Ambadas Danve Reaction | 'ठाकरे मविआतून बाहेर पडणार? उबाठा नेत्यांची स्वबळाची मागणी, दानवेंची माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 53

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 2 часа назад +51

    अगदी बरोबर भूमिका व्यक्त केली आहे, आता येणाऱ्या निवडणूका या स्वबळावरच लढायच्या. हि पूर्ण नविन शिवसेनेची सुरवात आहे असे ठरवून काम करायचे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्राला साद घालावी. संपूर्ण महाराष्ट्रात आपणास प्रतिसाद देईल हे शंभर टक्के सत्य आहे.

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 47 минут назад +10

    योग्य निर्णय 🔥🔥🚩🚩

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 2 часа назад +38

    असा निर्णय घेतला तर ते योग्यच होईल

  • @ramhingne4644
    @ramhingne4644 23 минуты назад +4

    योग्य निर्णय

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lk 2 часа назад +23

    मस्त

  • @SagarPatil-l3w
    @SagarPatil-l3w 2 часа назад +14

    Barobar ahe 👍

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 14 минут назад +2

    💯 right 👌 👍 ✅️

  • @Maratha_samrajya
    @Maratha_samrajya 2 часа назад +13

    Hindutva + Marathi mudda ghya Raj saheb ani udhav saheb🚩🚩 maharashtrat❤❤

  • @satishrajput1877
    @satishrajput1877 2 часа назад +22

    ए आवडल आपल्याला❤

  • @atmarammaharajkadam2708
    @atmarammaharajkadam2708 26 минут назад +1

    नक्की योग्य आहे हा निर्णय

  • @hariomtiwari3947
    @hariomtiwari3947 2 часа назад +24

    मनसे आणि उबाठा ची युती झाली पाहिजे

  • @bhausahebghalme5742
    @bhausahebghalme5742 3 часа назад +32

    स्वबळावर लढले असते तर उध्दव ठाकरे यांचे जास्त आमदार निवडून आले असते

  • @satishmore8415
    @satishmore8415 Час назад +4

    Right ! Ata swabalawarch

  • @samarthconstruction2138
    @samarthconstruction2138 3 часа назад +17

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडा आणि हिंदू हिंदुत्व वादी म्हणून काम करावे

  • @SantoshTanajiPawar-x3p
    @SantoshTanajiPawar-x3p 2 минуты назад

    1no nirnay

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 Час назад +4

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी.

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687 2 часа назад +19

    ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढ्याला पाहिजे.

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 18 минут назад +1

    दोघेही भावांनी एकत्र यावे त्या शिवाय पर्याय नाही

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 2 часа назад +13

    पहीले पडले आसते तर जास्त आमदार आले आसते

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 3 часа назад +5

    🎉

  • @sahadevnaik5056
    @sahadevnaik5056 Час назад +3

    नाही नाही असं कधीच करायला नाही पाहिजे.. नाहीतर मनसे सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.. नाहीतर शिवसेना- मनसे एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे. तर मराठी माणूस भक्कमपणे पाठीशी उभे राहिल.

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 Час назад

    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @vishalsayyz
    @vishalsayyz Час назад +3

    मनसे ubt युती havi 😊

  • @pmg8425
    @pmg8425 Час назад +4

    आता काय उपयोग बैल गेला आणि झोपा केला. त्यापेक्षा राष्ट्रवादीत विलीन व्हा नी विरोधी पक्ष नेते पद घ्या. तशी ही आपल्याला खुर्चीची लै हाऊ आहे.

  • @makbarsayyedkaasam2415
    @makbarsayyedkaasam2415 27 минут назад

    शिवसेना ला महाविकास अघाड़ीतुन बाहेर पड़ायला पाहिजे,शिवसेनाची विचारधारा हिंदुत्व ची आहे ,कांग्रेस राष्ट्रवादी ची विचारधारा सर्व धर्म समभाव ची आहे ,

  • @gulamnabipinjari6235
    @gulamnabipinjari6235 Час назад +1

    स्वबळावरच लढावे.

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 Час назад +3

    झोपा रे बाबा 😂 आबासाहेब

  • @Gar391
    @Gar391 Час назад +2

    *राज व उद्धव एकत्र येणार म्हणे. "डबल M" फॅक्टर चे काय करणार? मविआ व मुस्लिम? दोघे एकत्र आले तर मौलाना मनसे साठी फतवा काढील काय? मग तो राजचे भोंगा उतरवायचा कार्यक्रम राहून जातो ना?* 🤔❤

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Час назад +1

    उद्धव निर्णय

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 5 минут назад

    अगदी बरोबर आहे
    येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कुणाशीही युती न करता स्व बळावर निवडणूक लढवा
    आणि अशे प्रामाणिक स्वाभिमानी आणि कुणाचीही लाचारी न करणारे उमेदवार आता पासूनच तयार करा

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 Час назад +1

    लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना विजय झाला पाय जमिनीवर पडत नव्हते विधानसभेच्या निवडणुकीत पराभव एकदम भारी झाला . नाना पटोले यांनी अकोल्यात लोकसभा निवडणुकीत पराभव झाला त्यांचे सत्कार केला आत्ता किती पडले जा सत्कार करा

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 49 минут назад

    कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेनेला महविकास आघाडीतुन बाहेर काढले पाहिजे. कारण शिवसेना व कॉंग्रेस यांचं नैसर्गिक विचार वेगळे आहेत.

  • @Believer3227
    @Believer3227 Час назад

    अगदी योग्य निर्णय.. शरद पवार पार्टी अन् कांग्रेस मुळे शिवसेनेचे खूप नुकसान झाले..😢😢

  • @govindadevda7873
    @govindadevda7873 26 минут назад

    Baher pada manja full spot aahe mi ek bjp wala aahe pan ya udhavji ekle sab per bhari haj baher pada loverkar lovker❤

  • @स्वप्निलपाटील-र6ग

    UBT ला काँग्रेस राष्ट्रवादी जमते पण मनसे नाय जमत,म्हणून ही अवस्था झाली आहे

  • @RamakantHarkal
    @RamakantHarkal 2 часа назад +8

    आता बरं झालं आम्ही लयं दिवसांनी महनु लागलो लागा कामाला

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 2 часа назад

    असचकेल.पाहीजे

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 2 часа назад +6

    आता वेळ गेली आता काईच फायदा नाही

  • @VirendraVirendra-zd8vy
    @VirendraVirendra-zd8vy Час назад +1

    😅😅😅

  • @salimbagwan363
    @salimbagwan363 57 минут назад +1

    काँग्रेस ला हाकला,,,, व राष्ट्रवादी बरोबर आघाडी असू दया

  • @bindaspatil6072
    @bindaspatil6072 3 минуты назад

    Dya sodun Aapn ekte ladu

  • @SantoshTanajiPawar-x3p
    @SantoshTanajiPawar-x3p 2 минуты назад

    Congres soda

  • @jitendradesai8345
    @jitendradesai8345 Час назад +1

    BJP sobat aste tar kuph kahi kamavla asta sagla gela ata 😅

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Час назад +1

    कोणत्याही एका पक्षात विलीन होऊन विरोधी पक्ष नेता बनावा,

  • @ganimulchandani9296
    @ganimulchandani9296 Час назад

    Thakre saheb jr tumhi aadhich he nirnai getla ast tr vidhansabhela tumchi hee prstithi jhaali nsti tumhi Congress sng jaaun mothi chook keleli aahe aajun pn vel geleli naahi kadachit shinde saheb prt yetil tumchya kle mhnje prt juni shivsena lokanla disel nai tri shinde saheb pn bjp la vaitaglele aahetch

  • @baap008
    @baap008 Час назад +2

    Are Uddhav kay hotas tu kay jhalas tu be😂😅

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Час назад

    शिवसेना ने 1 टी लडली पाहिजे

  • @shaileshbidave780
    @shaileshbidave780 3 часа назад +6

    वेळ गेली