Guruji namaskar Mazya mulala v mulila kalsarp yogdosh sagila ahe tr aai v vadil hi Pooja Keli tr chalel ka Ani kharch kiti yeto margdarshan Kara guruji
खुप छान माहिती सांगितली आहे गुरूजी पण पतरीका काही दाखवल्या शिवाय आम्हाला काही कळणार नाही फसवणूक केली जाते. त्या साठी तुम्हाला विचारावे लागेल धन्यवाद गुरूजी
नमस्कार गुरुजी मुलाची पत्रिका दाखवायची होती लग्नाचे मनावर घेत नाही व तयार होत नाही. तुमचा विडिओ पाहिला. भेटून उपाय करुन घ्यायचे आहेत कृपया पत्ता मिळेल का?
Buruji mala pan kal sharp dish sangitala ashe magill 2 vrshapasun tevha pasun majhe navarra barber roz baden suru Ashet Agassi vikopachi baden suru aahe ani tyach hi 3rd party kahi aahe mala yacha khup trash hoto te gharib javat nahi ani bharat fakt navalach yet mi kay karu pl uplay Sanga
Guruji amcha ghari Ek business ahe sweets cha pn guruji khup adthade yetat sarkha ghara madhe koni na koni ajari padtat Ani sarkche vivad hotat Ani thod pn pudhe jayla laglo ki parat jashe cha tashe hote pudhe jauch shakt nahi yavr kahi upay sanga guruji
गुरुजी माझ्या मुलाच्या कुंडलीत कालसर्प योग आहे राहु २स्तांनात आहे व केतु ८स्तांनात आहे आम्हाला एका गुरुजी नीं कालसर्प योग यंत्र देव्हाऱ्यात ठेवायला दिले ते चालते काॽआणी माझा मुलगा अडिच वर्षांचा आहे त्याला पंचमुखी रुद्राक्ष घालायला दिला ते चालत का गुरुजी
पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्यास काही हरकत नाही मात्र कालसर्प यंत्र घरामध्ये ठेवू नये वाहत्या पाण्यात विसर्जन करावे किंवा मंदिराच्या जवळ कुठला पिंपळ किंवा वटवृक्ष असेल तर त्याच्या पायथ्याशी ठेवावे
सर मला नोकरी मिळत नाही म्हणून मला कालसर्पयोग ची शांती करायला सांगितली आहे.माझे आईवडील शांती करण्यासाठी तयार नाहीत मी एकट्याने टि केली तर चालेल का ब्राहमण्याच्या घरी..
गुरूजी,माजी dob-3/12/1975 आहे. सुबह 4ते5 दरम्यान. जन्म स्थान -mumbai. मला कोणता काल सर्प दोष आहे? शांति कुठे करावी?कृपया मार्गदर्शन करावे. इतर कोणते दोष आहेत का?
अतिशय सुंदर आणि समाधान कारक माहिती आपण दिलीत,खूप छान माहिती, आणि उपाय सांगितले धन्यवाद 🙏🙏
गुरुजी खूप छान माहिती दिली आपले व्हिडिओ खूप ऐकावे वाटतात अशी सविस्तर माहिती सामान्य माणसाना मिळत नाही धन्यवाद
😊
😊😊😊😊
गुरू जी.किती.समजून.सांगताऐकायला.कितीतरी.छांन.वाटतेपरत.परत.ऐकावे.वाटते.तुम्हाला.आयूष.भरपुर.लाभो.हीच.ईश्र्वर.चरणी.प्रारथना.❤❤🙏🙏🌹🌹🌹🌹🍊🍍🍎🍑🍇🍓
फार सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद गुरूजी
फारच छान माहिती दिली चागलेऊपाय सागितले खूप खूप धन्य वाद.
अतिशय उत्तम माहिती दिली जात
खुप छान माहिती दिली अगदी सविस्तर खुप खुप धन्यवाद गुरुजी ।
खूप छान माहीती सांगितली धन्यवाद 😊
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद गुरुजी
खुप छान माहिती दिली
खुप छान व सविस्तर माहिती दिली गुरुजी
🙏🙏नमस्कार गुरुजी
खूप छान माहिती अगदी सविस्तर पणे सांगितली समाधान मिळाले धन्यवाद 🙏
Guruji namaskar
Mazya mulala v mulila kalsarp yogdosh sagila ahe tr aai v vadil hi Pooja Keli tr chalel ka Ani kharch kiti yeto margdarshan Kara guruji
Chan mahiti
खुप छान माहीत सागता गुरुजी🎉
खूप छान माहिती दिली गुरुजी हरी ओम गुरूजी
धन्यवाद गुरू
खूप छान माहिती मिळाली आभारी आहोत🙏🙏🙏
Very nice n useful informations so thanks
Sandhys kalwankar deochake
खुप छान माहिती धन्यवाद गुरूजी 🙏🙏
Atishay sundr ashi mahiti dili guriji
खुप छान माहिती दिली तुम्ही
बरोबर आहे गुरूजी
Namah Shivay
Thanks.
Khoob chaan karun mahiti dili aahe. Thanks a lot Guruji. Koti koti parnam.
🙏🙏
खूप सुंदर माहिती दिली.
Thank you sir😊
ओम नमशिवाय गुरूजी 🙏🏻🕉💐
तुम ही छान सागितले आम रीआहे
Chan mahiti sangitali guruji dhanyawad 🎉
खूप छान माहिती दिली❤
खूप माहितीपूर्ण माहिती सांगितली.
Very nice
खूप छान अभिनंदन
Mazya mulala pan kalsarpa yog sagitala aahe Puja aavsyak aahe ka please sangala ka 🙏🙏
Very nice video 🙏🙏 Tri-pindi Shrdha vr video kra
सर तुमचा आवाज खुप चांगला आहे तसेंच मार्गदर्शन पण चांगल आहे
Maj nagl jamat ny aani majya patriket kalsarpa yog aahe tar mla saga ki tyachya parinam hoto aahe ka tya var
Guruji khup Chan mahiti sanfitalit.mi tumache Sola somvar che pujechi mahiti denare vedio hi pahile . Tumhi khup Chan mahiti sangata.Agadi shant pane savistar .Mazya mulachya patriket.sarpdosh ahe ase sangitale ahe.pan tumachya mahiti pramane tyache graha kundalit Eka bajula nahit.tyachya kamat adachani yetat.mhanun mi patrika dakhavali hoti.birth date 9/1/92.
Vel 4:05 pm.tumhi ya babtit kahi sangu shakata ka please.
Dhanyawad
खुप छान माहिती सांगितली आहे गुरूजी पण पतरीका काही दाखवल्या शिवाय आम्हाला काही कळणार नाही फसवणूक केली जाते. त्या साठी तुम्हाला विचारावे लागेल धन्यवाद गुरूजी
shree Swami samarth
ओम नमशिवाय, 💯👌🙏🏻राम किष्न हरि
गुरुजी यांवर उपाय सांगा
खुपचं छान गुरूजी
Aai la shiv pujan Keli tar chal te ka
माझ्या मुलाला काल सोपा दोष आहे याची माहिती घरबसल्या मिळेल धनवाद
गुरुजी कुंडलीत कालसर्प योग असेल तर लग्न होण्यामध्ये अडचणी येतात का कृपया सांगावे
गुरुजी,माझ्या,मुलाला,पत्रिकेत, चंडळ,योग,सांगितलं,आहे,तर,त्यावर,उपाय,सांगा
सर माझ्या मुलाला पण हीच शान्ति करायची सांगतील आहे सर धन्यवाद सर
Guruji...... Mazya Bahinila Mangal ahe Ani tich lagn jya mulashi karaych ahe tyala Kalsarpdosh sangitl ahe Ani ticha Mangal tyachya shashtam bhagat yetoy v tyachya Shani vr bhari padtoy tr nakki ky upay karava ...... Krupaya amhala margdarshan kara🙏🙏
योग्य आणि जाणकार गुरुजीद्वारे शांति पूजा करून घ्यावी
सर षडाष्टक कालसर्प योग असतो का आमच्या कडील खूप प्रसिद्ध आणि ज्येष्ठ ज्योतिषी हा योग लिहून देत...
षडाष्टक दोष हा वेगळा आहे आणि कालसर्पदोष वेगळा आहे
नमस्कार गुरुजी मुलाची पत्रिका दाखवायची होती लग्नाचे मनावर घेत नाही व तयार होत नाही. तुमचा विडिओ पाहिला. भेटून उपाय करुन घ्यायचे आहेत कृपया पत्ता मिळेल का?
प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांक आहे आपण कृपया संपर्क साधू शकता
Om namah Shivay 🌹🙏 🪔
नमस्कार गुरुजी माझ्या भावाचा कुडलीत कालसर्प दोष सागितला आहे ब्राम्हणांनी तर त्याचा सादा सोपा उपाय सांगा
Gharat lagn zale asel tar tya varshi hi shanti keli tar chalte ka
हो चालते.. कालसर्प शांतीला दोष नाही घरात लग्न झाले असेल तर नारायण नागबली आणि त्रिफिकेशन चालत नाही.
Kalsarf shanti keleli aasel tr parat pn karavi lagte ka
नाही. हे शांती आयुष्यात एकदाच केली जाते
Namaskar Guruji
Kundali WhatsApp pathawale tar dosh sangata ka? Fee kay ahe? G pay karata yeil
प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांक उपलब्ध आहे कृपया संपर्क साधावा
सामुहिक कालसर्प शांती (कर्कोटक) केलेली आहे. त्याचा फायदा होईल की नाही
Sir jar mulichya kundli madhe sheshnag kalsarf dosh asel tar tichya sobat vivah karu shaktat reply
कालसर्प दोषाचा विवाह संबंधात काही संबंध नसतो तरीही योग्य पद्धतीने पत्रिका पाहून पुढे जावे
आमच्या कुंडली मध्ये राहू केतू ८ आणि 2 या गृहा मध्ये सामोरा समोर आहे .आणि त्यांच्या दोन्ही बाजूला गृह आहेत.तर यात काही दोष आहे का.
Guruji ardha kal sarpa yoga var kay upay ahe
व्हिडिओ मधील उपाय चालतील
व्हिडिओ मधील उपाय चालतील
Buruji mala pan kal sharp dish sangitala ashe magill 2 vrshapasun tevha pasun majhe navarra barber roz baden suru Ashet Agassi vikopachi baden suru aahe ani tyach hi 3rd party kahi aahe mala yacha khup trash hoto te gharib javat nahi ani bharat fakt navalach yet mi kay karu pl uplay Sanga
शांती पूजा करून घ्यावी
8 madhe rahu ani 2 madhe ketu asel tr kalsarp dosh ahe ka
कालसर्प हा दोष आहे हे कोणत्या प्राचिन ग्रंथात लिहिलेले आहे कृपया संदर्भ देवू शकता ! का
Mahrishi Gemini and mahrishi parashar
Grath vacha
माझ्या मुलाच्या पत्रिके मधे कालसर्प योग सांगितलं आहे.. परंतु तो बाहेर देशात असतो तर दुसर्या कुणी पुजा केली तर चालेल का...
Kulik sarpdosh asel tar konta upay karva pas
शांती करावी
Guruji amcha ghari Ek business ahe sweets cha pn guruji khup adthade yetat sarkha ghara madhe koni na koni ajari padtat Ani sarkche vivad hotat Ani thod pn pudhe jayla laglo ki parat jashe cha tashe hote pudhe jauch shakt nahi yavr kahi upay sanga guruji
व्हाट्सअप वर संपर्क साधावा एकदा आपण पत्रिका पाहूया
एकदा शांती केली तरीपण परत करावी लागते काय? मी त्रमबकेश्वर मदिरा केली आहे
कोणत्याही दोषाची शांती जर योग्य पद्धतीने झाली असेल तर ती पुन्हा करण्याची आवश्यकता नाही
जननी शांती कशाला म्हणतात हे मला सांगा गुरुजी
जनन शांती म्हणजे जन्म कालीन नक्षत्रांची शांती
अनंत कालसर्प दोष म्हणजे काय याने काय परिणाम होतो.शांती केली तर पूर्ण दोष जातो का.
Hi sir
शंखपाल दोष हा कधी परेत राहतो
आणि याचे दुष्परिणाम काय होतात
जोपर्यंत शांती करत नाही तोपर्यंत दोष निवारण होत नाहीत
अनंत कालसर्प योग आहे मुलाचे पत्रिकेत नारायण नागबली विधी सांगितला आहे पण सध्या ऐपत नाही दुसरे काही उपाय आहे का
कालसर्प शांती शिवाय सुद्धा अनेक उपाय या व्हिडिओमध्ये वर्णन केले आहेत आपण जरूर त्याचे पालन करावे
गुरुजी प्रणाम गुरुजी जन्म वेळी भद्रा असतील तर काय करावे विवाह करताना अडचणी येतात का
जन्मकालीन स्थितीमध्ये जर भद्रा असेल तर त्याची शांती करून घ्यावी
शांती करण्य साठी खर्च किती येतो आणि ती पूजा कुठे करावी
गुरुजी विष्णुला काळे तीळ वाहतात ना
नाही
गुरुजी माझ्या मुलाच्या कुंडलीत कालसर्प योग आहे राहु २स्तांनात आहे व केतु ८स्तांनात आहे आम्हाला एका गुरुजी नीं कालसर्प योग यंत्र देव्हाऱ्यात ठेवायला दिले ते चालते काॽआणी माझा मुलगा अडिच वर्षांचा आहे त्याला पंचमुखी रुद्राक्ष घालायला दिला ते चालत का गुरुजी
पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्यास काही हरकत नाही मात्र कालसर्प यंत्र घरामध्ये ठेवू नये वाहत्या पाण्यात विसर्जन करावे किंवा मंदिराच्या जवळ कुठला पिंपळ किंवा वटवृक्ष असेल तर त्याच्या पायथ्याशी ठेवावे
Navgrh shanti manjech kaal surf shanti aste ka
Tumi sagitale nai Guruji
आईने पूजा केली तर चालेल का
गुरुजी कुंडली पाहता का
हो
जन्म वेळ आणि वार कुठे संपर्क साधावा ते पत्ता किंवा फोन नंबर आहे का असेल तर सविस्तर माहिती द्यावी
@@sunitashinde9993 प्रत्येक व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे त्यावर कृपया संपर्क करावा
Ardh kal sarp asto ka
हो
5 घरात राहू च्या बरोबर शनि. असल्यास व 11 घरात केतू बरोबर रवि व मंगळ असल्यास
माझा मुलगा 26 वर्षाचा आहे त्याची पत्रिका काढली आहे पत्रिकेत अतिगंड आणि कालसर्प योग सांगितला आहे शांती करायला सांगितले आहे किती खर्च येतो
कृपया वैयक्तिक प्रश्न आपण व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांक उपलब्ध आहे
गुरूजी माझ्या मुलाच्या 4 शांति करायच्या आहेत
व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क करावा
सर मला नोकरी मिळत नाही म्हणून मला कालसर्पयोग ची शांती करायला सांगितली आहे.माझे आईवडील शांती करण्यासाठी तयार नाहीत मी एकट्याने टि केली तर चालेल का ब्राहमण्याच्या घरी..
आपण एकटे ही पूजा करू शकता. मात्र केवळ पूजा शिव मंदिर किंवा नदी किनारा समुद्र किनारा या ठिकाणी करावी.
गुरुजी महादेवला सफेद तिळ की काळे तिळ अर्पण करतात?
काळे तीळ
मी काळे तिळच अर्पण करते पण एकदा एका व्यक्तीला सफेद तिळ अर्पण करताना पाहीले म्हणुन विचारले 🙏
माझ्या मुलीला आणि माझ्या mr पण होता कालसर्प चा दोष तो आमच्या गुरुजी नी केला घरी तर चालतो का घरी केला तर
तीर्थक्षेत्र किंवा पवित्र स्थळावरच शांती पूजा करावी घरात करू नये
Hi
गुरूजी,माजी dob-3/12/1975 आहे. सुबह 4ते5 दरम्यान.
जन्म स्थान -mumbai.
मला कोणता काल सर्प दोष आहे?
शांति कुठे करावी?कृपया मार्गदर्शन करावे.
इतर कोणते दोष आहेत का?
वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचार
छान माहिती
5 स्थान मध्ये राहू असेल तर
4 manase ekatra yetat tevan kahi na kahi hou shakte.Saglya paristiti cha arth asto.Tumhi arth shodhala tar kuthehi kahihi arth lau shakta.
मला पण अनंत कालसर्प दोष आहे
मिथून राशी च्या कुडप1नहबर2004जलमाआहे
नबर पाटवा
प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर उपलब्ध आहे
guruji tumcha number send karu shakta ka.
प्रत्येक व्हिडिओच्या खाली व्हाट्सअप क्रमांक दिलेला आहे आपण संपर्क साधू शकता
Mala tum cha phone number sanga
प्रत्येक व्हिडिओमध्ये संपर्क क्रमांक उपलब्ध आहे
Guruji aapla contact number midel ka
प्रत्येक व्हिडिओमध्ये संपर्क क्रमांक आहे
गुरूजी धन्यवाद फारच चांगली माहिती व उपाय सांगितला.
🙏🙏नमस्कार गुरुजी
खूप छान माहिती अगदी सविस्तर पणे सांगितली समाधान मिळाले धन्यवाद 🙏
खुप छान माहिती सांगितली गुरूजी
धन्यवाद गुरुजी