दालमिल उद्योगाला 50 टक्के शासकीय अनुदान | अर्धा एकरात शेतकरी लखपती | Dalmil Business | Santosh Gade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2023
  • दालमिल उद्योगाला 50 टक्के शासकीय अनुदान | अर्धा एकरात शेतकरी लखपती | Dalmil Business | Santosh Gade
    नगर जिल्ह्यातील संतोष गादे यांनी ६५० शेतकऱ्यांना दालमिल उद्योग उभारून दिला आहे. फक्त अर्धा एकर जमीन असलेल्या संतोष गादे यांनी २००९ मध्ये उसनवार करून संतोष ७५ हजारांची दालमिल मशीन खरेदी केली होती. श्री. गादे यांनी ९ ते १० वर्षांच्या संघर्षांनंतर २०१८ मध्ये ज्ञानेश्वरी ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीची स्थापना केली. दालमिलसाठी लागणारी सर्व यंत्रे ज्ञानेश्वरी ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीमध्ये तयार होतात. शेतकरी फक्त ९० हजार रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये दालमिल उद्योग उभारू शकतात. मशीन खरेदीवर शासनाचे ५० टक्के अनुदान मिळते. मशीन खरेदी केल्यानंतर पूर्ण एक वर्ष कंपनीकडून ग्राहकांना सेवा दिली जाते. फक्त ९० तासांच्या कामात ९० हजारांच्या दालमिल मशीनचे पैसे वसूल होतात.
    ज्ञानेश्वरी ऍग्रो इंडस्ट्रीज, नेवासा फाटा, मो. नं.9011541646 / 7020684986
    पत्ता : ज्ञानेश्वरी ऍग्रो इंडस्ट्रीज, पुणे- छत्रपती संभाजीनगर हायवे, नेवासा फाटा, जि. नगर (महाराष्ट्र)
    #dalmiludyog
    #santoshgade
    #dalmilbusiness
    #dalmilbusinessgrant
    #dalmilmachinery
    #dnyaneshwariagroindustries
    #shivarnews24

Комментарии • 43

  • @user-pt4ok6mg1l
    @user-pt4ok6mg1l 4 дня назад

    छान मशीन आहे माहिती चांगली देता साहेब तुम्ही आम्हाला घ्यायचा

  • @satishparve9427
    @satishparve9427 5 дней назад

    एक नंबर ❤

  • @somanathmundekar1280
    @somanathmundekar1280 Год назад +4

    सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन आणि मशीनची विक्रीनंतर चे सेवा छान भेटली

  • @vijaymaske3180
    @vijaymaske3180 2 месяца назад +1

    Kimt

  • @user-kt2zi9wn8o
    @user-kt2zi9wn8o 10 месяцев назад

    Nice

  • @rahulpathade2082
    @rahulpathade2082 Год назад

    खूप छान मशिन आहे

  • @swapnillokhande4628
    @swapnillokhande4628 3 месяца назад

    Gade saheb 1 number ❤🎉

  • @ganeshsonone1024
    @ganeshsonone1024 Год назад +1

    👍👍👍👍👍

  • @vpatil5940
    @vpatil5940 Месяц назад

    1 kg toor process la kiti grams cha gasara hoto? I mean finish good kiti bhet to

  • @namdeovaidya7557
    @namdeovaidya7557 4 месяца назад

    I would like start dall mill

  • @sanjaykatkhede5932
    @sanjaykatkhede5932 9 месяцев назад +2

    साहेब दाल मिल सुरु करायची आहे

  • @udaykulkarni6747
    @udaykulkarni6747 Год назад

    I am interested sir

  • @user-pd7gd1sy2s
    @user-pd7gd1sy2s 8 месяцев назад +1

    धान्य ग्रेडिंग मशीन आहे का

  • @user-wp9ws2wg7y
    @user-wp9ws2wg7y Месяц назад

    Nagpurla milel ka sir machin

  • @user-yd6lv5hh7o
    @user-yd6lv5hh7o 10 месяцев назад +1

    एका रोलर वर तूर चना मुग उडिद व मसूर या सर्व दाळी बनतात का?

  • @pankajbhamare6856
    @pankajbhamare6856 10 месяцев назад

    सर मला दाल मिल उद्योग सुरु करायचा आहे आपले मार्गदर्शन हव आहे

  • @pankajbhamare6856
    @pankajbhamare6856 10 месяцев назад

    सर मशीन कितीची आहे

  • @prasadgurajada5994
    @prasadgurajada5994 7 месяцев назад

    How much cost

  • @sumitingole3985
    @sumitingole3985 3 месяца назад

    Grader aani polisher ahe vikaayche

  • @SharadPatil-us2pw
    @SharadPatil-us2pw 8 дней назад

    Sir mala. Dal mil chi. Machine. Ghyyachi. Ahe

  • @gangadharmule814
    @gangadharmule814 7 месяцев назад

    Sir मला डाळ मिल घ्यची आहे कितीला आहे

  • @user-wp9ws2wg7y
    @user-wp9ws2wg7y Месяц назад

    Sir dal mil suru karaychi ahe

  • @manishashirke1322
    @manishashirke1322 10 месяцев назад

    Address

  • @vyankateshGadkar
    @vyankateshGadkar 4 месяца назад

    अनुदान हे तुम्ही मिळवून देणार का

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Год назад

    सर मला दल

  • @mangeshpatil5795
    @mangeshpatil5795 3 месяца назад

    नंबर पाठवा

  • @devidaskerure5480
    @devidaskerure5480 4 месяца назад

    कॉन्टॅक्ट

  • @dinkarnakhate2980
    @dinkarnakhate2980 Год назад +2

    शंभर किलो तुरीची दाळ किती किलो येईल

    • @sandipmule5878
      @sandipmule5878 10 месяцев назад

      75 किलो डाळ बनती

  • @sumitingole3985
    @sumitingole3985 3 месяца назад +2

    Second hand dal mil machine vikaychi ahe maza kde

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Год назад +1

    मी सोलापूर हून आहे मला डाळ मिल घ्यायची आहे तरी आपले मार्ग दर्शन मिळेल का सर

    • @sharaddhashinde
      @sharaddhashinde Год назад

      Second hand ahe pahije ka

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 10 месяцев назад

      @@sharaddhashinde कोठे आहे मशीन मॅडम पत्ता द्या

  • @amolcharde7526
    @amolcharde7526 7 месяцев назад

    Automatic daal mirchi mahiti quotation

  • @dnyaneshwarwaghamare1605
    @dnyaneshwarwaghamare1605 Год назад

    Price

  • @vanzaradhumsinh5000
    @vanzaradhumsinh5000 3 месяца назад

    Hindi lengvej

  • @AshwiniBahirgonde-ed9xs
    @AshwiniBahirgonde-ed9xs 11 месяцев назад

    👍👍👍👍👍