नमस्कार सर आपण या मधील एक फवारणी करू शकता , ई एम १ ( इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी) @ ८ ग्राम , झपाक (थिओमेथोक्साम + लॅम्बडासीहॅलोथ्रिन)@ १५ मिली कोराजन (क्लोरँट्रानिलिप्रोल १८.५ %) @ ६ मिली , . धन्यवाद सर !
सुनील दादा आपल्या मिरची पिकावर काही रोगांचा परिणाम जाणवतोय का ? वातावरण आपल्याकडे कसे आहे ? आणि आपला वाण कुठला आहे ? आम्हाला कृपया कळवा आम्ही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू .
@@bharatagrimarathi झाडाची पाने वरच्या बाजूस वाकली आहेत .झाडाची हवी तशी वाढ दिसत नाही.मी २ दिवसा आगोदर एसएलआर ५२५ चा स्प्रे घेतला आहे किती दिवसामध्ये रिझल्ट दिसून येतील.का परत कोणत्या किट नाशक ची फवारणी घ्यावी......
दादा सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपण दुकानात गेल्यावर दुकानदार ज्या औषधा मध्ये नफा जास्त आहे ते आपल्याला देतात
सर तुम्ही माहिती खूप छान देता
sir top 5 best tonic konte sanga..
Karyon campany che boss ghya best result
Fantac plus
Nice description.
लईभारी सर
ज्ञानेश्वर भाऊ आपल्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
Sir khup chan mahiti dili sir
धन्यवाद सर !
नमस्कार सर फक्त सकिंग पेस्ट insecticide साठी पाच महत्वाची औषध सांगा धन्यवाद 💐💐💐🙏
आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !
@@bharatagrimarathi मनापासून आभारी 💐💐💐💐💐🙏
Bhau soyabean ch pikatil piwla mozak cha vishai parfect davai sanga plz
वरील सर्व औषधी सोयाबीन yello mojaek sathi चालेल का
👌👌👌👍
धन्यवाद
Nice information sir
Sir tomato la pancar karnari keedi sathi konte yogy rahil
please share which kitnashak use for rose plant as Thrips ,Mites and scales ,Die Back
बाजारात मिळणारी कमी किमतीचे कीटनाश क चे नाव व माहिती सांगा
फेम
Dada red ant aani black ant control sathi pesticide sanga
Sir best Kharpatwar konte sanga
याच्या वर आपण आपला पुढील विडियो बनऊ . तो ही अगदी सविस्तर मध्ये
Kanda pikatil best mava kitknashke sanga
Sir he kitaknasak dhan pikavar kela tar kela tar chalel ka
🌹गुलाब पिकाची काळजी व किड, रोग व कोणती औषध 💊फवारणी करावी पिकाविषयी सर्व माहिती चा व्हिडिओ टाकावा माझ्या कडे 12000बोर्डो व 1500डिवाईन गुलाब आहे
ठीक आहे , गणेश . तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे आम्ही लवकरच गुलाब शेतीचा सविस्तर विडियो बनऊ
मोग्ऱ्यावर कीड रोग व कोणती औषध फवारणी करावी. बंग्लोरी मोगरा आहे.
Sir barazide he fungicide nhi ahe te insecticide ahe
👌
Sir maze vangi 4 mahinyachi ahet pan aatta kid lagat ahe tar kont kitaknashak chalel
कोणती कीड आहे , कृपया सविस्तर सांगा किंवा तुमच्या पिकाचे फोटो आमच्या BharatAgri app मध्ये पाठवा . आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला त्यानुसार मार्गदर्शन करतील
Sir price pan sangat ja kitak nashak che 🎉
Dada ❤️
धन्यवाद सर
सर हळदी साठी कोणते किटक नाशक चांगले आहे
तुमच्या हळद पिकावरती कोणती किट आहे ते सांगा मग आम्ही तुम्हाला अचूक आणि चांगले कीटकनाशक सुचऊ
सोयाबीन पिका साठी चालते का
सर हुमनी साठी सांगा
ज्ञानेश्वर भाऊ त्यासाठी आजच भारत ऍग्री अँपमध्ये जाऊन संवाद ह्या ठिकाणी जाऊन संपर्क करा.
Benevia dalimbasathi 360ml/ acre ahe
उडीद साठी मारूका आऴी साठी
आळी व रस शोषक किडी साठी
Spinosad is best insecticide all over the world
Yes Sir
Link sanga
मका पिकासाठी कोणते किटनाशक वापरावे
नमस्कार सर आपण या मधील एक फवारणी करू शकता , ई एम १ ( इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी) @ ८ ग्राम , झपाक (थिओमेथोक्साम + लॅम्बडासीहॅलोथ्रिन)@ १५ मिली कोराजन (क्लोरँट्रानिलिप्रोल १८.५ %) @ ६ मिली , . धन्यवाद सर !
मी सगळ्या भाज्या लावले आहेत ह्यातलं १ चालेल का सगळ्याला
हो चालेल !
mirchi jhade laun 1 mahina jala aahe pan yogya vad jali nahi ky karave
सुनील दादा आपल्या मिरची पिकावर काही रोगांचा परिणाम जाणवतोय का ? वातावरण आपल्याकडे कसे आहे ? आणि आपला वाण कुठला आहे ? आम्हाला कृपया कळवा आम्ही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू .
@@bharatagrimarathi झाडाची पाने वरच्या बाजूस वाकली आहेत .झाडाची हवी तशी वाढ दिसत नाही.मी २ दिवसा आगोदर एसएलआर ५२५ चा स्प्रे घेतला आहे किती दिवसामध्ये रिझल्ट दिसून येतील.का परत कोणत्या किट नाशक ची फवारणी घ्यावी......
Buy pesticides online from BharatAgri!
Thanks.
pl use the following to buy product from us -
Link - krushidukan.bharatagri.com/
Ani tata takumi kase aahe
एवढे खर्च काय राव औषध मारून शेतकरी मरून जाईल
हि सगळी केमिकल आहेत का?
हो !
साहेब कराटे कीटनाशक कसा आहे
खूप छान आहे , आपण वापरू शकता
Hamala
ते देखील एक उत्तम कीटक नाशक आहे
प्रोकलेम
हो . हे सुद्धा एक चांगले कीटकनाशक आहे
हीन्दी मे विडियो बनाओ
हिन्दी मे विडिओ देखने के लिए कृपया हमारा हिन्दी चैनल देखे -
BharatAgri Hindi RUclips Channel - ruclips.net/channel/UCxw4qJByxQaYrKBynGtv0Zg
Nuvan
नुवाण देखील एक उत्तम कीटक नाशक आहे
फळ आळी ला काहीच फरक पडत नाही
ओके . आम्ही यावर आणखीन अभ्यास करून तुम्हाला आणखी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करू
Sponsored Video
घेवडा माहिती
नानाभाऊ आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.येत्या काही दिवसात आम्ही घेवडा ह्या पिकावर व्हिडीओ बनवणार आहोत.तेव्हा ती व्हिडीओ नक्की पहा.
Nice information sir