रेणुका माता आमची कुलस्वामिनी आहे आमचे घरबसल्या दर्शन झाले तुझ्या सुवर्णा मावशीचे व्हिडिओ मी नेहमी बघत असते आमच्या घरात ले नेहमी माहूरला जातात खूप छान व्हिडिओ
आमच्याकडे ज्याने नवस बोलला आणि ज्या ज्या साठी बोलला असेल त्या व्यक्तीने जे नवस बोलतो त्याला कपडे करायचे असतात उदाहरणार्थ प्रियंका तू आईला कपडे केली पाहिजे
Jay Renuka matha dii 🎉🎉🎉❤🎉🎉🎉
आजचा व्हिडिओ खुप छान मस्त रेणुका माता की जय आमची पण कुलस्वामिनी आहे रेणुका तुझ्या मुळे आमचे पण दर्शन झाले 🙏🌹🙏👌👌👍❤️❤️
🤗😍
जय रेणुका माता की जय🙏🙏🙏💐💐🌹🌹
तुझे मामा कीती छान सगळ्या बहीणीना छान सांभाळता
Ho 😊 thankuu 😍
.mazya maherchi devi 🙏🏻🌹aahe
जय रेणूका माता की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री 🙏🏻🌹🌹🌹🙏🏻
श्री रेणूका आई प्रसन्न
Renuka mata ki jay🙏🙏 very nice 😊
जय रेणुका माता की जय 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
जय रेणुका माता की जय 🙏🙏🌺🌺
Tumacha mule darshan zale abhari ahot 🙏
रेणुका माता आमची कुलस्वामिनी आहे आमचे घरबसल्या दर्शन झाले तुझ्या सुवर्णा मावशीचे व्हिडिओ मी नेहमी बघत असते आमच्या घरात ले नेहमी माहूरला जातात खूप छान व्हिडिओ
Thanku
Jai Renuka mata 🙏 🙏🌹🌹🚩🚩amchi pn kuldevi ahe 🎉🎉 all family members 👌👌🥰
Khup Chan video 🙏🙏
Thanku 😊
असे मामा मिळाल्या भा ग्य
😊
Charansparsh Aai
ताई आम्ही पण नेहमी जातो आमची कुलस्वामिनी रेणुका माता आहे तुमच्यामुळे आमचे पण आज दर्शन झाले रेणुका मातेचे🙏🙏⚘⚘
Jai renooka Mata
तेथून पुढे बुलडाणा जिल्ह्यात शेगाव खुप छान मंदिर आहे तेथे जा छान वाटेल
खुप छान.............🙏🙏🙏🙏
Thanku 😊
Ghup sundar🎉❤
Thanku 😊
Priya passion tav tuzay खूपच सबस्कkiber खूपच vadaner आहे
Thanku so much 😍🤗
खुप छान ताई
Thanku 😊
aai renukamata nama
जय रेणुका माता ❤
Mast video..tuzi sadi chan..aasa mama milyala nasib lagate 😊
Thanku 😊
आई खूप चांगली आहे
Thanku 😊
खूप छान
Thanku 😊
👌🏻👌🏻❤️❤️
जय रेणुका माता🙏🙏🙏🙏
Very nice video
Thanks
Chan vlog ❤
Thanku 😊
आज माझा वाढदिवस आहे आणि आईचे खुप छान दर्शन झाले 🙏🙏 तुला खूप खूप धन्यवाद 🙏
Happy birthday 🎂
Ty🙏
🙏🙏🙏
Mast👌👌
Thanks 😊
Renuka mateche mandir me prthmch bghitle .chaan vatly.Mander n ajubjucha presr bghun prsan vatly. Pratibha bokil .from pune
😊
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🙏🙏🙏
नमस्कार ताई मी उषा कल्याणकर राहनान भोकर जिला नांदेड हुन बोलत आहे ताई मी तुमचे आनी तुमच्या मावशी चे वीडियो बघते खुप छान असतात आम्ही पन जातोत माहुर ला
Thanku so much 😊
❤❤❤
Maze mheir.ahe nandeid
ताई आम्ही माहूर गड ला राहतो
त्याला तांबूल म्हणतात ❤
Kai
🙏🏻🙏🏻
🙏🙏
आमची देवी आहे 🙏
Mast
Thanks 🤗
Mazi pn kuldive aahe tai
Ok
7:49
आमी पनं खूप वेळा गेलो ताई मी लातूरची आहे
ताई तुझे मामा खुप छान आहे किती जिव लावतात सगळ्या ना
Ho 😊🤗 thanku
Ek dewas chandwadla pan jawun ya
Ho
सक सकाळी
तुझं शिक्षण किती झालं
Sybcom
तुम्ही दत्तांच्या दर्शन नाही घेतला का ❤❤❤
घेतले
ताई आमची पण ती कुलस्वामिनी aahe
Ok
Tai amch gav pusad ahe mahur 30 km ahe 2:12
🙏🌸🙏🌿🌿🤍🌿🌿
Aamche pan renuka matache darshan zaly ase vatat hote ki mepan tumcha sobat aahe tuji sadi chhan hoti tuje mama pan savanhane change aahe
Thanku 😊
आमच्याकडे ज्याने नवस बोलला आणि ज्या ज्या साठी बोलला असेल त्या व्यक्तीने जे नवस बोलतो त्याला कपडे करायचे असतात उदाहरणार्थ प्रियंका तू आईला कपडे केली पाहिजे
Ok thanku 😊
खुप छान ताई
Thanku 😊
🙏🙏
Mast
Thanks 🤗