sir please check out my new video n sorry my voice is god gifted so I can not change it please find some other nice voice 'vlogger' on RUclips if u dont like my voice. sorry for inconvenience please go n watch those who is better than me. मी महाराष्ट्रीयन आहे तुम्ही स्वच्छ मराठी मध्ये बोला प्लीज तुमचं इंग्रजी समजलं नाही मला
Nice video .. nice info👍
धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या 🙏🏻
खूप छान bestie...असंच नवीन नवीन जागा आम्हाला दाखवत राहा.❤
हो नक्कीच 💕
❤
खरंच खूपच छान फक्त मिसळचे लोकेशन दाखव ताई ,
नक्की 🙏
Very nice kuthe ahe hotel adress pan sanga
हॉटेल बादशाही SP College समोर टिळक रोड पुणे
Tila neet bolta yet nahi kashala ali ahe hi
konala tai 🤔 tumhala hi yet nahi nit bolta kashala aalat eth mazya video madhe comment karayla 😂
Needs good blogger, photos voice n presentation below average.
sir please check out my new video n sorry my voice is god gifted so I can not change it please find some other nice voice 'vlogger' on RUclips if u dont like my voice. sorry for inconvenience please go n watch those who is better than me. मी महाराष्ट्रीयन आहे तुम्ही स्वच्छ मराठी मध्ये बोला प्लीज तुमचं इंग्रजी समजलं नाही मला
And one more thing I'm vlogger not blogger. थांबा मराठीत सांगते मी ब्लॉगर नाही व्हॉगर आहे. बाकी क्षमस्व
@@Foodyamruta b आणि v मध्ये वाद न करता आपले येणारे विडिओ कसे लोकांच्या पसंतीस उतरतील हे महत्त्वाचे.
Any way sorry if u r really hurt.
तुझं नाव काय
Amruta
मी SP मध्ये होतो
त्यामुळे हा आमचा अड्डा होता
ho sp college javal aahe he
Boltes changali pan bolnyachya paddhatit ajun sudharana kar
धन्यवाद मॅडम आपल्या सजेशन्स बद्दल मी नक्की प्रयत्न करेन नवीन व्हिडिओमध्ये असाच सपोर्ट राहू द्या 🙏
असल्या ब्लॉगर नीट बोलता ही येत नाही व रेकॉर्डिंग ही बकवास
असल्या ब्लॉगर चे वीडियो बघू नका मग ज्यांचे आवडतात त्याचे बघा ईथ येऊन घाण करू नका खूप जणांना माझे वीडियो आवडतात