पुण्यातील तांबे पितळेची भांड्याच होलसेल आणि रिटेल दुकान | 100 ते 150 वर्षे जुने ॲण्टीक भांडी | brass
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- पुण्यातील तांबे पितळेची भांड्याच होलसेल आणि रिटेल दुकान | 100 ते 150 वर्षे जुने ॲण्टीक भांडी | brass
पत्ता:-
श्रीपाद मेटल
1499, शुक्रवार पेठ, बोंबील मार्केट च्या मागे..
नेहरू चौक.
पुणे
मो. 9423211502
9762742497
#wholesaleofcopperutensils
#wholesaleuntensilsmarketpune
#punewholesalemarket
#brassutensils
#तांबापितळभांडीमार्केट
#पितळेचीभांडी
#utensilsmarketpune
#तांबापितळीभांड्याचेहोलसेलमार्केट
#तांबापितळहोलसेलभांडी
#तांब्याचीभांडी
#MiAmruta
#steelmarket
#wholesaleutensilsmarketmumbai
#भांडी
#wholesalemarketofcopperutensils
जर का तुम्हाला आजचा वीडियो आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला अजूनपर्यंत subscribe केलं नसेल तर प्लिज subscribe करा..आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन विडियो अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याच notification सगळ्यात आधी मिळेल🙏😊
पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विडियो सोबत तोपर्यंत bye bye🥰
If you like my videos then pls subscribe my channel ...and don't forget to click the bell icon for more notifications..thank you..
You can follow me on instagram
My Instagram id
www.instagram....
Disclaimer:
If any content honour has some issues with my video please contact on instagram and I will remove the video,
Copyright disclaimer under section 107 of the copyright at 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment,news reporting,teaching, scholarship and research.fair use is a use permitted by copyright status that might otherwise we inform inferring non-profit educational or personal use tips the balance in favour of the use
#Miamruta
मी यांचा व्हिडिओ पाहून मला काही भांडी घेतली. उत्तम आहेत. मी पुढे देखील यांच्याकडून खरेदी करणार आहे. क्वालिटी आणि बाजार मूल्य चांगले आहे. मला तुळशीबागेत तांब्या पेला महाग पडला आणि तीच वस्तू यांच्याकडे कमी किंमतीत आहे.
त्यांनी मला त्यांचे कार्ड दिले आहे.
खूप छान ताई 🙏 धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🌿 व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा 🙏
ताई नाही मी दादा आहे.
खुप छान माहीती मिळाली.व्हिडिओ अगदी माहीतीपूर्ण झाला आहे.खुप खुप धन्यवाद ताई.
धन्यवाद 🙏
मी ह्या दुकानातून market and much more ह्या यू ट्यूब वर पाहून श्रीपाद मेटलमधून ठोक्याचे ताम्हण आणि गडवा घेतला खूप छान आहे. पुढील पितळेची भांडीही मी येथूनच घेणार
🙏🌹
Address plz
Price kiti aahe tamhan aani gadhwa ??
दुकानदार दादा फारच संयमी आणि शांतपणे माहिती देत आहे .मी तेथे खरेदी साठी जाणार आहे.
धन्यवाद 🙏
अमृता तुमचा VDO पहिल्यांदा पाहीला . खूप आवडला . सब ही केले
धन्यवाद ताई 🌹 श्री स्वामी समर्थ 🙏 शुभ सकाळ 🙏 व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा 🙏
मी नुकतेच तांब्याचे पिंप या दुकानातून आणले आहेत. खूप चागली माणसं आहेत. ताई खूप छान माहिती देतात. ..
धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 शुभ रात्री 🙏 व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा 🙏
अति सुंदर एक्सीलेंट है
खूपच छान माहिती मिळाली.
विशेषतः antique वस्तू मस्त वाटल्या.
धन्यवाद 🙏
Wow Shreepad ,Jyoti khup chan Vedio,I am feeling so proud
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा या व्हिडिओचा उपयोग होईल श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ
Khup chan bhandi ahet.
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद ताई 🙏 आभारी आहे 🙏 श्री स्वामी समर्थ 🌿 शुभ रात्री. 😊 व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा 🙏
Tai khup chhan.
धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ
Shripad , good to see. 👍👍👍
वस्तु खुपच सुंदर आहेत ग एक सांगु तुला दुकानदारांच बोललेल काहीच एकु येत नाही.. पुढच्या वेळेस कोणत्याही दुकानास भेट देशील तर तु त्याला माईक दे ...please 🙏
Chan mahiti
धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ
खूप छान तांब्याची भांडी मुंबई ला मुंबादेवी ला मोठा तांबा घाट आहे. अशीच दुकाने आहेत.
🙏पहिल्यांदा केली पितळेची भांडी खरेदी.. लवकरच व्हिडिओ बनवेल
@@MiAmruta ताई मुंबई ला खूप मोठा तांबा घाट आहे मोठ्या मोठ्या मुर्त्या वगैरे भेटतात.
@@UdayMondeTamba kata market mhantat Kalbadevi la aahe.
@@smitapawar1613 होय मीपण तिकडेच राहतो आणि व्हिडिओ टाकत असतो 🙏
Khup mast
छान
informative
Very nice 👌 👍 👏
Khup sunder aahe.
🙏🌹
Nice
श्री स्वामी समर्थ
Songir , District Dhule ,best metal utancils.
धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 शुभ सकाळ
भांडी उत्तम आहेत मी मुंबई येथे कुरियरने मागवली
धन्यवाद🙏,, व्हीडीओ आवडल्यास शेअर करा🙏
Tumhi kase contact kela tyana
Karan te whatsapp madhye response det nahit
खूप सुदर भांडी आहेत जुनी पितळी भांडी मोडूम नवीन भांडी घेऊ शकतो का?❤❤
हो,, नक्की🙏
Sunder bhandi aahet
धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌿 व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा 🙏 खूप खूप धन्यवाद
Mi amruta sagla antinque juna mahag nasta khevha majboot hi nasta
👌👌👌👌👌👌👌👍
देवाच्या मूर्ती इथे मिळतील का मला 🙏
नाही.. श्री स्वामी समर्थ 🌿🙏
Khup chan ahe 👌👌
यांच्याकडे स्टील आणि हिंडालियमची मोड घेतली जाते का.मला त्या बदल्यात तांबे,पितळैची भांडी घ्यायची आहेत.मोडीचा दर किती?कृपया माहिती द्या.व्हिडिओ छान आहे.
पत्ता:-
श्रीपाद मेटल
1499, शुक्रवार पेठ, बोंबील मार्केट च्या मागे..
नेहरू चौक.
पुणे
मो. 9423211502
9762742497
वरील नंबरवर संपर्क साधावा ताई 🙏 माहिती दिली जाईल
धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌿 शुभ सकाळ 🌹 व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा 🙏
@@MiAmruta धन्यवाद.
Bronze aahe. ka ….
Kanse…?
Copper,brass and kanse... three varieties available
Kalhai kuthe laavnar ha prashn aahe
त्यांच्याकडेच कलई लावून दिली जाते भांड्यांना तुम्ही तिथं प्रत्यक्ष दुकानात भेट देऊन त्यांना विचार ते कलाई लावून सुद्धा देतात
धन्यवाद
Lagdi bhandi sarvat lahan size Java kimat sanga
साधारण तीनशे ते साडेतीनशे पासून पितळी लंगडी भांडं तुम्हाला इथे मिळेल.. धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🌿 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
Wholesale shop mahantli pan wholesale rate vatle nahi.baher je rate aahet tech rate aahet.
रेट कमी करून देतात ताई 🙏
Mi nakki kharedi krayla jail tai mala khup aavdla video
धन्यवाद ताई🙏🌹 व्हिडिओ आवडल्यास शेअर करा
ताई चपाती आणि मसाल्याचे डबे आहेत का?
रोज नवीन स्टोक येतो ताई 🙏 एकदा प्रत्यक्ष भेट देऊन या..बरंच काही सामान तुम्हाला आवडेल
Tai patilyacha 5 cha set kiti pryant ahet
Sadharan 4500 rs made milala set.
Bhandyach vajanapramane kimtit farak padato🙏🌹
Thanks tai
मला या दुकानाचा पत्ता मिळु शकेल काय?..
डिस्क्रीपशन मध्ये मी दिला आहे.. पत्ता आणि फोन नंबर
Price kiti ahe tai kadhi chi.
साडेआठशेच्या आसपास...वजनावर आहे 🙏
पुणा स्टेशन पासून किती दूर आहे हे?
वीस मिनिटे लागतील... साधारण
@@MiAmruta achha
Shop location pls
Pls check description box..adrees n mobile no given below 👇 in description
Thank you for your feedback 🙏 have nice day ☺️
पातील सेट आणी कढई सेट ची प्राईस काय आहे
सोन्याच्या भावा प्रमाणे तांब्या पितळेचा भाव हा कमी जास्त होत असतो मी एक वर्षांपूर्वी एक मिडीयम साईजची पितळेची कढई आणि चार पितळेच्या भांड्यांचा सेट मला एकूण पाच हजार ला पडला साधारण नऊशे ते साडेनऊ रुपये किलो त्यावेळेस पितळ होतं आता पितळेची किंमत असेल त्यानुसार तुम्हाला तो सेट मिळेल..
Ok thanks
कशाची जेवणाची पूर्ण थाळी वाट्या ,डीशचमचा पूर्ण सेट 12" कितीला मिळेल?
रोज नवीन स्टोक येतो ताई 🙏 एकदा प्रत्यक्ष भेट देऊन या..बरंच काही सामान तुम्हाला आवडेल
डिझाईन चा कलश किंमत किती आहे
प्रत्येक वस्तूची किंमत ही साईज आणि वजनावर आहे आणि जे कलश आहे ते अडीचशे ते तीनशे रुपये पासून सुरू आहेत.. धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ
Karkhana aahe shivay whole sale market asunhi mahag aahe
आम्हाला भांडी हवी असल्यास ती कशी मागवता येईल कोल्हापुर
पत्ता व फोन नंबर दिला आहे.. description box mde
Rate sanga ki
ताई प्रत्येक भांड्याचा आकार आणि वजनाप्रमाणे रेट आहे,, बरेच मी सांगितले आहे🙏 एकदा प्रत्यक्ष जाऊन पहा🙏🌹धन्यवाद
कान असलेले चहाचे पितळी भांडे झाकणासहित मिळेल का .शेप असणारे
हो मिळेल.. तुम्ही एकदा इथे भेट द्या 🌹भरपूर व्हरायटी आहे🙏 व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा 🙏
Kuthe bhet dyaychi address taka na please
मी,मोठ्या समया, गडवे, तामण.सगळेच दोन, दोन घेतले.गिफ्ट देण्यासाठी.
धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा 🙏
गंगा जमुना घागर कानबाई साठी मिळेल का
मिळेल.. तुम्ही description box मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करा 🙏
Sagale atta junya bhandya kade valali ahet
हो.. खरं आहे🙏
ठशाची ताट मिळतील का पितलेची
मिळतील ताई🌹🙏एकदा भेट द्या..
ऑनलाईन नाही मिळत का
Ho.. Milel .. Mobile no var contact kra🙏no description box made aahee
Location lplz
Description box made address aahee. Please check 🙏🌹
काठवट आहे का
हो ताई.. मिळेल🌹
पितली भोगन 10किलोच कितीत बसेल
साधारण आठ हजार ते साडेआठ हजार पर्यंत बसेल.. धन्यवाद 🌿
Hi ताई पुण्यात कुठे राहाता
Lonavala mde rahte mi
आपल्याकडे काश्याची भांडी आहेत का.
हो नक्कीच मिळतील 🙏 धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 शुभ रात्री 🙏 व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा
शेवाई बनवण्याचा सूर्य आहे का
Ho
समई करून मिळेल
Copper and pital niranjan factory production karta hu chahiye to order kardo
मसाला डबा आहे का
हो 🙏
पितळेचा मसाला डबा किंमत किती आहे please सांगू शकाल.
साहेब तुमच्याकडे मंदीराचा कळस मिळेल का..
ruclips.net/video/NopP1ZogKjo/видео.html
हा व्हीडीओ संपूर्ण पहा.. पंढरपुर मधये मिळतात कळस
ताई तांब्याच्या भांड्यात तुप ठेवलं तर काही दिवसांनीं हिरवं होत.
तांब्याची किंवा पितळेची कोणतीही भांडी रोजच्या वापरात जर का घ्यायची असतील आणि त्याच्यात साठवणूक करायचे असेल किंवा गॅस वरती गरम करायचे असतील तर त्याला आतून कलही लावली पाहिजे तुपाच्या भांड्याला सुद्धा आतून कलही लावा म्हणजे तू हिरवे होणार नाही 🙏
लहान करावी दाखवा
Ho .nkki
4000 la modak patr?
मोदकपात्र अतिशय जुनं पण व्यवस्थित सध्याच्या घडीला आहे तसेच ते खूप जड आहे आणि थांबा पितळेचा भाव सुद्धा बऱ्यापैकी जास्त असल्याने त्याची किंमत त्यांनी मला सांगितली तरी सुद्धा थोडीफार डिस्काउंट ते देऊ शकतात तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे चौकशी करावी धन्यवाद
Kahi zale tari purvi Sarkhe Tamba, pital Aata Banvale jat Nahi.
Ho..khar aahe🙏
Address send Kara plz
विडीओ संपूर्ण पहा.. त्यात आहे
अमृता पोरे आहेस का
Ho.. Mam🙏🌹
😂😂😂😂😂
धन्यवाद 🌹 श्री स्वामी समर्थ
Dukan cha mobile number dya madam
Description box मध्ये पत्ता आणि नंबर दिला आहे
आ
Address send Karo shop ka
पत्ता:-
श्रीपाद मेटल
1499, शुक्रवार पेठ, बोंबील मार्केट च्या मागे..
नेहरू चौक.
पुणे
मो. 9423211502
9762742497