रामकथा तर वेळोवेळी ऐकली आहे, परंतु आपल्या सुमधुर वाणीतून शास्त्रीय संगीत व अप्रतिम गायनाची जोड असलेली रामकथा काही वेगळीच.🌹🙏🏼२१ सप्टेंबर पासून अयोध्येत होणाऱ्या रामकथेच्या प्रतिक्षेत आहोत.❤
श्रीरामांचे सद्गुणांचा जन्म आपल्या व्रुत्तीत व्हावा हाच रामजन्म साजरा करणे ही संकल्पना आफळे बुवांनी मांडली आहे ती खरोखरच आचरणात आणण्याचा प्रयत्न करु या.तरच ह्या कीर्तनाचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.🙏
अतिशय सुंदर आपल्या वडिलाचे कीर्तन जळगाव असताना प्रत्यक्ष ऐकले आहे आम्ही शाळेत असून लहान असताना सुध्दा कुठेही कीर्तन असले की आम्ही जायचो अगदी तशीच पद्धत आहे आपली सुध्दा कीर्तन संपूच नये अस वाटत चित्रा पाठक
खरंच, 'वाल्मिकी' रामायण मुळातून ऐकायला मिळतंय हे भाग्य आहे, या सगळ्या रामायणातून कितीतरी उत्तम संस्कार होतात ! हे सर्वांनी ऐकायलाच हवे. बुवा आपले आणि संबंधित सर्वांचेही मनःपूर्वक आभार 🙏
नमस्कार🙏🏻 आफळे गुरू. खुप छान संकल्पना आहे तुमची. हे सर्व भाग यु ट्यूबवर टाकावे हि विनंती जेणेकरून हे सर्व भाग सुट्ट्यांमध्ये मला नातवंडांना दाखवता येतील
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
1:04:43 1:04:43 खूप ' छान
रामकथा तर वेळोवेळी ऐकली आहे, परंतु आपल्या सुमधुर वाणीतून शास्त्रीय संगीत व अप्रतिम गायनाची जोड असलेली रामकथा काही वेगळीच.🌹🙏🏼२१ सप्टेंबर पासून अयोध्येत होणाऱ्या रामकथेच्या प्रतिक्षेत आहोत.❤
रामायणातल्या गोष्टी! रसाळ वाणी , प्रत्येक कीर्तन आनंद देऊन जाते.
Uttam prakalp Shri. Charudattbuwa Aphale.yanchi vishymandani apratim
बुवा,शंभर वेळा मनाचा व मानाचा मुजरा,खुप सुंदर सांगीतिक सांगितलं आहे,रामराया
Jai jai shree vitthal rakhumai 🙏🙏💐💐🚩
खरेच खूप सुंदर. मला सतत हे ऐकावे वाटते आणि मी ऐकतो. अफळे बुवांना साष्टांग दंडवत. बुआ म्हणजे ज्ञानाचा सागर
🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
🙏🌹रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम 🌹🙏
श्रीरामांचे सद्गुणांचा जन्म आपल्या व्रुत्तीत व्हावा हाच रामजन्म साजरा करणे ही संकल्पना आफळे बुवांनी मांडली आहे ती खरोखरच आचरणात आणण्याचा प्रयत्न करु या.तरच ह्या कीर्तनाचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.🙏
आपल हे उत्तम कार्य अधिकाधिक उत्तम व्हावं यासाठीचा आपला व्यासंग आणि तळमळ बघून बुवा आपल्याला सादर प्रणाम 🙏🙏आपले आभार मानण्यासाठी शब्द अपुरे🙏🙏
नमस्कार बुआ वा खुपच सुंदर, गोड,बोध प्रद कीर्तन संवादीनी तबला, मृदंग ची सुंदर साथ संचालन खुपचं छान वा मनापासुन अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर
Kubh sunder Kirtan sangtat.dhanyawad.
खूप छान आहे किर्तन मी यांच्या वडिलांचे किर्तन ऐकलं खुप छान किर्तन करायचे आता यांच खुप श्रवणीय आहे
Jay Jay Raghuvir Samarth 🙏 🙏🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🪷
नमस्कार बुवा 🙏श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
खुप छान जय श्रीराम ,🎉👃👃🙌
खरं रामायण ऐकायला मिळत आहे, आपल्याला खूप खूप धन्यवाद
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
Apratim vivechan
Ajachya Pratyek sandarbhat ramayan kiti margdarshak ahe yache uttam vivechan
Atishay tallin karanare gayan
Vah vah🙏🙏
खुप छान कीर्तन....
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👌👏🙏 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार.
💠🦚🔷॥┅💜┅॥ 🌞🔹 ॥ प्रभू श्री रामचंद्र की जय ॥ 🔹🌞॥┅💜┅॥🔷 🦚💠🔷🔷
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर विचार
तरुण पीढीने आवर्जुन एकावेच आसे मार्गदर्शन 🙏🙏प पु आफळे बुवांना साष्टांग नमन 🙏
Shri Ram jay Ram jay jay Ram
Sundrkirtan
अप्रतिम!
अतिशय सुंदर
खूपच सुंदर आजपर्यंत कधीही न ऐकलेली सत्य कथा आज ऐकायला मिळाली.
धन्यवाद माऊली.🙏🙏
रघुपती राघव राजाराम,
पतीत पावन सिताराम.
🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज, खुप खुप छान कीर्तन 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार बुआ सुंदर खुप छान तबला संवादीनी आणि आख्यान हीअति उत्तम सुर संवाद फारच सुंदर
खुपसुंदर
खूप सुंदर सांगण्याची धाटोती 🙏🌹
श्री राम जय राम राम जय जय राम 🙏🌹
अती सुंदर
अदभुत आफळे बुवा... तुम्हाला खरचं दैवि शक्ती लभालिय..🙏🙏
नेहमी प्रमाणेच अप्रतीम कीर्तन 🚩🚩🙏🙏
खुप छान परत परत ऐकावं असे हे किर्तन आहे पुढील भाग ऐकण्या साठी उत्सुकता लागली
सर्वांचे खुप खुप आभार
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
यातून परत रामराज्य येओ ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली विंग कराड
maharaj tumche kam no 1....Study dekhil jabardast
Majha dandwat pranaam buva
फार सुंदर कीर्तन रामकथा 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
बुवांना नमस्कार।खूप छान राम कथा चालू आहे
|| श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🏻🕉️🚩
sundar akhyan aahe
श्रीराम समर्थ रामाचे गुणगान अतिशय सुंदर, जय जय रघुवीर समर्थ
अतिशय सुंदर आपल्या वडिलाचे कीर्तन जळगाव असताना प्रत्यक्ष ऐकले आहे आम्ही शाळेत असून लहान असताना सुध्दा कुठेही कीर्तन असले की आम्ही जायचो अगदी तशीच पद्धत आहे आपली सुध्दा कीर्तन संपूच नये अस वाटत
चित्रा पाठक
@@madhukarpathak3061 श्री राम जय राम जय जय राम
!! जय श्री राम !!
🙏 राम कृष्ण हरी🙏
खुप छान सुंदर लाभदायक, जयश्रीराम
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
कीर्तन विश्व ला लाख लाख शुभेच्छा 🌷🌷🌷
जय श्रीराम 🙏📿 आजच्या कीर्तनातुन अतिशय महत्वपूर्ण संदेश मिळाला आहे. त्यासाठी नामजप आणखी व्हावा ही श्रीचरणी प्रार्थना🙏📿श्रीराम
अजरामर सेवा. गीत रामायणा सारखी वैद्य गोरेगाव
🙏श्रीराम जय राम जय जय राम. 🙏
नेहमीप्रमाणेच अप्रतिम किर्तन!
श्रीराम जयराम जयजयराम
अतिशय सुंदर निरुपण केले आहे.
अप्रतिम.....अप्रतिम....व्यक्त करायला शब्दच नाहीत हो.....संपूच नये असेच वाटते.... आपणास माझा शिर साष्टांग नमस्कार.....
श्री राम जय राम जय जय राम. गुरुजींचे किरतन खुप खुप छान..नमस्कार.
बुवांना नमस्कार जय
श्री राम
अप्रतिम
जय श्रीराम 🙏🏻🚩
Nehmi pramane aprateem🙏🙏🙏🌷🤗❤
जय श्री राम
जय श्री राम🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
जय श्रीराम।।
आज सद्गुणांची ओळख मुलांना होणे गरजेचे आहे.हा उद्देश यातून साध्य होत आहे.
Khuap sundar sakal kuap chan vatte
Apratim kirtan zale, kan trupta zale.Navin kirtanachi praatiksha ahe. Jai shri 🙏🙏💐
जय जय रामकृष्ण हरी
खरंच, 'वाल्मिकी' रामायण मुळातून ऐकायला मिळतंय हे भाग्य आहे, या सगळ्या रामायणातून कितीतरी उत्तम संस्कार होतात ! हे सर्वांनी ऐकायलाच हवे. बुवा आपले आणि संबंधित सर्वांचेही मनःपूर्वक आभार 🙏
श्रीरामचंद्र महाराज की जय 🙏🙏🙏🕉️
बुवा नमस्कार नेहमी सारखे बोधप्रद वरसाळ किर्तन खूप छान उपक्रम धन्यवाद
कीर्तनांबरोबरच संपूर्ण हरिपाठचा व्हिडिओ पण चैनल वर पाठवा.
अत्यंत उत्कृष्ट प्रकल्प!
वारंवार ऐकावीत अशी कीर्तने आहेत. 🙏🙏
व
खूप छान उपक्रम,
🙏
बहुत छळियले नाथा
महाराज नमस्कार . किर्तन खुप छान झाले.कधी संपले ते देखील कळत नाही.धन्यवाद
मनापासून नमस्कार आणि धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Jai jai shree raghuveer samarth
❤
खूपच छान. आज गोष्टी आणि सत्य काय घडलं असेल यातला फरक छान सांगीतला. जय श्री राम 🙏
अतिशय छान 🙏
Shrram Jqyram jay jay Ram🙏🙏
very good explaination about Ahilya 🙏
Jay Shri Ram.
अप्रतिम
Namaskar buva aaple kirtan khup goad bodhaprad aani arthapurn samajavnyachi shaili surekha v sahaj hrudaysparshi
Khup khup sunder
छान
Very Very nice 👌 👍 👏
खूप छान.
😇
खुप खुप छान . खरच संपू नये असे वाटते.
वेगळ्या प्रकारे रामकथा सांगितली आहे.त्या मध्ये समयोचित नाट्यगीतांचा उपयोग केला आहे, हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे.
Khup sunder
Mazya sadgurunche vicharach mandlat tya baddal khup khup samadhan zale.doodh ghya doodh ase sangun ratib ghalava lagto,vait goshtinsathi lok apoaap jatat.aso.🙏🙏🙏😊🌷
excellent learning to all through all kirtans of Aaphale buvaji...Tx a lot all of you .
नमस्कार🙏🏻 आफळे गुरू. खुप छान संकल्पना आहे तुमची. हे सर्व भाग यु ट्यूबवर टाकावे हि विनंती जेणेकरून हे सर्व भाग सुट्ट्यांमध्ये मला नातवंडांना दाखवता येतील
नमस्कार महाराज .
🙏🙏🙏
Very nice