VIRAR 7 SEA Resort Demolition | MNS | प्रफुल्ल ठाकूर यांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी तहसीलदारांवर दबाव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • After demolition of Virar West Seven Sea Resort, MNS Prafulla Thakur pressured Vasai Tehsildar Avinash Koshti to demolish other resorts on Vasai beach Tehsildar is likely to take action on 32 resorts on Vasai coast If demolition is done on Vasai beach resort see the time of starvation for Bhumiputra Sagar Putra what did MNS say Prafulla Thakur
    Like Subscribe and Share Top 10 Maharashtra News Channel to know Vasai Virar City News
    • Nalasopara BREAKING वि...
    👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
    विरार पश्चिम सेवन सी रिसॉर्ट वर झालेल्या तोडक कारवाईनंतर मनसे प्रफुल्ल ठाकूर यांचा वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्यावर वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील इतर रिसॉर्ट तोडण्यासाठी दबाव वसई किनारपट्टीवरील 32 रिसॉर्टवर तहसीलदार कारवाई करण्याची शक्यता वसई समुद्र किनारपट्टीवरील रिसॉर्टवर तोडक कारवाई झाल्यास भूमिपुत्र सागर पुत्र यांच्यावर येणार उपासमारीची वेळ पहा काय म्हणाले मनसे प्रफुल्ल ठाकूर
    #vasaivirarnews #vasaivirarnewstoday #vasai_virar #vasaivirarnewstodaylive #nalasoparanews #nalasoparanewslive
    #hitendrathakur #bhaithakur #vvmc #vvmcreations #vasai #vasaivirarpublic
    #vasaiviraratodfhodnews
    #vasai_virarcrime
    #uddhavthackeray
    #hitendraThakur #bhaithakur #vasaivirarnewstoday #vasaivirarbreakingnews #viralshorts #viral #breakingnews
    #hitendrathakur #bhaithakur
    #uddhavthackeray #loksabhaelection2024 #narendramodi
    #Maharashtrapolitic #Loksabhaelection
    #vasaivirarnewstoday #vasaivirarbreakingnews
    #eknathshinde #shivsena #vasaivirarnewstoday
    #marathi #bjp #ajitpawar #hitendrathakur #politicalcrisis #maharashtra #mumbai
    ______________________________________________
    #eknathshinde #thane #shivsena #thanekar #uddhavthackeray #balasahebthackeray #yuvasena #thanewest #thanecity #curtains #maharashtra #adityathackeray #shivamfurnishing #sofaset #vivianamall #manpada #wallpaper #blinds #mattress #thanemall #marathi #supriyasule #shivsenabhavan #balasaheb #sharadpawarspeaks #shivsenamumbai #sharadpawar #cmomaharashtra #ajitpawar #uddhavsaheb
    #mumbai #bjp #sanjayraut #aadityathackeray #thackeray #pawarspeaks #matoshree #maratha #ig #marathimanus #saheb #mla #satara #ncpspeaksofficial #marathibhasha #jayantpatil #dilipwalsepatil #dhananjaymunde #subhasdesai #rohitdadapawar #waragainstvirus #politics #congress #dilipmohitepatil #thfebruary #mumbaikar #amolkolhe #chhaganbhujbal #sunilshelke #rupalichakankar
    #eknathshinde #mumbai #for #wallpaper #maharashtra #marathi #mumbaikar #curtains #satara #thane #maratha #blinds #mattress #sofaset #marathimanus #mla #shivsena #sharadpawar #ajitpawar #saheb #thanekar
    #uddhavthackeray #maharashtra #shivsena #mumbai #marathi #balasahebthackeray #sharadpawar #adityathackeray #yuvasena #ajitpawar #narendramodi #india #sharadpawarspeaks #mumbaikar #rajthackeray #pune #maratha #cmomaharashtra #saheb #ig #thackeray #bjp #ncp #supriyasule #aadityathackeray #balasaheb #mnsadhikrut #marathibhasha #uddhavsaheb #waragainstvirus
    #mahavikasaghadi #yuvashivsena #ncpspeaksofficial #devendrafadnavis #congress #nashik #jaymaharashtra #shivsainik #covid #hindu #mns #politics #amitthackeray #sanjayraut #marathimanus #modi #nagpur #punekar #tv #thane #news #rahulgandhi #marathinews #rohitpawar #shivsenamaharashtra #coronavirus #rashmithackeray #amitshah #shivsenabhavan #ajitpawarspeaks
    #uddhavthackeray #india #mumbai #coronavirus #pune #covid #maharashtra #politics #hindu #marathi #nashik #punekar #mumbaikar #nagpur #modi #narendramodi #bjp #congress #thane #maratha #amitshah
    #adityathackeray #shivsena #uddhavthackeray #marathi #balasahebthackeray #yuvasena #cmomaharashtra #maharashtra #mumbai #sharadpawar #ajitpawar #supriyasule #sharadpawarspeaks #thackeray #waragainstvirus #marathibhasha #balasaheb #maratha #mumbaikar #uddhavsaheb #narendramodi #saheb #ig #aadityathackeray #ncpspeaksofficial #yuvashivsena #jaymaharashtra #mnsadhikrut #udhavthakrey #pune
    #maharashtranavnirmansena #maharashtrapolitics #rajthackeray #rajsaheb #satarakar #marathilovestatus #mahavikasaghadi #statuslovers #viralstatus #newwhatsappstatus #lovemarathi #marathikavi #mimarathistatus #maharastrapolice #akluj #punekr #bjp #shivsainik #ncp #marathimanus #marathitiktokfans #marathitiktokofficial #fxsbl #politics #indvapak #rashmithackeray #mns #india #faktmarathikatta #sushantsinghrajput
    #adityathackeray #mumbai #pune #maharashtra #politics #marathi #mumbaikar #narendramodi #bjp #congress #maratha #ncp #marathimanus #shivsena #sharadpawar #ajitpawar #rajthackeray #saheb #maharashtranavnirmansena #uddhavthackeray #balasahebthackeray

Комментарии • 93

  • @AshutoshMhatre-j9x
    @AshutoshMhatre-j9x 2 месяца назад +25

    श्री दीपक कोटेकर साहेब तुम्ही जे बोलात हे खूप छान बोलात एक भूमिपुत्राच्या बाजूने बोलात तुमचे खूप खूप अभिनंदन साहेब....तुम्ही भूमिपुत्रानं साठी खूप मेहनत घेताय खरंच सगळे भूमिपुत्र तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाही खरंच.....श्री दीपक कोटेकर साहेब तुम्ही ग्रेट आहात

  • @KavitaKulkarni-fr1fh
    @KavitaKulkarni-fr1fh 2 месяца назад +16

    राज साहेब म्हनतात मराठी माणुस व्यवसाय नाही करत अणि जर केला तर मनसे पदाधिकारी भूमिहीन करतात

    • @pankajvartha6026
      @pankajvartha6026 2 месяца назад

      असे बाहेरू आले मंनझे हे कुञे मंञी हाकलू द्या आपल्या पालघर तालुक्यातील मधू आमचे कोळी लोकांची भरपाई द्यावी ह्या कोना कुञे केले आहे 😡😡😡

    • @pankajvartha6026
      @pankajvartha6026 2 месяца назад

      हे बाहेरून आलेले मंञी आपल्या मुंडा झाले आहे तं आता आमचा कोळी लोकांची रागं आहे ताई आणि माझ्या बहिना आता ह्या कुञ्याना मंझे मंञी हाकलू द्या 😡😡

  • @rupeshtandel8802
    @rupeshtandel8802 2 месяца назад +11

    हा प्रफुल ठाकूर मनसे वर कलंक आहे

  • @sahilmeher5942
    @sahilmeher5942 2 месяца назад +12

    सामान्य भूमिपुत्र... कष्टाने स्वप्नही पाहू शकत नाही का ?
    तुम्ही मनसे च्या नावावर आम्ह्ला स्थानिकांना धमक्या देतात.

    • @manjunathacharya2198
      @manjunathacharya2198 2 месяца назад

      जितके पण रिसॉर्ट आहेत ते गाव गुंडाचे आहेत..

    • @Apatil123
      @Apatil123 2 месяца назад

      @@manjunathacharya2198 तुमचा अशाच बोलण्या मुले तुम्ही तिथे मार खाऊन येता 😅

  • @HiteshGharat-mx6gj
    @HiteshGharat-mx6gj 2 месяца назад +3

    जमीन जरी सरकारी असली तरी सुमारे 100 ते 150 वर्षांपासून आमच्याकडे आहे, ती जमीन आम्ही कसत आहेत.त्यावर आमचा भूमिपुत्रचाच हक्क आहे

  • @mrudulmeher0027
    @mrudulmeher0027 2 месяца назад +13

    तुमचा व्यवसाय काय आहे only settlement मनसे च्या नावाखाली तू वसई तालुक्यात corruption करणारा.

  • @subhashshirsath6378
    @subhashshirsath6378 2 месяца назад +7

    या भूमि पुत्राची दादागिरी.. रिसोर्ट वर येणाऱ्या पर्यटकावर किती दादागिरी ने वागतात.. जीव गेला तो मराठी माणूसच होता ना.. तुमचे नुकसान दिसते.. जीवाची किम्मत नाही का या मुजोर रिसोर्ट वाल्याना.. या रिसोर्ट वाल्याची तर खुप दादागिरी होती.. अनधिकृत बंधकाम तोडले हे प्रशासने चांगले केले.. जीव घेणाऱ्याना व दादागिरी करणारऱ्याचा माज उतरावनारा कोणीतरी आहे.. सलाम त्यांना.. भूमि पुत्रांच्या दादागिरी बद्दल हे नेते का नाही बोलत.. त्यांना ही भीति वाटते का? सामान्य माणूस या दादागिरी पासून सुरक्षित राहिला पाहिजे.

  • @ravindranathpatil2441
    @ravindranathpatil2441 2 месяца назад +4

    मनसेने परप्रांतीय मुद्दा सोडला वाटत !

  • @vasantmeher5528
    @vasantmeher5528 2 месяца назад +11

    corrupted माणूस कुठे तो राज साहेब अन अविनाश जाधव 👑. अन तू कुठे भूमिपुत्रावर अन्यायकारणारा प्रफुल 😡

  • @bittulobo7770
    @bittulobo7770 2 месяца назад +2

    मालकी जागे मधे जी रिसोर्टस आहेत ती जर अनधिकृत असतील तर दंड आकारून नियमित करा.आणि जर काही रिसोर्टस गुरचरण व सरकारी जागेत असतील तर जरूर कारवाई करा.

  • @chetansawant3023
    @chetansawant3023 2 месяца назад +5

    राजकीय पक्षाची काही कार्यालये अनधिकृत आहेत मग ती पहिली तोडा. प्रफुल्ल ठाकूर तुमच्या पक्षाची कार्यालये पण काही ठिकाणी अनधिकृत आहेत.

  • @sharukhshaikh4286
    @sharukhshaikh4286 2 месяца назад +1

    News reporter 🔥

  • @sunilmadhavi6759
    @sunilmadhavi6759 2 месяца назад +2

    C R zed नंतर आहे आधि जागा ही आमचि आहै तुम्ही ती CR Z ही बेकयदेशिर प्रथा चालू करुनं स्थानिक भुमि पुत्रांच्य जमिनी लाटा

  • @danyburboz2923
    @danyburboz2923 2 месяца назад +6

    विरार-वसईमधील अनधिकृत बिल्डिंग व खड्डेमय रस्तासाठीच्या प्रश्नासाठी तुमचं भरीव कार्य किती ?

  • @nikitakini9047
    @nikitakini9047 2 месяца назад

    Mast Bolale Dipak Dada tumhi 👌👌👌👌

  • @prabhakarshinde7476
    @prabhakarshinde7476 2 месяца назад +5

    अनधिकृत कामाची काही कमी नाही आपल्या राज्यात. सरकार कडे 365 दिवसा साठी भरपूर काम आहे परंतु तोडफोडी मध्ये भेदभाव टाळलेला बरा आणी जर त्या मधून रोजगार निर्मिती होत असेल तर ते नियमित करण्यात यावेत.

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 2 месяца назад +1

    हे भूमिपुत्र नेहमीच स्वतः इतर मराठी माणसाचा अपमान करतात....भूमिपुत्र म्हणून सरकारी जमिनी लाटून रिसॉर्ट बांधतात

  • @sunitnikam
    @sunitnikam 2 месяца назад

    अधिकृत आणि अनधिकृत एवढा सोपा विषय आहे....
    अनधिकृत धंद्यांची पाठराखण करा सांगणे चुकीचे आहे

  • @AshutoshMhatre-j9x
    @AshutoshMhatre-j9x 2 месяца назад +9

    प्रफुल साहेब मला तुम्हाला एक म्हणायचं आहे तुम्ही म्हणता की रिसॉट वर जाऊन दारू पिता आणि लोकांना उडवता बरोबर....चला आम्ही रिसॉट वर दारू पिन बंद करतो....आणि जर त्या लोकांनी बाहेरून पिऊन किंवा बार मध्ये पिऊन कोणाला उडवलं तर त्याला सरकार जबाबदार ठरू शकते का आम्हाला जाब द्या....मी पण एक भूमिपुत्र आहे मी एक कळंब चा आहे....माझं लॉज वैगेरा नाही पण....तुमचा जो प्रश्न आहे तो खूप चुकीचा आहे साहेब खरंच....कारण तुम्ही म्हणतात की रिसॉट ला पिऊन जातात ते भरपूर जणांना उडवल्यात तुम्ही त्यांना विचार पोच केली आहे का कुठून पिऊन आला अस.....म्हणजे एक मुद्दा भेटला तर सगळं त्याच्या वर ढकलायचं का....साहेब अस चुकीचे बाईट देऊ नका हे तुम्हाला शोबत नाही साहेब

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 2 месяца назад

      अरे पण हे रिसॉर्ट अनधिकृत आहेत.. भूमिपुत्र म्हणून अनधिकृत कामे करण्याचा परवाना मिळतो का

    • @Apatil123
      @Apatil123 2 месяца назад

      @@user-qg9tb6rf4m पश्चिम किनारपट्टीतील बहुतांश रिसॉर्ट हे स्थानिक भूमिपुत्र आगरी कोळी बांधवांचे आहेत शेकडो वर्षापासून आमचा भूमिपुत्र त्या जमिनीत कसत असून आपल्या वाढत्या पिढीचा विचार करुन उधरणीर्वाह चा साधन म्हणून आपल्या कष्टांतून एक स्वप्न पूर्ण करत रिसॉर्ट बांधतो आणि तुम्ही काल आलेली लोक आम्हाला अनधिकृत ठरवतात लक्षात असुद्या मुंबई ही आगरी कोळ्यांचीच आणि इथे आवाज ही आमचाच राहणार 🔥 असेल हिंमत तर करा ना मोठ्या बिल्डरांवर कार्यवाही आज वसई विरार मधे अनेक असे अनधिकृत काँक्रीटचे जंगल उभारली आहेत व अव्यढव्य बेकायदेशीर भरणी मुले वसई विरार हे कमी पाऊसात ही पाण्या खाली जाते.

  • @krutikameher4396
    @krutikameher4396 2 месяца назад +6

    Tyala sanga ekda Goa la Jaun ye tikde pan kinara ver resort aahet. Tikde tourism kasa develop kele bagh jara. Tourism kasa development kele hoil tya bagha. Hyala fakt mangela samaj mage kasa rahil tyacha ver focus aahe. Hya clear diste .

  • @sandeepware7047
    @sandeepware7047 2 месяца назад +1

    हा स्वतःच जोलर आहे याला कोणी पैसे नाही दिले की हा त्यांच्यावर RTI टाकतो

  • @AadeshNijai
    @AadeshNijai 2 месяца назад +3

    हा प्रफुल्ल ठाकूर राज साहेबांच्या विचार विसरुन काहीही बडबड करतो ...
    राज साहेब भुमिपुत्रांना प्रोत्साहन देतात
    हा तर त्यानाच संपवायला निघाला

  • @RobertDmell0
    @RobertDmell0 2 месяца назад +2

    विरार शहर किंवा गावातील कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालू नये अन्यथा अनधिकृत बांधकामाचं पेव फुटेल तेव्हा त्यावेळेला असणारी परिस्थिती आटोक्याबाहेर जाईल हे नक्की

  • @ReenaRane-oe9iq
    @ReenaRane-oe9iq 2 месяца назад +3

    याला खूप चरबी आली ईथे भूमिपुत्रांना उध्वस्त केला अणि हा हि भुमिका घेतो जाहीर निषेध

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 месяца назад +1

    रिसॉर्ट बाधतेवेळी सरकार झोपले होते का??? बांधते वेळी परवाणगी का देता. ??? तहसिलदार साहेब तुम्ही आता असलेले रिसॉर्ट तोडणार का ??? नुकसान हे फक्त राजकीय नेत्यान मुळेच होते.

  • @prasannakumar3970
    @prasannakumar3970 2 месяца назад +3

    Yacha swatacha office anadhikrut bandkam aahe

  • @skytouch9
    @skytouch9 2 месяца назад

    Deepak sir stanikana honara tras suddha lakshat asudya

  • @arvindpatil8580
    @arvindpatil8580 2 месяца назад +1

    सरकारी जागेवर बांधकाम झालेले भरपूर असे बांधकाम आहे ते तोडण्यासाठी दबाव का नाही टाकत रिसॉर्टच का तोडायची आहेत

  • @shaileshmeher7625
    @shaileshmeher7625 2 месяца назад +1

    एकदम चांगली पत्रकारिता दीपकजी

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 2 месяца назад +1

    सरकारी जमीन का मतलब क्या है?
    सरकारी भूमि, जिसे सार्वजनिक भूमि या राज्य भूमि के रूप में भी जाना जाता है, कानूनी रूप से सरकार या सरकारी एजेंसी के स्वामित्व वाली भूमि है। यह संघीय, राज्य या स्थानीय स्तर पर शीर्षक हो सकता है और इसमें सतह पर या नीचे की सभी चीजें शामिल हो सकती हैं, जैसे पेड़, खनिज और पानी। सरकारी भूमि का उपयोग विभिन्न उद्देश्यों के लिए किया जा सकता है, जैसे सार्वजनिक पार्क, स्कूल, सैन्य अड्डे और बहुत कुछ। कुछ सरकारी भूमि सार्वजनिक उपयोग के लिए उपलब्ध है, जबकि अन्य भूमि विशिष्ट उद्देश्यों के लिए आरक्षित है।

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 2 месяца назад

    सगळी तोडणार ..

  • @ajaymeher12
    @ajaymeher12 2 месяца назад +3

    Raj sahebana ha video send kara ki ha mansainik Marathi bhumiputranche resort thodayala sangato
    Hyala gharatun baher kadhun mara

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 2 месяца назад +1

    सरकारी जमिनीचा अर्थ काय?
    सरकारी जमीन, ज्याला सार्वजनिक जमीन किंवा राज्य जमीन म्हणूनही ओळखले जाते, ही जमीन सरकार किंवा सरकारी संस्थेच्या कायदेशीर मालकीची आहे. हे फेडरल, राज्य किंवा स्थानिक स्तरावर शीर्षक असू शकते आणि त्यामध्ये झाडे, खनिजे आणि पाणी यांसारख्या पृष्ठभागावरील किंवा त्याखालील सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो. सरकारी जमीन विविध कारणांसाठी वापरली जाऊ शकते, जसे की सार्वजनिक उद्याने, शाळा, लष्करी तळ आणि बरेच काही. काही सरकारी जमीन सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहे, तर इतर जमीन विशिष्ट हेतूंसाठी राखीव आहे.

  • @avdhootnaik2345
    @avdhootnaik2345 2 месяца назад +2

    सर्व अनधिकृत रिसॉर्ट वर कारवाई झाली पाहिजे

  • @elizabethrufus2310
    @elizabethrufus2310 2 месяца назад

    Purposely don't break poor people's property. Everyone is going through some or the other battle.

  • @netramhatre5535
    @netramhatre5535 2 месяца назад

    लाच घेणार्‍या पेक्षा देणारा जास्त गुन्हेगार असतो.

  • @ashokpatil8979
    @ashokpatil8979 2 месяца назад

    बाहेरचे लोंढेच्या लोंढे बाहेरून येऊन झोपडपट्टी बांधतात आणि गावच्या गाव बनवतात ते दिसत नाही का अनधिकृत ईमारती बांधलेत ते यांना चालत का

  • @Kirankasbe91
    @Kirankasbe91 2 месяца назад +1

    पक्ष्याच्या नावावर तू राज साहेबाना हि बदनाम करतो

  • @Powerofshiva3
    @Powerofshiva3 2 месяца назад

    Atta amchya list madhun mns pan cut atta apla manus ubha kara tarach kahi tari hoil nahitar he asach chalu raahnaar

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 2 месяца назад

    पत्रकार महाशय बेकायदा बांधकाम कायम करणे हा चुकीचा पायंडा आहे...

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 2 месяца назад

    What does government land mean?
    Government land, also known as public land or state land, is land legally owned by the government or a government agency. This can be title at the federal, state, or local level and can include everything on or below the surface, such as trees, minerals, and water. Government land can be used for a variety of purposes, such as public parks, schools, military bases, and more. Some government land is available for public use, while other land is reserved for specific purposes.

  • @ankurnijai8447
    @ankurnijai8447 2 месяца назад

    हा प्रफुल पटेल स्वतः भूमी पुत्र आहे ,,,, याला तर नक्कीच भूमी पुत्र चोप देणार ,, चंगळच ठाऊक आहे प्रफुल पटेल मांगेला कोळी कोण आहेत ते ,,

  • @JuliPrera
    @JuliPrera 2 месяца назад +1

    रेग्युलर करा त्यांना

  • @RakeshMeher-h8y
    @RakeshMeher-h8y 2 месяца назад

    इतके वर्ष तुमी जोलेले का आता काय शिव शे नेचा माणूस म्हणजे y🙏🏿ऐ कनाथ शिंदे चा माणूस खाजगी माणूस मेला त तुमी लगेचएक्षे न घेती इतकी वर्ष जोपलेली का सरकार

  • @shivaniraut2026
    @shivaniraut2026 2 месяца назад

    Bindok ahe haaa... 😂😂😂😂

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 2 месяца назад

    🙏🙏🌸🌸🙏🙏

  • @ajayvk9636
    @ajayvk9636 2 месяца назад

    Ye to dhoti khol raha hai😅😅😅

  • @YamunaKotre
    @YamunaKotre 2 месяца назад

    हे बोलणे चुकीचे ठाकूर

  • @RekhaBadkar-rc4fc
    @RekhaBadkar-rc4fc 2 месяца назад +1

    Praful Thakur laz watat nahi ka mahilana rastywar anoon tumche office😂 adhikrut ahe ka swtachya mehanatiche ahe ka

  • @kshitijmeher3733
    @kshitijmeher3733 2 месяца назад +3

    Prafull Thakur ITR mafiya ahe Ha fakte lokanche nuksan kase karta yeyil tey bagto Raj Thackeray Ney asha lokana party madun haklun kadle pahije

  • @prfhulkore490
    @prfhulkore490 2 месяца назад +2

    Thakur tumhala laj nahi ka vart

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 2 месяца назад

    MNS hi marathi manasan chya resort virodhi aahe.
    Mns anadhikrut builder chya virodhat bolanar nahi. Karan hapte ghetat he lok.

  • @dilipwadkar9821
    @dilipwadkar9821 2 месяца назад +3

    रिसॉर्ट वाले दादागिरी भाईगिरी जास्त माज झाला होता एक नंबर काम केले आहे 10/12 अजून तोडा मग ह्यांचा माझ कमी होईल

    • @ankurnijai8447
      @ankurnijai8447 2 месяца назад +3

      गाव सोडून तुम्ही मुंबई मध्ये राहता ,, गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवणार ,,, माज काय आहे ते तुला चागलाच अनुभव आला वाटत , चोप खाल्ला का काय तू 😅

    • @Apatil123
      @Apatil123 2 месяца назад +1

      मुंबई ही आगरी कोळ्यांचीच इथे आवाज ही आमचाच चालणार 🔥🔥🔥

  • @neelraut1728
    @neelraut1728 2 месяца назад +1

    वसई - विरार मध्ये भुमिपुत्रांसाठी एकच पक्ष आगरी सेना

    • @rahulnaik9379
      @rahulnaik9379 2 месяца назад

      Kon konach nahi re bhau. Sagle chor

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 2 месяца назад

    हफ्ते घेणारे अधिकारी दोषी तसेच हफ्ते देऊन बेकायदा बांधकाम करणारे भूमिपुत्र पण दोषी आहेत हे पत्रकार विसरलेत... भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणजे काहीही करायचे का

  • @harrysgamingdildivana9361
    @harrysgamingdildivana9361 2 месяца назад

    Khara ny yo 😡🤬

  • @prathameshraut7745
    @prathameshraut7745 2 месяца назад

    Sunteck badal bola na thite fatte ka

  • @Aagri838
    @Aagri838 2 месяца назад +3

    Ya Praful Thakur la kon kutra vichrte ka baga

  • @KailashPatil-h5i
    @KailashPatil-h5i 2 месяца назад

    Bhumi putaranna rozaghar milalhala pahijy stanik lok asuhun sarvaha shasakiya jaminni shetisathi tasay kahitari rozaghar karuhun kamahichy sadhan karuhun poth bharniyasathi sarkarnihi diliya ahet ani sarkarni na trass dayta sahakarye kely pahijy

  • @Kirankasbe91
    @Kirankasbe91 2 месяца назад

    😡😡

  • @krutikameher4396
    @krutikameher4396 2 месяца назад +1

    Ha manus adi pasunch jalto resort Vala lokan ver . Hyala kashala vichartat. Tyala kay samjnar lokanche samasya

  • @AnkitaKini-h4r
    @AnkitaKini-h4r 2 месяца назад +1

    Ek no cha labad manus .jalka aani malka

  • @sachinalmeida3292
    @sachinalmeida3292 2 месяца назад

    Resort chi spelling bagha😂😅

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 2 месяца назад

    हे रिसॉर्ट अनधिकृत आहेत.. भूमिपुत्र म्हणून अनधिकृत कामे करण्याचा परवाना मिळतो का ह्यांना

    • @Apatil123
      @Apatil123 2 месяца назад

      पश्चिम किनारपट्टीतील बहुतांश रिसॉर्ट हे स्थानिक भूमिपुत्र आगरी कोळी बांधवांचे आहेत शेकडो वर्षापासून आमचा भूमिपुत्र त्या जमिनीत कसत असून आपल्या वाढत्या पिढीचा विचार करुन उधरणीर्वाह चा साधन म्हणून आपल्या कष्टांतून एक स्वप्न पूर्ण करत रिसॉर्ट बांधतो आणि तुम्ही काल आलेली लोक आम्हाला अनधिकृत ठरवतात लक्षात असुद्या मुंबई ही आगरी कोळ्यांचीच आणि इथे आवाज ही आमचाच राहणार 🔥 असेल हिंमत तर करा ना मोठ्या बिल्डरांवर कार्यवाही आज वसई विरार मधे अनेक असे अनधिकृत काँक्रीटचे जंगल उभारली आहेत व अव्यढव्य बेकायदेशीर भरणी मुले वसई विरार हे कमी पाऊसात ही पाण्या खाली जाते.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 месяца назад

    भुमी पुत्राला भु माफिया का ठरवलं जातं

  • @mahendranijai7893
    @mahendranijai7893 2 месяца назад +1

    तुमचा व्यवसाय काय आहे only settlement मनसे च्या नावाखाली तू वसई तालुक्यात corruption करणारा.

  • @prathneshmeher7287
    @prathneshmeher7287 2 месяца назад

    पक्ष्याच्या नावावर तू राज साहेबाना हि बदनाम करतो

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 2 месяца назад

    सरकारी जमिनीचा अर्थ काय?
    सरकारी जमीन, ज्याला सार्वजनिक जमीन किंवा राज्य जमीन म्हणूनही ओळखले जाते, ही जमीन सरकार किंवा सरकारी संस्थेच्या कायदेशीर मालकीची आहे. हे फेडरल, राज्य किंवा स्थानिक स्तरावर शीर्षक असू शकते आणि त्यामध्ये झाडे, खनिजे आणि पाणी यांसारख्या पृष्ठभागावरील किंवा त्याखालील सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो. सरकारी जमीन विविध कारणांसाठी वापरली जाऊ शकते, जसे की सार्वजनिक उद्याने, शाळा, लष्करी तळ आणि बरेच काही. काही सरकारी जमीन सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहे, तर इतर जमीन विशिष्ट हेतूंसाठी राखीव आहे.