ज्याच्या नावामध्ये धैर्य आणि शीलता आहे ते घराणे म्हणजे धैर्यशील मोहिते घराणे निवडणुकीत सुरुवातीपासूनच अत्यंत संयमाने विरोधकावर टीका केली हे करताना त्यांनी आपली जीभ कधीच घसरू दिली नाही आणि बीडचे पार्सल अत्यंत शांत डोक्याने बीडला पाठवलं पुन्हा एकदा अभिनंदन
@@ajaybichukale7301tula ka mirchi zombli re mi pn satara cha aahe. Pn parbhani madhye bandu jadhav ch jinkanar hote. Jankar jinkanar navhata. Tu kashala bakiche ran hepalat aahes
आदरनिय विजय दादा यांची पुण्याई कामी आली अभिनंदन भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
पार्सल व्यवस्थित पाठवलेल आहे चिंता नसावी
मोहिते साहेब असेच काम करत राहाव आपल्याला भाजप मुक्त महाराष्ट्र करायचा आहे
कोणीही कितीही ताकत लावली तरी माढ्याचा गड फक्त आणि फक्त मा..श्री.धैर्यशील मोहिते पाटीलसाहेबच जिंकणार होते...
दादा आणि प्रणिती ताईचे खूप अभिनंदन..पुढील कार्यास शुभेच्छा..
उमेदवारी जाहीर होताच बोलला होता पार्सल ...गेल पार्सल..😂😂
अभिनंदन धैर्यशील मोहिते पाटील साहेब, अभिनंदन जेष्ठ नेते विजयदादांचे
Only धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील
अभिनंदन भैय्यासाहेब........
आदरणीय, श्री विजय दादांचा जिल्ह्याने मान राखला.
सातारा जिल्ह्यातील दादा प्रेमी
Bhiya tumchaya mule parsal pathaval amhi 100℅❤
दिरेशन मोहिते पाटील तुम्ही 100% निवडून आलात आमच्या आमच्या माडा शहरावर लक्ष ठेवा जय महाराष्ट्र
❤ तुतारी 🎉
खासदार साहेब हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र भैय्यासाहेब मोहिते पाटील नूतन खासदार साहेब अभिनंदन 💐💐💐💐💐
अभिनंदन
धर्मांध विरुद्ध धर्मनिरपेक्ष यात धर्मनिरपेक्ष जिंकला.
साहेबांचा नाद खुळा आणि बीड वल्याच्या तर खुलखूळा च झाला पार्सल
बीड ला आणि बीड चे पार्सल थेट घरी च
दादा त्या ला बिड मधे कोनी विचारत नाही आमही बिड कर त्या ला विचारत पन नाही
परभणीतून पण एक माढ्याच पार्सल आम्ही परत पाठवलं😂😂😂😂😂😂
Lay bekar apatal jankar 😂😂 only bandu boss
Chikki Tai jankar bahin bhau parsal ghari😂😂😂
राम सातपुते स्वतःच्या ताठ पणा मुळे पडला,
स्वतःच्या स्वभाव सातपुते ना नडला
अरे मिञा तो सातपुते त्याच्या मनाचा मालक नाही तो शेवटी टरबूज चा चेला.
ज्याच्या नावामध्ये धैर्य आणि शीलता आहे ते घराणे म्हणजे धैर्यशील मोहिते घराणे निवडणुकीत सुरुवातीपासूनच अत्यंत संयमाने विरोधकावर टीका केली हे करताना त्यांनी आपली जीभ कधीच घसरू दिली नाही आणि बीडचे पार्सल अत्यंत शांत डोक्याने बीडला पाठवलं पुन्हा एकदा अभिनंदन
परभणी करांनी पण सातारच पाठवलं.
आता विकासच विकास....का येताय ऊस तोडायला आमच्या सातारा कोल्हापूरकडे 😆
@@ajaybichukale7301toda mag bihari loka kadun
@@ajaybichukale7301tula ka mirchi zombli re mi pn satara cha aahe. Pn parbhani madhye bandu jadhav ch jinkanar hote. Jankar jinkanar navhata. Tu kashala bakiche ran hepalat aahes
अभिनंदन भैय्यासाहेब
बोलले ते करून दाखवतात त्यांना च मोहिते पाटील म्हणतात
वंचित चे आभार मानायला पहिजेत सोलापुर न उमेदवार दिल्यामुळे 🇮🇳👏💐
वंचित चे किती उमेदवार आलेत निवडून
😂😂
आता केंद्र सरकार कडून सोलापूर आणि माढया साठी फक्त केळं आणि गाजर मिळणार 🍌🍌🍌🍌🥕🥕🥕🥕😅😂🤣😂🤣
🤣🤣🤣
😂🤣👍
आधी काय शेट मिळाली होती काय😂😂
Are you really I'll ? From 10 years bjp , the farmer looter modi rules ? 😂😂😂
घेऊन जा घरी मग 😂😂😂
धर्मा मानेला पण पाठवा 😂
मुंगेरीलाल के हसीन सपने😂😂
भैया एक नंबर काम केलंत बीडचा पार्सल परत पाठवल
धर्मा माने ने लीड दिल नही वाटत
दादा अभिनंदन
Congratulations Bhaiya saheb
तुतारी जोरात वाजली. अभिनंदन जय महाराष्ट्र
Bhaiyya Heartly Congratulations 🎉👍
विधानसभा निवडणुकीत पण माळशिरस मधून असेच करा
सोलापूर जिल्ह्याचा बॉस आहेत मोहिते पाटील
ओन्ली जरांगे पाटलांचा विजय आहे
फक्तं जमिनीवरच रहा.
अभिनंदन 💐💐💐
विधानसभा राम सातपुते माळशिरस किंवा फलटण मधून लढतील व निवडून येतील.
मोहिते पाटील यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
Congratulations win loksabha madha Dadasaheb
,अभिनद दादा
हार्दिक अभिनंदन मोहिते पाटिल साहेब।
मोदींनी ३०००० घर सोलापूरला बांधली
तिथे bjp हरली काँग्रेस जिंकली
वा रे वां 😂
😂😂😂😂 माहिती कमी आहे ॲडम मास्तर सर्च करून बग watsapp University न्यान देवू नका
@@devil-tb9zw चमच्या त्या आडम मास्टर ने मोदी यांनी मदत केली म्हणून प्रकल्प पूर्ण झाला अस सांगितलं होत की मोदी समोर बावळट
अभिनंदन खासदार साहेब
मा. धैर्यशील मोहिते पाटील झिंदाबाद ❤❤❤❤❤
Right Dada 🎉🎉
पाटील साहेब 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Tku.bhia..tahi.nadun.ali
Only rambhau❤❤
आता चांगली संस्था बघा आणि बुडवा 😂😂😂
लोकांच्या ठेवी चोरणारे निवडून आले
आज रणजित ची कमेंट टीम झोपली😅
Congratulations kharshigla visit dya
निवडून आला आहे नां.. तर खुश रहा लगेच माज दाखवू नको..
भाऊ खुप अभिनंदन 🙏🙏
Congratulations 👏👏👏👏
आता भल्या भल्या ना ओळख पटली असेल मोहिते पाटलांची
मोहिते पाटील यांचा भ्रष्टाचार यावर पण बातमी लावा की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे किती कर्ज आहे ते सांगा जनतेला DCC गोत्यात आणली आहे यानी
अभिनंदन दादा
श्रेय पवार आणि मोहिते पाटील साहेबांचं❤❤❤
Bhaiya phaltan la sabha ghya
दादासाहेब विजय आसो
अभिनंदन मोहित पाटील
Only win tutert 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आईबापांनु ऊस तोडणी वर होते ना,जा म्हणावं ऊस तोडीला.
Tutari🎉🎉🎉🎉
Super confidence
Uttam jankar saheb yachi chi पुण्याई
Dharma mane ni dhoka dila 😂😂
Congratulations 🎉🎉
लई माज बरा नाही
Kadak स्टेटमेंट ❤
ONLY PAWAR SAHEB
Mohite patil king maker, sure Guarantee
वो मूछवाला कहां गया
Bhag gaya😂
Tere ghar
Woh abhi...ghota chalayega..amul ka dhud bechega
@@2minute_coding tere Ghar me hoga Aaj rat harne ke tention me Tapa tap
@@2minute_codingतू सोडायला गेलता काय 😂😂
abhinandan
Beed chya Nadi lagu naye🔥
Beed vr bolu naye
तुतारी फक्त ओन्ली पवार साहेब
🙏👍✌ congratulations
❤
एका दगडात दोन पक्षी (पार्सल)परत पाठवले😢😮
Good
दलबदलू...😂😂😂
Reporte google kadh 😂😂
लय भारी 👍
Satputyaaaa mhnub zamini vr rhaycha
कोन आहे सातपुते आमी बिड कर त्या ला ओलखत पन नाही
विजयाचा आनंद असावा उन्माद नको
एका दगडात दोन पक्षी (पार्सल)परत पाठवले
30 हजार मतानी येण विषेष नाही.ते भारतीय नागरिकच आहेत टक्कर दिलीना ?पळुन नाही गेले.
Kon 30000 ni alay
Vijay bhav 🎉
Dmp
यात भारताचं सुरक्षा कुठे आहे?
🙏🎷🎷🎷🎷🎷🎷🙏💯💯👍
Ya pakshatun Tya pakshat Tya pakshatun ya pakshat 😂😂
😂👍👏👏✌️✌️
पाणी दार खासदार कुठं गेला
हॅहॅॅहॅहॅहॅहॅहॅ.............
धर्मा माने 😂
तुम्ही कसा निवडून आम्हाला माहित आहे फक्त मराठा आरक्षण द्या
पण जनता कुरिअर अजेन्सी आहे... लक्षात ठेवा..ही डिलिव्हरी 5 वर्षासाठी आहे....की कमी अवधी साठी.. हे तर वेळ सांगेल अहंकार चडू देवू नका.....
माढा मध्ये आता बबनदादा लां पाडा आमदार की ला