प्रियंका तुझा मामा खूप चांगला आहे असा भाऊ आणि असा मामा मिळायला खूप भाग्य लागतं चौघी बहिणी असून तुझा मामा कधीही कंटाळा करत नाही बहिणींचा आम्ही तिघी जणी बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे पण भाऊ आम्हाला बरे आहेत का म्हणून सुद्धा कधी विचारत नाही तुझ्या मामाला पहिले की असं वाटतं असा भाऊ असावा तुझी मम्मी आणि मावश्या खूप भाग्यवान आहेत त्यांना असा भाऊ भेटला
Shri gurudev datt
भारी व्हिडीओ प्रियंका तुझे मामा खुप छान आहे किती प्रेमळ आहेत सर्वांशी मिळून राहतात अर्चना पण खूप गोड आहे
Thanku 😊
खूप छान प्रियांका video
Shri gurudev datta Chan vatle Mami nahi deslÿa
Khub chhan mata ansuya dattbhagavanche darshan zale dattachi jagti dhuni che darshan jale priyanka thanks aamhala sagle vedio ne darshan dile
प्रियंका तुझा मामा खूप चांगला आहे असा भाऊ आणि असा मामा मिळायला खूप भाग्य लागतं चौघी बहिणी असून तुझा मामा कधीही कंटाळा करत नाही बहिणींचा आम्ही तिघी जणी बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे पण भाऊ आम्हाला बरे आहेत का म्हणून सुद्धा कधी विचारत नाही तुझ्या मामाला पहिले की असं वाटतं असा भाऊ असावा तुझी मम्मी आणि मावश्या खूप भाग्यवान आहेत त्यांना असा भाऊ भेटला
Ho , thanku so much 😍
Nice video thanks 🙏🙏👌
Jay gurudev datta 🚩🚩
तुम्ही आमच्या विदर्भात आले आहे या इकडे आमच्या कारंजा लाडला दत्ताच्या दर्शनाला
Tuze Mama ani mami khup mast aahe ❤
Thanku 😊
Priyanka tuze mama n mami khup chan ahe premal swabhav ahe tyancha
Thanku 😊
Khup chan ahe mandir amhi gelo aho dattache pn mandir pn chan ahe
खुप छान व्हिडिओ मस्त प्रियंका तुझ्या मुळे आम्हाला देव दर्शन झाले 🙏👌👌👍❤️❤️❤️
Thanku 😊
खुप छान व्हिडिओ.........🙏🙏🙏
Thanku 😊
अतिशय सुंदर ❤❤
Thanku 😊
amch pn darshan zal dear tuzyamule khup mastay Devi templ Dattprubhunch templ amhi nkki jau khuoch chan ahe 🌹🙏
Thanku 😊
Khup chan
Thanku 😊
Nice
Thanks
👌👌
Thanku 😊
सागर सारखा भाऊ सर्व ना पाहिजे
Thanku 😊
,,अग तु आमचया गावावरन गेलात मी वसमत ची आहे
🙏🙏
Thanku 😊
❤
Tai video madhe kontya song ci dhun lavli ahe mala khup aavdte
Hoo Chan aahe malaa khup aavdte
तुझं शिक्षण किती झालं
Sybcom
औंढा नागनाथ मंदिर आहे हे मी गेली आहे
Ho
❤