श्रेयस हॉटेल मधे नक्की जाऊन ये तिकडे summer food festival सुरू झालाय उन्हाळी पदार्थांची रेलचेल आहे तिकडचा food vlog नक्की कर मोठा झाला तर होऊ दे पण under one roof बरेच पदार्थ तिकडे चाखता येतील
पहिल्यांदा खाल्लं तरी चव कळते मॅडम...मला आवडलं नाही आवडल सांगू शकते की एवढ कळत हो मला...मी फूड रिव्यू करते त्याचा अर्थ असा की त्या डिश ची टेस्ट texture, presentation आणि smell हे सांगायच असत जे बहुतेक मी माझ्या दृष्टीने सांगितले आहे... बाकी तुम्हाला अर्थ माहीत नसावा तुमची चूक नाही... चुकल्यास क्षमस्व...
Khup bhari
खूपच छान vlog! 👌🏼🙌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या 🙏
Chann❤
धन्यवाद 🙏 शेफ
श्रेयस हॉटेल मधे नक्की जाऊन ये तिकडे summer food festival सुरू झालाय उन्हाळी पदार्थांची रेलचेल आहे तिकडचा food vlog नक्की कर मोठा झाला तर होऊ दे पण under one roof बरेच पदार्थ तिकडे चाखता येतील
नक्कीच आवडेल जायला thank you for suggestions keep supporting 😊
@@Foodyamrutaहो नक्की जा आणि व्हिडिओ जरा मोठा आणि जास्त descriptive कर म्हणजे पूर्ण review बघता येईल
पहिल्यांदा खातेस तर रिव्ह्यू काय देणार 😮