तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे?????

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 141

  • @user-tx3vv2ci8s
    @user-tx3vv2ci8s 11 месяцев назад +91

    भाऊ लोक पायी चालत नाही आणि घोड्यावर बसू देत नाही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका कारण शेती हा व्यवसाय कष्टमय असल्याकारणाने शेतीमध्ये कष्ट करून तुम्ही स्वतःचे पोट भरतात व जीवनाचा आनंद घेतात ज्याला व्हिडिओ पाहायच्या असतील ते पाटील व तुम्हाला चांगले म्हणतील ज्यांना आवडत नसेल त्यांनी पाहू नये उगीच कष्टकरी या माणसाला त्रास देऊ नये

    • @Ba...9090
      @Ba...9090 11 месяцев назад +1

      Chingi la walu bharla ka semensss?

  • @Ajitpawar4236
    @Ajitpawar4236 11 месяцев назад +31

    मी तुम्हाला 2018.19पाहतो . मी शेतकरी आहे ‌‌. मला शेतात कष्ट करून निसर्गाच्या सान्निध्यात राहून सुखी कसं राहायचं हे तुमच्याकडून शिकायला मिळालं 🙏

  • @geeta2761
    @geeta2761 11 месяцев назад +26

    दादा वहिनी तुम्हाला नमस्कार करते पहिल्या ने... इतके स्वच्छ विचार आहेत नातुमचे खरचं किती निष्पाप आहात दोघ... तुमची मुले... आईबाबा खरचं. एका दत्त भक्ताला शोभेल असे च वर्तन आहे तुमचे. आम्ही तुमचे सर्व विडीओ बघतो दादा. तुमचालक्षमी नारायणा चा जोडा असाच सुखी राहो. हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना... श्री गुरुदेव दत्त.

  • @sunitabahot7588
    @sunitabahot7588 11 месяцев назад +13

    लोकांचे कुठे मनावर घेताय दादा वाहिनी तुम्ही .लोकांना या प्रश्न उत्तर मध्ये हि कमी पणा काढतील तुम्ही आपली रोजची दिनकीर्या दाखवा त्यामुळं जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते. आणि हो दादा वाहिनी लोकांकडे लक्ष तुम्ही केव्हा पासून देताय .

  • @wholegamingsk8802
    @wholegamingsk8802 11 месяцев назад +11

    सिल्व्हर बटण साठी योगेश किंवा प्राजक्ता कडून फॉर्म भरून घ्या ना दादा...महत्त्वाचे नाही वाटत तुम्हाला पण आम्हाला आवडेल आमच्या दादा च्या घरात सिल्व्हर बटण पाहायला....क्षितिज तुम्हाला अरे तुरे करतो पण त्यामुळे तुम्ही मनाने एकमेकांच्या खूप जवळ आहात..

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan 11 месяцев назад +5

    धन्यवाद आपली माहिती दिल्याबद्दल...आई भवानी आपल्या कुटुंबास आरोग्यदायी जीवन लाभो...
    सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रिंबके गौरी नारायणी नमोस्तुते

  • @sunitajagdale1051
    @sunitajagdale1051 11 месяцев назад +7

    दादा तुम्ही जितके उत्तर देत राहणार..तितकी लोकं प्रश्न तयार करतच राहणार.. त्यामुळे तुम्ही तुमच्या सरळ सोप्या आयुष्यांत जे घडतं ते दाखवा.. खुप आवडतं ते आम्हाला👌👌तुमच्या व्हिडिओ बघितल्यावर खुप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते... त्यामुळे तुम्ही आहे तसेच रहा दादा... सुचिता क्षितीज वहिनी तुम्ही आई तात्या❤️❤️❤️❤️ आणि गट्टू सगळेच तुम्ही गोड आहात....

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 11 месяцев назад +5

    दादा - वहिनी, माझा 884 वा लाईक आहे ! तुमचा प्रश्नोत्तरे ब्लॉग छान ! ७१ वर्षाचे तात्या आणि ६ १ वर्षे वयाच्या आई स्वतःचे घर स्वतः सांभाळतात आणि तुम्हां मंडळींना शेती सांभाळण्यात मदत करतात ; ही गोष्ट छान जरी असली तरी सध्याच्या काळात क्षितीज आणि दिदीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आई आणि तात्या तुमच्या शेतातील घरीच कायमचे असणे गरजेचे आहे ! कारण तुमचे घरं शेतात आहे आणि तुम्ही दोघे पती - पत्नी शेतात कामे करतात आणि घरांत त्या दोन लेकरांजवळ कोणीच नसते ! हा माझा विचार सांगितला !

  • @ganeshpatil8935
    @ganeshpatil8935 11 месяцев назад +8

    भाऊ , जंगलात सिंह आपल्याच चालीने चालतो त्याच्या मागे कोल्हे , कुत्रे भुंकत असतात म्हणून सिंह त्याची चाल बदलत नाही . तो त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही .

  • @bhaskaradbhai3864
    @bhaskaradbhai3864 11 месяцев назад +9

    साधी राहणी उच्च विचारसरणी आहे तुमची खुप छान

  • @jayshreebhavar7647
    @jayshreebhavar7647 11 месяцев назад +17

    आग बाई दादाला बोलून दे

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 11 месяцев назад +8

    छानच उत्तरे दिली दादा. जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @aakankshalohote3930
    @aakankshalohote3930 11 месяцев назад +6

    दादा तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे श्री गुरुदेव दत्त

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 11 месяцев назад +13

    तनुजा तू खूप खूप मस्त स्वयंपाक करत आहेस अणि तुला शेती ची अणि दादा बरोबर तुला बरीच औषदाची पण माहिती आहे.❤❤

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 11 месяцев назад +3

    खुपचं छान दादा वहिनी साधं राहणीमान उच्च विचारसरणी आहे तुमची मला आवडतात तुमचे ब्लॉग बघायला ❤😊 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 11 месяцев назад +7

    राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏

  • @santdnyaneshwar9920
    @santdnyaneshwar9920 11 месяцев назад +7

    😄😄 दादा, वहिनी कशाला या प्रश्न उत्तराची भानगड चालू केलीत? चांगले अर्थपूर्ण प्रश्न असतील तर ठीक आहे हो पण कोण काय विचारील याचा काही नेम नाही.. प्रत्येकाच्या जीवनात एक प्रश्न आहे का? उगाच काहीतरी उलट सुलट निरर्थक प्रश्न - तुम्ही अंडरपॅन्ट कोणत्या कंपनीची वापरता?
    हा एक प्रश्नच आहे पण निरर्थक.. 😄 तुमचा उद्देश खूप चांगला आहे पण जगात कलाकार माणसांचीही कमी नाही.. 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
    🙏🏻 तुमचा सबस्क्राईबर 🙏🏻

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 11 месяцев назад +2

    दादा, वहिनी तुम्ही असेच साधे रहा,साधेच रहाणार याची खात्री आहे. आणि आम्हाला तेच आवडतं

  • @user-pc1bs9bt1h
    @user-pc1bs9bt1h 11 месяцев назад +2

    मी तुम्हाला म्हणालो होतो की, एकदा सगळं रान नांगरणी करा, त्यावर round-up मारा, एवढे तन परत दिसणार नाहीत, पण तुम्ही ऐकतच नाही, ठीक आहे तुमचा अनुभव वेगळा असेल पण कधी तरी ऐका, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा😅

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 11 месяцев назад +4

    खूप छान विचार आहेत❤❤

  • @anuradhaanu8232
    @anuradhaanu8232 11 месяцев назад +1

    आजचा हा व्हिडिओ खुप छान झाला.. 👍👍👍👌👌उत्तर योग्य पद्धतीने दिली ... 🙏🙏🙌🙌👏👏

  • @smitasalunkhe6007
    @smitasalunkhe6007 11 месяцев назад +4

    दादा अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 11 месяцев назад +3

    दादा आता तुम्ही औषधं देत नाही का कारण पेशंट चे व्हिडिओ टाकत नाही पहिल्यासारखे

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 10 месяцев назад +1

    Dada , Dattatreya Maharaj ani Navnath yanchya baddal Adhyatmik Mahiti sangta ja Please ??
    Jay Gurudev Datta 🙏

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 10 месяцев назад +3

    Shree Swami samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @satyawannandgave6001
    @satyawannandgave6001 11 месяцев назад +2

    दादा तुम्ही जसे व्हिडिओ करताना आपूलकीने बोलता तसे फोनवर का बोलत नाहीत !

  • @Dr.varsha_Handibag
    @Dr.varsha_Handibag 11 месяцев назад +1

    Ho na astat kahi adachani icchha asun pn ekatra rahata yet nhi, aai tatya chi emotions jodli geli ahet tyancha gharashi
    Tyana hoil toparayant te rahtil ghari.

  • @sunitasasane521
    @sunitasasane521 10 месяцев назад

    असे काय प्रश्न जो पर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत सर्वांनीच कामे केली पाहिजे तरच म्हतरपण सुकर जाते आणि शेतकरी लोक आहेत हे ते कष्टकरी जीवन आहे त्यांचे

  • @sangeetadhawale6956
    @sangeetadhawale6956 10 месяцев назад +1

    साधी राहणी उच्च विचार,हे लोकांना पटत नाही

  • @pratikshachoudhari5784
    @pratikshachoudhari5784 7 месяцев назад +1

    दादा बोलतात मग त्यांना बोलू द्या

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 11 месяцев назад +1

    जय दत्त गुरुदेव दत्त धन्यवाद

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 11 месяцев назад +3

    Very nice video Dada vaini. Don't worry about what people are saying. I like your family.

  • @nathyoutuber
    @nathyoutuber 11 месяцев назад +7

    पैसे किती मिळतात

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 11 месяцев назад +2

    U टय़ूब cha pagar kiti milato.

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 11 месяцев назад +1

    Dada vahini tumchi family khoop chhan aahe aai tatya pn chhan aahet mi tumche video baghat aste

  • @sanjaychavan9636
    @sanjaychavan9636 11 месяцев назад +5

    दादा तुम्हाला युटुब कडुन पगार मिळत नाही का

  • @vaishalibhoite1367
    @vaishalibhoite1367 11 месяцев назад +2

    Dada lokankde laksh devu nka

  • @simtanavale1343
    @simtanavale1343 11 месяцев назад +1

    Hi दादा वहिनी एक प्रश्न आहे तुम्ही एडीटीग कशी करता व्हिडिओ ची आणि कूकीग व्हिडिओ ची please उत्तर द्या 😊😊

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 11 месяцев назад

    राम राम भाऊ जय गुरुदेव दत्त जय श्रीराम खूप छान माहिती 🙏🏻👍👌💐🌹

  • @sunildodal8746
    @sunildodal8746 11 месяцев назад +3

    दादा वहिनी तुम्हाला माझा नमस्कार या कधी तरी आमच्या गावाकडे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात आमचं गाव आहे दादा वहिनी या सगळ्या ना घेऊन दादा हिंगोली जिल्ह्यात डिग्रस कहाळे गावं आहे दादा वहिनी आमचं या कधी तरी दादा

  • @Jyotigurung56
    @Jyotigurung56 10 месяцев назад +1

    वा वा किती नंब्र पणे उत्तर दिल

  • @RahulPatil-zd2tq
    @RahulPatil-zd2tq 5 месяцев назад

    prem ahe servver he mla avdal khup chan dada

  • @abhirajsword0809
    @abhirajsword0809 11 месяцев назад +12

    पेमेंट किती मिळते youtube मधून

    • @jerry7698
      @jerry7698 11 месяцев назад +4

      Perfect prashna. Ya prashnache matra kadhihi uttar milnaar nahi. :-)

    • @murkutemadhav8021
      @murkutemadhav8021 11 месяцев назад +1

      Barbara

  • @dushyantvemulkar424
    @dushyantvemulkar424 11 месяцев назад +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 11 месяцев назад

    खूप छान दादा विडीओ, दादा परत गाणगापूर ला जाणार असाल तर आम्हाला कळलं का? आणि दादा माझी श्रद्धा आहे दत्त गुरू न वर. पण दादा आम्हचा इकडून गाणगापूर ला जाण लांब आहे आणि लांब ऐकटी जाण सुरक्षित नसतं तर दादा वाहिनी आणि तुम्ही काधी जाता ? ते नक्की विडीओ त सांगा 🙏🙏

  • @user-of6xk3je8v
    @user-of6xk3je8v 7 месяцев назад

    Mansane dole ughde thewun bhakti karawi😊

  • @seemadhamal3223
    @seemadhamal3223 11 месяцев назад +1

    Aaple vatnare Dada aani Vahini❤️

  • @bhartigore7143
    @bhartigore7143 11 месяцев назад +2

    छान उत्तर दीली जशास तसे

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 11 месяцев назад +1

    Shri swami samarth.

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 10 месяцев назад

    Tumacha mulaga kasa aahe ? God Bless All of you

  • @pranjalimmarihalkar8255
    @pranjalimmarihalkar8255 10 месяцев назад

    दादा तुम्ही संदीप भागत या channel वरती वीडियो का नाही टाकत आहात ?

  • @jaymalakale9358
    @jaymalakale9358 11 месяцев назад +2

    Dada mi tumache video nehami aavadine baghate

  • @user-kd5wj6uo8f
    @user-kd5wj6uo8f 10 месяцев назад

    ,दादा दत्तमहा दादा दत्त महाराजाची प्ररिक्रमाना कशी आहे ते सांगा ?

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 10 месяцев назад

    Khup chan dada tumche vichaar 1 no aahet

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 11 месяцев назад +3

    Lok apale thevtat zakun ani dusaryache pahatat vakun kalji karu naka

  • @Anna_1355
    @Anna_1355 11 месяцев назад +3

    प्ले बटणाचे काम योगेश ला सांगा

  • @btsangels4108
    @btsangels4108 10 месяцев назад

    Mazha pn ek question aahe ... tymcha manya palun gela mg nantr tumhi dusra manjar ka ny aanla ??🐈🐈🐈🐈🐈🐈 please answer 🙏

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 11 месяцев назад +2

    Ani maza ek prashna ahe tatya shegdi ka chalwtat. Light bill chorta ka

  • @anitakarwalkar7732
    @anitakarwalkar7732 11 месяцев назад +3

    दादा लोकांकडे लक्ष देऊ नका

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 7 месяцев назад

    नक्की विचारा योगेश दादा ला आणी मागवा सिल्वर बटण आमच्या साठी

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 11 месяцев назад

    😊 दादा - वहिनी, मिट अप केव्हा आणि कोठे ठेवत आहात🙏😊

  • @वसूदे
    @वसूदे 11 месяцев назад +1

    चांगली गोष्ट आहे ते काम करतात ते

  • @maharashtrachashetkari3963
    @maharashtrachashetkari3963 11 месяцев назад +4

    युट्युब पेमेंट कीती येते

  • @santoshpawar357
    @santoshpawar357 11 месяцев назад +4

    Te swtala kup over smart ahe as samjte

  • @abhishekkoli5874
    @abhishekkoli5874 10 месяцев назад

    दादा तुम्ही सगळे चांगले आहात असेच रहा

  • @sumitramandle975
    @sumitramandle975 11 месяцев назад

    Sagalya prshnach uttar khup chan dilat dada..

  • @rameshwarshinde8190
    @rameshwarshinde8190 11 месяцев назад +47

    Tanuja tu lay over smart banat jau nakos tu asa samajtys tulach jasta kalty me nhami video bagat asty dadana sarkhach gapa karun swatacha bolna puda karat asty

    • @murkutemadhav8021
      @murkutemadhav8021 11 месяцев назад +5

      Rights

    • @krantiovhal9135
      @krantiovhal9135 11 месяцев назад +5

      Barobr aahe

    • @swapnilpatil5103
      @swapnilpatil5103 11 месяцев назад +5

      100000%

    • @murkutemadhav8021
      @murkutemadhav8021 11 месяцев назад +4

      👍👍

    • @Rupali4454
      @Rupali4454 10 месяцев назад +9

      Ti swataha la khupach hushar samajty oversmart banty koni pan bolat asla ki sarkhe mady mady bolty tila vattay malach sarva mahit hai ata dada cha ghar cha dada paksha hela mahit asal ka ugach mady mady bolicha jvatyva samor chala gapa karun swataha bolat rahaty ata asa mnla k ajunach hushar pana karal paha ti haich tashe

  • @sunilnimbarkar6368
    @sunilnimbarkar6368 11 месяцев назад +1

    Aai Ani tatya hi mandli juni ahe setat kam hi avad ahe amche bhag bibat pravan ariya asun amche vadil aai gav te set chalu aste sem tumche sarkhe

  • @bharatigaikwad8104
    @bharatigaikwad8104 11 месяцев назад +1

    Aamhala donhi channel che u tube button tumhala bhetle ki khup aanand hoil, te tumche kashta che fal aahe bhau

  • @seemabhosle152
    @seemabhosle152 11 месяцев назад

    Modnimb majh gav ahe dada,,,kuthe rahte atya tumchi

  • @gajananmandalkar7550
    @gajananmandalkar7550 11 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @siddhiqua
    @siddhiqua 10 месяцев назад

    Tumhi kuthe rahta amhala bhetayla yayche ahe khup iccha ahe tumchya ghri yayachi plz reply from sangola

  • @surekhagirhe2885
    @surekhagirhe2885 11 месяцев назад +1

    दादा खरच खूप छान उत्तर दिले एकदम प्रामाणिकपणे खुप छान व्हिडिओ

  • @mastermindmew3061
    @mastermindmew3061 11 месяцев назад

    Dada batta maharajanchi ubha trishul hatat asaleli murti gharat chalte ka. Karn mazyakde aahe pn lok boltat asu naye please sanga mi aapali juni subscriber aahe margdarshn karave

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 11 месяцев назад +1

    आई-वडिलांना सांभाळायला पाहेजे तुम्ही

    • @urmilamangaonkar8015
      @urmilamangaonkar8015 11 месяцев назад

      तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या आयुष्यात तुम्ही नका बोलू. जो तो आपल्या मना सारखे जगू शकतो आईवडिलांचा संसार असतो तो मुलगा नाही मोडू शकत. खूप मुले आई वडीलांपासून लांब राहतात.

  • @manjushawabale6280
    @manjushawabale6280 7 месяцев назад

    Sir khuch sunder video aahe

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 10 месяцев назад

    छान उत्तरे दिलीत दादा 👌👌👌👍🏻

  • @sarikagore8954
    @sarikagore8954 10 месяцев назад +1

    छान वाटत पण अरे तुरे म्हणतात.

  • @santoshdixit214
    @santoshdixit214 11 месяцев назад

    दादा तुम्ही औषधे तयार करायचे बंद केलें आहे का

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 11 месяцев назад +1

    Khup chaan uttar dilit dada sarva prasnanchi mala tumchi family Khup avadtey

  • @manishadorge4629
    @manishadorge4629 11 месяцев назад +1

    खूप छान ❤

  • @rahultilekar259
    @rahultilekar259 11 месяцев назад

    दादा तुम्ही सांधे वाताचे औशुद्ध सांगा

  • @kavitajadhav7945
    @kavitajadhav7945 11 месяцев назад

    दादा गीरनारच्चा वार्ता युट्युबवर बघता की नाहि

  • @vikrantinamke4810
    @vikrantinamke4810 11 месяцев назад +1

    Mast Sandeep

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 10 месяцев назад

    Dada mla lahan bal aahe tyamul vel bhetat nahi vlog bghayla

  • @Ganeshraut5263
    @Ganeshraut5263 11 месяцев назад +1

    राम राम संदीप भाऊ

  • @dattatrayvasekar7404
    @dattatrayvasekar7404 11 месяцев назад +1

    👍

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 8 месяцев назад

    खूप खूप छान उत्तर दिलीस दादा

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 11 месяцев назад +1

    दादा माझापण पण एक प्रश्न आहे विचारू का..तूम्ही कोकणात कधी येणार

  • @sambhajihapse3549
    @sambhajihapse3549 11 месяцев назад +2

    दादा घराला कंपाऊंड चाळीच करा

  • @akshaypatil-jo5tg
    @akshaypatil-jo5tg 11 месяцев назад

    Amhala kavita hoti ti

  • @user-yh6rq8fl6j
    @user-yh6rq8fl6j 11 месяцев назад

    दादा आम्ही पंढरपूर ला कुर्डुवाडी वरून जात असतो आपल्याला भेटता येईल का

  • @Rupali4454
    @Rupali4454 10 месяцев назад +1

    Aai tatya pantr etkya lambun yatatna tyncha javal gade hai tr tumcha javal pantr motorcycle hai ugach khitari khup lamb padty manun jatnahi ty dogha ya vayat yau shaktat un ya bai la lamb padty kahi pan bolaicha jsa lokana samjat nahi gharo ghari maticha chuli ugach nahi mnla

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 11 месяцев назад +1

    दादा आमच्यासाठी प्ले बटण द्या ❤❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 11 месяцев назад

    🙏dada-vahini.. Amhala tr fakt vedeio baghayala avadtat tumche aai tatya sobatache 😊👍👍

  • @ashwinimanoli349
    @ashwinimanoli349 11 месяцев назад

    दादा वहिनी लोक

  • @sagarbhil4965
    @sagarbhil4965 11 месяцев назад

    खूप छान उत्तर दादा...

  • @vihanmapari4712
    @vihanmapari4712 11 месяцев назад

    👌👌

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 11 месяцев назад

    Very Nice

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 11 месяцев назад

    👌👌👌👌👌