मासिक पाळी आणि विटाळ | Myths Vs Facts | Char Choughat Boluya | Periods | RI2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • Periods मध्ये विटाळ चालतो की नाही ? Periods मध्ये केस धुवावेत का ? Periods मध्ये लोणच्याला हात का लावू नये हे खरंय का ? मासिक पाळीशी निगडित अनेक Myths आहेत आणि आपण या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतो. पण हे Myths आहेत की खरं आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरं मुंबईच्या P.D Hinduja Hospital च्या Dr. Ranjana Dhanu यांनी दिलेत.
    #PeriodsMythsVsFacts #periodspain #sanitarypad #hygineduringperiods #lokmatsakhi #CharChoughtBoluya
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatsakhi
    1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
    cutt.ly/lQ2FgFh
    2) Lokmat Sakhi - Weight Loss
    cutt.ly/7Q2FwQD
    3) Lokmat Sakhi Face Pack
    cutt.ly/rQ2DxMB
    4) Lokmat Sakhi Health Tips
    cutt.ly/VQ2D8PS
    5) Lokmat Sakhi - Hair Care
    cutt.ly/0Q2Fr4p
    6) Lokmat Sakhi skincare
    cutt.ly/MQ2Fsrs
    7) Lokmat Sakhi Health Tips
    cutt.ly/eQ2FlZR

Комментарии • 5

  • @AarohiDoiphode-ke2nn
    @AarohiDoiphode-ke2nn 7 месяцев назад

    नमस्कार, माझी इच्छा आहे की, menopause stage या टॉपिक वर मॅम कडून मार्गदर्शन किंवा माहिती मिळाली तर खूपच उपयुक्त होईल.

  • @DipaliVaidya-ky4si
    @DipaliVaidya-ky4si 4 месяца назад

    Periods madhe sanitary pad dhun mg baher takla pahije he fact aahe ka myth plz guide I am sure ha khup Janina prashna padla aahe

  • @poojajagtap9466
    @poojajagtap9466 3 месяца назад

    I think this anchor is a bit under confident and too loud . She is intimidated by her.

  • @S.p6915
    @S.p6915 2 дня назад

    Mam आपण चांगली भाषा वापरून प्रश्न विचारत होत्या त्याबद्दल धन्यवाद पण त्या doctor मॅम ह्या चांगला advice आणि information देतात. Mostly जिथे मुली तिथे मुली वापरले आणि लग्न झाल्या स्त्रियांना बायका किव्हा बाई हा word use केला. काही ठिकाणी मुलीच्या बाबत बोलताना विशेष करून जुन्या काळाचे सांगताना बाई word use केला ते चुकीचे आहे. बाई या word चा अर्थ चांगला आहे पण तो मराठी मध्ये फक्त्त विवाहित स्त्रियासाठी आला होता. मुली साठी कधी ही नव्हता ते कसे मी खाली देत आहे please वाचणे.
    मराठी मध्ये research करत असताना कुठे काय bolale पाहिजे हे मी सुंदर प्रकारे सांगू शकतो . बाई हा word मुळातील Marathi वर्ड नाही . तो 1500 years पूर्वी घाटी and भटकी जमात मधून मराठी मध्ये use केला जाऊ लागला . पण तो जेव्हा वर्ड use करायला स्टार्ट केला तेव्हा married ladies च्या नाव पुढे लावला जायचा . जेणे करून ती स्त्री किव्हा मुलगी married आहे असे समजले जावे म्हणून . बाकी तो word मुलींना use केला जात नव्हता .

    • @S.p6915
      @S.p6915 2 дня назад

      पण पुढे अरब किंग and मुघल मुळे बालविवाह होऊ लागले and सारा घोटाळा झाला . लहान वयात पण हा word use केला जाऊ लागला . त्या word चा meaning अतिशय चांगला आहे . पण ज्या reason साठी तो word Marathi भाषेत आला ते लोक विसरून गेले आहेत .
      आपण unmarried मुलींना mrs ( सौ) किव्हा श्रीमती मानू शकत नाही ना तर बाई हा word मुलींना कसा use करू शकता . Typical मध्ये use करताना चालेल example ' काय ग बाई ' हे लहान मुलींना पण sentence वापरले जाते . यात त्या मुलींना आपण बाई बोलत नसतो तर एक sentence typically बोलले जात असतें .
      पण जिथे मॅम kivha madam ना बोलता बाई हा word use एका मुलीला केला जातो ते चुकीचे आहे . Mam चा मराठी खरा meaning मालकीण , शेठणी हा आहे . पण काही घाटी लोकांमुळे हा शब्द तिकडे pan वापरला जातो .
      हा शब्द मुलींना वापरला तर असा meaning होतो कि marriage न होता हिचे दुसरी कडे लफडे आहे असा आणि बरेच bad meaning होतो . पण हा कोणी विचारच करत नाही .
      सावत्री फुले जी पहिल्या महिला टीचर and त्या married होत्या म्हणून त्यांना respect देण्या साठी साऱ्या teachers na बाई बोलले जाऊ लागले . आणि teachers ला वापर होतो म्हणून दुसरी कडे pan हा word use होऊ लागला . कारण त्या काळी unmarried girls कोणी job करत नव्हत्या . जेव्हा unmarried मुली job करायला लागल्या तेव्हा लोकांच्या डोक्या मधून निघून गेले कि हा बाई शब्द फक्त married साठी च आहे आणि हा word मुलींना use होता कामा नये. पण त्यामुळे झाली गडबड आणि हा word त्यामुळे जो फक्त married ladies साठी होता तो चुकीच्या पद्धतीने girls वर थोपला गेला .
      Please पाहिले जाणून घ्या नंतर हा word use करा .