नशीब आणि कर्म हे अगदी सत्य पण आपला जिव पण कर्माने मीळाला आहे हे पण सत्य आहे आपला जीव धोक्यात घालू नये असे मला वाटते जय भवानी जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा जय महाराष्ट्र
कर्मे तेरे अच्छे है तो भाग्य तेरी दासी। दिल तेरा साफ है तो काहे मथूरा काशी।। मला असा बऱ्याच वेळा अनुभव आलाय.पाण्यातील नव्हे तर प्रामाणीकपणे काम करत असल्याने माझ्यावर विष प्रयोगही झालाय.पण तेवढ्यात देवासारखे आजूबाजूचे लोक धाऊन आल्याने वाचलो. त्यासाठी आपण चांगले कर्म करत असलोकी देव कुनाच्याही रुपात धाऊन येतोच येतो.
@@asiyakasim4646 अहो दुसरा कोणीतरी व्हिडीओ काढत होता तेवढ्यात हे महाशय पुलावरून पास झाले म्हणून तरी व्हिडीओ व्हायरल झालंय नाहीतर कशाला व्हायरल केला हा महाशय ..
@@asiyakasim4646देखीये जी आदमी डिलिव्हरी काम लगता है और हर गरीब इंसान को एक वक्त की रोटी कमाने केलीये थोडी बहोत हिम्मत तो करणा जायझ हैं .. और कोशिश करने वालों की हार नहीं होती
एका छोट्याशा गोष्टीला खुप मोठं करुन सांगायची सवय जवळ जवळ सर्वच मिडीयाच्या लोकांना आहे वाटतं कामाच कमी आणखी व्यर्थ बडबड जास्त एवढे लोक बोलतात तरी काही वाटत नाही कारे
अशा घटना पावसाळ्यात खूप घडतात,आणि लोक समोर धोका आहे तरी पुढे जातात.मग असे काही घडले की मग कळते निसर्ग काळ वेळ काय आहे.तेव्हा कोणीही असे करू नका.जीव आहे तर सर्वकाही,
त्या व्यक्तीची हिम्मत होती म्हणून तो पुढे गेला नशिबावर विश्वास ठेवून राहिला असता तर तो तिथेच थांबला असता आणि तो पाण्यामध्ये वाहून गेला असता धन्यवाद सलूट त्या व्यक्तीला
फार लामन लावती हि ताई मोजक्या शब्दात सांगायचे सोडून ओढून ताणून सांगायची गरज होती का गाव कोणते तालुका जिल्हा कोणता कोणत्या रस्त्यावर हि घटना कधी घडली तारीख वेळ काही नाही अर्थवट यु ट्युब पत्रकार कशाला म्हणतात हे याचे उत्तम उदाहरण प्रिट मिडिया वर लोकांचा विश्वास का आहे सोशल मीडियावर का नाही हि बातमी त्याचे उदाहरण आहे माफी असावी सुधारणा करून घ्या या पुढील काळात
ज्याची वेळ आली नही,, तो जाणार नही,, ज्याला देव तारी त्याला कोण मारी!!! पण एकच विनंती,, बातमी थोडक्यात सांगा,, एक लाईन 3 वेळा सांगण्यात काहीच अर्थ नही,,वेळ प्रत्येकाचा महत्वाचा असतो,, याची काळजी घ्या बातमी बनवताना
बातम्या सांगताना मोजक्या शब्दात सांगितल्लास बरं होईल. त्रास देणारे अन्य चॅनल बरेच आहेत.
😂😂😂😂😂😂😂
छोटी गोष्ट मोठी कशी करायची हे या बातम्या चॅनल कडून चांगल्या पद्धतीनं शिकल्या जाते👎🏾
Correct...किती extra बडबड करते ती
फिरून फिरून तेच सांगत असतात.
😅
देव तारी त्याला कोण मारी ,हीच तर आहे देवाची अदृश्य लीला ...जेथे जातो तेथे तु माझा सांगाती .
Dev nasto asta tar atanki Halle naste zale deshat
कुणाला तारत नाही देव प्रत्येकाला मरण आहे 😂😂😂
Right @@ramdassovhale2440
चकवा बिकवा काही नाही...काळ आला होता मात्र वेळ आली न्हवती......तरीही काळजी घेणे आवश्यक आहे
सर्वांनी येवढ्या धोक्यात जीव कधीच घालू नये
Tyashiwaay chanellwar baatmi aali nasti,
Kahi mahatwache kaam asel tyala, aaiwadil aajari astil,mhanun he dhaadas kele.
Himmatkikimmat
त्याच्या पूर्वजाची कृपा आहे तसेच त्यानी चांगली काम केली असनार कर्म शुभ असनार.
नशीब आणि कर्म हे अगदी सत्य पण आपला जिव पण कर्माने मीळाला आहे हे पण सत्य आहे आपला जीव धोक्यात घालू नये असे मला वाटते जय भवानी जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा जय महाराष्ट्र
नशीब आणि काळ आणि आपली वेळ याच्यापलीकडे कोणीच जाऊ शकत नाही
कर्मे तेरे अच्छे है तो भाग्य तेरी दासी।
दिल तेरा साफ है तो काहे मथूरा काशी।।
मला असा बऱ्याच वेळा अनुभव आलाय.पाण्यातील नव्हे तर प्रामाणीकपणे काम करत असल्याने माझ्यावर विष प्रयोगही झालाय.पण तेवढ्यात देवासारखे आजूबाजूचे लोक धाऊन आल्याने वाचलो.
त्यासाठी आपण चांगले कर्म करत असलोकी देव कुनाच्याही रुपात धाऊन येतोच येतो.
त्याच मरण आले नव्हते म्हणून तो वाचला ,तुमचेही तसेच होईल असे नाही म्हणून आपण असले धाडस करणे टाळा.
Allah humma khair 🎉🎉🎉🎉
चांगले कर्म केले की निश्चितच चांगला फायदा मिळतो
Saglyanch Babtit Hoat nahi Kuthe kuthe ati changl karm kele tri shiksha bhogav lagt
Yes आपण बरोबर बोलत आहेत . 👍 🙏
@@shantanukale1122 🙏🙏
@@ranjanaswami5871agdi barobar bolla tumhi changlyaa lokanna ch dev shiksha deto aani vait lok sukhne jagtat
@@niharpimpalkar1772 mala tr changl karma varch vishwas ch udun gely
God bless you 🙏
गाडी पास झाल्यावर पाणी वाढलेले दिसत आहे मग यात आश्चर्य कसला
jr gadi ardya pulawar astana pani wadhal asat tr?
@@asiyakasim4646 अहो दुसरा कोणीतरी व्हिडीओ काढत होता तेवढ्यात हे महाशय पुलावरून पास झाले म्हणून तरी व्हिडीओ व्हायरल झालंय नाहीतर कशाला व्हायरल केला हा महाशय ..
@@asiyakasim4646देखीये जी आदमी डिलिव्हरी काम लगता है और हर गरीब इंसान को एक वक्त की रोटी कमाने केलीये थोडी बहोत हिम्मत तो करणा जायझ हैं .. और कोशिश करने वालों की हार नहीं होती
Gadi pass zalya nntr vadhl tr br zal na kush wa
U don't understand yeda
Kay tumha loknshi baat aikun maja yete waw asech banwat raha thank you
नशिब कर्म चांगले म्हणून वाचला ❤ त्या बरोबर स्वतः वरील विश्वास आणि धाडस खूप महत्त्वाच आहे ❤
हे पाहून दुसर् यांनी धाडस करु नये. जान है तो जहान है.
वरना शमशान है
Good information🎉
खरच नशीबवान आहे तो व्यक्ती
हो बरोबर आहे चांगल कर्म असल की चांगलाच होते
चांगले कर्म उपयोगिता
किती over विवेचन!!!
बातमी इतकी सुंदर मांडलीय शब्दांकन ही छान 👌🏻
पण नेमकं तेवढंच बोलाल तर views आणखी वाढतील
🙏जय हरी🙏
प्रत्येक जण आपल्या जीवाची काळजी करूनच जीवन जगत असतो, कांही ठिकाणी अपघात होऊ शकतो ते त्यांचे कर्म
Nice editing!
प्रत्पयेकाने स्वतःच च्या जिवाची काळजी घेत ली पाहीजे
Correct
👍
व्हायरल इन्फेक्शन.
नशीब आणि कर्म चांगले असेल तरच हे होत असतं
वाचला ,,,,,,,बर झाल ।
मुख्य बातमी सोडून इतर वायफळ बडबड खूप
देव तारी त्याला कोण मारी जुन्या म्हणीचा प्रत्यय आला
नशीब वगेरे काही नाही सुरक्षित गेला तरी लोक नशीब मनतात. आणि नाही वाहून जरी गेला असता तर त्याचं एवडच नशीब होत मनतात.. त्याला चान्स मिळाला तो गेला..
जेवढी घेता येईल तेवढी काळजी घ्यावी बस एवढेच मला सांगायचे
एका छोट्याशा गोष्टीला खुप मोठं करुन सांगायची सवय जवळ जवळ सर्वच मिडीयाच्या लोकांना आहे वाटतं कामाच कमी आणखी व्यर्थ बडबड जास्त एवढे लोक बोलतात तरी काही वाटत नाही कारे
Good Luck
तो काळ असतो,काळाचे चक्र असते, त्याबरोबर नशीब,बाकी देवावर
अशा घटना पावसाळ्यात खूप घडतात,आणि लोक समोर धोका आहे तरी पुढे जातात.मग असे काही घडले की मग कळते निसर्ग काळ वेळ काय आहे.तेव्हा कोणीही असे करू नका.जीव आहे तर सर्वकाही,
१: पुढे पूर्ण माहिती
बातमी देताना थोडक्यात सांगितले तर बरं होईल..
Good luck...
विनाकारण लांब लचक सांगतात थोडक्यात सांगा ना
त्या व्यक्तीची हिम्मत होती म्हणून तो पुढे गेला नशिबावर विश्वास ठेवून राहिला असता तर तो तिथेच थांबला असता आणि तो पाण्यामध्ये वाहून गेला असता धन्यवाद
सलूट त्या व्यक्तीला
नशीब किंवा प्रयत्न नेहमीच साथ देत नसते,म्हणुन अस जीवघेण धाडस कधीच/कुणीच करु नये
सेवटी त्या मुलाच नसिब चांगलं
बातमी कमी आणि मसाला जास्त 👍
वेळ चांगली
Please don't try, it is risky
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरोनिया
चांगल्या कर्माची फळे
Prameshar patishi asto aaradhana kara ❤dyanyavad 🙏🙏
परमेश्वर.
पाणी आणि अग्नी याचा कधीही अंत नसतो, शक्य तो असा निर्णय घेणे जीवावर बेतू शकते.... आपल्यावर इतर ही कुटुंब सदस्य अवलंबून आहेत, याचे भान ठेवावे
👍🏻
अति आत्मविश्वासाने पुरात उड्या मारणारे अनेक असतात पण त्यामुळे काही वेळेस जीव गमवावा लागतो तात्पर्य धोका संभवतो त्याठिकाणी धाडस करू नये
नशीब. चांगले म्हणून तो वाचला
तिखट मीठ लावून बातमी चांगली मोठी करता येते
Konta pool?
Risk hai to Ishq hai .
Yamraj be like main naukari chhod dun.
बस एवढे लगेच श्री साई राम
अग पण तेच तेच रिपीट करून..बातमी दर्जाहीन केलीस तू
जे लोक वेळेला महत्व देतात ,वेळ त्यांना महत्व देते ❤
वेळ आली होती पण काळ नाही होता
हा सर्व लाईफलाईनचा खेळ आहे, लाईफलाईन संपली की जावच लागत, आणि तिच जर क्षिल्लक असेल तर अशी तांत्रिक मदत मिळते आणि मनुष्य वाचतो.
😮
Video fast forward kelela vattoy
कुनी ही नको ते धाडस करू नये कारण केव्हा काय वेळ येईल ते सांगता येत नाही
hii
,नशीब बलवत्तर म्हणून वाचला
Jivan aani maran fakat ishwaracha haatat aahe .
Video kuni बनविला?
फार लामन लावती हि ताई मोजक्या शब्दात सांगायचे सोडून ओढून ताणून सांगायची गरज होती का गाव कोणते तालुका जिल्हा कोणता कोणत्या रस्त्यावर हि घटना कधी घडली तारीख वेळ काही नाही अर्थवट यु ट्युब पत्रकार कशाला म्हणतात हे याचे उत्तम उदाहरण प्रिट मिडिया वर लोकांचा विश्वास का आहे सोशल मीडियावर का नाही हि बातमी त्याचे उदाहरण आहे माफी असावी सुधारणा करून घ्या या पुढील काळात
अपघाता पेक्षा देर भली.
असलं मेलेलं बरं
व्हिडीओ नीट दिसत पण नाही
हे मिडिया वाले बिन कामाचं काही तरी वाजवत बसतात महत्त्वाची बातमी सोडून देतात
Nasib nahi swatahachya angat la utt aahe thambu shakat hota pan ati utt dakhwat hota..
काय खोट बोलतात पुलाच्या मधी गेल्यावर पाण्याचा वाढलाच नाही उलट गाडी पास झाल्यावर जोर वाढला ....काय पण आपल सांगायच
वाचला
यम आला होता कि नाही हे कुणी पाहिलं? काळजी घ्या.
हौस भागवुन घेतलीत फक्त येवढेच.
Tyacha Sathi kal aani vel changle hoti ,,aani swatavar viswas,,jay shree Ram🙏
ज्याची वेळ आली नही,, तो जाणार नही,, ज्याला देव तारी त्याला कोण मारी!!!
पण एकच विनंती,, बातमी थोडक्यात सांगा,, एक लाईन 3 वेळा सांगण्यात काहीच अर्थ नही,,वेळ प्रत्येकाचा महत्वाचा असतो,, याची काळजी घ्या बातमी बनवताना
Arererererereerere ,
Fakt 5 secondasathi
2 minit 47 second
Kasheeeee .
Aho ascharyammm
वेळ बलवान असते
खूप आणि खूपच थरारक
Good luck.. पण जर तो आतमध्ये पाण्यात गेलाच नसता तर चालले नसते क 😅
त्रास कमी होईल असं बोला
दैव बलवत्तर नाहीतर डांगमस्ती अंगाशी आली असती
जलद निर्णय घ्यावा लागतो. जलद निर्णय मूळ तू वाचू शकतो. त्याला कर्म म्हणतात.
MASTI...G...SHIRALI ASTI. 😜
Kiti vela ekch goshta sarkhe bolnar
Jevha tyane gadi kadhli tevha pani jast navte nanter vadhle
यात आश्चर्य कसले
Unwarranted news.It is normal .Further news of 20 seconds ,repewated same again &again for 3 minutes .😂
फक्त दहा सेकंदाची बातमी आहे, तेलमिठ लावुन आमचा नेट संपवण्यात मोलाचा वाटा उचलला याबद्दल धन्यवाद.. 😇😂
कामच बोल
काळ आला होता पण वेळ नव्हती आली
कामाचं news द्या कीं ताई
उगाच thrill टाकताय viral करण्यासाठी. घंटा काहीच झालं नाही..