Official Documentary of Karnala Bird Sanctuary

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 25

  • @rahulmore8744
    @rahulmore8744 6 часов назад +1

    खूप छान माहिती दिलीत 🎉💐

  • @DipakChaughule
    @DipakChaughule День назад +1

    खूप छान व्हिडीओ 👌👌👌

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 2 дня назад +1

    अप्रतिम सुंदर व्हिडिओ डाॅक्युमेंटेशन ...
    Excellent Video documentation ❤

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 День назад +1

    अप्रतिम, खूप छान माहिती दिली आहे

  • @shaileshjoshi7930
    @shaileshjoshi7930 5 часов назад

    Nice information 👌

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 2 дня назад +1

    खूप चांगली माहिती

  • @GaneshMandavkar
    @GaneshMandavkar День назад +1

    सुंदर

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 2 дня назад +2

    खूप छान documentary सादर केली. एकदा तरी अवश्य भेट द्याला हवी 🙌🏻

  • @vsksatara20
    @vsksatara20 День назад +1

    ठाणे वन विभागाचा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे
    सर्व राज्याने तो अवलंबावा जेणेकरून पर्यटकांना चांगली माहिती मिळेल.

  • @vivek_patil_desai_gaon
    @vivek_patil_desai_gaon 3 дня назад +1

    छान आहे.

  • @sachinchikane3424
    @sachinchikane3424 6 дней назад +2

    Khup chhan

  • @umeshjagan9830
    @umeshjagan9830 2 дня назад +3

    छान माहिती दिली.... , पण आपण सांगितला त्या पेक्षा किती तरी मोठा एरिया असावा ... , सध्या याला भु माफियांनी घेरलेले आहे... !! भविष्यात हे अभयारण्य शिल्लक राहिल की नाही यात शंका वाटत आहे..!!

  • @sushiljadhav3766
    @sushiljadhav3766 4 дня назад

    Khup sundar❤

  • @ajitmajalkar2354
    @ajitmajalkar2354 18 часов назад +1

    I also want to visit with family
    St bus will drop at the highway pen and then auto.

  • @mpungaliya
    @mpungaliya 3 дня назад +3

    व्हिडीओ शूटिंग छान आहे. उजवा डोळा बंद करुन फक्त डाव्या डोळ्याने पाहिले तर 3D इफेक्ट दिसतो. अप्रतिम.

  • @yuvrajmarathe368
    @yuvrajmarathe368 3 дня назад

    छान माहिती दिलीय परंतु सुळक्या वरील फालकन पक्षी बद्दल माहिती नाही दिली. तसेच दुर्मिळ फोस्टनस्नेक पण मोठया प्रमाणे कर्नाळ्यात दिसतो.

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 3 дня назад +1

    महाराष्ट्रातील सर्व राखीव अभयारण्य यांची माहिती द्यावी तसेच त्या भागात जाण्यासाठी कुठून जाता येईल का वनविभागाच्या साईटवर ऑनलाईन बुकींग आहे का ? तसेच तिथे राहण्याची सोय आहे का ?? इत्यादी माहिती दिली तर पर्यटक आकर्षित होतील.मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे पण मला सगळीकडे,विषेत: निसर्गाच्या सान्निध्यात त्यामुळे वरील माहिती या आपल्या माध्यमातून दिली तर सर्वाना फायदा होईल

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 2 дня назад +1

    पहिल्या तीन मिनिटांत तिबोटी खंड्याला खंड्या , उदमांजराला रानमांजर असे चुकीचे उल्लेख केले आहेत .
    ते सुधारून घ्या .

  • @harshad1951
    @harshad1951 2 дня назад +1

    Very less birds are there nowadays

    • @dycfwildlifethane
      @dycfwildlifethane  5 часов назад

      Recent survey finds more than 250+ birds species. Spotting them requires patience and depends on time. Early morning and evenings are best time to spot them.

  • @chittaranjanbasrur4289
    @chittaranjanbasrur4289 6 дней назад

    How to reach frm mumbai

    • @jagdishgeedh
      @jagdishgeedh 5 дней назад

      Panvel varun, panvel pen or Panvel alibagh St, or direct riksha pan jail

  • @sangharshgangurde1949
    @sangharshgangurde1949 3 дня назад

    12 churas mhnaje kay