दादा खरतर गाडी छान आहे पण ग्रामीण भागातील लोक कुटे ही गाडीत थुकतात कोणी तरी सीट फाडतो सर्वांना विनंती आहे की ST ला आपल्या घरची गाडी समजा त्यात थूकु नका
@@UmeshBobade-mx3vn काही लोकांना एसटी बस बद्दल घंटा काही माहिती नसते उगाच काहीही बोलतात २०१२ पासून मानव विकासाच्या निळ्या कलरच्या बसेस रस्त्यावर धावत आहेत त्या तू पाहिल्या नाही का आंधळ्या ?
Nice colour, lekin ye chocolaty patte ke sath koi or colour ka patta bhi mix rehna chahiye tha, white ya phir navy blue, to gadi or achi dikhti thi......
बस तर छान आहे पण कर्नाटक च्या बस st खूप छान आहे तसे असते तर बरं झालं अस्त पण गुजरात च्या st बस सारखी नको होती जास्त मजबूत बस नाही वाटत जसे KSRSTC ची असते तस
Driver seat comfortable dayala Payeje hota me pan s.t bus work shop chikalthana Aurangabad me 1 year kam kela aahye st bus body khub Sundar aahe pan ek Kami driver seat comfortable nahi aahe
Lal rang changala disato,, ata yat pan Maharashtra chi vat lavatat ahe ka,, msrtc chya bases la Lal rang changala disato,, aamchya bhavaneshi khedu naka,, Jay Maharashtra, Jay marathi
निलांबरी 💙
🤢🤮🤢
🙌
This bus is so cute 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Love our language marathi
Jay Maharashtra
मानव विकास बस निलीपरी एक नंबर❤❤ एम एस आर टी सी मध्य स्वागत❤
🙌🙌
🎉 सोलापूर जिल्ह्यातील सर्व आगारात डेपोत या नवीन एसटी बस सेवा सुरु करा लवकरच 🎉❤
Lets see what happens
निळा कलर kup गाण दिसत आहे....मुलांसाठी आहे पण vegla पाहिजे
अरे हा कलर जुनाच आहे स्कूल बस
@lalpari_mh_22 हो पण बदललाय पाहिजे
बाळा कोल्हापुरी जगात भारी. तुझे स्पष्टीकरण चांगले आहे. (चंदगड मध्ये गेली 34 वर्ष होतॊ )
कलर छान आहे
Very nice
Thanks
रंग छान आहे
किती भाषा येतात भाई तुला ? मला वाटलं बंगळुरू चा आहेस म्हणून कन्नड आणि हिंदी येते तुला.
Hindi Marathi Englsih Kannada
And a bit of Tamil
Telugu Malayalam
निलांबरी एक नंबर
महाराष्ट्र म्हणजे लाल परी खूप चांगले.
चालक सिट चांगली व सिट बेल्ट असणे सक्ती चे असावे
Khara ahe
एक बारिकशी अपेक्षा आणि विनंती बस आणि अंतर्गत व्यवस्था प्रवास करण्यासाठी आहे आसनांचा वापर फक्त नीट बसून प्रवास करण्यासाठी च व्हावा. धन्यवाद
Leyland ❤❤❤❤
🙌🙌
दादा खरतर गाडी छान आहे पण ग्रामीण भागातील लोक कुटे ही गाडीत थुकतात कोणी तरी सीट फाडतो सर्वांना विनंती आहे की ST ला आपल्या घरची गाडी समजा त्यात थूकु नका
कलर खराब आहे लाल कलर एक नंबर 👌👌
Msrtc school bus ahe tyamule blue colour Ahe
मुर्खा शाळेची बस आहे ती...❤❤❤
😂👌@@fullmasti8286
अबे बावळट ती मानव विकास ची राज्य परिवहन ची शाळेची बस आहे.... विद्यार्थी बस 💙
@@UmeshBobade-mx3vn काही लोकांना एसटी बस बद्दल घंटा काही माहिती नसते उगाच काहीही बोलतात २०१२ पासून मानव विकासाच्या निळ्या कलरच्या बसेस रस्त्यावर धावत आहेत त्या तू पाहिल्या नाही का आंधळ्या ?
निलपरी❤
ही बसेस मानव विकास योजना अंतर्गत शिक्षण घेणारे मुलींसाठी सरकारने दिलेले आहे 🙏 ही बसेस महामंडळाचे स्व मालकीचे नाही
Ashok Leylend bus♥️♥️♥️
👍✅
Thank you Jadhav Saheb
Nice colour, lekin ye chocolaty patte ke sath koi or colour ka patta bhi mix rehna chahiye tha, white ya phir navy blue, to gadi or achi dikhti thi......
True
😊😊😊😊😊😊
🙏🙏
कितीपण चांगल्या बसेस द्या स्वच्छता अजिबात राहत नाही महामंडळाच्या बसेस मध्ये
True
मानव विकास ची बस आहे शालेय मुलींसाठी
मानव विकास बस आहे महाराष्ट्र मध्ये ग्रामीण मुलींना स्कूल ला फ्री ने आन केली जाते ही st ची स्कूल बस आहे मनून ब्लू रंग आहे 🙏🙏🙏
बस तर छान आहे पण कर्नाटक च्या बस st खूप छान आहे तसे असते तर बरं झालं अस्त पण गुजरात च्या st बस सारखी नको होती जास्त मजबूत बस नाही वाटत जसे KSRSTC ची असते तस
True bro
Driver chi seat tari changali thevaychi
Driver seat comfortable dayala Payeje hota me pan s.t bus work shop chikalthana Aurangabad me 1 year kam kela aahye st bus body khub Sundar aahe pan ek Kami driver seat comfortable nahi aahe
सरकारी गाडी महीलांना दिल्या जाणारया सवलतीच्या मोबदल्यात सरकार कडून महामंळास दिली जाणारी निलपरी 😜😜😜😜😜😜😜😜
🤭🤭🤥🤥
Tata is best
Ashok leyland che driver seat changle dyayla have hote
Lal rang changala disato,, ata yat pan Maharashtra chi vat lavatat ahe ka,, msrtc chya bases la Lal rang changala disato,, aamchya bhavaneshi khedu naka,, Jay Maharashtra, Jay marathi
Jay Maharashtra
School bus ahait
🤭🤭
एस टी कमी शाळेची बस जास्त दिसते😅😂
School Bus is yellow
Punyachi pmt aanli ka as vatat aahe
Pmt is Much Better Bro lol
मानव विकास
🙌
Thoda change colour bhi pahije
Khara Ahe
Where are those irritating msrtc pyans who were saying we have driver cabin partition, we build our own bus 😂😂😂
😂😂
बस चांगल्या वाटतात. प्रत्यक्ष वापर सुरू केल्यावरच टिप्पणी करण योग्य होईल
या बस मध्ये सन लाईट रेडिएशन विंडो आहे का
Nahi
Orange colour
लालच पाहिजेत...
लालपरी भारी...❤❤
Ashok Leyland Ready built bus same as New GSRTC
बरोबर आहे शेतकरी माल कुठे ठेवणार एसटी बस फक्त ग्रामीण भागात चालतात तशी बस आहे का
ही तर Gsrtc ची बस ची कॉपी kali आहे Gujarthi
Maybe you can say that as well
खेडे पाडे ची शान महाराष्ट्राची एसटी
🙌🙌🙌
How is the seat comfort of this bus? How would you rate it with others?
I have barely Travelled in any Govt Bus
So I won’t be able to a proper Rating for these seats
Same nonsense 😂, msrtc itself is nonsense
Bhai real engine sound ka ek video ho
Lal colour hi khari st chi olakh aahe ha nila colour bhangaar aahe
Sarvan Navin vs Barcelona Barshi dapola Barshi Hyderabad Barshi Mumbai Barshi Pune Barshi Nashik La chalu Karne Wale
निळा कलर नको 1948 घ्या सारख्या लाल पांढरा पट्टा पाहिजे
का घेवू नये हा कलर
Nili Pari jhali
लाल परीच बरी
कलर एकदम भंगार आहे.
दिल्ली ची पूर्वी ची ब्लू लाईन बस ची आठवण झाली.
🤭🤭🤣🤣😬😬
लालपरी जी ओळख आहे तोच रंग पाहिजे
Tata shivay mja nahi
Rang changala nahi
Tata bus...?
Ashok Leyland
school bus ahe 😂😂 msrtc.tyapeksha old buses changlya hotya
🤭🤭🤥🤥🤣
निळीपरी
🙌
खूपच " खराब "-फालतू " रंग आहे... मित्रानो आपली " लाल " परी हीच खरी ST आहे... हा रंग MRSRT ने घेऊ नये 🙏🏾🙏🏾
🙌🙌
अरे ती शाळेची बस आहे ती राज्य परिवहन महामंडळाची निळीपरी💙👑🔥
Msrtc itself is karab