साहेब तुमची ईज्जत शिवसैनिक जनते मध्ये वाढली आहे तुमचा आम्हाला गर्व आहे सत्ता पाच वर्षे भोगणार पण गद्दार हे कायमच लागत पण तुमच्या वर आणि खासदार दादा याचा आम्हाला गर्व आहे
पाटील साहेब सॅल्युट आहे तुमच्या निष्ठेला. तुम्ही असेच एकनिष्ठेने उद्धव साहेबा सोबत रहा. यातच भलाई आहे. सत्ता येते सत्ता जाते हे होत राहाणार. पण निष्ठा ही कायम राहणार आहे. जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र.
अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या हव्यासापोटी जना देशाला लाथ मारून शरद पवारांच्या बरोबर युती करून स्वतःच्या पक्षाचे सत्यानाश करून घेणारे उध्वस्त ठाकरे आता कार्पोरेशनच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत 😂😂😂😂
निष्ठावंतच इतिहास घडवू शकतात.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला पण मराठी माणूस पंतप्रधान झाला नाही. कारण आपण एकत्र राहू शकत नाही. # मराठी माणूस पंतप्रधान हे आपलं पुढील ध्येय असले पाहिजे 👍🎉
कैलास पाटील व ओमराजे निंबाळकर ही जय-वीरुची जोडी आमच्या सोलापूर जिल्ह्याला पाहिजे होती, धाराशिवकरांनो तुम्ही खूप नशीबवान आहात ही जोडी तुम्हाला मिळाली 🚩🚩🚩
साहेब तुमच्या निष्ठेला मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा आणि धन्यवाद
❤❤
q
साहेब मी कोल्हापूरचा आहे पण तुमच्या निष्ठेला मी सलाम करतो 🚩🚩🚩🚩
शिवसेनेच्या दोन एकनिष्ठ वाघांना सलाम
🔥🔥 🔥🔥
🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र साहेब
धन्यवाद साहेब आपण एक निष्ट आहात त्याबद्दल आभारी
आजच्या युगामध्ये सत्तेसाठी पैशासाठी पाळणारे आमदार आणि कुठे पक्षनिष्ठा साठी असे कैलास पाटील तुमच्या निष्ठेला सलाम आमदार साहेब
सच्चा शिवसैक आहे . तुमचा असंख्य शिवसैनिकांना अभिमान आहे .
दादा सगळा जिल्हा तुमच्या पाठीशी आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
कैलास पाटील साहेबांसारख्या निष्ठावान शिवसैनिकांना खासदार, आमदार, नगरसेवक व इतर पदे दया. कैलास पाटील आपणास मानाचा मुजरा. 💐
साहेब तुमची ईज्जत शिवसैनिक जनते मध्ये वाढली आहे तुमचा आम्हाला गर्व आहे सत्ता पाच वर्षे भोगणार पण गद्दार हे कायमच लागत पण तुमच्या वर आणि खासदार दादा याचा आम्हाला गर्व आहे
माझ्या मते हाच खरा शिवसैनिक हाच खरा आमदार ते एक निष्ठावंत आहेत जनतेला माहिती आहे, धन्यवाद, दादा
किंमत फक्त निष्ठावंत लोकांनाच असतें 👍
दादा तुमच्या एकनिष्ठतेला भगवा सलाम.
कैलाश पाटील, ओमराजे निंबाळकर, यांची नाव निष्ठावंत म्हणुन कायम लक्षात राहतील
सलाम तुमच्या निष्ठेला तुम्हीच बाळासाहेबांचे सैनिक आहेत
😂😂
अभिमान वाटतो तोमचा जय महाराष्ट्र साहेब
पाटील साहेब सॅल्युट आहे तुमच्या निष्ठेला. तुम्ही असेच एकनिष्ठेने उद्धव साहेबा सोबत रहा. यातच भलाई आहे. सत्ता येते सत्ता जाते हे होत राहाणार. पण निष्ठा ही कायम राहणार आहे. जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र.
कट्टर शिवसैनिक यांना मानाचा भगवा जय महाराष्ट्र 😅
कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर साहेब मातोश्रीचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत
❤❤❤
Kadak Ek number
मानलं तुम्हाला तुम्ही एक निष्ठा रहा इमानदार खरंच तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहेत
ह्यालाच म्हणतात खालील मिठाला जगणारा माणूस कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र
सदैव मातोश्री सोबत निष्ठावंत शिवसैनिक
अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या हव्यासापोटी जना देशाला लाथ मारून शरद पवारांच्या बरोबर युती करून स्वतःच्या पक्षाचे सत्यानाश करून घेणारे उध्वस्त ठाकरे आता कार्पोरेशनच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत 😂😂😂😂
धन्यवाद कैलाश साहेब.
आशिच निष्ठा ठेवा एक दिवस आपल्यासाठी आहे.
वा साहेब अभिनंदन जय महाराष्ट्र
साहेब तुमच्या निष्ठेला मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा जय महाराष्ट्र साहेब ठाकरे सोबत एकनिष्ठ रहा आमचे आशिर्वाद तुमच्या पाठिशी आहे
एक निष्ट म्हणजे काय याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे कैलास पाटील साहेब 🚩🚩 आपण आहात
संघर्ष हेच यश मिळुन येनार
खरे निष्ठावंत कैलास पाटील साहेब
Great 👍
कट्टर शिवसैनिक सलाम आपणास
अशी निष्ठा कायम ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही
अशीच निष्ठा ठेवा, उबाठा ला काही कमी पडणार नाही.😢😢
ते बघू आम्ही तुम्ही विचार करू नका
साहेब खूप खूप शुभेच्छा 🎉❤
Nice
स्वाभिमानी नेत्रुत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र कैलास साहेब
हे खरे निष्ठावंत आणि शिवसैनिक
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
निष्ठावंतच इतिहास घडवू शकतात.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला पण मराठी माणूस पंतप्रधान झाला नाही. कारण आपण एकत्र राहू शकत नाही. # मराठी माणूस पंतप्रधान हे आपलं पुढील ध्येय असले पाहिजे 👍🎉
💯 साहेब
Great
जय महाराष्ट्र कैलास दादा
शिवसैनिकाला सलाम कशाला, प्रणाम किंवा मानाचा मुजरा करा,
ते लोक कधी आपसात प्रणाम म्हणतात का?पण आपल्या लोकांनाच त्यांचे शब्द वापरायची खुमखुमी असते
अहो साहेब “त्यांच्या” मेहेरबानीवर आपण दहा वीस निवडून आणू शकलो त्या मुळे सलाम जनाब एव्हडेच नाही तर पुरोगामी घोषणा ही म्हणायला सुरवात झाली आहे
ओमदादा आणि कैलास पाटिल कुठेच जाणार नाहीत
सलाम साहेब
निष्ठावंत
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
Salute sir 🎉🎉🎉
👍👍👍👍👍👍👍abhinandan saheb 👍👍👍👍👍👍👍
पाटील साहेब सलाम तुमच्या निष्टेला 🙏
सलाम कैलास साहेब
कैलास दादा तुम्ही 1च नंबर
ग्रेट, खूप खूप.... अभिमान वाटतो तुमचा..... 🚩🚩🚩🚩
Only Jai Maharashtra .
Ek number Dada 👍👍👍👍
UDHAV THAKARE JINDABAD ♥️
ग्रेट साहेब 👍👍👍
Great sir ❤
JAI MAHARASHTRA ♥️
आता निष्टने रहा, उद्याचे दिवस तुमचेच आहेत जय महाराष्ट्र
हार्दिक अभिनंदन,
अख्या महाराष्ट्राने तुमचा स्वाभिमान पाहिला आहे.
❤❤❤
एकनिष्ट रहा साहेब
पाटील साहेब ठाकरे साहेबाना सोडून तुम्ही कोठे ही जावू नका.
कैलास दादा तुमच्या निष्ठाला मना पासून धन्यवाद 🙏जय महाराष्ट्र दादा 🙏
जय महाराष्ट्र
No 1 sir
कैलास पाटील व ओमराजे निंबाळकर ही जय-वीरुची जोडी आमच्या सोलापूर जिल्ह्याला पाहिजे होती, धाराशिवकरांनो तुम्ही खूप नशीबवान आहात ही जोडी तुम्हाला मिळाली 🚩🚩🚩
कैलास पाटील साहेब असंच एक मिस्टर हा आम्ही मतदार एकनिष्ठ राहणार आणि महाराष्ट्रात फक्त शिवसेना ठाकरे
Gret amdar saheb
आदरणीय आमदार कैलास पाटील आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि उद्धव साहेबांवर जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय मातोश्री🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
शाब्बास 🎉
खरंच साहेब सलाम तुम्हाला सॅल्यूट
एकदम योग्य निर्णय कैलास पाटीलसाहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माननीय आमदार कैलास पाटील आपल्या निष्ठेला मनापासून सलाम करीत आहे महाराष्ट्रातील एक जबाबदार नागरिक
आपला जिल्हा कायम निष्ठावंत लोकांच्या पाठीशी राहिला आहे दादा , आम्हाला गर्व आहे तुम्ही जिल्ह्याची शान राखली
जय महाराष्ट्र पाटील साहेब
एक नंबर साहेब जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
निष्ठावान सैनिक 👍🏻🙏🏻🌹🌹
1no❤❤❤❤❤
❤ ❤ ❤
आपल्या निष्ठेला सलाम......
व्वा पाटील साहेब धन्यवाद 🚩जय महाराष्ट्र
साहेब एक नंबर बोललात पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
जय महाराष्ट्र🚩🔥🚩
Right Saheb ❤❤❤
Great🎉❤🚩🚩
अभिनंदन साहेब
पाटील साहेब तुमच नाव मी कायम लक्षात ठेवीन.
जय महाराष्ट्र!
तुमच्या निष्ठेला सलाम सलाम
Kailasji aaplyala salam
जय महाराष्ट्र 🚩
फार छान
Saheb tumala manapasun Salam
साहेब सलाम....
Dada tumcha abhiman aahe aamhala
Jay Maharashtra
Salam Bhau
साहेब तुम्हाला सलाम....
Uddhavji 🎉🎉🎉🎉🎉