  • @ajaybhapkar6728
    @ajaybhapkar6728 Месяц назад

    Hi

  • @sarveshgidde3139
    @sarveshgidde3139 Месяц назад

    खरोखरच बोनस मिळणार आहे का कामगारांना आशा दाखवत आहे

    • @SA87454
      @SA87454 Месяц назад

      Kharach midnar aahe pan jyancha status active aahe tyanlach

    • @nileshbinnar3615
      @nileshbinnar3615 Месяц назад

      मज आक्तिव आहे पण आले नाह

  • @sachinpatil270
    @sachinpatil270 Месяц назад

    Ajun 2 mahine zale Rinival approval zale nahi, bonas kadi milnar

  • @LalitaMoon-p7f
    @LalitaMoon-p7f Месяц назад

    Vishwanath moon Mala Adhunik 5000 bonus medal Nahin Hai

  • @SmilingCoconut-br3mh
    @SmilingCoconut-br3mh Месяц назад

    आमचे भांडे मिळाले नाही अजून ते कुठे मिळतील जळगाव

  • @patleindrasing9790
    @patleindrasing9790 Месяц назад +1

    दादा साहेब योजना चे लाभ घेण्यासाठी कोणकोणते document लागतात सांगा 🙏🙏

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад +1

      आधार कार्ड आणि एक पासपोर्ट साईट फोटो

    • @godorwhat3692
      @godorwhat3692 Месяц назад

      Dada claim cha status accept ahe pn paise ale nahit​@@mhcorner

  • @poojakalmengh4653
    @poojakalmengh4653 Месяц назад +1

    आतापर्यंत कुणालाच आले आले नाही

  • @AjayGhait-e3x
    @AjayGhait-e3x Месяц назад

    ऐक ₹. नही मिडला
    फक्त पेटीच ढबर दिल
    पेटीच ढबर दिल तेव्हा
    पासून रुपया नाही दिला

  • @ShitalKalekar-yk4sx
    @ShitalKalekar-yk4sx Месяц назад

    Maz riniv karayla aal t mala adil nai ka

  • @Sarthakdhawale1768
    @Sarthakdhawale1768 29 дней назад

    Nahi

  • @pratibhazalake2010
    @pratibhazalake2010 Месяц назад +3

    मला पाच हजार भेटले नाहि

  • @ArtiDev-p9f
    @ArtiDev-p9f Месяц назад +1

    Sir please khar saga konale aas noko lawa mai khub pareshan zale ha peti cha karan

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад +1

      @@ArtiDev-p9f ताई जेव्हा खरी बातमी भेटते तेव्हाच व्हिडिओ आपल्या चैनल वर येत असतो

    • @ArtiDev-p9f
      @ArtiDev-p9f Месяц назад

      @@mhcorner mag kut ha from bharacha saga mala sarve pise magte pan kam koni nhi kart aahe 8 saal prasun

  • @ArchanaGosavi-n2l
    @ArchanaGosavi-n2l Месяц назад

    24 सप्टेंबर रोजी फॉर्म भरला आहे मग येईल का पैसे

  • @boyalbhausaheb-pk3qv
    @boyalbhausaheb-pk3qv Месяц назад

    माझे आकटिव आहे सर मला बोनस मिळाले नाही.

  • @shankarohol9362
    @shankarohol9362 Месяц назад

    ₹1 द्यायचा नाही म्हणताना एजंट डोकं हजार रुपये घेतात दोन हजार रुपये घेतात आणि त्यांनाच भांडे देतात

  • @AyanSheihk-i5j
    @AyanSheihk-i5j Месяц назад

    Ham aapko 1 sal Ho Gaya kyunki Mili hai jab se ek bartan bhi nahin mila aur bonus bhi nahin mila kamgar hai mistri kamgar

  • @dhanshreepansande5387
    @dhanshreepansande5387 22 дня назад

    एक,,, ही, मला, मिळले, नाही

  • @ArchanaGosavi-n2l
    @ArchanaGosavi-n2l Месяц назад

    फॉर्म भरून अपलोड किती दिवसात होतो आणि किती दिवसात भांडे येतात

  • @ShriramThakre-jt1sp
    @ShriramThakre-jt1sp Месяц назад +1

    Scholarship che paise kadhi bhetnar

  • @UjjwalaTawade
    @UjjwalaTawade Месяц назад

    मला पण नाही मिडाले पैसे

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Месяц назад +1

    आता एक नवीन काढले की फोटो पाहिजे जेव्हा काम केलं तेव्हा फोटो काढला नाही मग आता कसं मिळणार आहे वेदिका विठोबा घाडीगावकर

  • @avinashgaikwad6151
    @avinashgaikwad6151 Месяц назад

    दादा ज्यांचं रिन्युअल संपत आल आणी मधेच दिवाळी आली आणी अजून त्यात इलेक्शन मग् त्यांचं काय

  • @SnehaThembhurne
    @SnehaThembhurne Месяц назад

    Dada amch navin kard ahe tar amhala milnar ka paise

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 Месяц назад

    याला शेअर करा म्हनजे यु ट्युब वाले याला पैसे पाठवतील घरी बसल्या बसल्या 😅

  • @simple_sunil27
    @simple_sunil27 Месяц назад

    Mi Bhandhkam Kamgar Asun Mala Kontahi Sarkari Labh Zhala Nahi Aahe 🤔🤔

  • @shaileshborde284
    @shaileshborde284 Месяц назад

    ॲक्टीव्ह 28 नोव्हेबर पर्यंन्त आहे दिवाळी बोनसचा लाभ मिळेल का??

  • @SurajPatel-ij4fo
    @SurajPatel-ij4fo Месяц назад +1

    आम्ही कामगाराचा फॉर्म भरताना पासबुक ची पासबुक जाहिरात लावली नव्हती आता काय करावे लागेल

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад +1

      @@SurajPatel-ij4fo तुमच्या जवळच्या डब्ल्यू एफ सी किंवा जवळच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन पासबुक जोडू शकता

  • @n.dpawar8844
    @n.dpawar8844 Месяц назад

    बँक अकाउंट ॲड आहे अजून कोणालाही भेटलेला नाही बातमी खरी आहे का

  • @hanumantlandage
    @hanumantlandage Месяц назад

    बांधकाम कामगार योजना मला पण भेटलेली नाही

  • @RahulMeshram-u6l
    @RahulMeshram-u6l Месяц назад

    मला तर भाड्याची कितना मिळाली नाही अजूनही माजा कड़े शिलीप मिळाली आहे 3 महीने जाले आहे

  • @SurekhapatilPatil-or2hs
    @SurekhapatilPatil-or2hs Месяц назад +1

    Nahi o

  • @ChaitanHipparkar-e9q
    @ChaitanHipparkar-e9q Месяц назад

    मला ५००० भेटले नाहीत

  • @SA87454
    @SA87454 Месяц назад

    Jyanche accept jhale 8divas jhale tar midel ka

  • @Steeshthombare67
    @Steeshthombare67 Месяц назад +28

    एक तरी पेमेंट दाखव स्क्रीन शोट

  • @मराठीबिनधास्त

    आमचि आजुन नोदनी केली नोद कशी करायचि🎉

  • @sahebraokadu6010
    @sahebraokadu6010 Месяц назад

    Onlain mulm
    Aamache rinival zale nahi tyamule mala5000
    Rs milel ka

  • @shitalyedage7130
    @shitalyedage7130 Месяц назад

    मला भेटला नाही

  • @kishorchavhanbanjarasong3878
    @kishorchavhanbanjarasong3878 Месяц назад

    सर माझ ये कही रूपाय आले नाही आनि तूमी भाशन देत राहता

  • @ravindrasonune204
    @ravindrasonune204 Месяц назад

    5:00 5:01 5:04 6431

  • @RatnamalaKamble-r8t
    @RatnamalaKamble-r8t Месяц назад

    मला पैसे दीवाळी बोनस मिळाला नाही नाव सपदा वळजू. ता. देवगड जिल्हा सिंधुदुर्ग

  • @PratuRajput-e3t
    @PratuRajput-e3t 11 часов назад

    नाहि मिले

  • @KalpanaKhengare-t6s
    @KalpanaKhengare-t6s Месяц назад

    पेटी भेटली नाही सर कधी भेटणार

  • @JagdhishRawangave
    @JagdhishRawangave Месяц назад

    ❤ja जगदीश राहुल गांधी बांधकाम कामगार

  • @shankarohol9362
    @shankarohol9362 Месяц назад +1

    5000 नक्की भेटणार आहे का काही फेक बातमी आहे

  • @SonaliDeotale-us2sc
    @SonaliDeotale-us2sc Месяц назад

    Amala amalapuran nhi betala

  • @milindsonone9962
    @milindsonone9962 Месяц назад

    Camgarala,khoti,batmi,dakun,cay,midnr

  • @मनिषाकुडले
    @मनिषाकुडले Месяц назад

    माझे धमाल झाले आहे तारी भांडी बाडली नाही

  • @babankamate509
    @babankamate509 Месяц назад

    Bank account add zalele disat nahi

  • @sunilgiri8374
    @sunilgiri8374 Месяц назад

    ऐकालाही पैसे मिळाले नाही भाऊ

  • @SanjuThavare
    @SanjuThavare Месяц назад

    Mla poch pavti no. Milala ahe... Mg kadhi milnar

  • @nileshgade3284
    @nileshgade3284 Месяц назад

    माझा अर्ज पेंडिंग दाखवत आहे.

  • @ShitalKalekar-yk4sx
    @ShitalKalekar-yk4sx Месяц назад

    Pise bhetat nai ka

  • @RamdasGhode-uw5ih
    @RamdasGhode-uw5ih Месяц назад +1

    सर आम्हाला शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा आहे

    • @mhcorner
      @mhcorner  Месяц назад +4

      Br.. website chalu zalyawar

  • @sagardabhade1364
    @sagardabhade1364 Месяц назад

    लिंक पाठवा app

  • @RamkishanTare
    @RamkishanTare Месяц назад +2

    Kdhi yenr 5000

  • @KisanaKumare
    @KisanaKumare Месяц назад

    नाहि मियाले नाही

  • @laxmansadigale1873
    @laxmansadigale1873 Месяц назад

    अजून काही आले नाहीत माझे active असूनसुद्धा

  • @SuvarnaPatil-o2p
    @SuvarnaPatil-o2p Месяц назад

    आम्हाला पण नाही मिळाले

  • @RamkishanTare
    @RamkishanTare Месяц назад +3

    Kahi hee sangu nka

  • @sohelshikalgar747
    @sohelshikalgar747 Месяц назад

    Kahi pement aale la nahi

  • @krishnamisal205
    @krishnamisal205 16 дней назад

    भांडी kuthe भेटतील