मी पण शर्यत चा खूप शौकीन आहे मला काळा मोरा रंगाचे बैल खूप आवडत असल्याने मी पुर्ण व्हीडीओ पाहीला ज्यांनी आपल्या शर्यतीवर बंदी घातली त्या ढोंगी प्राणीमित्र मंडळींना माझे चॅलेंज आहे आमच्या सारखी बैलांची जोपासना एक वर्ष भर करून दाखवली तर मी आयुष्यभर तुमच्या कडे नोकर बनून राहील तेही बिनपगारी नाहीतर आमची शर्यतीचा मार्ग मोकळा करा हात जोडून विनंती करतो आतातरी आमचा नाद चालू होऊद्या
सरकारने एक तर शर्यत चालू करावी नाहीतर ,शेती चे यांत्रिकी करण बंद करावे जस की ट्रक्टरने शेती करणे,हे बंद करावे , तरच खिलार वंश वाचलं नाहीतर येणाऱ्या पिढीला बैल फोटोत दाखवावा लागलं .
खर तर मला पण खूप शर्यद आवडते,,,अश्या बैलांची खूप आवड आहे मला,,,,,,,,आमच्या भागात शर्यद फार कमी होते,,,,पट वगैरे असतात पण ते ही तुरळक,,,,,,,जर शर्यद लवकर चालू झाली तर नक्कीच तुमच्या भागात बघायला येऊ,,,,,,,धन्यवाद तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून खुप छान बैल ,बैल मालक अन त्याच्या विषयी माहिती मिळते,,,,,,,थोडीफार जिज्ञासा पुरवली जाते,,,,,,,,,,
पन तुमची आणखिन एक मुलाखात राहिली आहे बघा पार्ट 1 मधिल ती म्हनझे मालकाचा जीव असणार्या भाउल्या बैलाची ती केव्हा दाखवणार आहात लवकर दाखवा प्लीज मी वाट पाहतोय
लस टोचली किंवा बैल भरला वासरू हे चांगलंच पडणार, फक्त तो बैल कोणता आहे याच्यावर वासरू कस होईल हे असते. ज्या बैलाचे सिमेन भराल, वासरू पण तसच होणार, आता तुम्ही कोणत्या बैलाचे सिमेन भरता यावर सगळं डिपेंड आहे.
खूप सुंदर आहे ❤
छान,
खुप कष्ट घ्यावे लागतात यांना सांभाळायला,
त्या उत्पन्न नसतानाही हौशी मंडळी हे कष्ट उपसतात.
निशाण च्या शिंगांच्या आकारानी मन जिंकल भावा मनावर निशाण सोडल
Great respect from Karnataka for the great mother who has so much love to protect khillar bull
बैल महातारिशिवाय राहणार नाही.लय जीव हाय
मी पण शर्यत चा खूप शौकीन आहे
मला काळा मोरा रंगाचे बैल खूप आवडत असल्याने मी पुर्ण व्हीडीओ पाहीला
ज्यांनी आपल्या शर्यतीवर बंदी घातली त्या ढोंगी प्राणीमित्र मंडळींना माझे चॅलेंज आहे आमच्या सारखी बैलांची जोपासना एक वर्ष भर करून
दाखवली तर मी आयुष्यभर तुमच्या कडे नोकर बनून राहील
तेही बिनपगारी
नाहीतर आमची शर्यतीचा मार्ग मोकळा करा
हात जोडून विनंती करतो आतातरी आमचा नाद चालू होऊद्या
कसा दिसतोय अजून तरना... King
खरोखरच निशाण खुपच सुंदर 👌👌👌
Nice work.. great team.. khup chan ani tumchya ashya prayatnnane nakkich luvkar sharyati suru hotil.❤️
Native cow variety
I am fortunate to see such a majestic bull of indigenous breed
नमस्कार आहे अश्या आईला 🙏🏻 बैल प्रेमाने खातोय आईही प्रेमाने भरवते, आईच बैलावरच प्रेम शोधून भेटणार नाही 🙏🏻🙏🏻
खुपच छान मन भरुन आल
काकुंना सलाम असा बैल तयार केला
एक नंबर एकदम जबराट
Nadd khula shet khup chan
Every house in india needs to conserve the indigenous cow variety
Nishan ♥️🤩😍
Ha tr wagh ahe,jabardast
Kdkk
Kakuna majha salam.
Bail ek no aahe tumacha.
Nishan 💝
बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य खेळ म्हणून घोषित करावे..
सरकारने एक तर शर्यत चालू करावी नाहीतर ,शेती चे यांत्रिकी करण बंद करावे जस की ट्रक्टरने शेती करणे,हे बंद करावे , तरच खिलार वंश वाचलं नाहीतर येणाऱ्या पिढीला बैल फोटोत दाखवावा लागलं .
देखना बैल 👌👌
निशाण धनगर खिलार प्रकारात येतो का? मी थोडा कन्फ्युज आहे उत्तर द्यावे?
Ekch no Nad Sharyticha
मी लहान होतो तेव्हा आमच्याकडे यासारखाच दिवाण बैल होता. दिवाण नाव आहे बैलाचे.
शारदा पाटील पुणे यांची मुलाखत घ्याया
एकच नंबर
Praise Kitna hai
बैल सांभाळणे म्हणजे सोपी गोष्ट नाही जो सांभाळतो ना तो पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावतात
Jaolekar
Khup छान विडिओ
माझ्याकडे एक चांगला खोंड आहे त्याला एखादे सुंदर नाव सुचवू शकता का
Bhout khubsurat baccha hai bhai yeh tumhari mehnat kaa fal hai khuda ne aaj tumhe diya hai bhai isey samal kar rakna bhai
बैल खुप छान आहे
Etka sundar Bail pan ratri video ghetla nishan la savistar divsa pahaychi sandhi milel ka ???
हो
Sultan Beig हो मिळेल, पुढील भाग २ मधये सरावाचे चित्रीकरण आहे, तयांत दिवसाचा पाहता येईल.
जर कराड भागात गेले तर मालकाला फोन करुन त्याच्या दावणीला देखील पाहायला जाऊ शकता
काकूंना सलाम आहे । बैलाचे दिवसाचे चित्रीकरण add करा story मध्ये । plz
दिवसा shutting घ्यायची ना
निशाण बैल हा सळगर जातीमधील दिसतो
Sir nishaan sarkhya khillar jatichya bailanchi mahiti dya please.ase valu gai bharvnyasathi miltil kay?
Only NishaN
Gai vr pn kra upload plz....
अयसि मां सबकु दे
Jat sanga plz
घोडा आणि बैल शय॔ती चा vidio बनवा
Nishanchya malka ha nmbr taka comment mde
दादा पंढरीशेट फडके यांचे वजीर बादल ची मुलाखत प्लीज दाखवा लोकडावन झालंयवर
Kddk
👑KiNG OF MAHARASHTRA🐅 NiSHAN🐂💓...
Super
Ek number 😍
भारी
He is Beautiful bull in Maharashtra named nishan and in Karnataka he named as kadja ( the speed king running beast)
गाडी पळवायची म्हणटल्यावर अखंड घरा दाराला नाद पाहिजे.
मला सांगा दादा नेमकं शर्यद सुरू होणार आहे की नाही,,,,,,,,,,,नेमकी प्रोसेस काय चालू आहे,,,,,,सविस्तर सांगा
Kapil Wendole चालु आहे सर्व प्रोसेस, २०२० मधये होणार चालु. संघटना यांवर युध्द पातळींवर काम करत आहे.
खर तर मला पण खूप शर्यद आवडते,,,अश्या बैलांची खूप आवड आहे मला,,,,,,,,आमच्या भागात शर्यद फार कमी होते,,,,पट वगैरे असतात पण ते ही तुरळक,,,,,,,जर शर्यद लवकर चालू झाली तर नक्कीच तुमच्या भागात बघायला येऊ,,,,,,,धन्यवाद तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून खुप छान बैल ,बैल मालक अन त्याच्या विषयी माहिती मिळते,,,,,,,थोडीफार जिज्ञासा पुरवली जाते,,,,,,,,,,
KiNG oF NiSHAN
ಸೂಪರ್
पन तुमची आणखिन एक मुलाखात राहिली आहे बघा पार्ट 1 मधिल ती म्हनझे मालकाचा जीव असणार्या भाउल्या बैलाची ती केव्हा दाखवणार आहात लवकर दाखवा प्लीज मी वाट पाहतोय
Ruturaj Kokare ते चित्रीकरण जास्तच अंधारात झालेले. आहे त्यामुळे, ते चित्रीकरण पुन्हा नविन चित्रीकरण करुन सादर केले जाईल भाग २ मधये 🙏🌱
ᴍᴀʟᴀ ᴀᴅᴅ ᴋᴀʀᴀ
नाद
New video takh nishanche
Only NiSHAN
Kdk
खोंड नं एकचा आहे
1nambar
Dhanya vagh
निशाण
Ya vidione khup vel ghetla aplod hoyla...
RAJNIKANT PAWSE हो ना शेठ, ईटरनेट वर चांगली कवालीटी ची फाईला टाकायला बराच वेळ जातो, तयांत अशा बरयाच तांत्रिक अडचणी पण येतात,
Nhavicha vajir dakhava
Vishwajit Sherkar हो भाग २ मे महिनयात येणार तेवहा पाहायला मिळेल
Jat sanga🎎
Jat sanga
love black bulls
भाऊ किती कीमत आहे बैलची
Shryat chalu hovu de lovekar
हा बैल आत्ता शर्यत बंद आहे तर. रेतनासाठी वापरतात का ?
Must nisan
Nice 👌
Sur hi konti khillar bread ahe
Nice
*आसनगावचा दबंग पक्षा*
👌👌👌👌👌
ना द
सर वीडियो सकाळी करायला पाहिजे होता
दादा व्हिडिओ दुपारी बनवायचा होता
Tushar Dhatrak पुढील वेळेस भाग २ करुया निशाण चा परत, तेवहा घेऊ दिवसाचा.
सर मला एक माहिती पाहिजे होती .. जर डॉक्टर यांचा कडुन लस भरवुन जे वासरु होईल ते आस शर्यतीसाठि तयार होवु शकेल का खिलार लस
लस टोचली किंवा बैल भरला वासरू हे चांगलंच पडणार, फक्त तो बैल कोणता आहे याच्यावर वासरू कस होईल हे असते. ज्या बैलाचे सिमेन भराल, वासरू पण तसच होणार, आता तुम्ही कोणत्या बैलाचे सिमेन भरता यावर सगळं डिपेंड आहे.
@@KhillarMaharashtrachiShaan धन्यवाद साहेब . माहिती बदल
VAHAGAV KARANCHA DHANYA WAGH...
Ekach निशाण
बैलाच नाव काय ठेवलय ते सांगा
ᴍᴀʟᴀ ꜱᴀɢᴀ
भाग 2लवकरच काडा
Madane saheb songaon ..mnje tadsar cha shamboo ....1 tufan veg ...vidio banva ..9766829008
Har ny wag ahe
❤️❤️👍👍hii
आता बैल 1नो मध्ये पाळतो
KiNG NiSHAN
फक्त उंची जास्त आहे आणी तबेत फक्त थोडी कमी आहे
Srinu sp
👍👍
Maharashtrachi Shaan NiSHAN
May harth
Amachay kade pan निशान ahe same to same
Only King N
VAHAGAONKAR ..