मनासारखं जगावं पण आई वडिलांना दुखावून नाही खूप चांगला संदेश दिला आहे या माध्यमातून... आपले आचार, विचार, संस्कार, perception, values,Morals हे सगळं आपल स्वतःच असतं.. त्यावरून आपण लोकांना Judge करतो...यानां accept or reject करत असतो... चांगल आणि वाईट यामध्ये लोकांना विभागतो..! लोकांनी आपल्याला स्वीकारावं असं वाटतं असेल तर आपणही लोकांना स्वीकारायला हवं..!! कारण गुणदोषासहीत स्वीकारत ते खर प्रेम
आज पर्यंत कुठल्याच मराठी वेबसिरीजला जमलं नाही ते या शाँर्ट फिल्म मध्ये बघायला मिळालं Best Acting Best Action Best Timing Best Picture Quality एकुणच सर्व खुप खुप छान स्टोरी होती. खासकरून देऊळातली एन्ट्री 23:40 एखाद्या मराठी चित्रपटाला पण लाजवेल असा सिन होता.
बघितली अप्रतिम झाली आहे, सर्व टीमचे मनापासून योगदान जाणवते, आत्ता मला जरा बर वाटतय कारण संदेश देण्यावर भर दिला गेलाय.. पुढील फिल्म फेस्टिवल साठी करावी ही अपेक्षा आणि खूप शुभेच्छा.. 💐
लक्ष्मण सिनेमॅटोग्राफी अफलातून, मस्त कन्सेप्ट, बंडू, म्हेत्तर सर मस्त acting, प्रमोद acting आणि A. Direction मस्त....all good...keep it up for next project also. Best of luck....! 👍👍👍
हो हे अगदी खरं माझ्या ही बाबतीतही असच घडलं आमच्या शेजारी एक वर्षी नावांची मुलीने असंच केलं होतं आणि ती माझी मैत्रीण होती मग काय माझीही शाळा बंद करून माझं अवघ्या सोळा वर्षात लग्न लावून दिल मला खूप शिकून पोलिसमध्ये भरती व्हायच होत पण सगळं व्यर्थ
Acters vr kaam karav lagal, seen baghnarana asa nahi vatal pahije ki hi shooting ahe viewers na asa vatla pahije ki original ahe, viewers serial baghtana flow hot gele pahije. otherwise series is best and last 5 min seen is real.....
एक नंबर आहे ❤
एक वेगळा संदेश नक्कीच समाजात पोचेल
मनासारखं जगावं पण आई वडिलांना दुखावून नाही
खूप चांगला संदेश दिला आहे या माध्यमातून...
आपले आचार, विचार, संस्कार, perception, values,Morals हे सगळं आपल स्वतःच असतं.. त्यावरून आपण लोकांना Judge करतो...यानां accept or reject करत असतो... चांगल आणि वाईट यामध्ये लोकांना विभागतो..!
लोकांनी आपल्याला स्वीकारावं असं वाटतं असेल तर आपणही लोकांना स्वीकारायला हवं..!!
कारण गुणदोषासहीत स्वीकारत ते खर प्रेम
Thank you
Love from ahmedpur....................
आज पर्यंत कुठल्याच मराठी वेबसिरीजला जमलं नाही ते या शाँर्ट फिल्म मध्ये बघायला मिळालं Best Acting Best Action Best Timing Best Picture Quality एकुणच सर्व खुप खुप छान स्टोरी होती. खासकरून देऊळातली एन्ट्री 23:40 एखाद्या मराठी चित्रपटाला पण लाजवेल असा सिन होता.
Thank you so much
Thank you...so much
Thanks sir
Apratim storie 👌👌
छान स्टोरी...
Lay bhari mitrano आणि meytrni so nice vidio 😎😎✌✌✌👌👌👌👌👌👌👍👍
नंबर एक स्टोरी आहे आवडली आपल्याला🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Thank you
खूप छान
बघितली अप्रतिम झाली आहे, सर्व टीमचे मनापासून योगदान जाणवते, आत्ता मला जरा बर वाटतय कारण संदेश देण्यावर भर दिला गेलाय.. पुढील फिल्म फेस्टिवल साठी करावी ही अपेक्षा आणि खूप शुभेच्छा.. 💐
Thank you so much.... festival sathi nakkich kahitri kru
Thank you
🥰🥰
एकदम जबरदस्त लव्ह स्टोरी
Kadakkk hay rao😍😍😍😍❤❤❤❤
खूप छान आहे सिरीज
Ek nambar ✌✌✌✌🤗🤗🤗🤗🤗👍👍🤘🤟
Ekdam kadakkk ♥️🔥🔥
Khup bhari ahe short film ..
Nikhil asata trr bagayla lay majabali aste
खूप छान आणि सुंदर, बोलावे तितकेच कमी,
नक्किच असेच काम करत रहा.. आणि खूप खूप पुढे जा.. सर्व Team ला खूप सार्या शुभेच्छा🎉🎊💐💐🎂
Thank you sir...
खूप सुंदर मंजुश्री सर्व टीम चे अभिनंदन 👍👍👍👍
Yek no dido
Very nice story skript and music
एकदम जबरदस्त स्टोरी आहे.भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏
Ek number 😘🤞👍👌❤
Khup chan👌
ya marathi short film madhun khup kahi shikaya sarkha aahe..........
अप्रतिम अभिनय सर्व कलाकारांचे अभिनंदन
गुड❤ सर
Kadk 🎶🎶 music🎶🎶
I enthusiastic for watching to all Your Upcoming series...... एक लाईक तर बनतोच.....😁🥳
मंजूश्री खूप खूप अभिनंदन
I'm from Karnataka but i like marathi khuba chan vatla mala ❤🎇🎆🤩
Thank you
Thank you...
Thank you
लय भारी
मस्त acting..
मस्त editing..
जबरदस्त story...
Thank you
Ek number...🤩⚡✌️
लक्ष्मण सिनेमॅटोग्राफी अफलातून, मस्त कन्सेप्ट, बंडू, म्हेत्तर सर मस्त acting, प्रमोद acting आणि A. Direction मस्त....all good...keep it up for next project also. Best of luck....! 👍👍👍
Thank you so much
नादखुळा....😍😘
vishy hard😘💖
Very nice webseries
हो हे अगदी खरं माझ्या ही बाबतीतही असच घडलं आमच्या शेजारी एक वर्षी नावांची मुलीने असंच केलं होतं आणि ती माझी मैत्रीण होती मग काय माझीही शाळा बंद करून माझं अवघ्या सोळा वर्षात लग्न लावून दिल मला खूप शिकून पोलिसमध्ये भरती व्हायच होत पण सगळं व्यर्थ
Khup Chan
Concept mast aahe. ak vegla दृष्टिकोन aahe ha... Best of luck for future...@manju
Thank you
लय भारी🔥🔥🔥
Khup chhan 🥰❤Nandkhuda
Khup mast.... saglya kalakarana khup sarya subhechha😘🤞❤️🤗🤗🤗🤗tumchya pudhachya vatchali sathi pn all the best🤟😇👍
Thank you...
खूप चांगली स्टोरी आहे आणि सर्वांचा अभिनय भारी 👌👌👌👌 नाद खुळा
पुढील वाटचालीस शुभेच्छा जीवन आणि all team
From-विजय देसाई म्हसवे
Thank you
खूप मस्त चांगले कलाकार आहेत 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹😎
PIYUSH OP✌️✨
1no
Mast👌
Khupach Chan... Story...
All team , Very good 👍😊
अस्सल-कोल्हापूरी..👌👍🙏
Ek number bandya bhava
Vishay hard😍😍😘😘
1 no.
Nice direction....
Thank you
Nice love story 😘
Angel Subbb.... And stroy
Thank you so much sir
Surabich lay bhari
Nice acting Manjushree & all team
जबरदस्त
Ek number 👌👌👍
Khup ch mehnat ghetli ahe.. Amhi sarvani..
Vishay hard 🔥🔥🔥🔥
Jivan नाद खुळा लुक
wow😍Nice Work Yogi and All Team✌
Vishay hard
Yekdam bhari 👌
Nice
💖💖👌👌
Piyush(dada) Desai 💓
Mast 👌👌👌👌
😂😂😂 अशी बहीण सगळ्यांना
Nice😇♥️
Nice
Yogi
Ek number. 😘😘😎
Super
Zbrdst
Location कोनत आहे
Nice ...👌👌👌
EK NO ACTING.... PIYUSH BRO.... KEEP IT UP... 💕
Thank you Anish ❤️
nice......acting
Chhan ahe
Nice 👍🔥🔥🔥🔥
👌👌🔥🔥🔥🔥
Good job....keep it up.....
सिरीज छान आहे असंच पुढे चालू राहू द्या
Nice love
Mast
Kdk
Super 🙏🙏
💫🤙💕💯
छान
Nice acting all of you
Acters vr kaam karav lagal, seen baghnarana asa nahi vatal pahije ki hi shooting ahe viewers na asa vatla pahije ki original ahe, viewers serial baghtana flow hot gele pahije. otherwise series is best and last 5 min seen is real.....
Kkkdddkkkk
Nice 🎊🎊🎉🎉✨✨✨✨
Just started. Will update review later
Nice Cenematography 👍🏼
Thank you so much
Thank you
ऐक नंबर आहे सीरिज मला माझा मित्र रोहित आसवले हळद वडे सगितली🙏
Thank you
Well done bro. good acting.
Sanu cha khar naav kay ahe khup chan ahe tichi acting
सुपर