PM Modi : संसदेच्या सेंट्रल हाॅलमध्ये काँग्रेसनं आंबेडकरांच्या फोटोला विरोध केला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии •

  • @Losser.....333
    @Losser.....333 11 дней назад +9

    सूर्याला किती पण झाकायच प्रयत्न केला तुम्ही तर ..काहीच होणार नाही...😂💙🤙🏻💙 Always king 👑 ambedkar

  • @riteshBhagat-th5ii
    @riteshBhagat-th5ii 11 дней назад +2

    काँग्रेस नेहमीच बाबासाहेबांचा विरोध करत आलेली आहे

  • @VijayJogdand-j4v
    @VijayJogdand-j4v 12 дней назад +4

    ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळेच गृहमंत्री झाला

  • @rahulpatole3334
    @rahulpatole3334 11 дней назад +4

    काँग्रेसवर आरोप करताना तुम्ही जरा स्वतःच्या गिरेबान मध्ये डोकावून पहा काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान किमान 2014 पर्यंत देश चालला परंतु 14 नंतर संविधानाप्रमाणे चालल्यासारखे भासवून न्यायपालिकेवर प्रशासन तपास यंत्रणा अशाप्रकारे त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा तुम्ही तर निरंतर अपमान करत आला आहात सध्या झालेली महाराष्ट्रातील निवडणूक लोकशाही मार्गाने खरंच झाली आहे का ईव्हीएम च्या माध्यमातून मिळालेले राक्षसी बहुमत नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे परंतु या देशातील प्रत्येक जनप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थासाठी बरबटलेला आहे जनतेचा काही घेणं देणं नाही म्हणून जिकडे सत्ता तिकडे चालले जात आहे

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 11 дней назад +3

    मोदिजि आयुष्यभर काॅंग्रेस काॅंग्रेस करत रहा...,

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 12 дней назад +2

    मोदीजी भुतकाळात कशाला जाता काॅग्रेसने डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचे प्रमुख केले त्यांना सन्मान दिला आंबेडकरांनी लिहिलेली घटना राज्यघटना म्हणून काॅग्रेसने स्विकारली तीच राज्यघटना आजही आहे,

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 12 дней назад +1

    Sattecha maz suru 😢

  • @DeepaksKilledarDeepakskilledar
    @DeepaksKilledarDeepakskilledar 12 дней назад

    भाजप आणि काँग्रेस ला प्रायश्चित करू शकतात लोकसभेला अकोला मध्ये कोणताही उमेदवार न देता बाळासाहेबांना बिनविरोध निवडून आणून

  • @milindmisal-n3b
    @milindmisal-n3b 12 дней назад +1

    तुम्ही बाबासाहेबांचं निर्वणा नतर अपमान करता

  • @yashgangawane3381
    @yashgangawane3381 11 дней назад

    Khota bola pan Retun Bola….wah re Tadipaar😂😂

  • @sulbhabansode3924
    @sulbhabansode3924 11 дней назад

    कोणी काही का करेना तु चांगले वाग ना

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 11 дней назад

    Congress and BJP are the two sides of same coin.

  • @sachinghevande9263
    @sachinghevande9263 11 дней назад

    मग bjp काय करते

  • @taruierwanta
    @taruierwanta 11 дней назад

    एकाच माळेचे मनीं

  • @shaileshchaurpagar5896
    @shaileshchaurpagar5896 12 дней назад

    Akolyat Dr. Babasaheb Ambedkar yanchyanatwachya virodhat candidate dila

  • @Prasanna_Joshi
    @Prasanna_Joshi 11 дней назад

    जय भीम बोलो और देशी के तरफ चलो।😂

    • @sumitsonone3274
      @sumitsonone3274 10 дней назад

      तुझ्या माया चा फोदा छीनालकी अवलाद