निष्क्रिय सरकार आहे एवढं मोठं आरोप असून हा आरोपी सापडत नाही तर जनतेने विचार केला पाहिजे सर्व सामान्य जनतेचे काय होईल ... खूप दुर्दैवी घटना आहे अन् हे लक्षात येते की फक्त नौटंकी चालू आहे
जितेंद्र आव्हाड हे राज्य हे राज्याची घटना या राज्याचे सरकार हे राज्याचे सगळे जे काय असेल ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना लिहिली त्याच्यावर चालते कुणालाही आरोपी म्हणू शकत नाहीस ज्यावेळेस त्यांचं नाव येईल त्यावेळेस बोल
जाऊ दे आव्हाड साहेब तुमच्या सोबतच होते मुंडे यापूर्वी. तेव्हा कोण काहीच नव्हते बोलत . आता फ़क्त विरोधात आहेत म्हणून तोंड उघडलय तुम्ही. सोबत असते तर गप्प बसले असते तुम्ही😂😂
खूपच सत्य आणि विचारपूर्वक बोलला आपण
आव्हाड साहेब दबंग आमदार ❤
जितेंद्र आव्हाड नेहमीच रोखठोक बोलतात
धन्यवाद आव्हाड साहेब
देवेंद्र फडणवीस हे आत्तापर्यंतचे सर्वात निष्क्रिय आणि बेजबाबदार गृहमंत्री आहे...
Avhad Saheb ❤❤
डेरिंग बाज आमदार आव्हाड साहेब ✌️
एक नंबर साहेब
महाराष्ट्रातत अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार होते.
My Dear leader Awad Saheb. .
दोन वेळा मंत्रीपद कोणालाही देऊ नये.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा.
साहेब बरोबर बोलता वाल्या आहे
परळीला बिहार म्हणून बिहारचा एवढा अपमान करू नये
देश विरोधी वक्तव्य आहे...
बिहार पण भारताचा एक भाग आहे...
आपली विकृती पुढे...देशाचा अपमान करू नका
राज्यात अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार होते.
Boos आवाहाड साहेब
लगे रहो साहेब 👍
जात धर्माच्या पलीकडे जाऊन फक्त माणुसकीसाठी लढणारा आमदार.
आता पर्यंत 0 कारवाई गृहमंत्री कोणालातरी वाचवण्यासाठी धडपड करत आहेत
जितेंद्र आव्हाड सत्यवादी माणूस
Dabang 🔥
स्त्री लंपट धनंजय मुंडे😂😂😂😂
Avhad kayam ch saral saral boltat
आपले समर्थक हे बिचारे असतात आणि विरोधक हे दोषी असतात
संभाजी महाराजांच्या नंतर ही as झालाय
निष्क्रिय सरकार आहे एवढं मोठं आरोप असून हा आरोपी सापडत नाही तर जनतेने विचार केला पाहिजे सर्व सामान्य जनतेचे काय होईल ... खूप दुर्दैवी घटना आहे अन् हे लक्षात येते की फक्त नौटंकी चालू आहे
जितेंद्र आव्हाड साहेब मानले राव निर्भीड व खरा राजकारणी
Aavad saheb zindabad
हवादा कंपनीचा जो कोणी व्यक्ती आहे त्याची मुलाखत बातमी वाल्यांनी घ्यावी
❤
सिंघम आमदार
❤ 0:40
अजून म्हणे दाऊद ला आणू 😂😂... राजकारण हे चिखल आहे...
F20 he mudhamun kartoy
प्रकरण दाबन्यात येत आहे सरकार कडून
डेरिंग किसको बोलते.... दत्ता सामंत के दामाद जितेंद्र आव्हाड को..
टाईम पास गुरू काय बडबडतय evm वर जाऊन बसा शरदराव याना अडाणी चा मिठाई छा बॉक्स मिळेलच. तुम्ही काय करणार?
धन्यवाद आव्हाड साहेब तुम्ही खरे नेते आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आज बर बोलला. कधी चीड यावी असं बोलतो
😮
Phela rajinama ghya dhnya cga
जितेंद्र आव्हाड हे राज्य हे राज्याची घटना या राज्याचे सरकार हे राज्याचे सगळे जे काय असेल ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना लिहिली त्याच्यावर चालते कुणालाही आरोपी म्हणू शकत नाहीस ज्यावेळेस त्यांचं नाव येईल त्यावेळेस बोल
302 takka walya var
जाऊ दे आव्हाड साहेब तुमच्या सोबतच होते मुंडे यापूर्वी. तेव्हा कोण काहीच नव्हते बोलत . आता फ़क्त विरोधात आहेत म्हणून तोंड उघडलय तुम्ही. सोबत असते तर गप्प बसले असते तुम्ही😂😂
करमुसे यांना मारहाण केल्याच्या तुमच्यावर झालेल्या आरोपांचे काय? विकले गेलेले मीडिया तुम्हाला याबद्दल कधीही विचारणार नाही
मीडियाची फार जीव येते त्यांना आव्हाड, राऊत यांच्यापेक्षा दुसरे विषय काहीच सापडत नाहीत. positive news काय असतात हेच दाखवणं बंद केला आहे न्यूजमध्ये
तुझ्याच स्टाइल ने मारले रे संतोष ला ..
करमुसे बाबत खुलाशे कर रे जितुद्दिन बाबा....😂
हा आव्हाड मनोरुग्ण माणूस 😊 त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नये
अनंत करमुसेंवर बोल जितुददीन
आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचे बघायचं वाकून 😅
Akaa chya jamini madhe maji palak mantrya chi bhagidaari aahe. Kasi ky? Trr mg khandni vasooli madhe pn bhagidari asu shakte.
Jitendraji ahawad Sabeb
Bahujanancha dhanya Wag.
❤