Rupali Chakankar । चाकणकरांविरोधात समाज माध्यमांवर अश्लील मजकूर । Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 142

  • @rahuldeshmukh8066
    @rahuldeshmukh8066 5 месяцев назад +64

    अजित दादा.... कडे कंप्लेंट करा 😂😂😂😂😂

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 5 месяцев назад +166

    अजित च आयटम 😂😂😂

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 5 месяцев назад +6

      तुजी आई कोणाचा आयटम?

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar 5 месяцев назад

      ​@@rupeshb3022बरोबर आहे ह्यांचा माज उतरला पाहिजे

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 5 месяцев назад +1

      आपल्या आया बहिणीवर अशी पोस्ट केली तर?

    • @ankushghonge3125
      @ankushghonge3125 5 месяцев назад

      खर काय

    • @bhushankhandagale692
      @bhushankhandagale692 5 месяцев назад

      💯💯💯💯ajya ch itami giral

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 5 месяцев назад +27

    रुपाली ताई आपले खरे रूप आपण जनते समोर दाखविल्या मुळेच लोक वाईट कमेन्ट करत आहेत

  • @sunilkanse939
    @sunilkanse939 6 месяцев назад +99

    जे खरं आहे तेच लोक बोलतात

    • @MahendraShirsath-k1u
      @MahendraShirsath-k1u 6 месяцев назад +3

      काहीही खरे राहीले नाही यंदा मतदान करायला जाण्यासाठी उत्साह वाटत नाही कारण असे लोक कामे करत नाहीत

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 5 месяцев назад +48

    माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मृणालताई गोरे अहिल्याताई रांगणेकर यांचा सर्वच पक्षातील नेते कार्यकर्ते आदर सम्मान करीत होते हाथ जोडून नमस्कार करीत होते कारण त्यांची वेशभुषा ,केशभुषा ,बोली भाषा किती उच्च कोटीची होती त्या भारतीय समाजाच्या प्रश्नासाठी लढत होत्या संघर्ष करीत होत्या म्हणून आज ही त्यांच्याबाबतीत आदर सम्मान कायम आहे
    चित्रा वाघ स्वताच्या नवराला वाचविण्यासाठी कोणत्याही विषयात तोंड घालते आणि तोंड घशी पडते.
    परवा तर पार्न व्हिडीओ ची चर्चा सर्व चॅनेलवर चालली या स्वता समाज माध्यमात प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न करतात समाज माध्यमात काॅंमेंटच्या पात्र ठरतात
    रुपाली चाकणकरची स्थिती काही वेगळी नाही युटूबवर शाॅर्ट व्हिडीओ बनवून टाकते काही ही बोलते लोंकाना काॅमेंट करण्यासाठी प्रसिध्दी मिळविण्यासाठी धडपड करते यात समाज माध्यम व काॅंमेंट करणारेंचा दोष नाही
    बाईला इतरांना बोलताना मर्यादा असतात चित्रा ,रुपाली यांनीच चव सोडली असे वाटते
    चित्रा वाघ रुपाली चाकणकर चॅनेलवर बोलताना केशभुषा वेशभुषा बोलीभाषा कशी मिरवितात त्याला अनुसरुन त्यांनाच अपेक्षित मान सन्मान देतात लोक

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 5 месяцев назад +8

      एकदम पटल शंभर टक्के त्या काळाचे राज कारण व आता च बाजर

    • @ankushghonge3125
      @ankushghonge3125 5 месяцев назад +4

      अगदी बरोबर आहे

    • @sagarbhalchim
      @sagarbhalchim 4 месяца назад +2

      व्वा गुरू एव्हढा लेखन प्रपंच केला पण जबरी लिहल आहे.❤

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 4 месяца назад

      छान

  • @Vaibhav-cv8hf
    @Vaibhav-cv8hf 5 месяцев назад +50

    अजित दादा आयटंम

  • @shankrubale3291
    @shankrubale3291 6 месяцев назад +76

    तुम्ही सुप्रियाताईना बोलता ते चालते ताई

  • @sarjeraosurve2242
    @sarjeraosurve2242 6 месяцев назад +50

    पेराल तेच उगवते

  • @rameshnarangikar4655
    @rameshnarangikar4655 4 месяца назад +17

    रुपलीताई मणिपुरच्या बाबतीत अशीच भूमिका घेतली असती तर बरं झालं असतं .

  • @bankatjadhav1883
    @bankatjadhav1883 5 месяцев назад +25

    महिला आयोगाचे अध्यक्ष पद सांभाळण्याची आपली पात्रता नाही ताईसाहेब. तुम्ही फक्त कोणाची तरी हुजरेगिरी करावी एवढीच आपली पात्रता आहे. आपल्या बध्दल खूप काही लिहिण्यासारखे आणि बोलण्या सारखे आहे पण आपल्या सारख्या तोंडचोपड्या माणसासाठी वेळ फालतू वाया घालण्यासाठी माझ्या कडे वेळ नाही.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 5 месяцев назад +57

    जे लोकांना दिसते , तेच लोक बोलतात .

    • @ujwalashewale8099
      @ujwalashewale8099 5 месяцев назад +1

      जे जसे आहेत त्यांना तसेच दिसणार , महिलांकडे पाहण्याचा चष्मा बदला ..

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 5 месяцев назад

      मागील पुढील काॅंमेट वाचल्यावर समजते

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 5 месяцев назад +1

      प्रत्यक्ष पहायला होता का?

  • @arjunpatole9792
    @arjunpatole9792 5 месяцев назад +17

    मी पण महीला असुन रुपाली चिकनकर
    यांनी माझ्या कामाडे लक्ष दिलं नाही

    • @Sunil.Sisode
      @Sunil.Sisode 4 месяца назад

      स्वतासाठी पदाचा वापर करता आला परंतु दोन - तीन वेळा तक्रार अर्ज देवूनही आपण दखल घेतली नाही. दादामुळे पदाचे नुसते लेबल लावुन घेतले.

  • @RDX.maratha
    @RDX.maratha 5 месяцев назад +13

    तुम्ही बोलता ते योग्यच आहे पण ज्या वेळी सर्वसामान्य मुलींवर महिलांवर अत्याचार होतात त्यासाठी पण काही तरी उपाययोजना करा जस की तुम्ही आत्ता केलंय येवढ्या गतीने काम केलंय तसच करा

  • @SachinKamble-pu1ut
    @SachinKamble-pu1ut 4 месяца назад +5

    चांगले काम करा.. लोक डोक्यावर घेईल.. काल मोठे साहेब आज कोण.... असे कराल तर अशे messege येतात.. तुमच्या मुळे राजकारणाचा satyaanaas होतय

  • @sayyadayyubaliali4792
    @sayyadayyubaliali4792 5 месяцев назад +19

    रूपाली चाकणकर तुमचे बाबतीत कोणी बोलले तर खुप वाईट वाटत होत पण आता लोक बोलतात तेच खर आहे अस वाटतय खर आहे का मग आता अजीत दादाची रखेल एहे अस लोक सागतातः

    • @ramchandrashinde3657
      @ramchandrashinde3657 5 месяцев назад +3

      तूझी आई आठवली का

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar 5 месяцев назад

      शिवाजी महाराजांच्या नावाला कलंक म्हणून भाजपा सत्तेवर आला आहे

    • @rahulpundkar3177
      @rahulpundkar3177 25 дней назад

      तुझा पत्ता दे

    • @rahulpundkar3177
      @rahulpundkar3177 25 дней назад

      Address दे तुझा

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 5 месяцев назад +23

    70च्या दशकात मृणालताईगोरे,आहिलयाताई रांगणेकर ह्या स्त्रि नेत्यांकडे खुप आदराने बघितले जात. त्यांहीविरोधकांचा योग्य आदर करीत आसे.

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 6 месяцев назад +18

    स्वप्ना पाटकर यांना ज्यांनी कॉल केला जो समाज माध्यम वर आला तो अश्शिल नव्हता काय? काय कारवाई केली त्या संपादका वर

  • @anjalipandhare135
    @anjalipandhare135 4 месяца назад +1

    Respect our Country women

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 6 месяцев назад +17

    आजकल महीलांनी राजकारणात गेल्या पेक्षा उद्योगपती व्हयला पाहिजेत राजकारण फार वंगळ झालंय . पुर्वी राजकारनात महीला होत्या व त्याना जनतेमधे मान सन्मान होता. आज तो राहीला नाही व त्या महीला पन राहील्या नाही.

    • @MahendraShirsath-k1u
      @MahendraShirsath-k1u 6 месяцев назад

      अश्यामुळे लोक मतदान करत नसतात

    • @Kiran.mh30
      @Kiran.mh30 5 месяцев назад

      या मॅडम चा उधोग च आहे न चालू

  • @dadak3141
    @dadak3141 5 месяцев назад +9

    रिल्स आयटम म्हणतात हिला... महिन्याला चार पाच लाख रुपये रिल्सवर खर्च करते म्हणतात लोकं...
    मला आत्ताच कळलं...🤕 पण जरी रील्स आयटम असली तरीसुद्धा असं बोलू नये... अजित दादाची विश्वासू सहकारी आहे...
    आमचा दादा रुबाबदार आहेच...🤕

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 5 месяцев назад +9

    तुम्ही ज्या कामात आहेत त्यावर टीका होणारच,टीके शिवाय प्रसिद्धी पण नाही हो या जमान्यात,

  • @pandharinathghadge1096
    @pandharinathghadge1096 4 месяца назад +6

    आता कसं वाटलं गार गार वाटत

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 5 месяцев назад +6

    साहेबाचा डोक्यावरचा हात निघाला कि असच होनार

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 4 месяца назад +5

    जे दिसतेय तेच येत

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 4 месяца назад +1

    चाकणकर अजित ला चिकटलेली असते खरं तेच बोलतात त्यात काय दुस-या महिला बरोबर पदाचा वापर केला असतास तर बरं झालं असतं

  • @narayanpatil1960
    @narayanpatil1960 4 месяца назад +4

    जनता तक्रार करत आहे तर तिची आणि अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्यात यावी खर काय ते जनतेला माहीत होईल.जय श्री राम.

  • @vikas4401
    @vikas4401 4 месяца назад

    ताई दादा ना त्याचे नाव सांगा

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 5 месяцев назад +5

    कोण आहे ही ऍटम 😂😂😂

  • @Vrindavanita
    @Vrindavanita 5 месяцев назад +4

    ताई तुम्ही आम्हाला मदत केली तर मानु 🙏साइबर क्राइम ला सर्व सोशल मीडिया वर काय चालते सर्व कळत पण एक्शन घेतली पाहिजे.. सर्वसमान्य महिलाना तुमची हेल्प मिळाली पाहिजे.. तुम्ही महिला आयोगच्या अध्यक्षा आहात म्हणुन लगेच एक्शन झाली...

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 5 месяцев назад +1

      सामन्यत महिलांवर असं जेव्हा होते तेव्हा तुम्ही जनप्रतिनिधी म्हणुन तर काहीच् करत नाही....

    • @Freefire-oh3mp
      @Freefire-oh3mp 5 месяцев назад

      बरोबर आहे गरीबांना मतदानाचा हकक आहे पण न्याय नाही,,,

  • @SuhasShingare
    @SuhasShingare 3 месяца назад

    Keep

  • @KunalDevkate-y8x
    @KunalDevkate-y8x 7 дней назад

    मला तर बाबा कमेंट वाचायला खुप मज्जा येते..

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 5 месяцев назад +3

    आपल्या पदामुळे अॅक्शन होते मग स्वप्ना पाटकरला न्याय का देत नाही संजय राऊत वर अॅक्शन कधी..?

  • @sanjaydhutadmal8771
    @sanjaydhutadmal8771 5 месяцев назад +5

    आपणा संबंधात अश्लील मजकूर व्हायरल झाला आणि तात्काळ आपण पत्रकार परिषदेत कारवाईचे आदेश दिले. यात आपली सक्षमता दिसून आली पण महाराष्ट्रात अनेक माय बहिणींचे लचके तोडले जातात तेव्हा ही तत्परता दाखविली जात नाही ती सक्षमता दिसून येत नाही.. नोंद घ्या...

  • @shubhampatil5140
    @shubhampatil5140 4 месяца назад +1

    Tai 1 no kel bga❤❤❤

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 5 месяцев назад +3

    योग्य निर्णय अशा प्रवृत्तींना चाप बसायला हवा मग महीला कोणीही असूदे . . .

  • @bhaunimse4635
    @bhaunimse4635 5 месяцев назад +7

    पवार बाई

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar 5 месяцев назад

      फक्त दारू घेते

    • @123zgs
      @123zgs 5 месяцев назад

      Purvi Rajkaranat mahilanna far respect hota aani mahilahi purn susanskrut pane rajkaran karat asat pn aaj susanskrutpana sampavla kahi mahilanni ,tyamule tyachyakade pahanyacha drishtikonhi hi badlat chapala ahe.

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 5 месяцев назад +2

    प्रसिद्धीसाठी असले स्टंट 😂😂😂😂😂😂

  • @shreenathsamarthhealthcare2678
    @shreenathsamarthhealthcare2678 6 месяцев назад +5

    कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 4 месяца назад +1

    महिला अयोगाच्या अध्यक्षावर असे कंमेट करत असतील तर सर्वसामान्य महिलेनां काय त्रास होत असेल

  • @PrBhise
    @PrBhise 5 месяцев назад +2

    असा महीलाचा अपमान करू नका हो. महिला आपल्या महाराष्ट्राची शान आहेत. त्या आपल्या दुश्मन नाहीत. आपणास त्यांचा अभिमान पाहिजे मग त्या कोणत्याही पक्षाच्या अथवा जातीच्या असोत. त्यांच्या बद्दल अभिमान बाळगावा असे मला वाटते.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 6 месяцев назад +9

    काय ताई
    कशाला राजकारनात आलात
    उगीच बदनामी होतीय
    विचित्र लोक असतात

  • @navnathbhujbal4102
    @navnathbhujbal4102 6 месяцев назад +7

    शिक्षा नाही तर आशा नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे.

  • @Picturesquare85
    @Picturesquare85 4 месяца назад +1

    Dada ch itam😅😅

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 4 месяца назад

    बर

  • @rajatchaudhari2028
    @rajatchaudhari2028 4 месяца назад +1

    सुसंस्कृतपणा जपा असं योग्य नाही

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 4 месяца назад

    HO

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 4 месяца назад +2

    ज्यावेळेस पुण्याच्या स्मृती इराणी च्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यास
    भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली त्यावेळेस तू झोपली होतीस का

  • @suhasbonde7480
    @suhasbonde7480 4 месяца назад

    दादा त्यांच्यां स्टाईल ने बघुन घेतील😂

  • @udayrokade8268
    @udayrokade8268 4 месяца назад +1

    ताईंनी ने राजकारण सोडून द्यावे

  • @madhukaryadav5701
    @madhukaryadav5701 8 месяцев назад +3

    Enjoy Rupalitai.

  • @sanjaysingpatil7271
    @sanjaysingpatil7271 4 месяца назад +2

    काय दिवस आले..

  • @bhikanpawar3787
    @bhikanpawar3787 Месяц назад

    अजित ला. सांगावे.

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 5 месяцев назад +2

    या झाकणकर ला काय फरक पडतो।

  • @bravocharlie9294
    @bravocharlie9294 4 месяца назад

    she is angry and panic after found unsuccessful and exposed , lucky Ajit Dada

  • @NandiniDeore-h4v
    @NandiniDeore-h4v 6 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 4 месяца назад +1

    चोकनकर 😄😃😀

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 4 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ankushghonge3125
    @ankushghonge3125 5 месяцев назад +1

    काय मजकूर आहे br

  • @jaswandishirodkar6851
    @jaswandishirodkar6851 3 месяца назад

    लोक खर तेच बोलतात

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 месяца назад

    आपल्या महाराष्ट्रात महिलांना सन्मान दिला जातो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने असे कुठल्याही महिलेच्या वागू नये.

  • @ganeshkudale4513
    @ganeshkudale4513 4 месяца назад +1

    Aata Kas vat tey Only pawar saheb
    Bap bap hota hai tai.

  • @Gmgm189
    @Gmgm189 5 месяцев назад +1

    काय मॅसेज आहे

  • @Prabhakar-kk4hb
    @Prabhakar-kk4hb 5 месяцев назад +1

    अयोध्या पोळ कोण महिलाच होते ना मग आता तुला का राग आला😊

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 10 месяцев назад +9

    दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 5 месяцев назад

      दोषी कोण ? पार्न व्हिडीओच्या कलाकारांशी ओळख आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे चित्रा वाघ रुपाली चाकणकर युटूबवर किती व्हिडीओ टाकते काय ती वेशभुषा केशभुषा बोली भाषा देहबोली लोकाना घाणेरड्या काॅमेंट करण्यासाठी पक्ष आणि पक्ष नेत्यांना खुश करण्यासाठी असे प्रकार करतात हे अयोग्य आहे
      मृणालताई गोरे अहिल्याताई रांगणेकर मा राष्ट्रपति प्रतिभाताई पाटील यांच्याविषयी आदर सन्मान जण माणसात कायम आहे

  • @PravinKoli-qh5tv
    @PravinKoli-qh5tv 4 месяца назад

    काय झालं आहे

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 10 месяцев назад +4

    मॅडम! कोणतेही एक पद सोडावे!

  • @Sam_videos1
    @Sam_videos1 5 месяцев назад +1

    काय बोलले 4 माणसे
    ते पण सांगा
    कारण असेल काही तरी किंवा विरुद्ध पार्टी असेल राजकारणात हे होत राहते लक्ष्य देऊ नका अजित दादा ल साथ द्या सर्व काही ठीक होईल keep it up

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 4 месяца назад

    मणिपूर घटने बद्दल बोला

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 4 месяца назад

    अजितदादा नशिबवान इहे

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 4 месяца назад

    महाराष्ट्रातल्या महिला. सुसंस्कृत व इमानदार आहेत. तुझ्यासारख्या बेईमान नाहीत

  • @rajendragirme4518
    @rajendragirme4518 4 месяца назад

    चांगले टायर मध्ये घालून सडका , आणि त्यांच्या पत्नी, बहिणी आशा वागत होत्या का ते पण विचारा ,

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 5 месяцев назад +1

    Bar zale shard Pawar. Sodun gele mamun he zale Shan kara Ajit ahe sobat

  • @gptuppekar7530
    @gptuppekar7530 5 месяцев назад

    महिले साठी या बाई न काय केल, कांही तरी वाद करायचा आणि चर्चेत राहायच येवढच माहीत या बयेला

  • @sagarbhalchim
    @sagarbhalchim 4 месяца назад

    तुम्हाला पब्लिसिटी ची हाउस आहे का??
    काहीतरी बोलायच आणि चर्चेचा विषय बनायचा काय दिवस आले.😂😂😂😂

  • @baliramkshirsagar6143
    @baliramkshirsagar6143 4 месяца назад

    टायर मध्ये घालून ठोका

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 3 месяца назад

    Chief publicity

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 6 месяцев назад +5

    हाजीत ची हायटम

  • @anilpitambare
    @anilpitambare 5 месяцев назад

    Dada me pregnant hi Kay karu

  • @DadaChavan-e5l
    @DadaChavan-e5l 5 месяцев назад

    😂😊

  • @Mrsvaishnavi98
    @Mrsvaishnavi98 5 месяцев назад

    😅😂😂

  • @sanjaysingpatil7271
    @sanjaysingpatil7271 4 месяца назад

    काय दिवस ले

  • @vitthalthorave6841
    @vitthalthorave6841 6 месяцев назад +1

    Maharajyanchyi mhanje amchya chatrapati nahi shikwan ahe par shree he matye wa bhagine Saman astana jar koni tynchyakade wakdya najrenye bagat asel tar tyala shasan zalach pahijen

  • @96jayhindindia888
    @96jayhindindia888 5 месяцев назад

    शोधून चांगली खरडपट्टी करा

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 5 месяцев назад +1

    काय हे ताई

  • @Deluxa-v8w
    @Deluxa-v8w 4 месяца назад

    Godi media 😂😂😂😂

  • @sachinsable3873
    @sachinsable3873 5 месяцев назад

    कूछ तो लोग कहेगे लोगो का काम है कहणा

  • @mohasinshaikh5748
    @mohasinshaikh5748 4 месяца назад

    Sambhalun cmnt karare babanno😂😂😂😂baki mahiti t saglyannach hai😂😂

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 5 месяцев назад

    Cyber Wale fakht high profile case madhe interest ghetat. They are not interested in common people.

  • @vijaybankar7237
    @vijaybankar7237 4 месяца назад

    एखाद्या स्त्री वर घाण कमेंट करता..हिच का शिकवन महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली जरा छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपा लाजा नका सोडून देऊ

  • @Akshay-j401
    @Akshay-j401 5 месяцев назад

    😅

  • @RadhaAwhad-on2bx
    @RadhaAwhad-on2bx 4 месяца назад

    Te Manipur made khup mahila na trass zhl tite kahi Kel ka savta var al tar lagech

  • @maheshmane1299
    @maheshmane1299 4 месяца назад

    Hich. Kara. Gariban sathi. Kahi. Karu. Naka. 😂😂

  • @sanjaypatil3396
    @sanjaypatil3396 6 месяцев назад +1

    Aag lageli tithe dhur nightoch

  • @MrGadeep
    @MrGadeep 5 месяцев назад

    Tari pan ajit dada chi fix itom 😂😂😂😂

  • @subhashhojage6634
    @subhashhojage6634 5 месяцев назад

    शरद पवार साहेबांनी महीला अओग पद दिले आणि त्याना विसरले मग ही वेळ येणार हा नितीमत्तेचा खेळ आहे विसरता येणार नाही तुतारी

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 5 месяцев назад

    Kashach aslil kashach sheel bayi tujyakad manipur madhye eka kargilyodhyachya baykola rastyawar nagada karun marla tya weli bedroom madhe hoti mhaila ayog कुणाबरोबर झोपली होती मोदी शहा एफडीस शिदे अजित बरोबर काय

  • @BapuJadhav-cc7qu
    @BapuJadhav-cc7qu 4 месяца назад

    Rupalitai.tumi.fakt.dadachi.pathca.sodet.nahi.konala.pan.asech.vatnar

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 5 месяцев назад

    Tumchya vagnyamadhe sudharana kara rupali bai

  • @hcuududyd3664
    @hcuududyd3664 5 месяцев назад

    स्वतः चांगलं वागलं तर कोणीही तक्रार करत नाहीं मॅडम

  • @somnathwani379
    @somnathwani379 5 месяцев назад

    Tumhi Sharad pawar sahebana dhoka dila janta tumhala changl bolnar ks

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 5 месяцев назад

    दुसऱ्यावर चिखल फेकाताना हजार वेळा विचार केला तर आपल्यावर सुद्धा कोण चिखल फेकानार नाहीं