ताई माझ बाळ 4 महिन्याचे पोटात असताना मी गुरुचरित्र पारायण केले होते आमच्या स्वामी समर्थ केंद्रात मला पण खूप छान अनुभव आला होता आणि मी माझ्या मुलाचे नाव अवधूत ठेवलं आहे,
ताई मी ही श्रावण महिन्यात गुरुचरित्राचे पारायण केलं पण ते श्री स्वामी समर्थांचे होतं मला तर खूप अडचणी आल्या माझ्या सासूचा भाऊच वारला पहिल्या दिवशी तरीही मी पारायण बंद केलं नाही ते तसंच सुरू ठेवलं ते तसंच व्यवस्थित करून घेतलं महाराजांनी. तो नारळ विसर्जित करायचा नाही तो नारळ फोडून त्याचं कोणताही गोड पदार्थ बनवून फक्त घरातल्या लोकांनी खायचा असतो
Khup chan Parayanachi sangta 🙏🙏🙏❤ Kumar La pan devachi Shivachi avad ahe. He aikun chan vatale. Tumchi pidhi pan devache karte, chan vatale. ❤🎉 Aaru love you beta❤❤❤
@@wowsamruddhi स्वामी समर्थ महाराज यांचे प्रत्येक शहरामध्ये दिंडोरी प्रणित केंद्र आहे.... तिथे हे सर्व गुरुचरित्र आणि श्री स्वामी समर्थ सारमृत दिंडोरी प्रणित चे मिळून जातात.... त्यासाठी अक्कलकोट किव्हा नाशिक लां च जायची गरज नाहीं.... जवळच्या एखाद्या दिंडोरी प्रणित स्वामीच्या केंद्रात जा
खूप छान 🎉🎉 🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏आज डोळ्यात पाणीच आले... खूप छान वाटत होतं.माझ्या मुलीकडून पण दत्त गुरू आणि स्वामी समर्थांनी एकदा पारायण करून घेतले .🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌷🌷🙏
गुरूचरित्र पारायण करताना खुप मानसिक शांतता मिळते . मंगल कलश देवाजवळ भरल्यावर ऐकदिड महीन्यात छान नारळाला कोम येतात छान हिरवे मोठे झालेकी शेतात ,कुंडीत . किंवा मंदिर परिसरात लावून यावे .
Tai.... हे गुरुचरित्र पारायण स्त्रियांनी करायचे नसतात.... दिंडोरी प्रणित ग्रंथ वाचावा स्त्रियांनी.... या ग्रंथाच्या वाचनाने हार्मोनल इंबॅलेन्स होतो... आणि याचा आपल्या pireods वर.. परिणाम होतो... पण
श्री गुरुदेव दत्त पुढच्या वेळीस पारायण करताना शनिवारी सुरु करून शुक्रवारी पारायण समाप्ती करावी आणि जो कलश मध्ये जो नारळ आहे तो घरात बांधून ठेवू शकता किंवा त्याचा प्रसाद करून खाऊ शकता आणि पारायण सुरु करण्या आदल्या दिवशी चार कुत्रे आणि गाईला गूळ पोळी खायला द्यायची श्री गुरुदेव दत्त
Samruddhi 🙏श्री स्वामी समर्थ 🙏पहिलीच वेळ आहे ना तुझी म्हणून hotat कधी कधी. Dinori चा ताई आहेत त्या courier करतात आपल्या address ver . तुला titun betil ग्रंथ.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸🙏. मी श्रावणात गुरुचरित्र ग्रंथ आणलाय.कधी योग येईल माहीत नाही.तुझं पारायण बघुन माझीपण ग्रंथ वाचण्याची इच्छा लवकरच पूर्ण होऊ देत.दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थ महाराज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील.श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏
Tai khali मांडणी karavich lagate ka devgarat datt guru cha photo asel tar chalel ka ani jar मांडणी केली तर् pooja zali ani vachun zalyar lagech uchalun theval tar chalte ka karan garat lahan mul aahet ani devgar kitchen madhe aahe mhanun ani pothi pn roj uchlun theval tari chalte ka
मी उज्वला पाटील अमरावती वरून बोलते आणि आम्हाला दत्त मंदिरातल्या ब्राह्मणांनी सांगितलं की लेडीज हे गुरुचरित्र पारायण करू शकत नाही माझ्या घरी गुरुचरित्र पारायण अक्कलकोट वरून आणलेल्या माझ्या मुलीने आणि माझी खूप इच्छा आहे की गुरुचरित्र पारायण कराव पण त्या ब्राह्मणाने किंवा त्या पुजाऱ्याने मला सांगितलं त्याच्यामुळे माझी विधा मनस्थिती झाली आहे
Tu dewache taak frame madhe ka pack kele aahe tase ka karan tase thewat nahi karan mi pan tase kel hote pan aamchya gurun ni te frame madhun kadhayla sangitle
गुरुचरित्र पारायण स्त्रीयांनी करु नये असे ऐकले होते, पण तुझे पाहून छान वाटले, माझ्या आईने पण यावेळी केले आहे, याचे काय नियम असतात, किती अध्याय असतात, किती दिवस लागतात.
स्त्रीया करु शकतात. ७ किंवा ३ दिवसांच पारायण असत. कुठल्या दिवसाला किती आणि कुठले अध्याय वाचायचे हे ग्रंथाच्या सुरुवातीच्या पानांवर लिहिलेलं असतं आपल्या ईच्छापूर्तीसाठी किंवा सेवा म्हणून पारायण करतात. नियम या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत मी
ताई माझ बाळ 4 महिन्याचे पोटात असताना मी गुरुचरित्र पारायण केले होते आमच्या स्वामी समर्थ केंद्रात मला पण खूप छान अनुभव आला होता आणि मी माझ्या मुलाचे नाव अवधूत ठेवलं आहे,
खूप छान आहे ताई अनुभव😊
ते कलशातील पाणी पडणार सगळं घर घरभर शिंपडावे😊
श्री स्वामी समर्थ 🙏🏻❤️
खूप कौतुक तुझे...गुरूचरीत्र तू रोज वाचतेस असे म्हणालीस ...पण किती अध्याय वाचतेस...😊
ताई मी ही श्रावण महिन्यात गुरुचरित्राचे पारायण केलं पण ते श्री स्वामी समर्थांचे होतं मला तर खूप अडचणी आल्या माझ्या सासूचा भाऊच वारला पहिल्या दिवशी तरीही मी पारायण बंद केलं नाही ते तसंच सुरू ठेवलं ते तसंच व्यवस्थित करून घेतलं महाराजांनी. तो नारळ विसर्जित करायचा नाही तो नारळ फोडून त्याचं कोणताही गोड पदार्थ बनवून फक्त घरातल्या लोकांनी खायचा असतो
@@GawakdchaSwad gurucharitra he fakt dattach asat swaminche swami charitra saramrut ahe tyala eitake niyam nahi ahet tumhi kadipn wachu shkta tyala bandhan nahit pathya pn nahit
@@vaishalikulkarni1816गुरुचरित्र आहे
Khup chan Parayanachi sangta 🙏🙏🙏❤
Kumar La pan devachi Shivachi avad ahe. He aikun chan vatale. Tumchi pidhi pan devache karte, chan vatale. ❤🎉
Aaru love you beta❤❤❤
thank you very much ☺️🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏
😊🙏
खूपच सुंदर भावभक्ती पूर्ण योग आलाय. माझ्याकडून असेच करून घ्या स्वामी माउली .
☺️🙏🌸
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🎉व्हिडिओ ऐकताना अंगावर शहारे आले... श्री स्वामी समर्थ
Mi swami na var khup भाव ठेव t आहे maza swami चांगल करणार
Nakkich. Khup chananubhav yetat. Shradhha theva fakt🙏
😊🌸
@@wowsamruddhi स्वामी समर्थ महाराज यांचे प्रत्येक शहरामध्ये दिंडोरी प्रणित केंद्र आहे.... तिथे हे सर्व गुरुचरित्र आणि श्री स्वामी समर्थ सारमृत दिंडोरी प्रणित चे मिळून जातात.... त्यासाठी अक्कलकोट किव्हा नाशिक लां च जायची गरज नाहीं.... जवळच्या एखाद्या दिंडोरी प्रणित स्वामीच्या केंद्रात जा
खूप छान वाटले तुमचा विडियो पाहून.लहान वयात पारायण खूप छान . खूप छानच
Kiti vel lagto g samu 1 Aadhya la ani barik kashi zali ahes yevdi sang jara?
खूप छान 🎉🎉
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏आज डोळ्यात पाणीच आले...
खूप छान वाटत होतं.माझ्या मुलीकडून पण दत्त गुरू आणि स्वामी समर्थांनी एकदा पारायण करून घेतले .🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌷🌷🙏
shree swami samarth 😊🙏
गुरूचरित्र पारायण करताना खुप मानसिक शांतता मिळते . मंगल कलश देवाजवळ भरल्यावर ऐकदिड महीन्यात छान नारळाला कोम येतात छान हिरवे मोठे झालेकी शेतात ,कुंडीत . किंवा मंदिर परिसरात लावून यावे .
Tai.... हे गुरुचरित्र पारायण स्त्रियांनी करायचे नसतात.... दिंडोरी प्रणित ग्रंथ वाचावा स्त्रियांनी.... या ग्रंथाच्या वाचनाने हार्मोनल इंबॅलेन्स होतो... आणि याचा आपल्या pireods वर.. परिणाम होतो... पण
गुर चरीत्र करातानी पिवळ वरत्रं टाकावे भाजी पोळी जेवावे कोबी बटटे टमाटे खावे शनिवारी सुंर्वात करावेशुक्रवार संपते शनिवारीसमापतीं नैवद पुरण पोळी वडा चंटणी भात वरण दाळभाजी बटाटा भाजी करावे
RUclips video la copyright aalyas tyacha kay parinam hoto channel VR te sanga Ani te kasa talav te pn sanga please
Kadhipn saturdayla wachan la suruwat karaychi ani sangta pn saturdayala karawi guruwari upwas asto maharajcha
ताई तू weight loss कसे केलंस त्याचा विडिओ कर na
ho lavkar ch karen
That painting n feelings behind that is just beyond ❤ shree Swami samrth 🙏
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤ तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील..अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
पुढच्या वेळीस पारायण करताना शनिवारी सुरु करून शुक्रवारी पारायण समाप्ती करावी आणि जो कलश मध्ये जो नारळ आहे तो घरात बांधून ठेवू शकता किंवा त्याचा प्रसाद करून खाऊ शकता आणि पारायण सुरु करण्या आदल्या दिवशी चार कुत्रे आणि गाईला गूळ पोळी खायला द्यायची
श्री गुरुदेव दत्त
ok thank you so much 😊
Hi khup chaan vatla tumhi Gurucharitra Parayan kela..🙏🙏 Kiti divasacha kela
Shri Swami Samarth
Shri Gurudev Datta🔱🔱🔱🪷🪷🌿🌿
thank you 😊
Tai mi magachya varshi pregnancy madhe hartalikach upavas ani pooja nay keli hoti tar ata karu sakte ka
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
shree swami samarth 😊🙏
Samruddhi 🙏श्री स्वामी समर्थ 🙏पहिलीच वेळ आहे ना तुझी म्हणून hotat कधी कधी. Dinori चा ताई आहेत त्या courier करतात आपल्या address ver . तुला titun betil ग्रंथ.
बाकी त सागतले ते सगळ बरोबर आहे चागले नियम पाळले पण ग्रथं दीडोरी प्रणीतच घेवा
खूप छान माहिती सांगितलीस . धन्यवाद 🙏🏻🙏🏻
😊 my pleasure
खुपच छान वाटल 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🧿
thank you 😊
Khup chan
Ek atmik shanti milel tula
Ariv ❤
ho khup chan vatl 😊
Shree swami samarth
Swami tuzyz sarv icha purn karo नेहमी अशीच खुश राहा तू मला खूप आवडतेस ❤
thank you 🙏
🙏श्री स्वामी समर्थ🙏
ताई किती आध्याय वाचायचे एका टाइम मध्ये
Shree Swami Samarth.....❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌹।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। 🙏🌹
Shree Swami Samarth maharaj ...khup Chan Pooja Keli tu ...
thank you 😊🙏 shree swami samarth 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
खूप सुंदर 👌श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
thank you 😊🙏
Shree Swami Samarth 👏🌹
Aaru in front of camera khup god hasto,matakto 😍
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸🙏. मी श्रावणात गुरुचरित्र ग्रंथ आणलाय.कधी योग येईल माहीत नाही.तुझं पारायण बघुन माझीपण ग्रंथ वाचण्याची इच्छा लवकरच पूर्ण होऊ देत.दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थ महाराज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील.श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏
thank you very much 😊🙏 tumcha pan granth vachnyacha yog lavkr yeu det 🙏
मी पण दोन पारायण केले आहे मला खूपच अनुभव आले आहे चांगले होते हो श्री स्वामी समर्थ
Ag tai paraynala shukrwari suruvat kravi lagte aani sangta pan shukrawari kravi karn shukravar Narsingh Saraswati cha var aahe
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.श्री गुरू देव दत्त
ताई तुम्ही रोज गुरूंची कोणती पुस्तके वाचता
Tai स्वामी समर्थ kendart bhetta dindori Pranit cha
Mazhyakde ahe te marathi madhe ahe te vachal tr chalel ka
Tai weight loss kasa kelas khup barik zali ahes distay tuz diet kelel khup chan pan
Tai khali मांडणी karavich lagate ka devgarat datt guru cha photo asel tar chalel ka ani jar मांडणी केली तर् pooja zali ani vachun zalyar lagech uchalun theval tar chalte ka karan garat lahan mul aahet ani devgar kitchen madhe aahe mhanun ani pothi pn roj uchlun theval tari chalte ka
Nahi... पोथी ला halvaycha nahi... Ekach jagi 7days thevaychi
Khup chan 🙏🌹shree guru dav datt🙏shree swami samartha 🙏
thank you 😊
Shree swami samarth🙏🙏
Swami Samarth kendrat bhetel gurucharitr Dindori pranit
Didi te grandh red colour chya kapadyt theva zakun.
Tumcha kade chapati banvnyach mashin aahe ka ??? Karan tumhi purn chapati adhi banvun gheta mg bhajta kiva talta
Mi y varshi shravanat pahilyandach gurucharitra ch parayan kel. Khupach chhan anubhav hota.
😊👌🏻
आपण जे मांडतो ना त्याचा बाजूला अजून १ आसन मांडायचं. अस म्हणतात की आपण वाचायला बसल्या नंतर दत्तागुरू तिथे येऊन बसतात. परत करशील तेव्हा नक्की कर
Tai marathi mddhy vachlas ki sanskrit mdhy. ..plz sng
ताई तुमचं बाळ किती महिने च झालं
Shree Swami samartha Maharaj ki Jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dindori pranit kendrat. Milel mazyakade pan aadhi hach granth hota dindori pranit thoda chota ahe ❤
Kalshat la narl lal kpdyat badhun ghrat vr badhaych as sagitly केंद्रात
Tai Darroj konta adhya vachte guruchitracha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏
खूप छान
thank you 😊
मी उज्वला पाटील अमरावती वरून बोलते आणि आम्हाला दत्त मंदिरातल्या ब्राह्मणांनी सांगितलं की लेडीज हे गुरुचरित्र पारायण करू शकत नाही माझ्या घरी गुरुचरित्र पारायण अक्कलकोट वरून आणलेल्या माझ्या मुलीने आणि माझी खूप इच्छा आहे की गुरुचरित्र पारायण कराव पण त्या ब्राह्मणाने किंवा त्या पुजाऱ्याने मला सांगितलं त्याच्यामुळे माझी विधा मनस्थिती झाली आहे
हे खरे आहे महिलांनी करु नये
श्री स्वामी समर्थ केंद्रात तुन आणलेल्या गुरूचरित्र पोथीचे पारायण करतात .व गाणगापूरला पण महिला गुरूचरित्र पारायण करतात .
Shree Swami samartha
🙏🙏🙏🙏
अक्कलकोतमध्ये दिंडोरीप्रणित गुरुचरित्र किंवा कोणतंही ग्रन्थ मिळत नाहीत
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
Shree guru dev datta shree swami samarth ❤❤❤
नेहमी तिन अध्ये व अकरा माळी वकाल भैरव म्हणावे
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🙏
☺️🙏🌸
Tu dewache taak frame madhe ka pack kele aahe tase ka karan tase thewat nahi karan mi pan tase kel hote pan aamchya gurun ni te frame madhun kadhayla sangitle
Tai ek vicharayach hot tu period madhe devachi Puja kartes ka I hope nakkich reply karshil 😊
mala karavi vatte pan gharatlya mothyanna te patat nahi, tyamule mi nahi karat tya divsat
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री swami samarth🎉🎉🎉🎉❤
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Tai dindori pranit grnth miltoy onlin 1tai detat tula number hava asel te sang gharpoch yet
❤❤❤
Tuj kiti kg wight loss kelys dear plz sag na
jast nahi 3-4 kg kelay
Tai 11 guruwaar udyapan kas karav mahit ahe ka
गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻सुंदर ....🤗
thank you 😇🙏
Shree gurudev datta ❤🙏🙏
समृद्धी पोथी कोणत्या प्रकाशन ची आहे. लिंक असेल तर reply मध्ये send कर ना please
www.amazon.in/dp/B07BVSWMBG/ref=cm_sw_r_as_gl_api_gl_i_8KWJFTDJYBN2NVH46AMD?linkCode=ml2&tag=samruddhi04b-21
@@wowsamruddhi तु वाचतेस तीच आहे का समृद्धी
Shree.swami.samarth
गुरुचरित्र पारायण स्त्रीयांनी करु नये असे ऐकले होते, पण तुझे पाहून छान वाटले, माझ्या आईने पण यावेळी केले आहे, याचे काय नियम असतात, किती अध्याय असतात, किती दिवस लागतात.
Grathath dilele ahe.......as kahi nahi ...mahila kru saktat he parayan
Shri Swami samarth🙏🙏 tai RUclips varti poojas lifestyle mhanun channel ahe tyavarti tumhala sagli mahiti bhetun jael
स्त्रीया करु शकतात. ७ किंवा ३ दिवसांच पारायण असत. कुठल्या दिवसाला किती आणि कुठले अध्याय वाचायचे हे ग्रंथाच्या सुरुवातीच्या पानांवर लिहिलेलं असतं आपल्या ईच्छापूर्तीसाठी किंवा सेवा म्हणून पारायण करतात. नियम या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत मी
ताई मी तुला एक नंबर देईल त्या मावशी तुला दिंडोरी प्रणित गंथ देतील माझ्या माहेरी कल्याण ला दिंडोरी प्रणित मठ आहे पण पनवेल ला सासरी नाही
तुझ पारायण बघून मस्त वाटले मी पण लग्नाच्या आधी केले आहे😊
Nice video Tai 👌👌👌
thank you ☺️
Shree swami samarth
shree swami samarth 😊🙏
Very nice do you seva of Datta Guru Shri Swami samartha
thank you 😊
15:58 खूपच छान वाटले बघून तुझ्या मध्ये कित्ती innocence श्रध्दा आहे🙏 ❣️❣️♥️🥹
thank you ☺️
Editing sathi music kothun vaparta
ha video mi baherun edit karun ghetla ahe
Shree Swami samarth shree gurudev datta 🙏🙏
shree gurudev datta 😊🙏
ताई आई ला विचारून सांग ना काय करायचा नारळाचं
Tai mala 11 gurvar karayche ahet pn pitrupaksh madhe me ata 18 tarikh pasun karu shkte ka pllz mala sanga..
Tai tum Che navratri upvas asel tr tumhi nantr chalu kara guruvar
Nice vlog 👌
Thank you 😊
समू स्वामी केंद्रात दिंडोरी प्रणित गुरुचरित्र मिळते
भिस्तामी समर्थ अवदूत चिंतन श्रीगुर्देव दत महाराज की जय🌹♥️🙏🙏♥️🌹
😊😊
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
shree swami samarth 😊
श्री स्वामी समर्थ...🙏🙏🌺🌺
shree swami samarth 🙏
❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🎉
shree swami samarth 😊
समु ताई एक धान्य आणि एक भाजी असा नियम असतो.. आपन जितके दिवस पारायण करतो तितके दिवस एकच भाजी आणि एकच धान्य खायच असत.
shree swami samrth 🌸
shree swami samarth 😊🙏
Me pan karte Tai gurucharita paryana.