Nana Patole विधानसभा मध्ये मंत्र्यांना फोन वापरताना पकडतात तेव्हा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 283

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 5 месяцев назад +257

    पुजा चव्हाण च्या मैत्रीणीचा फोन असेल...

  • @vickyk3527
    @vickyk3527 5 месяцев назад +251

    जसा काय हा इंद्रदेव आहे मतदार संघात फोन वर पाऊस थांबवणार आहे आता😂

  • @md-rafiqueshaikh3582
    @md-rafiqueshaikh3582 5 месяцев назад +128

    सभागृहात फोन ला बंदी असावी अगदी बरोबर माफी मागितली पाहिजे

  • @जागमराठाजाग
    @जागमराठाजाग 5 месяцев назад +64

    संजय भाऊ अजून महिना भर फोन चां आनंद घे बाकी राधे राधे

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 4 месяца назад +30

    अगदी बरोबर आहात नानाभाऊ, मंत्र्यांनी पण भानावर राहिले पाहिजेत....

  • @GopinathKadam-tt5eb
    @GopinathKadam-tt5eb 5 месяцев назад +16

    सभागृहात फोन बंदी घालण्यात आली पाहिजे हे नेते जनतेच्या समस्या मांडण्यासाठी येतात की फोन बोलणे साठी येतात

  • @DVJ-1959
    @DVJ-1959 5 месяцев назад +64

    मोबाईलवर बंदी असावी जसे की शिक्षकांना करतात

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 5 месяцев назад +11

    उत्तर बनवा बनवीचं आहे.

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u 5 месяцев назад +74

    पोरींचा फोन असेल

  • @HemantNarade-qz8cm
    @HemantNarade-qz8cm 4 месяца назад +4

    सर्वोच्च स्थान म्हणजे विधानसभेचे सभागृह थोडीफार रिस्पेक्ट बाळ दिली पाहिजे

  • @ravindrasurve4326
    @ravindrasurve4326 4 месяца назад +5

    त्याचा फोन घेऊन बघा कोणत्या शेतकऱ्याचा फोन आहे अहो मला वाटते त्याच्या मैत्रिणीचा असेल.

  • @appasahebgarule5286
    @appasahebgarule5286 5 месяцев назад +25

    मोबाईल नंबर बंदी घातली पाहिजे

  • @santoshs1673
    @santoshs1673 4 месяца назад

    Great Nana ji

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 5 месяцев назад +10

    तुम्ही विदर्भातले मि विदर्भातला कीव करावीशी वाटते....

  • @PankajPatil-wm6ob
    @PankajPatil-wm6ob 5 месяцев назад +10

    एकाद्या जा फोन आला आसेल
    आसेही मंत्री होता दादा याला मत्री कोणी बनावल राव 😂😂

  • @ravindraaher4907
    @ravindraaher4907 4 месяца назад

    नाना भाऊ is great point☝️😮

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 5 месяцев назад +10

    हा हा आता कसं😂

  • @hemangic850
    @hemangic850 4 месяца назад

    Right

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 5 месяцев назад +9

    लय चांगल काम केल हो आता परंत तुम्ही माहीतच आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 4 месяца назад

    Pori barobar......

  • @ssk4115
    @ssk4115 5 месяцев назад +5

    ते कुणाशी बोलतात सांगता येणार नाही.. चारित्र्य छा प्रश्न आहे.. नागरणी कधी करायला येवू विचारात होते

  • @mirzashahid2952
    @mirzashahid2952 4 месяца назад +1

    वाह री शेतकरी चे चिंतक
    कहीच नाही कोनिही ज़रा भी विचार करत नाही
    शेतकरी चा

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 5 месяцев назад +24

    हा सन्यास घेणारं होता का घेतला नाही याने ही माफी मागावी

  • @RATHODVIJAY-jb5tl
    @RATHODVIJAY-jb5tl 5 месяцев назад

    nice

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 4 месяца назад

  • @gopalpatil-dg6ou
    @gopalpatil-dg6ou 5 месяцев назад +10

    सभागृहाच्या हॉलमध्ये मोबाईल बंदी करा

  • @ashfaquetambe8847
    @ashfaquetambe8847 4 месяца назад

    Jay Savvidhan 😊

  • @DanishKhan-yu2eg
    @DanishKhan-yu2eg 4 месяца назад

    Strong nana

  • @amitshibe6206
    @amitshibe6206 4 месяца назад

    आयटम ने फोन केला असेल त्यामुळेच फोन
    उचलला लगेच आणि आम्हाला सांगायचं शेतकऱ्याच्या फोन आता आम्हाला थोडीच स्क्रीन दिसते लांबून 😂😂😂😂😂

  • @subhashdudhagave702
    @subhashdudhagave702 4 месяца назад

    सत्तेचा माज

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 4 месяца назад

    मुद्दा मांडताना लक्ष ठेवा.

  • @amolchavan4634
    @amolchavan4634 4 месяца назад

    Nit bola

  • @uaddhavhulgunde3253
    @uaddhavhulgunde3253 4 месяца назад

    हे सरकार चांगलं आहे

  • @narendrasuryavanshi9063
    @narendrasuryavanshi9063 4 месяца назад

    पक्ष कुठलाही असो विरोधात असल्यावर शेतकऱ्याची आठवण येते

  • @ravindraaher4907
    @ravindraaher4907 4 месяца назад

    नाना भाऊ खुप छान मुद्दा मांडला 😮

  • @malhariphalake6822
    @malhariphalake6822 4 месяца назад

    भावी नानासाहेब झिंदाबाद मुख्यमंत्रीपद मिळेल

  • @makarandnatu6099
    @makarandnatu6099 4 месяца назад

    हे तर मागेच रहाणार तेवढीच किंमत

  • @nikesh.patil4444
    @nikesh.patil4444 4 месяца назад +3

    चित्रा वाघ चा फोन होता....😂

  • @zackmoongaming7235
    @zackmoongaming7235 4 месяца назад

    शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतो कारण आम्हीं काय केलं नाही सतेत असताना तुम्ही का नाही करत.

  • @tanajipatil9454
    @tanajipatil9454 4 месяца назад

    आर यामुळे आता कंपनी मधे पण मोबाईल बंद करायला लागलेत...

  • @navnathbhausahebjagtap806
    @navnathbhausahebjagtap806 4 месяца назад

    सत्तेत का नाही

  • @prakashcharate7095
    @prakashcharate7095 4 месяца назад

    संसदेमधे व विधानसभे मधे मोबाईल नेण्यास वंदी घालावी।

  • @navinrana9035
    @navinrana9035 4 месяца назад

    लाइन वर लावा.... माफ़ी माँगा.

  • @naturalbeutifulviews8975
    @naturalbeutifulviews8975 4 месяца назад

    अरे मुद्दे सादर करा, सत्ता असताणा एवढे कार्यक्षम असता तर ही वेळा आली नसती.

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 4 месяца назад

    विदर्भ विभाग काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे. मग कश्याला म्हणता मी विदर्भातील तू विदर्भातील.
    जय महाराष्ट्र.

  • @ashokvyavahare9799
    @ashokvyavahare9799 4 месяца назад

    मोबाईल बंदी असावीच सभागृहात .

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 4 месяца назад

    सर्वांना मदत मागतोय मला मदत करा देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले माझा जीवन थोडे आहे

  • @shivajisuryavanshi4676
    @shivajisuryavanshi4676 4 месяца назад

    माफी काय म्हणुन मागायची

  • @devidasalanjkar4108
    @devidasalanjkar4108 4 месяца назад

    त्यांच्या Itom चां फोन आला असेल,, 😅

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 4 месяца назад

    कड्डक एक नं. मस्त घोडा 👌 घातला... लावला नाही घातलाच.. 👍👍👍

  • @Akashysathe-d6h
    @Akashysathe-d6h 5 месяцев назад +5

    Nana is pawar 😂💪💪💪🐅

  • @sagarmohite4771
    @sagarmohite4771 4 месяца назад

    राठोड तुम्ही विदर्भातला आहे म्हणुन आत्ता काय फोन वर बोलत बसताय काय.

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 4 месяца назад

    यांना पाहीलं म्हणजे लोकप्रतिनीधींना शिक्षणाची किती आवष्यकता आहे ? हे पटते!

  • @rajbajpayee6323
    @rajbajpayee6323 4 месяца назад

    Nana Patole well done 👍 good morning sir!

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 5 месяцев назад +7

    शेतकऱ्यांच्या व्य था मांडून नाना पटोले आजारी पडला माफी मागण्यास सांगणारा भी अध्यक्ष महाराज फोन वर बोलणारा.... सगळा पोरखेळ सुरू आहे.

  • @sanjayraikar7916
    @sanjayraikar7916 4 месяца назад

    नाना तुमचे सरकार चाळीस पन्नास वर्षे होते तेव्हा शेतकरी कुठे होते आता लय शेतकऱ्यांचे वेदना तुम्हाला कळते भारत स्वतंत्र झाला त्या नंतर भरपूर देश स्वतंत्र झाले सगळं सक्सेस आहे

    • @pravintribhuwan211
      @pravintribhuwan211 4 месяца назад

      मग सगळे कामे bjp च्याच काळात झाली का?

    • @chillucho3032
      @chillucho3032 4 месяца назад +1

      एक तरी देश सांग जो भारता नंतर स्वतंत्र झाला आणि आज सुपरस्टार आहे भारता प्रमाणे .....सिंगापूर भारताशी स्पर्धेत नाही......एक तरी देश आहे का ? अज्ञानी

  • @open_challenge007
    @open_challenge007 4 месяца назад

    इथं पण आयटमगिरी चालू आहे यांची..

  • @rjmj37777
    @rjmj37777 4 месяца назад

    😂nice

  • @ashokpachpute6270
    @ashokpachpute6270 4 месяца назад

    चित्रा ताईचा फोन आला असेल

  • @vishalsalve6860
    @vishalsalve6860 4 месяца назад

    हे राजकारणी लयच चाभरे असतात बा...

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 4 месяца назад

    नाना म्हणजे आता दुसरा संजय राऊत झाला असं वाटतंय😂

  • @dilipthokal2781
    @dilipthokal2781 4 месяца назад

    हा मंत्री फोनवर पाऊस ऐकत होता का?

  • @ravindramahale7436
    @ravindramahale7436 4 месяца назад

    नाना तुम्ही एकदा कोणालाही विश्वासात न घेता राजीनामा दिला आहे आता तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडले आहे परंतु ही लढाई इतकी सोपी नाही

  • @santoshtukaramdamse3844
    @santoshtukaramdamse3844 4 месяца назад

    असले महिलांचे शोषण करणारे निवडून गेल्यावर त्यांचे कडून काय अपेक्षा करणार, हे सगळे मौज मजा करायलाच अधिवेशन भरवतात

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 4 месяца назад +1

    या सरकारला काही घेणं देणं नाही शेतकऱ्यांविषयी

  • @niranjanmali8729
    @niranjanmali8729 4 месяца назад

    तुम्ही विधानसभेत पेंगता त्याच काय

  • @navnathbhausahebjagtap806
    @navnathbhausahebjagtap806 4 месяца назад

    शेतकरी काळजी विरोध बाकावर बसल्यावर च का

  • @aatulnagarepatil
    @aatulnagarepatil 4 месяца назад

    नाना पटोले आपल आयुष्य असंच गेलं दुसऱ्यांना पाण्यात बघण्यात तुम्ही जेव्हा काँग्रेस चे अध्यक्ष झालात तेव्हापासून काँग्रेसची पार वाट लागली

  • @atulvanjari9673
    @atulvanjari9673 4 месяца назад

    अरुण चा फोन असेल नव्या प्रकरणातला

  • @arunkadam383
    @arunkadam383 4 месяца назад

    शिवसेना UBT, राष्ट्रवादी SP मुळं तुमचं आमदार निवडून आलेत हे विसरू नका...

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 5 месяцев назад +6

    आतापर्यंत काय करत होता तुम्ही कशाला ऊगच हवाबाजी नाना

  • @ry3130
    @ry3130 4 месяца назад

    ह्यो केल्या कृषी मंत्री केलंय काय गाब्रू ❤ डा

  • @pravinjagdale316
    @pravinjagdale316 5 месяцев назад +6

    😂😂😂😂😂 item cha ala asel

  • @Gc-so3le
    @Gc-so3le 4 месяца назад

    या मंत्र्यांना मूलींचा लई नाद
    अन त्यापण नविन नवीन

  • @nathamane7943
    @nathamane7943 5 месяцев назад

    कोणीही नेता जनतेसाठी सिरियस नसतो. मताची भीक मागून निवडून आले की पाच वर्षे फुल टू टाईमपास करत असतात आम्ही नालायक मतदार पुन्हा त्यालाच निवडून देतो. आपण सिरियस झालं तर फरक पडणार आहे.

  • @vinodPatil-cj9fs
    @vinodPatil-cj9fs 4 месяца назад

    दोघांचे दुखणे एकच होते.हे नकी.

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 4 месяца назад

    😂😂😂😂😂 फक्तं हेच काम ईमानदारी करतात, पुन्हा कुठे तरी सेटिंग लावत असेल 😂😂😂😂

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 5 месяцев назад

    हा फोन करून पाऊस थांबवणार होता का?

  • @manojushir3610
    @manojushir3610 4 месяца назад

    पटोले सर बच्चू दादांच्या स्टाईल मध्ये बोलत आहे.

  • @GaneshBelokar
    @GaneshBelokar 4 месяца назад

    जामर चालू करा हे सिरीयस नाहीत।।।।।।।

  • @sunilkurhade7955
    @sunilkurhade7955 4 месяца назад

    Mobile phones should not be allowed in vidhansabha

  • @SureshDombale-gr2cq
    @SureshDombale-gr2cq 4 месяца назад

    नाना फोन वर कधी बोलत नाही का

  • @adityazaware9997
    @adityazaware9997 4 месяца назад

    याला अजून कसा ठेवलाय

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 4 месяца назад

    कशाला फोन वर बोलतोरे ... मला मुख्यमंत्री ह्वायची घाई झाली आहे 😂😂😂

  • @sagargole7211
    @sagargole7211 4 месяца назад

    New Puja ch phone ala asel

  • @jaypatil6739
    @jaypatil6739 4 месяца назад

    ओम बिर्ला यांनी कोळंबकर यांच्याकडून काही तरी शिकावं

  • @Rajkiran-bb3oz
    @Rajkiran-bb3oz 5 месяцев назад

    अरे माफी माग ना .. चित्राचा फोन होता म्हणून

  • @maheshmore2762
    @maheshmore2762 4 месяца назад

    सभापती महोदय दर मोबाईलची बंदी आहे तर मग तुम्ही का मोबाईल उचलून देता सभागृह चालू असताना तुम्ही मोबाईल आता बोलू देता माफी मागायला लावतात चुकीचा आहे

  • @montimutkure459
    @montimutkure459 4 месяца назад

    पण फरक आहे ना ,संजय राठोड हे रेपिस्ट मानून इमेज आहे ,आणि पटोले शेतकरी नेते आहे.

  • @HarshalBachhav-lo3gk
    @HarshalBachhav-lo3gk 5 месяцев назад

    प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जनते बदल यांना काही घेणंदेणं नाही
    दोघ ही विदर्भतील आणि फोन करणारा भी तिकडच्याच असेल 😊

  • @anagha27
    @anagha27 4 месяца назад

    Chitra Wagh🤔🤣

  • @patil9614
    @patil9614 4 месяца назад

    Call log cheak करा... पूजा चव्हाण च्या.. खास मैत्रिणीचा call असेल... ❤️😂

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 3 месяца назад

    रडा सारखे कारणं काढून कामं टाळा धमक्या द्या माफीमागा

  • @sumanthoshing1895
    @sumanthoshing1895 4 месяца назад

    तु कोण शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा शेट करी?

  • @KishorKamble-z7q
    @KishorKamble-z7q 4 месяца назад

    संजय

  • @pramodmunde8922
    @pramodmunde8922 4 месяца назад

    अध्यक्ष मोहदय लां खुप घाम बोलायची इच्छा आहे पण नको आता.राजकारणी लोक नीच आहेत काहीही करू शकतात.आपल्या सामान्य लोकांन मुळेच तिथे बसले आहेत पण ते कायदा हातात घेतात त्यायामुळे नको कही बोलायचं..

  • @nitinpatil6038
    @nitinpatil6038 4 месяца назад +12

    40 वर्षे काम केली असती तर आता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला राहिले असते का उसने प्रेम दाखवणे काँग्रेसची सव य

  • @sandiptutu9226
    @sandiptutu9226 4 месяца назад

    Bbc la कॉंग्रेस chi khub chinta आहे.

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 4 месяца назад

    नानाला तेवढच काम दिसतंय

  • @cool_baba
    @cool_baba 5 месяцев назад +12

    अजून इतके वर्ष तुम्ही सत्तेची लोणी खाऊन पण शेतकरी मागे कसे राहिले... अजून पण तुमचे राष्ट्रीय नेते गरिबी हटाव चा नारा देतात... खूप पुळका येतो तुम्हाला मध्येच कॅमेरे समोर किंवा विरोधी पक्षात असताना...

    • @bhupendragajapure1073
      @bhupendragajapure1073 4 месяца назад

      अडीच वारस झोपला होता का