अरारारारा बाळासाहेब आणि शिवसेना यांच्यावर जिवापाड प्रेम करणार्या माझ्यासारख्या लाखो शिवसैनीकांना काय आणि किती यातना होतात ही उध्वस्त ठाकरे यांची हालत पाहून. बाळासाहेब तुम्ही आम्हाला आवाहन केले होते की उध्दव ला सांभाळून घ्या असे. माफ करा बाळासाहेब पण या उध्दव ला सांभाळून घेणे याच्या पक्षाला मतदान करणे आता खरच शक्य नाही. याला सांभाळून घेतले तर हिंदू म्हणून आमचे अस्तित्व संपेल.
तुम्ही बोलवायच्या आतच !! मोदी !! नी तुमचे प्रचार कार्य केले आहे .... तुम्ही ज्या ज्या वेळी !! त्याना !! साद घातली त्या त्या वेळी त्यानी तुमचे कार्य पुर्ण केले .... तुम्ही कोणत्याही सभागृहाचे सदश्य नव्हता त्या वेळी !! त्यानीच !! तुम्हाला त्या दारुण प्रसंगातुन वाचवले .....!! !! त्याना !! तुम्ही दिलेल्या अनुपमेय उपमा व टोमणे !! ते !! न विसरता तुमचे काम तमाम करण्यासच हाकेला हाक दिली !!! अहो मांजर डोळे झाकुन दुध पिते ते सर्वाना समजते च की .... पण !! त्यानी !! त्या कडे दुर्लक्ष केले नाही व तुमचे हाकेला हाक देवुन तुमचे काम तमाम करण्यास त्याक्षणी सुरुवात केली ........ !! दक्षिनायण संपण्या पुर्वीच तुमचे हाकेला प्रतिसाद देवुन तुमची कामे करण्याचा चंग त्यानी बांधलेला आहेच ........ !!
*माझे कुटुंब, माझी जबाबदारी च्या प्रचंड यशानंतर येत आहे माझा पेंग्विन, माझा युरीन पॉट!* 😃 *(गेल्या महिन्यात अंबानी हॉस्पिटल मधून युरीन पॉट चोरीला गेला होता)* ❤
तपासणी करताना फडणवीस यांच्याकडे सामान सापडलं.. शिंदे यांच्या कडे सापडलं.. मोदी साहेब यांच्या कडे सापडलं.. उस्मान ठाकरे यांचं तपासलं . यांच्या कडे सामानच नाही तर काय घंटा सापडणार..
मला खरच कळत नाही की, शिपाई व्हाच म्हटलं तर किती ते सोपस्कार करावे लागतात परीक्षा आणि महत्वचे म्हणजे त्याअगोदर कमीत कमी पात्रता पाहिजे ह्या राजकारण्यांना काहीही पात्रतेचे निकष ह्या लोकशाहीत नाहीत त्यामुळे हा गोंधळ - प्रवीण गोंधळी (पण मी खरा गोंधली आहे)
महाराष्ट्रातील सर्व हिंदूंनी ध्रुव राठी चा आजचा..मिशन स्वराज....चा व्हिडिओ पहा आणि राहुल गांधी आणि वोवैसी च्या लोकांना निवडून द्या फक्त तेच प्रचंड प्रमाणात रोजगार.. फ्री दर्जेदार शिक्षण.. श्रीमंत शेतकरी बनवू शकतात....🙏🙏😀😀
यापेक्षा दुसरा कोणी मूर्ख महाराष्ट्रात मिळणार नाही.
का बरं, तुमच्या मनासारखं बोलतं नाहीय का?
@@uttamshinde5590मनासारखे नाही, मूर्खासारखे भाषण करतो, गाईचा हंबरडा, मराठी भाषा काही संबंध? कितीही तडफड.
Itke khar bolele sahan nahi hotay loakan 😂
😂😂😂😂
@@uttamshinde5590 तुमच्या मनासारखं कायतर बोलतोय म्हणून
गोंधळलेला उद्धव दुसरे काय करणार
उद्धव ही कामातून गेली केस... 🙈
उद्धव - नाना- राऊत ही कसली राजकारणी मंडळी ! हे तर अक्कल शून्य गोंधळी ! यांनी बोलायचं आणि आपण केवळ हसायचं ! 🙏🚩🚩
😂😂😂😂😂😂
चौथी पास राजा ला अक्कल आहे ते सांग ना रे बाबा
तू सर्टिफिकेट पाहिल का? तो ठाकरे किती शिकला त्याच सर्टिफिकेट टाक रे. @@sureshagrawal8932
मूर्ख माणूस.
इतकी काळजी बाळासाहेबांच्या विचारांची घेतली असती तर?
@sureshagrawal8932
गेल्या 50 वर्षात लागोपाठ 3 वेळा PM दुसरा कोणी माईचा लाल झाला का ?
संजय राऊत च्या संगती चा परिणाम आहे गांजा जास्त झाला 😂
वाण नाहीतर गुण लागलाय
😂😂😂😂😂
Agdi khare
😂😂😂
जनाब उद्धवजी ठाकरे आता प्रणीती शिंदे यांना ताई संबोधित करुन आमच्यासोबत प्रचाराला या म्हणून भिक मागत आहेत.
तरी अशा मुर्खांना सुरक्षा का देतात.
गोधळाला जावे कि प्राणितीच्या घरी ईद ला जायचे समजणे वालो को इशारा काफ़ि हैं इस्लाम धर्म वाडीसाठी ताईचे योगदान मोठे आहे
It is best to go for Id.
तु येतोस का प्रणीती चा घरी गोधळाला
इद ची पण मेजवानी मिळेल कधी आयुष्यात खाली नसेल
✅✅✅
Only bjp zindabad zindabad
कॉंग्रेस और गांधी मुक्त भारत बहुत जरुर है
बिलकुल सही बात है 👍
डोक्यावर पडलेला मुख्यमंत्री महाराष्ट्रला लाभला हेच सर्वात मोठे दुःख आहे
सैरभैर झाले आहेत काय करतात काय बोलतो त्यालाच कळत नाही
हो उस्मान वाकरे डोक्यावर पडला आहे.
उलट्या डोक्याचा माजी मुर्खमंत्री.
'लाभला होता ' असे म्हणावे
लाभला होता व तो तसाच वागतोय हे दुर्दैव
उध्दवा अजब तुझा प्रचार एवढेच
नमस्कार सुशिलजी तुम्ही खूप करमणूक करता त्यामुळे तुमचे चॅनल मला. खूपच आवडते.
अरारारारा बाळासाहेब आणि शिवसेना यांच्यावर जिवापाड प्रेम करणार्या माझ्यासारख्या लाखो शिवसैनीकांना काय आणि किती यातना होतात ही उध्वस्त ठाकरे यांची हालत पाहून. बाळासाहेब तुम्ही आम्हाला आवाहन केले होते की उध्दव ला सांभाळून घ्या असे. माफ करा बाळासाहेब पण या उध्दव ला सांभाळून घेणे याच्या पक्षाला मतदान करणे आता खरच शक्य नाही. याला सांभाळून घेतले तर हिंदू म्हणून आमचे अस्तित्व संपेल.
अरे उध्दव तु कितीही आदळआपट केली तरी तुझं काही खरं नाही आता
सध्या यांची मानसिक स्थिती गोंधळलेलीच आहे.
लोकशाहीचे गोधळ जागरण चीं तयारी केलेले आहे खरी गोधळ जागरण 23/11/2024 रोजी पुजापाठ होईल सुशील सर आपण पण सहभागी व्हा 💐🙏
अविमुक्तेश्वरानंद येईल पूजापाठ करायला
खरंच मराठी माणसांच्ये दुर्भाग्य की,अशा नमुन्याचे नेते आणि अशा लोकांवर विश्वास ठेवतो
अनाडीच्या हातात जबाबदारी धीली ही अवस्था होती ना घर का ना घटका ही राहता हैं
प्रणिती ताईला प्रचाराला येण्याचे साकडे, आपणच जमवून आणलेल्या लोकांसमोर घालावे लागणे म्हणजे आघाडीमध्ये ह्यांचे स्थान काय आहे हे प्रतित झाले.😂😂😂
उधट ठाकरेचे डोके फिरले मोदींना प्रचाराला बोलवतोय
उद्धव चे... स्टार प्रचारक लिस्ट बघा.. दुर्देव आहे... अक्का आणि कोळी हे स्टार प्रचारक... 🙈🙈🙈
सुशील जी गोंधळाला येऊ पण लग्न होऊद्या प्रणीती चे आणि राहुल चे मग खरी गोंधळाला मज्जा येईल
देश धर्म वाचवा,
एकजुट व्हा
जात वीसरा, धर्म जागवा!
फक्त महायुती.
गोंधळलेला गोंधळी 😂23नोव्हेंबर ला गोंधळेल आणि मग गोंधळ म्हणजेकाय असं विचारत फिरेल 😂
उध्दव हो मोदींना तुमच्याकडे प्रचाराचा पाठवू कि कायकू टेन्शन लेते हो
निवडणुकीच्या धामधुमीत जरा हसायला मिळालं की बरं वाटतं 😅😅
याच्या सभेत टाळ्या वाजवणारे, हा सोबत घेऊन येतो काय, की बॅक ग्राऊंड ध्वनी असते, कळत नाही.
महायुतीच 💪💪💪💪💪
डोकं फिरलया डोकं फिरलया
वैचारिक दुर्बलता बाकी काय , कसा काय मुख्यमंत्री झाला होता हा
सुशिल साहेब हा माणूस भरकटला आहे याचं काही खर नाही तो काय बोलतो आणि काय करतो याचं ही त्याला भान राहात नाही
जागो हिन्दू जागो भारतीय जनता पार्टी 🙏🙏🙏
गांजा सोडून बंटा चालू केला की काय अशी शंका येते आहे!
गोंधळी सर्व देवांना आमंत्रण दिल्यावर शेवटी राहिल्या साहिल्या देवा गोंधळाला या शेवटी ओवेसी आले तरी चालेल डोनाल्ड ट्राम पण आले तरी नवल वाटायला नको
खरच भ्रमिष्ट गोंधळी
मला याचे नवल वाटले सुशील कुमार शिंदे आणि बालासाहेब ठाकरे यांची मैत्री क धी होती माझ्या माहिती प्रमाणे कांग्रेस वाल्याणा खे ट रा जवल सुधा उभे करत नवाते
सुंदर विवेचन केले आहे धन्यवाद
अहो सुशिलजी! गोंधळ कुठे घातलाय? वाघाने डरकाळी फोडलीय, एका प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर.😂😂😂
हे महाशयशिवसेना फुटीनंतर फारच गोंधळून बोलायला लागलेत.तेच तेच आरोप तीच भाषा .काय दिवस आले महाराष्ट्राला!!!
नमस्कार सुशील जी
CM साहेबांचा मिंधे बोलणे कितपत योग्य आहे. सगळ्याच्या पलीकडे गेले आहेत
कदाचित अक्कल गहाण ठेवन यालाच म्हणत असतील....😅
आम्ही गोंधळी,गोंधळी,,
आम्ही काँगेस चे गोंधळी ll
गोंधळी गोंधळी आम्ही काकाचे गोंधळी ll
अमुचा घालावा गोंधळ
राहुल पिंकी नाम सुंबुळ
उबाठाची बॅग नाही त्याचे डोके तपासायला पाहिजे , वेड लागलेय हे सिध्द होईल 😊
फार सुंदर. गोंधळ आवडला. टेन्शन कमी झाले. खूप खूप धन्यवाद सुशील देवा. नमस्कार.
रामकृष्ण हरी
प्रणिती ईद ला जाईल पन् गोंधळाला नाही
जय श्री राम जय सेवालाल
मुस्लिम हृदयसम्राट उद्धव ठाकरे 😅
सगळाच सावळा गोंधळ उडाला आहे.😂😂
फक्त गोंधळ च घालत बसावयाचे आहे हेधककी
तुम्ही बोलवायच्या आतच !! मोदी !! नी तुमचे प्रचार कार्य केले आहे ....
तुम्ही ज्या ज्या वेळी !! त्याना !! साद घातली त्या त्या वेळी त्यानी तुमचे कार्य पुर्ण केले ....
तुम्ही कोणत्याही सभागृहाचे सदश्य नव्हता त्या वेळी !! त्यानीच !! तुम्हाला त्या दारुण प्रसंगातुन वाचवले .....!!
!! त्याना !! तुम्ही दिलेल्या अनुपमेय उपमा व टोमणे !! ते !! न विसरता तुमचे काम तमाम करण्यासच हाकेला हाक दिली !!!
अहो मांजर डोळे झाकुन दुध पिते ते सर्वाना समजते च की .... पण !! त्यानी !! त्या कडे दुर्लक्ष केले नाही व तुमचे हाकेला हाक देवुन तुमचे काम तमाम करण्यास त्याक्षणी सुरुवात केली ........ !!
दक्षिनायण संपण्या पुर्वीच तुमचे हाकेला प्रतिसाद देवुन तुमची कामे करण्याचा चंग त्यानी बांधलेला आहेच ........ !!
सुशीलकुमार हे सगळे मतदारांना गृहीत धरून बरळतात. यांना याच पूर्वतिहास जाणून मतदान करणे गरजेचे आहे.
आता मुरळी च्या रुपात
Jai Shri ram Jai Hindu rashtra
*माझे कुटुंब, माझी जबाबदारी च्या प्रचंड यशानंतर येत आहे माझा पेंग्विन, माझा युरीन पॉट!* 😃 *(गेल्या महिन्यात अंबानी हॉस्पिटल मधून युरीन पॉट चोरीला गेला होता)* ❤
बिन डोक लोक सत्तेत आले की असेल प्रकार होणारच,बाळासो ची शैली वापरायचा असफल प्रयत्न
ते प्रचाराला पंतप्रधान म्हणुन नाही तर मोदी, पक्ष सदस्य म्हणुन हजेरी लावतात . एव्हडी साधी गोष्ट कळत नसेल तर आपण घरीच बसावे.. .. .. 😂
अजून.तीन दिवस यांचा गोंधळ पाहण्याची संधी मतदारांना मिळणार आहे..उद्धव .संजय.नाना.आणि जेष्ठ गोंधळी पवार साहेब शिवाय गोंधळ नाही.. 🚩
उद्धव ला साहेबांनी गोंधळून सोडून दिले
संबळ राऊत वाजवतो
अवघड आहे राव...या माणसाचं 😄
एकदम अति हुशार माणुस,
तुटल तत्व गेल महत्व.
व्वा! सुशिलजी, मजा आली.
Excellent analysis ❤
प्रानितीला वेळ नाही , आता ती तुमच्या जीवावर खासदार झाली आहे .
सोलापुर ची घुस 😂😂😂
आम्ही गोंधळाला आलो आहे .
बाळासाहेबांचा चिरंजीव! क्या से क्या हो गया.....
Ek rahoge to safe/nek rahoge...😊😊
सभेत वाजणाऱ्या टाळ्या किमती आहेत
अवघड आहे हो अवघड 😂😂😂😂😂😂😂
मूर्खस्य नसती औषधम
23 नोव्हेंबर ला आई तुळजाभवानी चा गोंधळ आणि जागर होणार आहे, फक्त 20 तारीख लक्षात ठेवा हिंदूंनो.
निव्वळ येडा झालाय उबा
हे गांजा च्या पुढे गेले आहेत.
कडक माल 😂
Sushil Saheb baki kahi asudya pan apan tumche fan zalo bar👍
आई बातवलीस
मेंदू गुडघ्यात असलेल्या कडून यापेक्षा जास्त अपेक्षित नाही.
उध्दट ची वक्तव्ये ऐकली की लक्षात येते की हा माणूस दिवसेंदिवस केविलवाणा होत चालला आहे. कदाचित मनोरूग्ण होऊ शकतो.
अगतिक परिस्थिती यापेक्षा वेगळी नसते
२३ नोव्हेंबर ला तर हा अजूनच गोंधळून वेडा होईल 😅😂😂😂
भारतातील लोकशाही
मा मु जरा ज्यास्तच विनोदी झालाय.
उद्धवा काय लाचार हे
जय श्रीराम
लयचभारी
Mi go Shalimar,ho ghonshali,ushav janab❤❤❤❤❤❤
Namaskar ji
हा माणूस आपला मुख्यमंत्री होता हे महाराष्ट्राचं दुर्दैव!
नाना काका ना गोंधळाच आवतन द्यायच राहिलंच की
तपासणी करताना फडणवीस यांच्याकडे सामान सापडलं.. शिंदे यांच्या कडे सापडलं.. मोदी साहेब यांच्या कडे सापडलं.. उस्मान ठाकरे यांचं तपासलं . यांच्या कडे सामानच नाही तर काय घंटा सापडणार..
सगळे गोंदळलेले आहेत.
डोक्यावर पडलं असावं बहुतेक हे लहानपणी 😂
काय होणारे त्या उद्धवाचं, देवच जाणे
ह्या उद्धवाला आता त्याची जागा दाखवून द्या
मला खरच कळत नाही की, शिपाई व्हाच म्हटलं तर किती ते सोपस्कार करावे लागतात परीक्षा आणि महत्वचे म्हणजे त्याअगोदर कमीत कमी पात्रता पाहिजे
ह्या राजकारण्यांना काहीही पात्रतेचे निकष ह्या लोकशाहीत नाहीत त्यामुळे हा गोंधळ
- प्रवीण गोंधळी (पण मी खरा गोंधली आहे)
जय शिवराय........🚩🚩
महाराष्ट्रातील सर्व हिंदूंनी ध्रुव राठी चा आजचा..मिशन स्वराज....चा व्हिडिओ पहा आणि राहुल गांधी आणि वोवैसी च्या लोकांना निवडून द्या फक्त तेच प्रचंड प्रमाणात रोजगार.. फ्री दर्जेदार शिक्षण.. श्रीमंत शेतकरी बनवू शकतात....🙏🙏😀😀
नुसती कल्पना करा हा मुंबई महापालिका हरल्यावर काय करेल?? तसाही तो हरणारच आहे
संभळ मस्त वाजविली.