Pudhari News | 'वाल्मिक कराडला कोणत्यातरी बड्या नेत्याची साथ' मराठा सेवकांचं वक्तव्य | Valmik Karad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 65

  • @shankokate9374
    @shankokate9374 18 дней назад +42

    पुर्व नियोजित सिरेडर ... सरकार आरोपीना वाचवण्यासाठी प्रयत्न

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 18 дней назад +12

    एकही राजकारणी यावर बोलत नाहीत, लोकशाही संपलीय का. शरण वगैरे हे सगळं ठरवून

  • @prakashbhosale329
    @prakashbhosale329 18 дней назад +13

    युतीची ही सुरवात आहे अजून पाच वर्षे हे सहन करायचं

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 18 дней назад +62

    बडा नेता म्हणजे बीड चा आका 💯💯💯

  • @rajamate8035
    @rajamate8035 18 дней назад +53

    अगोदर शूटिंग नंतर चित्रपट प्रदर्शित झाला...😀

  • @mangeshharihar5195
    @mangeshharihar5195 18 дней назад +15

    सगळं ठरवून बनवाबनवी चालू आहे.... सरकारचं समर्थन आहे.... मिली जुली सरकार

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 18 дней назад +43

    फडणवीस व धनंजय मुंडे यांच्या भेटीत काहीतरी लपलं

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg 18 дней назад +8

    किती छान अशा पद्धतीने कायदा पायदळी तुडवत आहेत हे राज्यकर्ते

  • @yogeshdalvi5326
    @yogeshdalvi5326 18 дней назад +10

    सर्व राजकीय नेते याला जबाबदार

  • @abhedsuravanshi5704
    @abhedsuravanshi5704 18 дней назад +9

    सरकार पाठीशी घालते सरकारातील मंत्री अभय देत साधारण कार्यकर्ते त्यांच्या बरोबर फिरतात पोलिसांना सापडत नाही झाट बाजी चालू आहे सगळी

  • @pawanraut9647
    @pawanraut9647 18 дней назад +23

    पोलिस शेट्ट उपटत होती का 🔥

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 18 дней назад +7

    सरकारच गुंडगिरीला, समर्थकांनाच किती कौशल्याने साथ, मदत, सहकार्य आहे हेच नकळतपणे स्पष्ट होत आहे, अस म्हटलं तर ते चुकीचे नाही. धन्य आहे मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस साहेबांचं, काय होणार या महाराष्ट्राचं हे फक्त फडणवीस, अजित पवार, शिंदे आणि मोदी, शहा हेच जाणो.

  • @shivrajmarathe7591
    @shivrajmarathe7591 18 дней назад +16

    महायुती सरकार ला सर्व माहिती असुन.... महायुती सरकार चा सहकार्यातु हा खेळ खेळला जात आहे.....

  • @nitirajbabar3362
    @nitirajbabar3362 18 дней назад +5

    स्क्रिपटेड आहे सर्व

  • @RamchandraPatara
    @RamchandraPatara 18 дней назад +13

    हि तर जाहिरात आहे. Picture अभी बाकी है

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 17 дней назад

    कराड भाऊ खतरनाक आहे तुम्ही राव अख्खा मुख्यमंत्री तुम्ही पायाखाली घेतला म्हणलं आपण तुम्हाला मुख्यमंत्री ला विकत घेणारा माणूस मी महाराष्ट्रात पहिल्यांदा बघितला

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 17 дней назад +1

    गेली दोन वर्षे महाराष्ट्रात जातीयवाद कोणी वाढवला .तेच प्रत्येक गोष्टीत जात शोधत आहेत !

  • @dipakaghao6290
    @dipakaghao6290 18 дней назад +7

    King Anna 😅

    • @rajankg143
      @rajankg143 18 дней назад +6

      लपून छपून खेळतो तुझा किंग😅😂

    • @dipakaghao6290
      @dipakaghao6290 18 дней назад +1

      @rajankg143 police ch nav badnam zal aata CID ch nav badnam hou nahi mhanun aatmsampran kel annani 😁😀😁😁😀😂🤣🙏

    • @dipakaghao6290
      @dipakaghao6290 17 дней назад

      @@rajankg143 maza king nahi sir beed zilhyacha king aamcha king khasdar prataprao jadhao 🤣😂💪💪

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 17 дней назад +1

    ह्याचा अर्थ सरकार किंवा पोलीस ह्या प्रकरणात serious नव्हते , public ओरडतात म्हणून ही activity करताना दिसते...

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 11 дней назад

    जय शिवराय 🔥

  • @d.m.5410
    @d.m.5410 18 дней назад +16

    Preplan...पुर्व नियोजित शरणागती...मुख्यमंत्र्याना सांगुन : अजित दादांना सांगुन....शरण....आला.... तु जर निर्दोष आहे तर इतके दिवस
    ..फरार का होता.?????

  • @vijaychoudhari8136
    @vijaychoudhari8136 17 дней назад +1

    पूर्ण नियोजन करून सरेंडर झाला आहे वाल्मिकी कराड

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo 18 дней назад +2

    महाराष्ट्र सरकार च गृह खाते व गृहमंत्री हास्यास्पद झालेत आज
    म्हणजे यांची लायकीच राहीली नाही का ही

  • @dattapavar7476
    @dattapavar7476 18 дней назад +10

    आरोपी शरण येतोय इतके दिवस सीआयडी काय करत होतो यांचा पगार पाहिला तर एवढा खर्च कसा निकामी सरकार

  • @SachinDhanwade-g8g
    @SachinDhanwade-g8g 18 дней назад +1

    👍

  • @sheelalomte1288
    @sheelalomte1288 18 дней назад +4

    सीआयडी ला नाव डिक्लेअर करा म्हणा व

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 16 дней назад

    हेचा मागे दील्ही सरकार जवाडदार आहे . राज्या बाहेर ची शक्ती आहे . सेटींग आहे . ## दादर वेस्ट .

  • @asmanDhage
    @asmanDhage 17 дней назад

    सगळ सेटिंग

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 18 дней назад

    दोन नगरसेवक कोण त्याचे नाव घ्या काहीही होणार नाही ठरवून सेटीग आहे हे आसच लांबणीवर चालनार कारण माहायूतीने नीवडनूकीत आश्वासने देले होते ते जनतेने वीचारू नये म्हणुन हे सर्व आहे

  • @PurushottamTelrandhe
    @PurushottamTelrandhe 18 дней назад +2

    MUNDE W CM chi sath.

  • @vivekm7971
    @vivekm7971 18 дней назад +1

    Dhanya pn hyat shamil ahe - Jar ek jari gunhegar sutla - Maharashtracha bihar zala asa jahir hoil

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 18 дней назад

    All government

  • @sureshgorad8966
    @sureshgorad8966 18 дней назад +1

    BJP la matdan kelyachi laj vatate aj he sagala bagun

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 18 дней назад +1

    राजकारण करू नका

  • @umeshbhosale8135
    @umeshbhosale8135 18 дней назад +1

    He sarkarch dhongi natak aahe

  • @SadhanaSurvase-u4x
    @SadhanaSurvase-u4x 18 дней назад

    Are fakt Ajit dada la sagun munde cha rajinama gya.. sagale barobar hoil...

  • @shivrajpatil8585
    @shivrajpatil8585 18 дней назад

    Narko test kara

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 18 дней назад

    Punet pan dharm patni rahate kiti baya yar lokan eyak bhetenay

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 18 дней назад

    Punet evdi yeun dadagiri ter palit kay karat astil baga ugdadole jantene

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 18 дней назад

    Kiti yentrnela khuch kami tharvnar baga rajkarani satecha upyog ksa krtat udaharn desat nahi ase ahe

  • @KalidasGhogare
    @KalidasGhogare 17 дней назад +1

    आजपर्यंत सांभाळायचं काम अजित पवारांनीच केलेलं आहे

  • @BapuravGhuge-s8l
    @BapuravGhuge-s8l 18 дней назад

    वाल्मीकि कराड ला सरकार पाठीसी आहे सिध झाले

  • @mktecnical-y2r
    @mktecnical-y2r 18 дней назад +2

    Kay lav lay karad karad are uchala yach birad😂😂😂

  • @DineshNandre
    @DineshNandre 18 дней назад

    मराठा बांधवांनो याच्यापुढे आपले दैवत फक्त शिवाजी महाराज नसून आपले दैवत फडवणीस

    • @yashchavan9242
      @yashchavan9242 17 дней назад

      काय बोलताय कळतंय का ?