Sir नमस्ते 🙏 student Ba llb Fourth year student aahe apalya lecture mule mi 3rd year ba llb passed honyasathi atishay madad zali mi kam karun family sambhalun shikhan ghet aahe mazi परिस्थिती Halakhichi aahe sadhya mala Maze age45 aahe mala applya lecture chi madad zali aahe tumala shakya zale tar , 1) constitution law 2nd .2) property law and Easement.3) criminal minor act. 4) practical training paper professional ethics Court law. 5) public international law. Hya subjects chi sadhya avashakata आहे aapala सदैव runi rahin
सर माझ्या वडिलांना 10 एकर जमीन होती. माझ्या वडिलांनी ही 2001च्या अगोदर 4 एकर माझ्या नावे व 3 एकर आईच्या नावे केली आहे. आणि आत्ता माझ्या बहिणी वाटा मागत आहेत. वडील हयात नाहीत आता, मला ३बहिणी व आई आहे. सर्व जमीन वडिलोार्जित आहे. तर जमिनीचे हिस्से कसे पडतील?
नावे करून देतांना काय अटी, कारण टाकलं होत तसेच जेव्हा त्यांनी लिहून दिल तेव्हा त्यांची मेडिकल कंडिशन काय होती हे सगळे समजून घ्यावं लागते यासाठी तुम्ही जवळच्या चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या.
छान
Sir tumche lectuure atishay sopya bhashet sangata kuhup abhari aahe.. Ba llb 4th year che lecture aahet ka
विषयाच नाव सांगा मी अपलोड करू शकेल.
Sir नमस्ते 🙏 student Ba llb Fourth year student aahe apalya lecture mule mi 3rd year ba llb passed honyasathi atishay madad zali mi kam karun family sambhalun shikhan ghet aahe mazi परिस्थिती Halakhichi aahe sadhya mala Maze age45 aahe mala applya lecture chi madad zali aahe tumala shakya zale tar , 1) constitution law 2nd .2) property law and Easement.3) criminal minor act. 4) practical training paper professional ethics Court law. 5) public international law. Hya subjects chi sadhya avashakata आहे aapala सदैव runi rahin
ठीक आहे मी वेळ भेटल्याबरोबर नवीन विडिओ बनवितो
@@ChanneMarathiLawClasses thank you sir 🙏
Sir civil minor act gya vishayacha video upload karata please abpala Runi Rahin @@ChanneMarathiLawClasses
Pranav
सर माझ्या वडिलांना 10 एकर जमीन होती. माझ्या वडिलांनी ही 2001च्या अगोदर 4 एकर माझ्या नावे व 3 एकर आईच्या नावे केली आहे.
आणि आत्ता माझ्या बहिणी वाटा मागत आहेत.
वडील हयात नाहीत आता,
मला ३बहिणी व आई आहे.
सर्व जमीन वडिलोार्जित आहे.
तर जमिनीचे हिस्से कसे पडतील?
नावे करून देतांना काय अटी, कारण टाकलं होत तसेच जेव्हा त्यांनी लिहून दिल तेव्हा त्यांची मेडिकल कंडिशन काय होती हे सगळे समजून घ्यावं लागते यासाठी तुम्ही जवळच्या चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या.
अटी शर्ती काही नाहीत
1956 चा कायदा होता
Sir, can u provide notes
मे महिन्यामध्ये मी प्रत्येक प्रश्नाचे स्वहस्ताक्षरात नोट्स काढून आपल्या legal education मराठी या टेलिग्राम चॅनेल वर टाकणार आहे