Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
लई भारी बनवलं राव ,,,,,आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर पण कमी नाय ,,या एपिसोड मधून समजलं
नमस्कार मी जमीर आतार गाव लय झ्याक सिझन वन आणि कंदी पेढे वेब सिरीजचा लेखक दिग्दर्शक ....मित्रांनो निव्वळ अप्रतिम करताय खूपच सुंदर कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नाही कि उपदेश नाही खूप सुंदर काम सुरु आहे keep it up .
जोडी एकच नंबर आहे
छोट का असना पण स्वतःच् पाहिजे👌👌
लव स्टोरी लय लवकर पुढे गेली येवढ्या लवकर पुढे नाही गेली पाहिजे लव स्टोरी २ एपिसोड मध्ये मुलगी पट ते का कुठे
बाबो ओ आयुष्याचा जोडीदार म्हणून च निवड झाली राव लय भारी.
ती लहान मुलगी प्रमोशनला आली होती तिला दाखवा लय भारी आहे ती आजचा भाग लय भारी एक नंबर थोडा मोठा बनवा
धन्यवाद
हैर स्टाइल बढला पूनम च्चि
काही बोला पण पुनम खूपच छान हसते...😊😊✌👌👌
Mi tumchi videos sakali pahili aani lagecha subscribe hee kele karn ki all friends kiva all team mast kam karte mahnun ok all of you
भाग आवडला ऐकच नंबर
नायक नायिकांचं हास्य पाहताना वेगळाच आनंद येतो.उत्तम अभिनय संहिता लेखन आणि विषय मांडणी
Every thing is good..nice story.. I'm excited for the next episode..
प्रेम भेटलं तर दुनिया आहे नाही भेटलं तर नर्क आहे भाई
Very nice एपिसोड
पुनम लय भारी आहे परत मिळणार नाही राजा
एक नंबर भाग आहे
सुपर लव स्टोरी
Chan feel yetoy love story cha team all the best 👌👌👌💥
धन्यवाद 🙏🏼
मला खूप खूप. आवडली
ड्राइवर च साध स्वाभाव बराबर महंटली
मस्त एपिसोड.👌👌👌💕💕💕💞💞
Khup chhan
लय आवडला भाग नं 1❤
पहिली भेट, नादच खुळा
एकच नंबर भावा
Sadhi saral simpal web sirij Purn team khup god ahe rao ❤️❤️❤️
Suppar vaa nice editing
लय च भारी ❤
खुपच छान भाग होता आवडला 👌👌👌👌💐💐💐💐
मस्त भारी बरं का
आजचा भाग मस्तच होता...
Bhava 1 no poonam la pawane yayachya Aadhi lagin urkun tak🤗😆
1 नंबर प्रकाश मामा
एपिसोड छान होता अक्षय दादा. जाधव सर मस्त.
1 number ahe
Kdk episode aahet really lovit
Me join hou shakto ka 9527543179 ha number aahe Maza
आम्ही वाट बघतोय...😘🚜
Mast episode 👌👌
❤❤
Ohh kajal u look so sweet and cute🥰🥰😍🤩when u meet to raja.
🤗🤗👌👌
Kiti cute smile ahe
छान आहे अभिनंदन तुमचे
1ch no
I like this Ep. 😘❤️❤️❤️
Poonam ch lagana lavakar ka pude dakala love stori vadva na
Nice smile
मस्त...💗💗😍👌🏻
शूटिंग सांगवीतच होत का मी पण फलटणचा मिऱ्याचीवाडी गाव आहे माझे
Mast hota episode asch chalu rahude🙏🙏🤳🤳🤞👌
लय भारी
खुपचं छान....
अप्रतिम
एपिसोड मस्त आहे
Khup chan
Hi katha same mazya aushyat ghadali ahe
Nice video and nice smile 😊👍 keep it up 👌
Bhari ratnadeep
👌👌
काय राव ही स्टोरी आणि लव्ह स्टोरी एवढ्या लवकर पुढे कशी काय आणि १००% शेवट पण लवकरच होणार आहे वेब सिरीज चा ह्या कारण विडिओ पाहण्यात इंटरेस्ट येत नाही
आरे भाव एक था राजा और एक थी रानी तिचा घरात कलाल ख़तम कहानी।
एका आठवड्यानंतर एक eppisod आणि ते पण दहा मिनिटे खूप लहान आहेत जरा मोठे करा
Nice
SAHIL GARDE KDKKKKK
Mast good job
भाग मोठाले करा आम्ही वाट पहात आहे
Only Akshay bhau Brand is brand
खुप छान आहे
खुपच छान अक्षय दादा
Odishan chalu aahe ka mala add karal ka
Mast pan lay fast chalali aahe
नमस्कार पाखरू हा आज भाग खूप छान होता हे पाखरू साठी 💕💕💕💕💗💗💞💞
मुला -मुलींची लफटी दाखवण्यापेक्षा त्यांनी केलेली कतृत्व दाखवा.
1 Nambar Junya. Aatvani tajya jalya
तुमची वेबसिडीज तर 4 भागातच फेमस झाली राव लय भारी🙏🙏मि आरती गुजले सांगली कर ,मला तुमच्या वेबसिडीज मधे काम मिळेल का 🙏तुमचा नं टाका
Aho tumcha episode tr kalach yenar hot na
काळ technical अडचणी मुळे भाग आला नाही...येथून पुढे दर रविवारी सकाळी 9 वाजता भाग येईल....
🥰🥰🥰
खुप छान
Mst Cenematography
Mastch ki Rao
👌👌👌👌👍👍👍👍
Mast story soma Bhau 😍
झालं रे वाटोळं राजाचं आता कसं...💔💘
Niec
Fantastic 👏👏👏👏👍👍👍
खूपच घाई आहे राव तुम्हाला पर्व संपवण्याची
कड़क भाऊ आपलाच आहे आकाश भाऊ
लव स्टोरी लय पटा पटा पुड गेली
Nice episode
Amazing music
100 .150 bhag houn mag tyanchya lagnacha vishay hava hota ani lagech ekach bhagat tumi jar sagal purn strorich sangitli rao
धन्यवादमित्रानो तुम्हाला नवीन नवीन प्रेम कथा बागायला मिळणार आहेत . एक महिन्यात 1 प्रेम कथा संपणार
Poonam Khare Khare Prem Nagar
एवढ्या लवकर लव्हस्टोरी जुळलेली दाखवायला नको होतं
ईतक्या लवकर लगणाचा इशय नाय घेयापाहीजण घरच्याणी 😘
छान
Only 🚜🚜🚜lover
Yeudya lovekar
मस्त
Poonamchya character maddhe tya muli avji dusari mulagi ghyayala havi hoti
लई भारी बनवलं राव ,,,,,
आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर पण कमी नाय ,,या एपिसोड मधून समजलं
नमस्कार मी जमीर आतार गाव लय झ्याक सिझन वन आणि कंदी पेढे वेब सिरीजचा लेखक दिग्दर्शक ....मित्रांनो निव्वळ अप्रतिम करताय खूपच सुंदर कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नाही कि उपदेश नाही खूप सुंदर काम सुरु आहे keep it up .
जोडी एकच नंबर आहे
छोट का असना पण स्वतःच् पाहिजे👌👌
लव स्टोरी लय लवकर पुढे गेली येवढ्या लवकर पुढे नाही गेली पाहिजे लव स्टोरी २ एपिसोड मध्ये मुलगी पट ते का कुठे
बाबो ओ आयुष्याचा जोडीदार म्हणून च निवड झाली राव लय भारी.
ती लहान मुलगी प्रमोशनला आली होती तिला दाखवा लय भारी आहे ती
आजचा भाग लय भारी एक नंबर थोडा मोठा बनवा
धन्यवाद
हैर स्टाइल बढला पूनम च्चि
धन्यवाद
काही बोला पण पुनम खूपच छान हसते...😊😊✌👌👌
Mi tumchi videos sakali pahili aani lagecha subscribe hee kele karn ki all friends kiva all team mast kam karte mahnun ok all of you
भाग आवडला ऐकच नंबर
धन्यवाद
नायक नायिकांचं हास्य पाहताना वेगळाच आनंद येतो.
उत्तम अभिनय संहिता लेखन आणि विषय मांडणी
धन्यवाद
Every thing is good..nice story.. I'm excited for the next episode..
धन्यवाद
प्रेम भेटलं तर दुनिया आहे नाही भेटलं तर नर्क आहे भाई
Very nice एपिसोड
पुनम लय भारी आहे परत मिळणार नाही राजा
धन्यवाद
एक नंबर भाग आहे
सुपर लव स्टोरी
Chan feel yetoy love story cha team all the best 👌👌👌💥
धन्यवाद 🙏🏼
मला खूप खूप. आवडली
ड्राइवर च साध स्वाभाव बराबर महंटली
धन्यवाद
मस्त एपिसोड.👌👌👌💕💕💕💞💞
Khup chhan
लय आवडला भाग नं 1❤
पहिली भेट, नादच खुळा
धन्यवाद
एकच नंबर भावा
Sadhi saral simpal web sirij
Purn team khup god ahe rao ❤️❤️❤️
धन्यवाद
Suppar vaa nice editing
लय च भारी ❤
खुपच छान भाग होता आवडला 👌👌👌👌💐💐💐💐
धन्यवाद 🙏🏼
मस्त भारी बरं का
धन्यवाद 🙏🏼
आजचा भाग मस्तच होता...
धन्यवाद
Bhava 1 no poonam la pawane yayachya Aadhi lagin urkun tak🤗😆
धन्यवाद
1 नंबर प्रकाश मामा
एपिसोड छान होता अक्षय दादा. जाधव सर मस्त.
1 number ahe
Kdk episode aahet really lovit
धन्यवाद
Me join hou shakto ka 9527543179 ha number aahe Maza
आम्ही वाट बघतोय...😘🚜
Mast episode 👌👌
❤❤
Ohh kajal u look so sweet and cute🥰🥰😍🤩when u meet to raja.
धन्यवाद
🤗🤗👌👌
Kiti cute smile ahe
धन्यवाद
छान आहे अभिनंदन तुमचे
1ch no
धन्यवाद
I like this Ep. 😘❤️❤️❤️
Poonam ch lagana lavakar ka pude dakala love stori vadva na
Nice smile
मस्त...💗💗😍👌🏻
शूटिंग सांगवीतच होत का मी पण फलटणचा मिऱ्याचीवाडी गाव आहे माझे
Mast hota episode asch chalu rahude🙏🙏🤳🤳🤞👌
धन्यवाद
लय भारी
खुपचं छान....
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
एपिसोड मस्त आहे
धन्यवाद
Khup chan
धन्यवाद
Hi katha same mazya aushyat ghadali ahe
धन्यवाद
धन्यवाद
Nice video and nice smile 😊👍 keep it up 👌
Bhari ratnadeep
धन्यवाद
👌👌
काय राव ही स्टोरी आणि लव्ह स्टोरी एवढ्या लवकर पुढे कशी काय आणि १००% शेवट पण लवकरच होणार आहे वेब सिरीज चा ह्या कारण विडिओ पाहण्यात इंटरेस्ट येत नाही
आरे भाव
एक था राजा और एक थी रानी
तिचा घरात कलाल ख़तम कहानी।
धन्यवाद
एका आठवड्यानंतर एक eppisod आणि ते पण दहा मिनिटे खूप लहान आहेत जरा मोठे करा
Nice
SAHIL GARDE KDKKKKK
Mast good job
धन्यवाद 🙏🏼
भाग मोठाले करा आम्ही वाट पहात आहे
धन्यवाद
Only Akshay bhau
Brand is brand
खुप छान आहे
खुपच छान अक्षय दादा
धन्यवाद
Odishan chalu aahe ka mala add karal ka
Mast pan lay fast chalali aahe
धन्यवाद
नमस्कार पाखरू हा आज भाग खूप छान होता हे पाखरू साठी 💕💕💕💕💗💗💞💞
मुला -मुलींची लफटी दाखवण्यापेक्षा त्यांनी केलेली कतृत्व दाखवा.
1 Nambar Junya. Aatvani tajya jalya
धन्यवाद
तुमची वेबसिडीज तर 4 भागातच फेमस झाली राव लय भारी🙏🙏मि आरती गुजले सांगली कर ,मला तुमच्या वेबसिडीज मधे काम मिळेल का 🙏तुमचा नं टाका
Aho tumcha episode tr kalach yenar hot na
काळ technical अडचणी मुळे भाग आला नाही...येथून पुढे दर रविवारी सकाळी 9 वाजता भाग येईल....
🥰🥰🥰
खुप छान
धन्यवाद
Mst Cenematography
धन्यवाद 🙏🏼
Mastch ki Rao
धन्यवाद 🙏🏼
👌👌👌👌👍👍👍👍
Mast story soma Bhau 😍
धन्यवाद
झालं रे वाटोळं राजाचं आता कसं...💔💘
Niec
धन्यवाद 🙏🏼
Fantastic 👏👏👏👏👍👍👍
धन्यवाद
खूपच घाई आहे राव तुम्हाला पर्व संपवण्याची
कड़क भाऊ आपलाच आहे आकाश भाऊ
धन्यवाद
लव स्टोरी लय पटा पटा पुड गेली
धन्यवाद
Nice episode
धन्यवाद
Amazing music
धन्यवाद 🙏🏼
100 .150 bhag houn mag tyanchya lagnacha vishay hava hota ani lagech ekach bhagat tumi jar sagal purn strorich sangitli rao
धन्यवाद
मित्रानो तुम्हाला नवीन नवीन प्रेम कथा बागायला मिळणार आहेत . एक महिन्यात 1 प्रेम कथा संपणार