🌍बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व अभंगातून सादर करताना दशावतार अभिनय सम्राट श्री.पप्पु नांदोसकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 9

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 11 месяцев назад +4

    अप्रतिम, खूपच सुंदर 👌👌👌
    देवा ह्यांच भल कर.
    देवा ह्यांच कल्याण कर.
    देवा ह्यांचा संसार सुखाचा कर.
    देवा ह्यांची भरभराट होऊ दे.
    देवा ह्यांच आरोग्य सुदृढ आणि कार्यक्षम ठेव.
    देवा हया सर्वांना सुख, यश आणि समृद्धी लाभू दे🙏🙏🌹🌹🥰

  • @arunpednekar8371
    @arunpednekar8371 11 месяцев назад +1

    अप्रतिम अभंग अतिशय श्रवणीय सुंदर सादरीकरण बुवांनी केलंय खूप छान धन्यवाद बुवा

  • @uttamnandoskar1976
    @uttamnandoskar1976 11 месяцев назад +2

    खूपच सुंदर अप्रतिम गायन खरं च काळजाला भिडणारा आवाज तेवढीच मोलाची साथ दिली आहे वादक आणि कोरस मंडळीने
    👌👌👌👌🙏🙏

  • @siddheshgurav8048
    @siddheshgurav8048 11 месяцев назад +2

    Khup chan❤

  • @pramodparab2321
    @pramodparab2321 11 месяцев назад +2

    Best

  • @madhurinandoskar7198
    @madhurinandoskar7198 11 месяцев назад +1

  • @anandmestri5859
    @anandmestri5859 11 месяцев назад +1

    छान बुवा

  • @maheshmalvankar
    @maheshmalvankar 11 месяцев назад +1

    भजन सम्राट श्री शकुनाथ बुवा पडघेकर यांनी मूळ अभंग संगीतबद्ध केला आहे गायला आहे
    ruclips.net/video/Whb4j3hyZwU/видео.html

  • @pramodparab5079
    @pramodparab5079 11 месяцев назад +2

    छान बुवा