@@gauravshelke6124same uttar Maharashtra baaher dile tar todun taakatil tumala.bagha jara south,north side la jawun kiwwa kuthe hi Maharashtra baher jawun na te tumala welcome karatil na barobarichi sandhi detil na bolibhashe vyatirikt dusari bhasha bolatil.aapanch naakapeksha moti jad karun basalo aahe.engraj guests manun aale aani aapale ch maalik banale same maharshtra madhe par-prantiy yewun boss banat aahet.ek diwas mumbaikar beghar, bhikari hotil tewa dole ughadatil.berojgaar tar aahet ch already
मानसिक त्रास खुप होतो जस काही आपण कुणाचा खून केला.त्यामुळे असे विचार येतात.दुसऱ्यांना सोप वाटतं पण खुप ट्रेस असतो कामावर.प्रॉपर रेस्ट भेटत नाही.सुट्टी पण देत नाही.कितीदा कुणाला मारुन सुट्टी घेणार. पैसापण काय कामाचा.प्रशासन जागा भरत नाही.
आत्महत्या करणं हे बरोबर नाही युनियन मार्फत लढाई द्यायची होती त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या प्रकरणावरून सर्व मोटर म्यानी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरू शकत होते पण तो बिचारा गेला ना त्याने हे चुकीचं केलं ठीक आहे झालं ते वाईट झालं असं व्हायला नाही पाहिजे होतं त्यांच्या आत्म्यास शांती लागू हीच इच्छा
मुंबईकर आधीच त्रस्त आहेत रेल्वे मुळे सरकारने काही तरी तोडगा कडावा.जनतेची सेवा करण्यासाठी रेल्वे आहे.रेल्वे ने बंद दरवाजे वाले ट्रेन चालू करावी. जेणे करून लोकांचा त्रास वाचेल.
अतिरिक्त कामाचा ताण सतत येत असेल तर मनुष्य काय यंत्रावर सुध्दा वाईट परिणाम होतो. परीणामी चूक होते. याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. जास्त कठोर कारवाई करू नये.
या मध्ये सेंट्रल रेल्वे जबाबदार आहे, रेल्वे मध्ये जागा आहेत तरी भरती करत नाही त्यामळे workers ना overtime करावा लागत आहे हे फक्त गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये आणि private कंपनी मध्ये सुद्धा होत आहे.
एकीकडे बेरोजगारी एवढी असताना आणि दुसरीकडे लोकांना अतिरकत काम जबरदस्ती ने दिल्या जात आहे मग सरकार नोकर भरती का करत नाही आणि बजेट चा इश्श्यू असेल तर आमदार खासदार आणि त्यांचा खर्च कसा जमतो सरकार जनेतची पिळवनुक करत आहे
मोटरमन वर खुपच दबाव आणला जातो. त्यांना व्यवस्थित विश्रांती मिळत नाही. ह्यामुळे त्यांच्याकडून चुक होते. याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. वेळेवर मोटरमनच्या जागा भराव्यात. अतिरिक्त काम मोटरमनला करावे लावू नये. मागे मोटरमनला चालू गाडीतच हार्ट ॲटॅक आला होता.
केंद्र सरकारला जाग यायला पाहिजे आता तरी खोटे आश्वासन देतात निष्पाप माणसांच्या जीव घेतात सरकारी कर्मचाऱ्यांचे तान कमी करण्यासाठी सरकारी भरती व्हायला पाहिजे
Motor man's job is a very responsible job and the person needs to work in a stress free environment and should not be over worked. Hope the Railways take appropriate remedies.
त्यांची जबाबदारीची कामे आहेत. त्यांची मानसिक जबाबदारी बघायला पाहिजे. दबाव आणायला नको. सेंट्रल रेल्वे किंवा वेस्टर्न रेल्वे म्हणजे माणूसच होय. काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे
Actually ulte ahe. Marathi melyavar jast gondhal kartat. North che actually kami paisyat jast vel kaam karayla tayar astat. Marathi tevfhe nahi Kam karat.
अतिरिक्त काम आणि त्यांना पगार फॅसिलिटी असतात त्यापेक्षा भरती प्रक्रिया केंव्हाही चांगली झाले हे वाईट पण जनता सुद्धा त्रासली हे ही विसरु नये.आणि ही मागणी योग्य भरती प्रक्रिया सुरू करावी
रेल्वे हि परिव्हेट केले पाहिजे कित्ती पगार आहे यांना काम काय आहे यांना सगळे मेहनती चे काम कॉन्टॅक्ट वाले करतात पर्मनंट लोक सुट्टी टाकून भारत यात्रा करायला निघतात खूप सुट्या भरपूर पगार काम काहीच नाही रेल्वे चे परिव्हेट करण लवकर झाले पाहिजे तरच रेल्वे फायद्यात राहील नाही तर येणाऱ्या 10 वर्षात रेल्वे ला जपान कडून कर्ज घ्यायला लागलार हे नक्की डिपार्टमेंट ला आत्ताच जग आली पाहिजे
मोटरमन जोखमीची ड्युटी करतात त्यामुळे त्यांना अतिरिक्त काम करावयास लावणे हे कुणाच्याच हिताचे नाही आवश्यक ती मोटरमन भरतीबाबत भविष्यात निर्णय घेणे योग्य ठरेल
Railway मधे सरकार जागा भर्न्याच्या मूड मधे नाही आहे, रेल्वे मधे मोटरमन च्या 17000 जागा खाली असताना सरकार ने फक्त 6000 जागेची भरती काढली आहे, रेल्वे यूनियन ने पत्र लिहून सुद्धा जागा वाढ नाही आताच motorman 15 तास ड्यूटी करत आहे अजून किती करणार....
लोकल वरचा प्रवासी संख्येचा ताण आणि up bihar वरून येणारे लोंढे वाढत जात आहेत, मुंबई रेल्वे च्या कर्मचाऱ्यावर वाढत जाणारे कामाचे स्वरूप, जसी लोकसंख्या वाढते तसे काम वाढते, त्यात परत मुंबई मद्ये cst कडे जाणारे प्रवासी, विशेष म्हणजे खरच cst कडे एवढे ऑफिसेस ठेवण गरजेचं आहेका त्यात परत सरकारी कार्यालये, मंत्रालय etc हे खरचे त्या ठिकाणी हवे का? आज जर एखादा मानुस अमरावती वरून मंत्रालय मद्ये यायचं म्हणले तर त्याचे पैसे आणि वेळ किती वाया जातो खाजगी कंपन्या झालं तर चांगल कमीत कमी सरकारी कार्यालय हलवा मुंबई मधून आणि गर्दी कमी करा कुर्ला घाटकोपर दादर ठाणे गर्दी चा पूर असतो अरे काहीतरी नागरिकांच्या स्वास्था चा विचार करा
रेल्वे सिग्नल पास केला म्हणून कारवाई केली त्याचा आणि ओव्हर टाईम करण्याचा संबंध काय ?? यांच्या निष्काळजीपणा मुळे अपघात झाल्यास शेकडो लोकांचे प्राण जातील! त्याची जबाबदारी कोणाची??
Tula kaay mahiti aahe....bhau ek diwas ye aani mumbai madhe kaam karun bagh...eka diwasaat mhanshil mi nhi karat...mumbait kaam karn aani ankhi thikani kaam karn jaminvaasmanacha farak aahe....
मोटरमन पण मानवच आहे त्यांचा पण विचार व्हायलाच हवा.त्यांना पण परिवार आहेच की. पण नवीन भरती करायला काय हरकत आहे. इकडे आमदार खासदार यांना भरपुर पगार व पेन्शन पण सामान्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला तर कोणाच्या पोटात कशाला दुखयला लागत कोणास ठावुक?
राज्यातील नव्हे तर देशातील प्रत्येक विभागातील कर्मचारी अतिरिक्त काम करत आहे त्यामुळे शारीरिक भौतिक व कौटुबिक स्वास्थ हरवले आहे कामाचा ताण व अतिरिक्त काम यातून चुक घडणारच मग शिक्षा ही आली यामुळे अशा घटना घडतात . यावर उपाय व्हावा
आताचा रेल्वे मंत्रालयाने रेल्वेचा बट्ट्या बोळ केला आहे 16-16 घंटे कर्मचाऱ्यांना काम करावा लागत असून 5 वर्ष यांनी भरतीच काढली नव्हती,आता इलेक्शनचा आधी भरती येणार असतानी आता कुठं रेल्वे कॅलेंडर जाहीर केलं,तरुण देशोधडीला लावून शांत बसणार आहे हे
अशा जाॅब साठी माणुस आधीपासुनच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त पाहीजे.ज्यांना असे जाॅब झेपत नसतील त्यांनी कृपया अशे जाॅब करुच नये,त्याजागी एखादा बेरोजगार तरुण लागेल जाॅब ला जो त्याठिकाणी मानसिक आणी शारिरीकदृष्ट्या फिट असेल.
@@gauravshelke6124 छपरीं साठी ज्ञान पेलनं असत आणी सुशिक्षातांसाठी ज्ञान देन असत.तु छपरी कॅटगिरी मधला आहेस त्यामुळे तुझ्याशी बोलन्यात मला वेळ वाया घालवायचा नाही.
When the first locals were imported from Germany, there were A. C. In the motorman and guard cabin. They were removed by the railways arguing that the post of motorman and guard are not eligible for A. C. This was told to me by my classmate who worked as a guard on the good and later in the. Mumbai locals. Such an attitude by the railways is the. Main cause of accidents and mishaps. The railway officials want all the facilities but deny the same to their staff that need it most. The railways need to know that charity begins at home.
They have Done this in Maharashtra State Transport Buses too. ST AC buses are equipped with Airconditioner only for the passengers, While the drivers Cabin is Deliberately kept without AC 😢 .
कामाचा ताण वाढला की चूका होतात 100% खरे आहे system ला चुका दिसतात पण कामाचा ताण माणसावर निर्माण झाला ते दिसत नाही , कामाचा वाढलेला ताण चका करतात त्या बरोबर राजकारण ऑफिस चे कारण असते.... आत्म्याला शांती लाभो एक प्रामाणिक कष्ट करणारा माणसाला आपण मुकलो.
ताण कोणावर नाहीये? आज सगळ्यांवर कोणता ना कोणत्या प्रकारचा ताण आहे. तरी बरं मोटरमन हे सरकारी नोकरीत येतात. बऱ्याच सवलती आहेत. चांगले पगार आहेत. खाजगी नोकरीत असाल तर काय कराल मग? जिथे तुम्हाला मिळत असलेल्या पगारापेक्षाही कमी पगार आणि कमी सुट्टया असतात.
प्रत्येकच विभागात कर्मचारी कमी करा, शारीरिक मानसिक क्षमतेपेक्षा जास्त काम करण्यामुळे अपघात होताहेत, लोको पायलट गाडी सोडून जातो, अनं विश्वगू पुंगी वाजवतो
रेल्वे मोठाया प्रमाणत करा नेहमी लोकल ट्रेन लेट असतात 2 मिनिट किंवा 5 मिनिट तरी लेट असली तरी स्टेशन वर खूप गर्दी असते अशा वेळी काही ac लोकल चालवतात मग अजून गर्दी होते हेचा प्रॉब्लेम सर्वांनाच होता अशा वेळी जास्त प्रॉब्लेम लेडीज होतो किंवा लहान मुलं ही असतात त्याना ही अशा वेळी सरकानी काही उपाय योजना काढावे कमीत कमी अशा वेळी ac लोकल मध्ये फस्ट क्लास मध्ये प्रवास कराला मुभा देयावी जेनी करून गर्दी कशी कमी होईल हेचि सोय सरकारनी करावी नाहीतर जास्त लोकल फेरी चालू करा
Single जर चूक झाली तर शिक्षा झाली पाहिजे नसता मोठी दुर्घटना होवू शकेटे सो चूक ही चूक आहे आपण किती लोकांचे जीव घेवून जात आहोत याचं भान ठेवून काम करावे.नक्कीच काम जास्त आहे कामचे तास जास्त आहेत पण चुकीला समर्थन देत येणार नाही
ऑफिस मध्ये खुर्चीवर बसून सहा आठ तास काम करतात प्रत्येक कामासाठी लाच घेतात त्यांना पाच दिवसाचा आठवडा आणि मोटार मन सारखे हजारो लोकांना घेऊन कायम टेन्शन ने काम करतात त्यांना अतिरिक्त कामाचा बोजा का ? त्यांचे कामाचे तास कमी करा जादा भरती करा तर बरे होईल
आत्महत्या करून हा प्रश्न मिटणार नाही.यासाठी मोटर मन भरती कराच पण जे युनियनच्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात त्याला भिक घालू नका.ज्या रास्त मागण्या असतील तर त्या लगेच सोडवा
जनतेला आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे पण आता मात्र असे झाले आहे की कमी कामगारात जास्त प्रमाणात सेवा देणे हे सरकारचे धोरण अथवा अट्टाहास झाला आहे त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण हा सर्व प्रकारच्या सेवेवर पडत आहे पण सरकारला याचे गांभीर्य नाही.
चूक झाली म्हणून कठोर कारवाई करतात.. पण लिखो प्रवासी त्या train 🚆 मध्ये प्रवास करत असतात... मोटर माॅन वर तशी जबाबदारी असते... पण काही नुकसान झाले नाही... कही अपघात पण झाले नाही... मग कशाला इतकी कठोर कारवाई करत आहे... बिचारा मोटर माॅन ने स्वतः चे प्राण गमावले... खूप धक्कादायक प्रकार आहे.. एकाच वर इतका कामाचा ताण.. Raily खूप profits मध्ये आहे... New Motor Man चि recruitment असायला पाहिजेत... माणूस किती overtime करणार... शेवटी ते पण आपल्या सारखेच Stressful duty of Motor Man
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन अरे आधी शुध्द मराठीत बोलायला शिका रे ण कुठे वापरतात आणि न कुठे वापरतात ह्याचा अभ्यास करा पलत बरोबर ऊलटा कसा काय वापरता रे? मराठी भाषिकच आहात ना? मराठी व्याकरणाचा कधीतरी अभ्यास केला होतात का रे?
मोटरमनची भरती न झाल्यामुळे कामाचा ताण वाढतो तेव्हा चूका होतात.याला जबाबदार सरकार आहे.
भरती करायची सोडून प्रायव्हेट लिमिटेड करत आहेत.
*मृत्यू झाला वाईट झालंं..आता तरी उर्वरीत भरती करा..आणि भूमीपुत्रांना संधी द्या..नाहीतर कामाच्या तणावात अजून जीव जातील..!!*
सायकल चालवली म्हणजे लोकल मोटरमन झाला एवढं सोपं आहे का त्या करीता कुणी यावं मोटरमन व्हाव
उत्तर प्रदेश आणि बिहार भरती होणार पुणे मेट्रो मध्ये पण तेच आले आहे.
परप्रांतीय कामगार काढून टाका मराठी मुलांना ठेवा
Yz, Ithe vishay ky ani tu boltoy ky? Tasahee Shelar saheb pattyekala hkk ahe ho kuthehee jaun rahnyacha ani kuthehee sthayi honyacha. Manase tumhala fol goshti sangte ani tumhi anpada sarkhe aikta.😂 Aso 🙃
@@gauravshelke6124same uttar Maharashtra baaher dile tar todun taakatil tumala.bagha jara south,north side la jawun kiwwa kuthe hi Maharashtra baher jawun na te tumala welcome karatil na barobarichi sandhi detil na bolibhashe vyatirikt dusari bhasha bolatil.aapanch naakapeksha moti jad karun basalo aahe.engraj guests manun aale aani aapale ch maalik banale same maharshtra madhe par-prantiy yewun boss banat aahet.ek diwas mumbaikar beghar, bhikari hotil tewa dole ughadatil.berojgaar tar aahet ch already
दादा सगळीकडे मराठी कमी आणि भैय्या लोक ज्यास्त जॉब वर आहेत ......हे बदलाव असे वाटत
बरोबर
@@manishabhise7071nallasopara madhe saglyaat jaast bhaiyya lok ahet 😅😅😅😅😅
आत्महत्या हा कुठल्याही समस्येचे समाधान नाही.आपल्या कुटुंबियांचा विचार करायचा.नोकरी गेली तरी बेहत्तर,जीव गेल्यावर काय फायदा?
आपण थेरपीस्ट दिसता
Totally agree with you.
@@clodhopper-dodobarobar ch aahe ,kutumbache kay?
मानसिक त्रास खुप होतो जस काही आपण कुणाचा खून केला.त्यामुळे असे विचार येतात.दुसऱ्यांना सोप वाटतं पण खुप ट्रेस असतो कामावर.प्रॉपर रेस्ट भेटत नाही.सुट्टी पण देत नाही.कितीदा कुणाला मारुन सुट्टी घेणार. पैसापण काय कामाचा.प्रशासन जागा भरत नाही.
100% बरोबर
आत्महत्या करणं हे बरोबर नाही युनियन मार्फत लढाई द्यायची होती त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या प्रकरणावरून सर्व मोटर म्यानी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरू शकत होते पण तो बिचारा गेला ना त्याने हे चुकीचं केलं ठीक आहे झालं ते वाईट झालं असं व्हायला नाही पाहिजे होतं त्यांच्या आत्म्यास शांती लागू हीच इच्छा
😂 युनियन आहेच भ्रष्टाचार करायचे युनियन पाशी जाऊन सुटून यायचे
रेल्वेत मोटरमनच्या रिक्त जागा 17000 आहेत आणि मोदी सरकारने फक्त 5600 जागाची नविन भरती काढली लाज वाटायला पाहिजे मोदी सरकारला
Tu 1 ch jagevr lagshil. Changla abhyas kar
Jay shree ram ... Bass bahu hech uttar milel tula ....
Tynchi pagar kiti ahe tujha baap denar ka salary tyna goverment employees desh sathi kiti production deto sang sara
Jay Shri Ram. Nokarya nakot aamhala. Aamchya bhaiyya/Gujarati baandhvana nokrya bhetlya pahijet tya sathi ch ladhtoy aamhi
पळ हगर्या
सिंगल आणि सिग्नल मधला फरक कळतो का? टेक्स्ट मध्ये ही सिंगल पासिंगची घटना असे दिले आहे. जरा जबाबदरीने माहिती द्या.
मी बी गड्या बुचकळ्यात पडलो सिंगल पासिंग ऐकून, तो मराठी शाळेत गेला नाही, येडझव
Absolutely right 👍
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबास हे दुःख सहन करण्याची ताकत देवो.
सिग्नल ला सिंगल म्हणतोय yz 😡😡😡
भारतीय रेल्वे नफ्यात असतांना मोटरमॅन ची कमतरता असणे ही गंभीर बाब आहे. रेल्वे प्रशासनाने यावर ताबडतोब तोडगा काढून प्रवाशांना दिलासा दिला पाहिजे.
मुंबईकर आधीच त्रस्त आहेत रेल्वे मुळे सरकारने काही तरी तोडगा कडावा.जनतेची सेवा करण्यासाठी रेल्वे आहे.रेल्वे ने बंद दरवाजे वाले ट्रेन चालू करावी. जेणे करून लोकांचा त्रास वाचेल.
अतिरिक्त कामाचा ताण सतत येत असेल तर मनुष्य काय यंत्रावर सुध्दा वाईट परिणाम होतो. परीणामी चूक होते. याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. जास्त कठोर कारवाई करू नये.
या मध्ये सेंट्रल रेल्वे जबाबदार आहे, रेल्वे मध्ये जागा आहेत तरी भरती करत नाही त्यामळे workers ना overtime करावा लागत आहे हे फक्त गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये आणि private कंपनी मध्ये सुद्धा होत आहे.
रेल्वे, बँकेत जागा रिकाम्या असण्यासाठी सर्वस्वी विश्वागू जवाबदार आहे.
एकीकडे बेरोजगारी एवढी असताना आणि दुसरीकडे लोकांना अतिरकत काम जबरदस्ती ने दिल्या जात आहे मग सरकार नोकर भरती का करत नाही आणि बजेट चा इश्श्यू असेल तर आमदार खासदार आणि त्यांचा खर्च कसा जमतो सरकार जनेतची पिळवनुक करत आहे
Best Answer. God bless you.
कॉन्ट्रॅक्ट बेस वर काम करणाऱ्यांना कायम स्वरुपी कामावर रूजू करून राहिलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे
मोटरमन वर खुपच दबाव आणला जातो. त्यांना व्यवस्थित विश्रांती मिळत नाही. ह्यामुळे त्यांच्याकडून चुक होते. याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. वेळेवर मोटरमनच्या जागा भराव्यात. अतिरिक्त काम मोटरमनला करावे लावू नये. मागे मोटरमनला चालू गाडीतच हार्ट ॲटॅक आला होता.
केंद्र सरकारला जाग यायला पाहिजे आता तरी खोटे आश्वासन देतात निष्पाप माणसांच्या जीव घेतात सरकारी कर्मचाऱ्यांचे तान कमी करण्यासाठी सरकारी भरती व्हायला पाहिजे
Motor man's job is a very responsible job and the person needs to work in a stress free environment and should not be over worked. Hope the Railways take appropriate remedies.
U r absolutely ryt saying 👍
Agdi barobar
If they want 8hr jobs their salary must also be reduced to half as they r getting 80k salary just for driving & no driver gets that much salary
@vishalkatkar005 Exactly, these culprits want only salary but don't want responsibility
लवकरात लवकर रिक्त मोटरमनच्या जागा भरा. भूमिपुत्रांना प्राधान्य द्या.
मोटरमन खरोखरच त्रासलेले आहेत कमी स्टाफचा परिणाम
सिग्नल म्हणायचे आहे का तुम्हाला,आणि मुख्य हार्बर अशी कोणतीही लाईन अस्तित्वात नाही मुख्य किंवा मेन आणि हार्बर अशा वेगवेगळ्या लाईन आहेत.
वाईट झालं.......पण मोटरमन कमी आहेत तर भरती करा ना
त्यांची जबाबदारीची कामे आहेत. त्यांची मानसिक जबाबदारी बघायला पाहिजे. दबाव आणायला नको. सेंट्रल रेल्वे किंवा वेस्टर्न रेल्वे म्हणजे माणूसच होय. काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे
मोटरमनच्यावर अती ताण नको.त्यांना समजून घ्यावे.संख्या त्यांची वाढविणे आवश्यक आहे.मात्र चूकीला माफी नाही
याच ठिकाणी महाराष्ट्रातील माणूस मेला असता तर! किंचित ही फरक पडला नसता.
Actually ulte ahe. Marathi melyavar jast gondhal kartat. North che actually kami paisyat jast vel kaam karayla tayar astat. Marathi tevfhe nahi Kam karat.
मोटरमॅन भरती करा!
Are there no 3 shifts in motorman duty for Mumbai local?.. if it is not there then it should be implemented
अतिरिक्त काम आणि त्यांना पगार फॅसिलिटी असतात त्यापेक्षा भरती प्रक्रिया केंव्हाही चांगली झाले हे वाईट पण जनता सुद्धा त्रासली हे ही विसरु नये.आणि ही मागणी योग्य भरती प्रक्रिया सुरू करावी
अतिरिक्त कामकाजामुळे ताण येतो आणि त्यामुळे चुका घडतात . अतिरिक्त कामकाज देण्याचे टाळले पाहिजे.
रेल्वे हि परिव्हेट केले पाहिजे कित्ती पगार आहे यांना काम काय आहे यांना सगळे मेहनती चे काम कॉन्टॅक्ट वाले करतात पर्मनंट लोक सुट्टी टाकून भारत यात्रा करायला निघतात खूप सुट्या भरपूर पगार काम काहीच नाही रेल्वे चे परिव्हेट करण लवकर झाले पाहिजे तरच रेल्वे फायद्यात राहील नाही तर येणाऱ्या 10 वर्षात रेल्वे ला जपान कडून कर्ज घ्यायला लागलार हे नक्की डिपार्टमेंट ला आत्ताच जग आली पाहिजे
Barobar
व्हॉईस ओव्हर देणाऱ्याचं वाचन आणि उच्चार वाईट आहे. सॉरी. सिग्नल ला सिंगल म्हटल्यामुळे बातमी समजायला वेळ लागला.
मोटरमन जोखमीची ड्युटी करतात त्यामुळे त्यांना अतिरिक्त काम करावयास लावणे हे कुणाच्याच हिताचे नाही आवश्यक ती मोटरमन भरतीबाबत भविष्यात निर्णय घेणे योग्य ठरेल
नव्याने मोटर मॅन ची भरती करणे म्हणजे अतिरिक्त कामाचा बोज एकाच व्यक्तीवर येणार नाही
त्या कामावर कर्तव्य न बजावणा-या बावळट मोटरमनला वर्ष भर निलंबित करावे.
केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना वेठीस धरले आहे
जनतेने विचार करावा
Railway मधे सरकार जागा भर्न्याच्या मूड मधे नाही आहे, रेल्वे मधे मोटरमन च्या 17000 जागा खाली असताना सरकार ने फक्त 6000 जागेची भरती काढली आहे, रेल्वे यूनियन ने पत्र लिहून सुद्धा जागा वाढ नाही आताच motorman 15 तास ड्यूटी करत आहे अजून किती करणार....
फारच वाईट घटना आहे पण आत्महत्या ही काही गोष्ट ठीक नाही काहीतरी वेगळे कारण असू शकते .
लोकल वरचा प्रवासी संख्येचा ताण आणि up bihar वरून येणारे लोंढे वाढत जात आहेत, मुंबई रेल्वे च्या कर्मचाऱ्यावर वाढत जाणारे कामाचे स्वरूप, जसी लोकसंख्या वाढते तसे काम वाढते, त्यात परत मुंबई मद्ये cst कडे जाणारे प्रवासी, विशेष म्हणजे खरच cst कडे एवढे ऑफिसेस ठेवण गरजेचं आहेका त्यात परत सरकारी कार्यालये, मंत्रालय etc हे खरचे त्या ठिकाणी हवे का? आज जर एखादा मानुस अमरावती वरून मंत्रालय मद्ये यायचं म्हणले तर त्याचे पैसे आणि वेळ किती वाया जातो खाजगी कंपन्या झालं तर चांगल कमीत कमी सरकारी कार्यालय हलवा मुंबई मधून आणि गर्दी कमी करा कुर्ला घाटकोपर दादर ठाणे गर्दी चा पूर असतो अरे काहीतरी नागरिकांच्या स्वास्था चा विचार करा
ताबडतोब घरी बसवा,यांच्या अर्ध्या पगारात नोकरी करायला लाखो तयार आहेत,,,,,,माज फार आलाय,,,,,,,,,,
याला रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे मोटर मन युनियनहि जबाबदार आहे, त्यांनी भरतीचा प्रश्न पोचलो लावून धरायला पाहिजे.
रेल्वे सिग्नल पास केला म्हणून कारवाई केली त्याचा आणि ओव्हर टाईम करण्याचा संबंध काय ?? यांच्या निष्काळजीपणा मुळे अपघात झाल्यास शेकडो लोकांचे प्राण जातील! त्याची जबाबदारी कोणाची??
Tula kaay mahiti aahe....bhau ek diwas ye aani mumbai madhe kaam karun bagh...eka diwasaat mhanshil mi nhi karat...mumbait kaam karn aani ankhi thikani kaam karn jaminvaasmanacha farak aahe....
मोटरमन पण मानवच आहे त्यांचा पण विचार व्हायलाच हवा.त्यांना पण परिवार आहेच की.
पण नवीन भरती करायला काय हरकत आहे.
इकडे आमदार खासदार यांना भरपुर पगार व पेन्शन पण सामान्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला तर कोणाच्या पोटात कशाला दुखयला लागत कोणास ठावुक?
बहुत सही कहा जी। best comment.
बहुत सही कहा जी। best comment.
बहुत सही कहा जी। best comment.
बहुत सही कहा जी। best comment.
बहुत सही कहा जी। best comment.
Modi hai toh mumkin hai
वाईट वाटते असे काही ऐकले कि,
काम गेलं अस्त तरी चाललं असतं पण जीव का द्यावा , लढाईचे होते घरच्या मनसान्हा दुःखात ठेवून काय हासिल केले 😢
याला केन्र्द सरकारचे धोरण जबाबदार आहे यानी रेल्वे मञानी राजीनामा द्यावा
सिग्नल मोटरमननी बघितलं नाही ही गंभीर बाब निरपराध जीव गेले असते पण आत्महत्या नाही करायला पाहिजे
नवीन भरती करावी आणि यांना अतिरिक्त काम करायला लाऊ नका म्हणजे ते मानसीक द्रष्ट्या चांगले राहतील व अशा घटना होणार नाही
Very stressful duty of motermens
सिग्नल असा उच्चार करा. सिंगल असं करत आहात. सिंगल चा अर्थ एक असा होतो. सिग्नल cha उच्चार करताना, ग पाहिला आणि न नंतर.
भरती करा. ऊध्दव ठाकरे जरा तरी लक्ष द्या.
उन्हें अपनी सीट और पार्टी की चिंता है जी। पहले उन्हें पावर में लाओ।
मेट्रो वाढविण्यापेक्षा मोटरमन वाढवा
मुत्यू ची घटना घडली ती खूप वाईट आहे परंतु रेल भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली पाहिजे 😂😂😂😂😂😂😂💐🌹 भावपूर्ण आदरांजली 💐🌹🙏
राज्यातील नव्हे तर देशातील प्रत्येक विभागातील कर्मचारी अतिरिक्त काम करत आहे त्यामुळे शारीरिक भौतिक व कौटुबिक स्वास्थ हरवले आहे कामाचा ताण व अतिरिक्त काम यातून चुक घडणारच मग शिक्षा ही आली यामुळे अशा घटना घडतात . यावर उपाय व्हावा
RIP🙏. सरकारने ह्याची जबाबदारी घेऊन योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.
सेंट्रल रेल्वे मॅनेजमेंट मध्येच मोठा घोळ सुरू आहे.त्यांना मॅनेजमेंट जमत नाही.
रिक्त जागा भरा
Yes very sad
कुठल्याही कामाला लिमिट असावे त्याच्यावर जाऊन माणूस काम करू शकत नाही.
Jai Shri Krishna
बातमी देताना शब्दांची गल्लत करणे शोभत नाही. "सिग्नल" म्हणण्याऐवजी "सिंगल" !! 🙂
भकास जूमला पार्टी पुन्हा सत्तेवर आली तर राहिलेले मोटरमनांवर देखील आत्महत्येची वेळ येईल
सिंगल सिंगल काय लावलाय रे...सिग्नल म्हण आधी व्यवस्थित मग बातमी वाच
आताचा रेल्वे मंत्रालयाने रेल्वेचा बट्ट्या बोळ केला आहे 16-16 घंटे कर्मचाऱ्यांना काम करावा लागत असून 5 वर्ष यांनी भरतीच काढली नव्हती,आता इलेक्शनचा आधी भरती येणार असतानी आता कुठं रेल्वे कॅलेंडर जाहीर केलं,तरुण देशोधडीला लावून शांत बसणार आहे हे
मोटरमन कमी आहेत याला सरकार जबाबदार आहे सरकार निकामी आहे मोटरमन ची भरती कारत नाही.
एन्क्वायरी होऊन मायनर पनिशमेंट झाली असती. काय डिसमिस थोडेच करतात. शर्मा जास्त घाबरले वा भाववश झाले. त्यात प्रशासनाचा दोष कसा?
तरूणांना काम द्या काम नसल्याने तरुण वर्ग वेगवेगळ्या दिशेने जात आहे
केंद्र सरकार भर्ती का करून ghet nahi , आता पर्यंत किती तरी रेल्वे अपघात याच अतिरिक्त कामाच्या tanamule झाले आहेत
अशा जाॅब साठी माणुस आधीपासुनच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त पाहीजे.ज्यांना असे जाॅब झेपत नसतील त्यांनी कृपया अशे जाॅब करुच नये,त्याजागी एखादा बेरोजगार तरुण लागेल जाॅब ला जो त्याठिकाणी मानसिक आणी शारिरीकदृष्ट्या फिट असेल.
Tu alas ka ajun gyan pelayla, khihi mhiti nstana ka ithe yeun apli akkal dakhvavi YZ!😁
@@gauravshelke6124 छपरीं साठी ज्ञान पेलनं असत आणी सुशिक्षातांसाठी ज्ञान देन असत.तु छपरी कॅटगिरी मधला आहेस त्यामुळे तुझ्याशी बोलन्यात मला वेळ वाया घालवायचा नाही.
@@samratarya6140 Tujhya pahilya comment varn vatat ki tu ashikshit ahes ani dusri vrn as vatat ahe ki tu c***** pn ahe 😂😂😂
When the first locals were imported from Germany, there were A. C. In the motorman and guard cabin.
They were removed by the railways arguing that the post of motorman and guard are not eligible for A. C.
This was told to me by my classmate who worked as a guard on the good and later in the. Mumbai locals.
Such an attitude by the railways is the. Main cause of accidents and mishaps.
The railway officials want all the facilities but deny the same to their staff that need it most.
The railways need to know that charity begins at home.
How sad 😢😢
They have Done this in Maharashtra State Transport Buses too. ST AC buses are equipped with Airconditioner only for the passengers, While the drivers Cabin is Deliberately kept without AC 😢 .
This is shocking
सिंगल नाही सिग्नल उच्चार तरी नीट करा.
कामाचा ताण वाढला की चूका होतात 100% खरे आहे system ला चुका दिसतात पण कामाचा ताण माणसावर निर्माण झाला ते दिसत नाही , कामाचा वाढलेला ताण चका करतात त्या बरोबर राजकारण ऑफिस चे कारण असते.... आत्म्याला शांती लाभो एक प्रामाणिक कष्ट करणारा माणसाला आपण मुकलो.
एक नंबर
परप्रांतियांना महाराष्ट्रामधुन हाकलुन द्या तरच मराठी मुलांना नोकरी मिळेल
ताण कोणावर नाहीये? आज सगळ्यांवर कोणता ना कोणत्या प्रकारचा ताण आहे. तरी बरं मोटरमन हे सरकारी नोकरीत येतात. बऱ्याच सवलती आहेत. चांगले पगार आहेत. खाजगी नोकरीत असाल तर काय कराल मग? जिथे तुम्हाला मिळत असलेल्या पगारापेक्षाही कमी पगार आणि कमी सुट्टया असतात.
Sarkar jababdar 👍✅
प्रत्येकच विभागात कर्मचारी कमी करा, शारीरिक मानसिक क्षमतेपेक्षा जास्त काम करण्यामुळे अपघात होताहेत, लोको पायलट गाडी सोडून जातो, अनं विश्वगू पुंगी वाजवतो
रेल्वे मोठाया प्रमाणत करा नेहमी लोकल ट्रेन लेट असतात 2 मिनिट किंवा 5 मिनिट तरी लेट असली तरी स्टेशन वर खूप गर्दी असते अशा वेळी काही ac लोकल चालवतात मग अजून गर्दी होते हेचा प्रॉब्लेम सर्वांनाच होता अशा वेळी जास्त प्रॉब्लेम लेडीज होतो किंवा लहान मुलं ही असतात त्याना ही अशा वेळी सरकानी काही उपाय योजना काढावे कमीत कमी अशा वेळी ac लोकल मध्ये फस्ट क्लास मध्ये प्रवास कराला मुभा देयावी जेनी करून गर्दी कशी कमी होईल हेचि सोय सरकारनी करावी नाहीतर जास्त लोकल फेरी चालू करा
Single जर चूक झाली तर शिक्षा झाली पाहिजे नसता मोठी दुर्घटना होवू शकेटे सो चूक ही चूक आहे आपण किती लोकांचे जीव घेवून जात आहोत याचं भान ठेवून काम करावे.नक्कीच काम जास्त आहे कामचे तास जास्त आहेत पण चुकीला समर्थन देत येणार नाही
ऑफिस मध्ये खुर्चीवर बसून सहा आठ तास काम करतात प्रत्येक कामासाठी लाच घेतात त्यांना पाच दिवसाचा आठवडा आणि मोटार मन सारखे हजारो लोकांना घेऊन कायम टेन्शन ने काम करतात त्यांना अतिरिक्त कामाचा बोजा का ? त्यांचे कामाचे तास कमी करा जादा भरती करा तर बरे होईल
पत्रकार यांनी खरी हकीगत काय आहे हे जनतेसमोर आणले पाहिजे,चुकीला माफी नसावी
सिंगल आणी सिग्नल ह्यात फरक न करू शकणारं news portal.
अतिरिक्त कामाच्या ताणामुळे होतं असं कधी कधी 😂😂
Support motor man jai mns
सिंगल नाही रे, सिग्नल...😢
सिंगल नाही हो सिग्नल म्हणा.बातम्या देताना भाषा शुद्ध पाहिजे
आत्महत्या करून हा प्रश्न मिटणार नाही.यासाठी मोटर मन भरती कराच पण जे युनियनच्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात त्याला भिक घालू नका.ज्या रास्त मागण्या असतील तर त्या लगेच सोडवा
Very Sad ....arrest management
जनतेला आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे पण आता मात्र असे झाले आहे की कमी कामगारात जास्त प्रमाणात सेवा देणे हे सरकारचे धोरण अथवा अट्टाहास झाला आहे त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण हा सर्व प्रकारच्या सेवेवर पडत आहे पण सरकारला याचे गांभीर्य नाही.
जास्तीत जास्त पिळवणूक ही गुजराती मानसिकता ़़़ आता सर्वांना हीच लागू आहे
Aeroplane sitting capacity: 500(average)
Mumbai local sitting Capacity: 500 standing goes to 1200-1500 who should be held responsible
BHAIYA FARJI DRIVER BHARLET RAILYWAY MADHE
मोटर मॅन भरती ताबडतोब करून घ्यावी.
Murlidhar Sharma ka retirement benifit should be witheld
चूक झाली म्हणून कठोर कारवाई करतात..
पण लिखो प्रवासी त्या train 🚆 मध्ये प्रवास करत असतात... मोटर माॅन वर तशी जबाबदारी असते... पण काही नुकसान झाले नाही... कही अपघात पण झाले नाही...
मग कशाला इतकी कठोर कारवाई करत आहे...
बिचारा मोटर माॅन ने स्वतः चे प्राण गमावले...
खूप धक्कादायक प्रकार आहे..
एकाच वर इतका कामाचा ताण..
Raily खूप profits मध्ये आहे... New Motor Man चि recruitment असायला पाहिजेत... माणूस किती overtime करणार... शेवटी ते पण आपल्या सारखेच
Stressful duty of Motor Man
Barobar bolat
सरकार जबाबदार आहे
अतिरिक्त काम करतात म्हणजे किती वेळ करतात,मग हे अगोदर का सांगितले जात नाही
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏽
Sorry to hear
Bhawpurn Shraddhanjali🙏🙏
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन
अरे आधी शुध्द मराठीत बोलायला शिका रे ण कुठे वापरतात आणि न कुठे वापरतात ह्याचा अभ्यास करा पलत बरोबर ऊलटा कसा काय वापरता रे? मराठी भाषिकच आहात ना? मराठी व्याकरणाचा कधीतरी अभ्यास केला होतात का रे?
Payment &perks, fund, gratuity must be greater than IAS& IPS officers because they are doing risky duties.
😅😅 kuchi bhi motorman hai wo sirf kam nhi aata to ghar baithne bolo ias kaha aur ye kaha
Do u think 2 to 2.5 lakh is less salary.
Don't compare IAS with donkeys
भरती काढा..पण सर्व प्रक्रिया 1- 2 महिन्यात पूर्ण करा..