खूपच अप्रतीम गाण्याचे बोल आहेत आणि समाजाला, जगाला चांगला संदेश दिला आहे.. गाण्याच्या शेवटी खूपच भावूक ह्यायला होते.. शिवनाथ आणि त्यांच्या सहकारी जोडीला बाप्पांचा खूप खूप आशीर्वाद मिळो.. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🎉🎉🎉
शिवनाथ खरच खूप छान गाणं झाले आहे तूझ्या संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा palakshi ला खूप खूप शुभेच्छा खूप छान काम केले आहे. अतिशय सुंदर संकल्पना ह्या गाण्यातून दाखवली आहे. अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️
Apale Bappa khup god and manmohak astat.... Agadi tasach tuza abhinay, tuz gan ani spurn chitrikaran kharach khup khup god ani manmohak ahe Palakshi bala😍... Tula khup Aashirwad ani Shubhechha tula ani tuzya spurn teamla💐✌👍
पलाक्षी तुझा उत्कृष्ट अभिनय आणि त्याला लाभलेला तुझ्या सुमधुर आवाजाची साथ . खूप छान. पूर्ण टीमचे अभिनंदन. कथानक खूप जिवंतपणे सादर केल्याने काळजाला भिडले. ❤👌👌👌👏👏👏
❤❤❤ खूप सुंदर ......
खूपच सुंदर, डोळ्यात पाणी आणलेस, अप्रतिम 🌹🌹🌹🌹
खूपच अप्रतीम गाण्याचे बोल आहेत आणि समाजाला, जगाला चांगला संदेश दिला आहे.. गाण्याच्या शेवटी खूपच भावूक ह्यायला होते..
शिवनाथ आणि त्यांच्या सहकारी जोडीला बाप्पांचा खूप खूप आशीर्वाद मिळो..
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🎉🎉🎉
खूप छान.. सगळ्या टीम चे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
Thank you so much ❤
Khup sundar🎉❤🎉
🎉कु.पलाक्षीचे गाणे साभीनय खूपच छान चित्रित झाले आहे.शुभेच्छा
Mastt🥺👌❤️❤️
Khupach chaaan ❤️❤️
🙏🏼Ganpati bappa morya 🙏🏼
खुप खुप अप्रतिम....🙏 शिवनाथ ...तुम छा गए🤩....
Khupch chhan
Palakshi shreedhika doghihi
Khup chhan❤❤
Palakshi cha aawaaz mast ch❤❤❤❤🎉🎉🎉🎉
अतिशय भावूक गाणे.
उत्तम संगीत, गायन.
खुप छान...
Khup chhan Palakshi. Very nice song. Very Good concept .keep it up Palakshi
अप्रतिम! Especial clap for lyrics of Shraddha
Thank you dear ❤❤❤
खूप सुंदर कथा मांडली आहे .शिवनाथ पुरूषोतम व सूनांचा अभिनय छान केला आहे.लहान मुलीने पण चांगल काम केलं आहे.😊❤🎉
खूपच सुंदर !!! सुंदर शब्द , सुंदर गायकी, सुंदर संगीत, आणि सर्वांचा अप्रतिम अभिनय ❤
शिवनाथ खरच खूप छान गाणं झाले आहे तूझ्या संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा palakshi ला खूप खूप शुभेच्छा खूप छान काम केले आहे. अतिशय सुंदर संकल्पना ह्या गाण्यातून दाखवली आहे. अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️
अतिशय उत्तम ❤❤❤ गणपती बाप्पा मोरया ❤❤❤
गाण खूप सुंदर झालंय! संपूर्ण टीम ला शुभेच्छा! बाप्पाचा आशिर्वाद सदैव तुमच्यावर राहो. पुढील सांगितिक प्रवासासाठी सदिच्छा!
मस्तच..... गणपती बाप्पा मोरया ❤
Apale Bappa khup god and manmohak astat.... Agadi tasach tuza abhinay, tuz gan ani spurn chitrikaran kharach khup khup god ani manmohak ahe Palakshi bala😍... Tula khup Aashirwad ani Shubhechha tula ani tuzya spurn teamla💐✌👍
Superb
पलाक्षी खूप सुंदर गायली आहेस. Keep it up.
खूप सुंदर 🎉
खूपच सुंदर गाण्याचे बोल आहेत आणि गायकी पण अप्रतिम ❤️
Khup chan jhaley gane shubheccha khup sarya
Thank you so much ❤
पलाक्षी❤❤❤
Superb song
गाणे खूपच अर्थपूर्ण लिहिले आहे,बाल कलाकार आहे तिने सहज सुंदर अभिनय केला आहे.सर्व टीम ला शुभेच्छा.vdo सुंदर आहे.👍❤
धन्यवाद काकू 🙏🎉
खुप छान गाणं आहे शिवनाथ
खूपच सुंदर पलाक्षी ,डोळ्यात पाणी आणलेस अप्रतिम 🌹🌹श्रीधिका पण छान 🩷आवाज 👌👌👌👌गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
Heart touching ❤
Congratulations Shiv 🎉🎉🎉
पलाक्षी तुझा उत्कृष्ट अभिनय आणि त्याला लाभलेला तुझ्या सुमधुर आवाजाची साथ . खूप छान. पूर्ण टीमचे अभिनंदन. कथानक खूप जिवंतपणे सादर केल्याने काळजाला भिडले. ❤👌👌👌👏👏👏
खुप छान अभिनय
पलाक्षी...खूपच छान...
खूप सुंदर झालं आहे गाणं, गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
Wow 😍👌👌 Khupp sunder ♥️🥹
Congratulations Palakshi 🎉 love to shidhika
Beautiful wordings with pure voice..Nice song with great message..👍Ganapati Bappa Moraya🙏
अप्रतिम गाणं 🎉🎉 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
Nice! Heart touching song ✨
Awesome, Palakshi is superb, God bless her and to parents for lovely child, keep prospering Palakshi in life.... long way to go
Wow.. 1 no.🎉🎉🎉
Palakshi's voice touches heart ❤️
Superb
very nice
Lovely, beautiful Song
Supurb song, touching lyrics, beautiful voice😍❤
Thank you ❤❤❤
खुप छान गाणं आहे ❤
Excellent 🎉❤
Khup chhan gayale ahe
So nice song and so nice acting palakshi so sweet of you and your voice is so good Bappa bless you ❤❤ keep it up
खूपच सुंदर....👌👌👌
खूप छान🎉🎉